कोण निवडून येणार हे तुमच्या एका वाक्यातच आहे जिथं कुसळ उगवायची जिथं हजारो एकर क्षेत्रात ऊस आहे लोकांना चांगले दिवस आले तिथं कोणीही उभा राहू द्या बबन दादांचा काम मोठा आहे
तालुक्यात एकही महाविद्यालय नाही पोस्ट ग्रॅ्युएशन करण्यासाठी तालुका सोडावा लागतो.एकही मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज नाही , लॉ कॉलेज नाही,,उच्च शिक्षणासाठी तालुक्यातील विद्यार्थी पुणे,बारामती,पंढरपूर, बार्शी या ठिकाणी जातात.
कागल मध्ये 5स्टार एमआयडीसी आहे, तिथली लोकं 15हजार वरती कामाला जातात तिथं, जेमतेम 3/4 लाख कमावतात,तसे माढा तालुक्यात बबन दादांनी मागची 25वर्ष पाणी आणून लोकांनी आर्थिक पाठबळ दिले ऊस उत्पादनातून, 10दिवसात वेळेवर बिल दिली लोकांची पोरं बाहेर शिकायला पाठवावी एवढे बक्कळ पैसे लोकांच्या खिश्यात आले, लोकं चारचाकी घेऊन फिरायला लागली, बंगले झाले,50 लाख 1कोटी रुपयाच्या बँक एफडी झाल्यात,अजून कसला विकास बाकी आहे,fhakt महाविद्यालय, दवाखाने काडून उपयोग नाही, त्यासाठी खर्च करायला जो पैसा लागतोय तो पैसा कसा मिळवायचा याचा मार्ग दादांनी लोकांना दिलाय, आम्ही आमची पोरं पुण्याला चांगल्या महाविद्यालय पाठवतोय, दादा म्हणतील तोच आमदार होणार बाकी शरद पवार बिवार आम्ही बगत नाही😀

आमदार बबनदादा शिंदे साहेबांनी केलेल्या विकासामुळे रणजीतभैय्या शिंदे यांना माढा मतदारसंघातील जनता चांगल्या मतांनी निवडून देणार यात तीळ मात्र शंका नाही.✌️ माणूस हक्काचा आपल्या कामाचा ओन्ली भैय्यासाहेब भावी आमदार ✌️💯💯
मस्त जोक आहे कोणत्या गावात जाऊन विचारायचं अभिजित पाटलांच योगदान काय आहे माढा मतदार संघात अरे असं कोणी पण उटल आणि आमदार होयच म्हणलं तर कसं होणार माढ्यात फक्त बबन दादा शिंदेच पक्ष आहेत
10 दिवस पवारसाहेब पशी काय झोपा काढायला गेलते का दादाला कोण खांत पक्षाला किंमत असते गद्दारी करताना बरं वाटलं आता तयाची किंमत नक्कीच मोजावी लागणार जनता येवढी दुध खुळी नाही शिंदे परिवाला घरी बसवणार हे मात्र नक्की 😂😂😂😂😂
विश्लेशन करताना कारखान्याची क्षमतेचा विचार केला पण ऊस दराची स्पर्धा लावून शेतकर्याला मिळणारे वाढिव पैशाचा विचार कधी करणार लोकांच्या मनातील आमदार फक्त आबासाहेब☝👍
आजकाल जन्मलेल्या लेकरानी बबन दादा वर टिप्पणी करण्याच्या अगोदर स्वतःच्या बापाला एकदा विचारून पहावे माढा तालुक्यात अगोदर काय होते का?? उगीच काहीही बोलू नका बबनदादा 🔥💝
उजनी धरण झाले म्हणून सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला.. सोलापूर हायवे उजनी धरण ऊस कारखाने यामुळे फायदा झाला. लोकांनी २₹ कमावले घर सोडून पुणे मुंबईत जावे लागत नाही नेत्यांनी सुद्धा ७ पिढ्या बसून खातील इतके कमावले 😂
एससी एसटी ओबीसी मधील मतदारांची मतं घेऊन फक्त विकास पाहुणेरावळेचा व निजामी मराठा जातीतील लोकांचा केलेला आहे त्यामुळे एससी एसटी ओबीसी मधील जातींनी आपलं राजकीय मतभेद विसरून माढा विधानसभेला संयुक्त एक उमेदवार देऊन निवडून आणावा व एका जातीची एक हाती सत्तेला निरोप द्यावा
बबन दादा हाच आमचा पक्ष फिक्स आमदार रणजित भैय्या शिंदे तुतारी मिळो अथवा न मिळो आमदार भैय्या होणार हे काळ्या दगडावर ची रेघ आहे हे सांगायला कोणत्याही भविष्य काराची गरज नाही
