Sir,mala 30 varshacha labh level 14 madhye Dec. 2017 la milala nantar mala Jan.21 madhye level 15 madhye promotion milale tar tya promotion cha labh kashaprakare Mikel te Sanga.
Mala 1la labh 2006 che agodar milala ahe 2 ra labh 31.10.06 nantar milnar hota pan me 31.8.06 roji retired zalo ahe tenva mala ase namud karayache ahe ki me 2rya labhakarita Patra ahe Kay kripaya guide karne
साहेब नमस्कार एखाद्या कर्मचाऱ्यास तीस वर्षे सेवा पूर्वीच जसे की सध्याच्या पदावरून पदोन्नती झाली असेल तर. त्या कर्मचाऱ्यास तीस वर्षांची सेवेची या आदेशाचा लाभ मिळणार आहे का.
सर मी दिनांक 1/1/2016 नंतर दिनांक 28/2/2018 रोजी श्वेच्छा निवृत्ती घेतली आहे व माझी सर्विस 26 वर्षे 7 महिने झाले नंतर श्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. तर मला 10 व 2 0 चा लाभ मिळेल काय?
12वर्षाच्या सेवेनंतर विभागीय परीक्षा उतिर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती ही परीक्षा उतीर्न झाल्याचे दिनांकापासून मिळेल की सेवेची 12 वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांकापासून मिळेल ?
Mala promotion 2024 la stenocha promotion milal Pan tyachya adhicha benefit milel ki nahi? GR ahe pan office mala milnar nahi sangtay tari mala pl Sangitlay tar bara hoil
महोदय माझी नियुक्ती जून 84 ला कनिष्ठ लिपिक म्हणून झाले पहिला लाभ बारा वर्षानंतर म्हणजे 1996 सली मिळाला दुसरा लाभ खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू नव्हता त्यामुळे एकच लाभ मिळाला व मी मे 2019 ला सेवानिवृत्त झालो मला योजनेच्या लाभ कसा होईल कृपया मार्गदर्शन व्हावे
सर नमस्कार 🙏 Mi निम शासकीय कर्मचारी आहे मी 4नोव्हेंबर 2011 या वर्षात नियुक्ती आहे मी कामगार या पदावर गेली 9वर्ष काम केले नंतर 2020मध्ये कोवीड या काळात मी वाहन चालक सुरवातीला अर्ज असल्यामुळे मुळे प्रशासने अंतर्गत भरती मुळे मला 2020ला वाहन चालक नियुक्ती केली तर मला प्रशसानामध्ये 10 वर्ष काम केले तर मला 10 वर्षयाची टाइम बॉण्ड प्रमोशन मिळेल का.
How muc benefit? आश्वासित सेवा अंतर्गत? 1900+ 200(1) 1900+300(2) 1900+450(3) कालब्ध मधे १९००--- १२ वर्ष नंतर २४०० २४००---१२ वर्ष नंतर ४२०० एकुण फरक = २३०० (२४ वर्ष मधे) मग कालबध्द सोडून आश्वासित का? सुस्पष्ट ज़ी आर। आहे का? उदाहरण सांगावे। ३२ वर्ष १९०० पे स्केल वर?
1900 रू ग्रेड वेतन 12वर्ष झाल्यावर 2400रू ग्रेड वेतन प्रयोगशाळा सहाय्यक यांना 2000रू 12वर्ष सेवा झाल्या नंतर 2200ग्रेड वेतन हा कोणता नियम आहे क्लर्क ला 2400रू ग्रेड वेतन एल. ए. ला 2200रू काय खेळ खंडोबा आहे हा
नमस्कार सर माझी भरती दि 30/07/2010 ही असुन 10व्या वर्ष सेवा पुर्ण 30/07/2020होणार तरी मला काय लाभ मिळेल माझे सध्याचं बेसिक 29300 आहे तर मला नियमित वेतन वाढ +कालबद्ध पदोन्नती ची वेतन वाढ मिळेल का?
