देवेंद्रजी नगर जिल्ह्याची हि अपेक्षा पूर्ण करतील का ? | Takke Tonpe | Satish Vaijapurkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • #devendrafadnavis #nagarmanmadhighway #nitingadkari #nationalhighway #nationalhighwayauthorityofindia

Комментарии • 12

  • @rajeshmantala799
    @rajeshmantala799 2 месяца назад +1

    नितिनजी गडकरी गेल्या दहा वर्षात केंद्रात एकहाती सत्ता असतांना हा रस्ता पुर्ण करू शकले नाहीत आणि या पंचवार्षिकला देखिल काही होईल हि अपेक्षा नाही .
    या रस्त्यामुळे निवडणूकांत गडकरी साहेब जिल्ह्यात प्रचारासाठी सभा देखिल घेऊ शकले नाहीत .
    आपण नेहमी याबाबत आवाज उठवता याबाबत आपले अभिनंदन

  • @nitinshinde1947
    @nitinshinde1947 2 месяца назад +2

    Action speaks.. Louder than words..
    क्रिये विना वाचालळता वर्थ आहे.
    ...
    महाविकास आघाडी चे सांसद निलेश लंके यांची नामदार नितीन गडकरी यांच्या सोबत ची नगर सावळीविहीर राष्ट्रीय महामार्ग बाबतची बैठक फलद्रूपी ठरो.
    नवनिर्वाचित आमदार कर्डिले व विखे साहेबांच सहकार्य लाभो.
    हिच साई चरणी प्रार्थना...
    ॐ श्री साईनाथय् नम:... 🙏

  • @dilipudmale5422
    @dilipudmale5422 2 месяца назад

    जिल्हा विभाजन हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे . हे पत्रकार महोदय सोयीस्कररित्या विसरलेले दिसतात .

  • @nitinzawar3670
    @nitinzawar3670 2 месяца назад

    खुपचं छान विश्लेषण ❤

  • @Nad-my-marathicha
    @Nad-my-marathicha 2 месяца назад

    दादा... आपले विचार नक्कीच सामाजिक विकासाकडे लक्ष वेधनारे आहेत. समर्थ रामदास यांनी पुढे म्हटल्या प्रमाणे *अनाथासि आधार हा चक्रपाणी।
    नुपेक्षी कदा देव ( देवेंद्र )भक्ताभिमानी...
    असे व्हावे ही अपेक्षा.

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 2 месяца назад +1

    देवेंद जी सत्तेत आले की ,नगर जिल्हा विसरून जातात.

  • @Navin554
    @Navin554 2 месяца назад

    Ahilyanagar to shirdi highway jabardast kara mhanje mi mjanel zilyachi development zali 😂😂