शेती हरितक्रांती केली माढा तालुका पाणीदार केला परंतु आता औद्योगिक शैक्षणिक विकास पाहिजे व आपल्या तालुक्यात आपलीच मुलं शिकून आपल्या तालुक्यात नोकरी केली पाहिजे असा विकास इथून पुढे तरी करायला पाहिजे. आपल्या मुलांना आपलं गाव सोडून पुणे मुंबईसारख्या शहरात जावं लागत आहे
बोल भिडु टिम ने , संपुर्ण मतथारसंघाचा अभ्यास करावा ,आजही मतदारसंघात अनेक गावं उजणीच्या पाण्यापासुन वंचित आहेत ,उच्च शिक्षणाची सोय नाही,मोठी वैद्यकीय सुविधा नाही , क्रिडा संकुल उपलब्ध नाहीत ...रस्ते नीट नाहीत ....पाणी व कारखाना सोडुन मतदारसंघात काहीच काम नाही , परिवर्तन अटळ आहे
बबन दादाचे वडील पांडुरंग शिंदे नाहित विठ्ठलराव शिंदे आहेत
कोण निवडून येणार हे तुमच्या एका वाक्यातच आहे
जिथं कुसळ उगवायची जिथं हजारो एकर क्षेत्रात ऊस आहे
लोकांना चांगले दिवस आले तिथं कोणीही उभा राहू द्या
बबन दादांचा काम मोठा आहे
👍👍👍👍👍👍👍
फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे 💪💪✌️🕋🕌❤❤
😂😂nice joke
काय जोक आहे 😂😂😂
बोल भिडू.. बातमी द्यायला किती खोके घेतले..?????
100% पैसे घेउन बातमी बनवली आहे
Yes paise deun 😅😅
Pawar chi katri comment madhe bhunkay lagali
तालुक्यात एकही महाविद्यालय नाही पोस्ट ग्रॅ्युएशन करण्यासाठी तालुका सोडावा लागतो.एकही मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज नाही , लॉ कॉलेज नाही,,उच्च शिक्षणासाठी तालुक्यातील विद्यार्थी पुणे,बारामती,पंढरपूर, बार्शी या ठिकाणी जातात.
एकदम बरोबर. उसावर कोण मतदान करणार नाही. यांच्या या व्हिडिओ वरून यांच्या चॅनल वरचा विश्वास उडाला. म्हणजे सगळे व्हिडिओ असेच असतात वाटत.
कागल मध्ये 5स्टार एमआयडीसी आहे, तिथली लोकं 15हजार वरती कामाला जातात तिथं, जेमतेम 3/4 लाख कमावतात,तसे माढा तालुक्यात बबन दादांनी मागची 25वर्ष पाणी आणून लोकांनी आर्थिक पाठबळ दिले ऊस उत्पादनातून, 10दिवसात वेळेवर बिल दिली लोकांची पोरं बाहेर शिकायला पाठवावी एवढे बक्कळ पैसे लोकांच्या खिश्यात आले, लोकं चारचाकी घेऊन फिरायला लागली, बंगले झाले,50 लाख 1कोटी रुपयाच्या बँक एफडी झाल्यात,अजून कसला विकास बाकी आहे,fhakt महाविद्यालय, दवाखाने काडून उपयोग नाही, त्यासाठी खर्च करायला जो पैसा लागतोय तो पैसा कसा मिळवायचा याचा मार्ग दादांनी लोकांना दिलाय, आम्ही आमची पोरं पुण्याला चांगल्या महाविद्यालय पाठवतोय, दादा म्हणतील तोच आमदार होणार बाकी शरद पवार बिवार आम्ही बगत नाही😀
कागल मध्ये 5स्टार एमआयडीसी आहे, तिथली लोकं 15हजार वरती कामाला जातात तिथं, जेमतेम 3/4 लाख कमावतात,तसे माढा तालुक्यात बबन दादांनी मागची 25वर्ष पाणी आणून लोकांनी आर्थिक पाठबळ दिले ऊस उत्पादनातून, 10दिवसात वेळेवर बिल दिली लोकांची पोरं बाहेर शिकायला पाठवावी एवढे बक्कळ पैसे लोकांच्या खिश्यात आले, लोकं चारचाकी घेऊन फिरायला लागली, बंगले झाले,50 लाख 1कोटी रुपयाच्या बँक एफडी झाल्यात,अजून कसला विकास बाकी आहे,fhakt महाविद्यालय, दवाखाने काडून उपयोग नाही, त्यासाठी खर्च करायला जो पैसा लागतोय तो पैसा कसा मिळवायचा याचा मार्ग दादांनी लोकांना दिलाय, आम्ही आमची पोरं पुण्याला चांगल्या महाविद्यालय पाठवतोय, दादा म्हणतील तोच आमदार होणार बाकी शरद पवार बिवार आम्ही बगत नाही😀
Barobar
तालुक्याला एवढं समृध्द केलय की तालुक्यातील पोर परदेशात शिक्षण घेतायत........अर्थकारण जे घडलय तालुक्याचं ते फक्त बबनदादा यांचामुळे....