२५/३/१९८३ची नियुक्ती झाली आहे तर दोन कालबद्ध पदोन्नतीच्या फायदा मिळाला आहे तर तिसरा फायदा कधी मिळणार व सी आर कोणकोणत्या वर्षाचे बघणार आहेत ते कृपया कळवावे ही विनंती धन्यवाद सरजी
जॉइनिंग date 18/12/1984 पहिला लाभ 18/12/1996 सेकंड लाभ 1/7/2008 ग्रेड pay 4400 नौ i am retier 30/6/2016 तरी मला 30 वर्ष 2014 झालेत मला तिसरा लाभ कसा मिळेल pl give एक्साम्पल्स गुइडे me
@@MaitriforTechnic सर नमस्कार पोलीस खात्यामध्ये विभागीय परीक्षा पास होऊन सुद्धा गोपी नीय अहवाल सीट रिमार्क वरून सांगला किंवा खराब असेल तर निवड समितीने नापास केल्यास पर्याय सांगा
साहेब मी शिपाई पदावर 59 1994 ला लागलो त्यानंतर मला पदोन्नतीच्या संधी ह्या विविध पदावर उपलब्ध होते त्यानुसार माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार कृषी पदविका पूर्ण असल्याने मला कृषी सहाय्यक पदावर पदोन्नती 31 12 2009 रोजी मिळाले परंतु मला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा बारा वर्षानंतर 2006 रोजी मिळाला त्यामुळे माझे असे मत आहे की माझी दुसरी कार्ड बंद होताना मला आठ वर्षानंतर कृषी साहेब पदावरून कृषी पर्यवेक्षक पदावर 2016 रोजी प्रत्यक्ष लाभ देण्यात यावा असे वाटते आपण आपले मत दर्शन व्हावे मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत
सर एक माहिती हवी आहे की मी २००० ला प्राथमिक शिक्षक (ग्रेड पे) म्हणून सुरुवात केली,२०१२ ला मला वरिष्ठ वेतनश्रेणी( ४२०० ग्रेड पे) आत्ता जर १९ वर्षांनंतर जर मी ज्यु लेक्चरर म्हणून नियुक्ती घेतल्यास ज्यु लेक्चररला १ वर्षांनंतर म्हणजे सेवेच्या २० वर्षांनंतर ज्यु लेक्चररला मिळणारी दुसरी वेतनश्रेणी ५४०० प्रमाणे मिळेल काय, कृपया मार्गदर्शन करा ही नम्र विनंती
I'm civil engineering assistant Date of joining 11/03/1985 1st 12 year's. 11/03/1197 2nd 24 year's 11/03/2009 Taken date 1/1/2009 7600/- 7/2009. 15010 + 4300 G.P January 2012 =16820+4400 G. P Start 24 years payment 1/1/2016 19490+4400 G. P 1/7/2016. 20210 + 4400 G. P C. E A 6 that pay 5200+20200 G. P 2400/- 12 year's junior engineers 9300-34800 G. P 4300/- 24 years sectional engineers 9300-34800 G. P 4400/- After that Subdivisional engineers 15600-39100G. P 5400/- Please send me clearly your opinion and it's details As well as arrears 12 years 9300-34800
Mere appiment 1 12 1999 kohuwa hain my driver hu Maharashtra me my Army persson. Hu mera seva newaruti (retirement) 30 November 20 hain mere ko aswasit pragati ka lab melega ya nahi karan mere retirement ke time mera 20 yers service pure hogi
सर, 10/20/30 चा लाभ कसा मिळणार हे आपण पोट तिडकीने समजावण्याचा प्रयत्न केला परंतु मला काहीही कळलेले नाही. नोकरीत असताना हे लाभ कसे दिले गेले हे ही समजले नाही, कारण मला नियमाप्रमाणे दर महा वेतन मिळत होते, त्यात कसलाही लाभ नव्हता. मी 2 सप्टे 1970/रोजी लिपिक पदावर नियुक्त झालो आणी 30 सप्टे 2006 रोजी निवृत्त झालो. मला आता कोणता लाभ आणी कधी मिळणार ते जरा सांगाल का.
माझी नेमणूक- शिपाई-6/5/1983, बीएड-1987-शिक्षक- डीएड-1/12/1987,बीएड-16/10/1988 वरीष्ट क्षेणी-16/12/2000 7व्या वेतन आयोगा अश्वासीत योजनेचा मला फायदा होईलका ? मी-1/5/1917 सेवा निवृत्त झालो आहे.रिवाईज पेन्शन घेत आहे.तसेच रिवाईज पेन्शन विक्री प्रस्ताव सादर केला आहे. मार्गदर्शनव्हावे.
