सुख मिळेल बुद्ध विहारात - सुपरहिट गाने | SUKH MILEL BUDDHA VIHARAAT | ANAND SHINDE
HTML-код
- Опубликовано: 16 окт 2024
- T-Series Bhakti Marathi Presents Devotional Song सुख मिळेल बुद्ध विहारात - सुपरहिट गाने (Sukh Milel Buddha Viharaat) from Album Kayada Bheemacha by Anand Shinde
टी सिरीज भक्ती मराठी या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन व सुमधुर गाणी आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना गायलेल्या गायकांना प्रसिध्दी मिळवून देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण. या तुमच्यासाठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आपला अभिप्राय किंवा सूचना ७६६६४१०९४९ या व्हाट्सएप नंबर किंवा comment मध्ये कळवा. म्हणजे आवश्यक ते बदल करण्यासाठी आम्हाला मदत होईल आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subscribe वर क्लिक करा व notification चालू करा. खूप खूप धन्यवाद.....
Song Details:
SONG: Sukh Milel Buddha Viharaat
ALBUM: Kayada Bheemacha
SINGER: Anand Shinde
MUSIC: Harshad Shinde
LYRICS: Mukund Sonavne
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: bit.ly/TSeries-...
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi
खरच सुख मिळाले आहे बुद्ध विहारात...💙🙇
आपल्या गीताच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणाऱ्या शिंदे साहेबांना मानाचा जय भिम
अभिमान आहे बौध्द असल्याचा,जय भीम💙💙💙💙💙💙
आनंदजी शिंदे खरोखर तुमच्या आवाजात जादू आहे धन्यवाद. आपणास सविनय जय भिम........
आवाजाचे राजा आहेत मिलीन शिंदे सुपर
जयभीम जयसंविधान
आनंद शिंदे आहे 😌
खूपच छान गीत आहे जय भीम ,, आनंद शिंदे यांना कडकं ,,जय भीम,🙏🙏💙
ंं
शंकरलृऋलललववववथथललललललललल्््वववववववधधधधधवववववववववशशवतधलललवृ्ववववववववववललधलधधधध
La i m t i m a r
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice 👍
🙏💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अर्थपूर्ण गं आहे साहेब. आंबेडकरी चळवळीतील खरे कार्यकर्ते आहे तुमी... मनाचा निळा भडक आणि कडक जय भीम तुमाला.... 🙏🙏💙💙
Jay Bhim......💙😊🎧🎶
काय गाण आहे, हे गाण ऐकल कि दिवस खूप मस्त जातो माझा
खूप विचार करायला लावणार गाणं आहे👍👍 जय भीम💙
कड्डक,
ह्या देवाने लावलीय वाट
सुख मिळेल बुद्ध विहारात
नमो बुध्दाय जय भिम 🙏🙏
"Ka ga devala pujatis gharat...
Sukh milel budha viharata..."
😍😍🥰🥰🥰🥰😘🥰😘🥰😘❤
जे कोणी आपल्या समाजात चुकीच्या मार्गावर चाले आहेत त्यांचा साठी हे गाणं एकदम बरोबर आहे..! नमो बुद्धाय जय भिम💙😌
Barobar aahe bhau
Wyk
❤😢😅
Jay Bhim bhau 👥👣💙
हे गाणं आणि देव्हारा च गाणं म्हणजे कडक 🙏🏻😊
बुद्ध विहार शिवाय कुठेही शांती मिळत नाही भीम शिवराय विना कुठे क्रांती नाही
@Last Probhet Of Islam jai bhim
@Tejas kaisa joke
@Tejas तेजस ok toh niklo
Ja
@@tejas3570 tu bhi jock jock me hua he .. rehne de tu😂
अप्रतिम गाणे आणि जबरदस्त आवाज क्रांतिकारी जय भीम
Jay bhim
बुद्धाचे दुसर नाव शांती आणि सुख आहे .🙏
जे लोक आजही भटकले आहेत त्यांना अजून संधी आहे. सुख फक्त बुद्धविहारात आहे
अप्रतिम गाणे उत्तम आवाज आणि उत्कृष्ट गायक आनंद शिंदे
खूप छान संदेश आहे आणि साहेबांचा आवाज तर 1 नंबर
Kdk Jay Lahuji Jay Bhim Jay Anna 💯💯🔥😍👌👌💛💛💙💙👑👑
शिका,संघटित व्हा,संघर्ष करा🇪🇺
नमो बुध्धाय,जय भीम🙏
जय भिम दादा
Khup sundar geet ani awaz🙏
लयच मस्त गाणं
मला अभिमान आहे मी बौद्ध आहे 💙💙💙💙💙💙🙏🙏
ह्याला बोलतात गाणं ........☺️👌सुपर .......
Jay bhim👌👌
❤
🙏💙जय__भिम__नमो__बध्दाय🙏💙
सुरज ingale
क्रांतीकारी गीत व आंनद साहेब यांचा अप्रतिम आवाज
Namo Buddha 🙏❤️👑
Jay bhim namo buddhay
Butyfull songs naiss kadakk 💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप खूप छान गीत जय भीम आणि आनंद शिंदे दादा यांना मानाचा जय भीम
नमो बुद्धाय
तुमचा आवाज खुप छान आहे आणि तुमचे विचार खुप सुंदर आहे नमो बुद्धाय जय भीम 🙏🙏🙏
Ya devaana laavli ya vvat good said Anand Shinde
Asa manus..jo kadhich chukla nahi an buddhhashivay konapudhe zukla naahi🔥🔥Jay bhim
2020 मध्ये कोण ऐकत आहे हे आपल गाणं मग ठोका like जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
💙💙💙👌👌👌कडक आणि फक्त जय भिमच
Namo budhay
Old is gold, song.Jay bhim Namo buddhay 🌹💙🙏.