आमदार बबनदादा शिंदे साहेबांनी केलेल्या विकासामुळे रणजीतभैय्या शिंदे यांना माढा मतदारसंघातील जनता चांगल्या मतांनी निवडून देणार यात तीळ मात्र शंका नाही.✌️ माणूस हक्काचा आपल्या कामाचा ओन्ली भैय्यासाहेब भावी आमदार ✌️💯💯
माढा म्हणजे बबनदादा आणि ते सांगतील तेच आमदार भैय्यासाहेबच
तुमचा अभ्यास थोडा कमी आहेपंढरपूर तालुक्यातील 40 ते 45 गाव माळ्याला जोडले आहेतही सर्व मते विठ्ठल परिवाराची म्हणजेच अभिजीत पाटलाचे आहेत
गावागावात जाऊन रिपोर्ट घ्या म्हणजे कळेल कि अभिजित आबा पाटील किती मतांनी निवडून येतील 🤟🤟
😂😂
मस्त जोक आहे कोणत्या गावात जाऊन विचारायचं अभिजित पाटलांच योगदान काय आहे माढा मतदार संघात अरे असं कोणी पण उटल आणि आमदार होयच म्हणलं तर कसं होणार माढ्यात फक्त बबन दादा शिंदेच पक्ष आहेत
@@संदिपपाटिल-ख7फठेका घेतला आहे का सारखा शिंदे घराण्याचा आमदार करायचा आता घराणीशाहीला मतदान नाही आता बदल हवा अभिजित आबा पाटील आमदार हवा
Yeda😂
आम्हाला वाटतं भैय्यासाहेब फक्त आणि फक्त भैय्यासाहेब
आमदार फक्त पोस्टरबाजी करून होता येत नसत त्यासाठी बबनदादांसारख काम करावे लागते
पक्ष फिक्ष काहीही असू द्या पण यंदा माढ्याचा आमदार फक्त आणि फक्त अभिजीत आबा पाटील💪💪💪
माढ्यात फक्त बबन दादा म्हणतील तोच पक्ष
10 दिवस पवारसाहेब पशी काय झोपा काढायला गेलते का दादाला कोण खांत पक्षाला किंमत असते गद्दारी करताना बरं वाटलं आता तयाची किंमत नक्कीच मोजावी लागणार जनता येवढी दुध खुळी नाही शिंदे परिवाला घरी बसवणार हे मात्र नक्की 😂😂😂😂😂
बदल हवा
आमदार नवा
अभिजीत आबा
तुतारी मिळो अथवा न मिळो आमदार रणजीतभैया शिंदे हेच होणार.
@@VinayakChaugule-z9o mag tutarichya ka mage lagalet
कर्तृत्व बापाच सांगायचे आणि निवडून पोराला दया म्हणायचे 😂😂😂😂
आमदारांची स्तुती व अर्चना कराय साठी bol भिडू ने पैसे घेतलेत का याच उत्तर द्याव
यंदा बबन शिंदे आणि संजय शिंदे दोघे पण 100% घरी बसणार लिहून घ्या आज च
पांडुरंग शिंदे नाही विठ्ठलराव शिंदे
Madha Only Abhijit Aba Patil 📯🤙🔥💯✌️
Only Ranjeet Bhaiyya Saheb
फिक्स आमदार अभिजित आबा पाटील
विश्लेशन करताना कारखान्याची क्षमतेचा विचार केला पण ऊस दराची स्पर्धा लावून शेतकर्याला मिळणारे वाढिव पैशाचा विचार कधी करणार लोकांच्या मनातील आमदार फक्त आबासाहेब☝👍
एका कारखान्याने रेट वाढवल्यामुळे जिल्ह्यातील सगळ्यांना रेट वाढवायला लागला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक ना थोडा का होईना फायदा झाला.