Join19861 12 year scale1998 2017 September retired Bsc BEd asst teacher 31 years complete Can i get new 10 20 30 years benifit Msc chi aat aahe ka Only teachers are suffering Other than teaching duties teachers are fit but scale sathi nahi Dusare me education chi at nahi tar teachers na post gr chi at kasala Other duties should be considerd for scale Mala navin scheme cha fayda hoyu sakto ka ? scal
मी आपणास सांगू इच्छितो की मला 2018 रोजी 24 वर्षे पूर्ण झाली असून 7 व्या वेतन आयोगानुसार माझे वेतन किती होईल माझे आता मुळ वेतन 8690 ग्रेड वेतन 1600 आहे तरी आता माझे एकुण वेतन किती आहे
Je karmchari warg 4 peon ya pada war niyukta zhala nanntar tiyala 1997 madhey promotion dewoon lipiik ya pada war gela tya karmchari la lipiik ya pada war geliya nantar 12 warsha cha pahila labh 2009 la milala tyachi peon ya padache Kam kelele 88 te 97 ya kalawadhi cha konta hi labh naahi Milala tya babat kalwawe
2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 10/20/३0 असा लाभ होणार आहे की नाही, कारण ह्याचा लाभ फक्त 2016 पासून आहे?त्यामुळे थोडा विचार शासनाने करावा असे माझे मत आहे! नुसते फक्त comments विचारले जाते,परंतु त्याचा रिप्लाय देखील दिला जात नाही,*
मी माध्यमिक शाळेत शिपाई पदावर 1/9/90ला नियुक्ती झाली आहे.मला 12वर्षाची कालबध्द पदोन्नती मिळाली आहे आता एक सप्टेबरला तीसवर्ष पुर्ण होत आहेत तर एकाच॰पदावर तर मला अश्विशित प्रगतीचा लाभ कसा मिळेल नम्र विनंती सविस्तर माहिती सांगा
मी वन विभागात 1,नोव्हेम्बर 1994 ला गट ड मध्ये नियुक्त झालो मला पहीली 12वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती 30 ऑक्टोबर 2006 ला मिळाली नंतर 1,मार्च 2014 ला गट क लिपिक पदावर पदोन्नती मिळाली परन्तु 1 जाने,2016 ला दूसरी कालबद्ध मिळाली नाही यास पात्र ठरत नाही असे कार्यालयातून सांगण्यात आले याबाबत आपण योग्य काय आहे ते सुचवाल का साहेब ,,,,मी प्रतीक्षा करतो
राज्य शासनाने सर्व कर्मचारी यांना दिला पाहिजे.
Sir,mala 30 varshacha labh level 14 madhye Dec. 2017 la milala nantar mala Jan.21 madhye level 15 madhye promotion milale tar tya promotion cha labh kashaprakare Mikel te Sanga.
Mala 1la labh 2006 che agodar milala ahe 2 ra labh 31.10.06 nantar milnar hota pan me 31.8.06 roji retired zalo ahe tenva mala ase namud karayache ahe ki me 2rya labhakarita Patra ahe Kay kripaya guide karne
Dusarya paddonnati sathi date 1 Oct 2006 na pakadta 1 January pasun second kalbaddha paddonnati milavi, aashi government kade milavi
साहेब नमस्कार
एखाद्या कर्मचाऱ्यास तीस वर्षे सेवा पूर्वीच जसे की सध्याच्या पदावरून पदोन्नती झाली असेल तर. त्या कर्मचाऱ्यास तीस वर्षांची
सेवेची या आदेशाचा लाभ मिळणार आहे का.
Mi 2nd November 1981 servicela lagle.
Mala 10, 20, 30 paiki kuthla benefit milel ki nahi te pl.sanga.
सर मी प्रयोगशाळा परिचर असून माझे नियुक्ती दिनांक आहे 1-7 2001 माझी वेतन निश्चिती कशी होईल तर माझी 10 20 30 चे वेतन निश्चिती कशी राहील
सर मी दिनांक 1/1/2016 नंतर दिनांक 28/2/2018 रोजी श्वेच्छा निवृत्ती घेतली आहे व माझी सर्विस 26 वर्षे 7 महिने झाले नंतर श्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. तर मला 10 व 2 0 चा लाभ मिळेल काय?
संगीत शिक्षक यांना लागू आहे का
Sir माझी नियुक्ती 1.12.1987 ला शिपाई पदावर झाली आहे तर मला कोणत्या प्रकारे लाभ मिळेल
What about teachers
Tatpurti Padonethi nakarli tar labh 10 20 30 Milner ka? Please G R
धन्यवाद सर
सर माझ्या पतीला ८४साला मध्ये सेवेत हजर झाले आणि१०साला मध्ये मृत्यू झाला त्याचे काय राहीले काय लाभ आहे ते मिळाले पाहिजे कृपा करणे
Puri saheb mi 5/ 5/ 1982 la sevet ruju zalo va 31/2014 la sevanirutt zalo ahe.mazi seva 32 va.2 m.zali ahe.tar mala 3 ra labh milel ka.