Nice song 😍👌👌Jay Bheem
याला म्हणतात गाण आणि आवाज 🙏🙏👌👌
🎂
Ho
Yes that's singer
Hyacha aavaj maytala alayasarkha watto😂
❤Jay Bheem❤
Jay bhim 🙏 nammo buddhay 🙏 nice song
हे गाणं ऐकून मन असं प्रसन्न होते मनाला खूप शांती वाटते मनात आणि मनात बुद्ध आहेत असं वाटते बुद्धा शिवाय कोणी नाही नमो बुद्धाय💙
Khup sundar git aahe sinde saheb
Shinde
सुख मिळेल बुद्ध विहारात... 👏👏
Jay bhim..nomo buddhay.. 💙
Namo buddhay 🙏🏻🙏🏻💙💙💙
Jay bhim Namo Buddhay 🙏 🇪🇺
Jay bhim namo buddhay very nice song dada
🙏💙Namo Buddhay... Jai Bhim 💙🙏
Namo buddhay 🙏
A very nice song namo buddhay Jay bhim 🇪🇺 🇪🇺🇪🇺 🇪🇺🇪🇺 🇪🇺
😋😋
Pratiksha I love u darling mala lagn karyach tujhya sobat
@@रावणमीटजायगापरझुकेगांनहीं kanakhali vajvin..
@@DMTRADINGACADEMY tu mala lai awadti
@@रावणमीटजायगापरझुकेगांनहीं kon ahes tu.
2024 ला जे सर्च करून हे गाणं आयकत आहे त्यांनी लाईक करा जय भीम
शब्द निळा नाद निळा या जिवनाचा आधार निळा बुद्धा शिवाय किंमत नाही बाबासाहेबांशिवाय हिंमत नाही निळ्या शिवाय नमतं नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांशिवाय कोना पुढे झुकत नाही 💙 जय भीम 💙💙💙💙
Jay bhim....💙🙏
गुरू मुकूंद कांबळे यांनी जे गीत लीहले आहे किती शब्द गोड असतील समजण्या सारख एक नंबर आवाज खूप छान मस्त सुंदर आहे गान आणि आवाज जयभीम कडक 🙏💙🌹🙏🙏🌹🙏🙏🌹🙏💙🌹🙏💙🌹
Mr. Aanand shinde sir is always great 😃👍
All time favourite song Jay Bhim
नमो बुद्धाय जय भीम ☸️🇪🇺🌹🙏
जय भिम
❤❤❤
सुख मिळेल बुद्ध विहारात 🙏🏻💙🙇🏼
Jai bheem and i am proud to say that
Nice song 😊☺🙏🏻🙏🏻
Love you babasaheb kharch. Jay bhim 💙 namo buddhay❤❤❤❤
Jay🙏bhim Saheb!!! Super 👌👌👌👌
Manacha Ani swabhimanacha jai bheem 💙🌎😍🙏 namo namo buddhay 💙🌎🤞 all of you jai savithan 📘😌🌈
❤Jay Bhim❤Jay Rama Mata❤
या संपूर्ण जगात तथागत भगवान. गौतम बुद्ध आणि विश्वरत्न. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होणे नाही
💙जय भीम 💙
💙नमो बुद्धाय💙
1 नबर👌
kharch khup chan khare aahe👍जयभीम नमो बुद्धाय
Jay bhim
Jay lahuji ❤
सकाळी सकाळी उठल्यावर हे गाणं आयकल्या नंतर मनाला शांत वाटत 💙💙
जे सुख कुठं मिळत नाही ते सुख बुद्ध विहार मध्ये मिळते 💙🌎😌
❤Namo Budhhay❤Jay Bhim❤Jay Rama Mata❤
Aannad dada. Ek n
Namo buddhay.
👌👌👌👍👍💐....
🙏🙏Jay Bhim Namo budday🙏🙏🙏
Jay bhim💙💙💙💙💙💙
Jaybhim 💙 ekch saheb ...babasaheb..🙇♂️💙
❤❤❤
Anand shinde sir ❤... super.
जय भिम जय बिरसा मुंडा
Namo Budhy jay bhim
Jay bhim 🙏🙏🙏
Very nice song 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Namo budhay Jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙💙💙
ANAND SHIDE is gret singing
हे गाणं ऐकून स्वाभिमानाने मान उंचावते
Namo bhudhay
जय भीम जय संविधान 💙💙
मी वंजारी आहे पण मी मानतो बाबासाहेबाला
Suka milel Buddha viharta
Ekdam mast I feel so much better
Namo Buddhay sadhu sadhu jay bheem
मला अभिमान आहे मी जय भिम असल्याचा
Anand shinde voice are fantastic
Shinde shahi थाट kdk na bhai
Nomo budhhay 🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🔥🔥 super
Kadakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkk song sinde saheb
जय भीम .....💙🙏
हे गाणं. आईकल. तर 14. एप्रिल ची आठवण येती लहान पण आठवत 🙏🙏
हो
supab
Jay bhim 💙 Jay shivaray ❤️Jay lahuji 💛
बुद्ध विहार 🙇🌺🌺🌼🌼