आमदार होणार तर फक्त आणि फक्त रणजीत भैय्यासाहेबच
बबन दादा म्हणतील तस होणार✌️✌️
One side King अभिजीत पाटील माढा
फक्त दादा मणले तेच भैयासाहेब
ठासून रणजित भैय्या साहेबच आमदार होणार
स्वप्नात 😂😂😂
शिंदे विरूद्ध मोहिते लागायचं पाहिजे मग कळले शिंदे काय आहेत दुधका दुध पाणी का पाणी
आजकाल जन्मलेल्या लेकरानी बबन दादा वर टिप्पणी करण्याच्या अगोदर स्वतःच्या बापाला एकदा विचारून पहावे माढा तालुक्यात अगोदर काय होते का?? उगीच काहीही बोलू नका
बबनदादा 🔥💝
मॅडम तुम्हाला सगळंच माहित आहे बघा विक्रम दादा तुमचं जुळतंय का
विक्रम दादा आमचा असा माणूस आहे 100% काम करणार माझं केलंय
अभिजित आबा पाटील फिक्स आमदार ✌️
शरद पवार + मोहिते पाटील + अभिजित पाटील = fix आमदार...💯💯💪💪
यंदा माढ्यात बदल घडणार अभिजीत पाटील आमदार होणार
Pandharpur madhe fakt भालके 999
😂😂😂😂😂
अभिजीत पाटील आमदार होणारच
स्पॉन्सर व्हिडिओ आहे का😮
अब की बार माढा.. बबन शिंदे, रणजित शिंदे ला पाडा.. 🔥
उजनी धरण झाले म्हणून सोलापूर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला.. सोलापूर हायवे उजनी धरण ऊस कारखाने यामुळे फायदा झाला. लोकांनी २₹ कमावले घर सोडून पुणे मुंबईत जावे लागत नाही नेत्यांनी सुद्धा ७ पिढ्या बसून खातील इतके कमावले 😂
एससी एसटी ओबीसी मधील मतदारांची मतं घेऊन फक्त विकास पाहुणेरावळेचा व निजामी मराठा जातीतील लोकांचा केलेला आहे त्यामुळे एससी एसटी ओबीसी मधील जातींनी आपलं राजकीय मतभेद विसरून माढा विधानसभेला संयुक्त एक उमेदवार देऊन निवडून आणावा व एका जातीची एक हाती सत्तेला निरोप द्यावा
अभिजीत (आबासाहेब) पाटील 101% निवडून येणार
अभिजीत आबा पाटील आमदार होणार घराणेशाही संपणार
एकच वादा बबन दादा
उमेदवार फक्त तुतारीचाच निवडून येणार आणि ते ठरवणार मोहिते पाटील 💪
Shirur Haveli vidhansabha ch banva
शिंदे घराण्याने आता बास करावे बाकीच्यांना संधी द्यावी
पांडुरंग शिंदे नाहीत तर विठ्ठलराव शिंदे हे बबनदादा शिंदे यांच्या वडिलांचे नाव आहे
पवार साहेबांच्या तिकीटासाठी लाईनला भरपूर उमेदवार उभा आहेत
माढ्यातील प्रत्येक घरातील दारात पाणी देत घराघरातील अर्थव्यवस्था स्थिर केली प्रत्येक व्यक्ती स्वालंबी केलं ते फक्त दांदामुळेच 🙌✌🏻
बदल हवा आमदार अभिजीत पाटीलच हवा
धनगर समाजाचा आमदार निवडून धाय
एकच वादा फक्त बबनदादा आपल्या हक्काचा माणूस रणजीतभैय्या शिंदे.
आमदार होणार तर फक्त आणि फक्त भैया साहेबच
भावी आमदार रंजीत भैया शिंदेच होणार माढा तालुक्यातील काम केलेली आहेत
गाडीचे आमदार बबनदादा की मुलगा रंजीत रणजित शिंदे आमदार होणार 100% आमदार
माढाची गरज आपला सुरज
सुरज भैय्या देशमुख
बबन दादा हाच आमचा पक्ष फिक्स आमदार रणजित भैय्या शिंदे तुतारी
मिळो अथवा न मिळो आमदार भैय्या होणार हे काळ्या दगडावर ची रेघ आहे
हे सांगायला कोणत्याही भविष्य काराची गरज नाही
शेती हरितक्रांती केली माढा तालुका पाणीदार केला परंतु आता औद्योगिक शैक्षणिक विकास पाहिजे व आपल्या तालुक्यात आपलीच मुलं शिकून आपल्या तालुक्यात नोकरी केली पाहिजे असा विकास इथून पुढे तरी करायला पाहिजे. आपल्या मुलांना आपलं गाव सोडून पुणे मुंबईसारख्या शहरात जावं लागत आहे
एकच वादा बबनदादा
, एकच वादा रणजित भैय्या साहेब, आमदार
एकच वादा बबन दादा 💪💪💪💪
ज्या फडणवीस ने अख्या महाराष्ट्राची वाट लावली त्याच्या विषयी कायम गोड गोड बोला कारण तुमचा पलान्हार आहे तो
Madha fakt sharad pawarana manato @ lokasabha
एकाच घरात सारखी उमेदवारी कशाला बदल हवा
बबनदादा सांगतील तोच आमचा पक्ष.....विषय संपला.
Only bhaiyya saheb aamdar
काम दमदार आबा आमदार
बोल भिडु टिम ने , संपुर्ण मतथारसंघाचा अभ्यास करावा ,आजही मतदारसंघात अनेक गावं उजणीच्या पाण्यापासुन वंचित आहेत ,उच्च शिक्षणाची सोय नाही,मोठी वैद्यकीय सुविधा नाही , क्रिडा संकुल उपलब्ध नाहीत ...रस्ते नीट नाहीत ....पाणी व कारखाना सोडुन मतदारसंघात काहीच काम नाही , परिवर्तन अटळ आहे
फक्त आणि फक्त रंणजीत भैय्याच... आमदार होणार 💯
कुणी काहीही म्हणो,
आमदार तर फिक्स अभिजीत आबाचं होणार...
Only Dada
बबन शिंदे असो या रणजित शिंदे यांचा पराभव यावेळी नक्की आहे
चुकला तुमचा आज च अंदाज , माढा म्हणजे मोहिते पाटील आणि शरद पवार साहेब च चालणार यंदा
Madam दादांचे वडीलाचे नाव विठ्ठलराव शिंदे आहे सागावे
Only bhaiya saheb
किंग ऑफ माढा बबन दादा शिंदे👑💯✌🏻
पांडुरंग शिंदे 😂😂 हिला जरा ऊस तोडायला माढ्याला पाठवा म्हणजे माहीती खरी घेईल ही 😂😂
Only Babandada
फक्त भय्यासाहेब आमदार ✌️✌️
पांडुरंग शिंदे नाव नाही त्याच्या वडिलांचा... विठ्लराव शिंदे आहे.
फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार आहे 💪✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🌹🌹🤲🇮🇳🇮🇳
आमचे दैवत दादासाहेब
बदल हवा
यावेळेस आबा
बदल घडणार अभिजित आबा आमदार होणार ✌
पक्ष कोणताही असो माढाचे आमदार अभिजित आबा पाटील च होणार
फिक्स आमदार भैयासाहैब
तीन तीन पिढ्या एकाच घरात आमदार,
Only one Ranjit bhaiya ch amdar honar 💐💐
एकच वादा बबनदादा रणजित भैय्या साहेबच आमदार होणार
बबन दादा चे वडील विठ्ठलराव शिंदे आहेत
माढ्यात पक्ष चालत नाही. आमदार फक्त रणजीत भैय्यासाहेब होणार
शिवाजीराजे कांबळे
अगदी बरोबर दादा सांगतील तेच आमदार होणार मा. रणजितसिंह शिंदे आमदार होणार ❤
Only Abhijit aba Patil
Madha aani करमाळा मध्ये शिंदे घराण sodun आमदार होणार 💯💯💯
आमदार बबनदादा शिदे यानी केलेली काम त्यामुळे या वेळी रणजित भैय्यासाहेब शिंदे आमदार होणार
एकच लक्ष विधानसभा फिक्स.Only रणजीत भैय्या शिंदे
इथं शरद पवार माघार घेतात.तिथे बबनदादा शिंदे हे सहा टर्म आमदार आहेत.त्यामुळे विरोधक हे काही पन अपप्रचार करत आहे.
भावी आमदार भैय्यासाहेब
बबन दादा हेच आमदार होणार