माझी पण सेम केस आहे.शासनाकडे प्रयत्न करावे लागणार .आपला मोबाईल नंबर कळवावा . माझा नंबर 8951042038
12वर्षाच्या सेवेनंतर विभागीय परीक्षा उतिर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना कालबध्द पदोन्नती ही परीक्षा उतीर्न झाल्याचे दिनांकापासून मिळेल की सेवेची 12 वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांकापासून मिळेल ?
हीच माझी पण परीस्थिती आहे याचे उत्तर मिळेल का
Mala promotion 2024 la stenocha promotion milal
Pan tyachya adhicha benefit milel ki nahi?
GR ahe pan office mala milnar nahi sangtay tari mala pl
Sangitlay tar bara hoil
2014 pahije chukun 2024 type zalay
सर जयभीम . 12 / 24 चा लाभ मंजूर केला असल्यास फरकाची रक्कम अनद्देय आहे काय
पुढचा वेतन मॅट्रिक्स स्तर कोणता द्यावा याबाबत काही हि मार्गदर्शन केले नाहीं .
Sir gr date 02 March....ani kontya sann ahe ..plz give gr full date with year
सर माझी नियुक्ति जून १९८६ ला झाली आहे मार्गदन व्हावे
सर ज्या कर्माऱ्याची नियुक्ती ही 5/01/2004 रोजी झाली आहे त्या कर्मचाऱ्याला पहिला व दुसरा लाभ कोणत्या वर्षी भेटणार.
IS it for teachers?
महोदय माझी नियुक्ती जून 84 ला कनिष्ठ लिपिक म्हणून झाले पहिला लाभ बारा वर्षानंतर म्हणजे 1996 सली मिळाला दुसरा लाभ खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना लागू नव्हता त्यामुळे एकच लाभ मिळाला व मी मे 2019 ला सेवानिवृत्त झालो मला योजनेच्या लाभ कसा होईल कृपया मार्गदर्शन व्हावे
सर नमस्कार 🙏
Mi निम शासकीय कर्मचारी आहे
मी 4नोव्हेंबर 2011 या वर्षात नियुक्ती आहे मी कामगार या पदावर गेली 9वर्ष काम केले नंतर 2020मध्ये कोवीड या काळात मी
वाहन चालक सुरवातीला अर्ज असल्यामुळे मुळे प्रशासने अंतर्गत भरती मुळे मला 2020ला वाहन चालक नियुक्ती केली तर मला प्रशसानामध्ये 10 वर्ष काम केले तर मला 10 वर्षयाची टाइम बॉण्ड प्रमोशन मिळेल का.
सर माझी नियुक्ती 1984 वर्षी झालेली असून 96 ला 12 वर्षाच्या बाद मिळालेला आहे तिथून एकही लाभ मिळालेला नाही माझी मैत्रीण कशी होईल ते कृपया कळवावे
सर माझी नियुक्ती 1998 ला झाली आहे तर मला 1ला ,2रा लाभ कोणत्या वर्षी मिळेल
11:09 11:09
How muc benefit?
आश्वासित सेवा अंतर्गत?
1900+ 200(1)
1900+300(2)
1900+450(3)
कालब्ध मधे
१९००--- १२ वर्ष नंतर २४००
२४००---१२ वर्ष नंतर ४२००
एकुण फरक = २३०० (२४ वर्ष मधे)
मग कालबध्द सोडून आश्वासित का?
सुस्पष्ट ज़ी आर। आहे का? उदाहरण सांगावे।
३२ वर्ष १९०० पे स्केल वर?
1900 रू ग्रेड वेतन 12वर्ष झाल्यावर 2400रू ग्रेड वेतन प्रयोगशाळा सहाय्यक यांना 2000रू 12वर्ष सेवा झाल्या नंतर 2200ग्रेड वेतन हा कोणता नियम आहे क्लर्क ला 2400रू ग्रेड वेतन एल. ए. ला 2200रू काय खेळ खंडोबा आहे हा
कनिष्ठ महाविद्यालयाने शिक्षकांना या सुविधा उपलब्ध होणार आहे का असल्यास तसे सांगावे
सर याचे Statement द्या सर
बक्षी समिती दुसरा खंड बाबत काही विषय किंवा शासनाच्या काही हालचाली असेल तर कृपया कळवा सरजी
धन्यवाद
नमस्कार सर
माझी भरती दि 30/07/2010 ही असुन 10व्या वर्ष सेवा पुर्ण 30/07/2020होणार तरी मला काय लाभ मिळेल माझे सध्याचं बेसिक 29300 आहे तर मला नियमित वेतन वाढ +कालबद्ध पदोन्नती ची वेतन वाढ मिळेल का?
Sir Ha GR kadhi release jhala ahe
२५/३/१९८३ची नियुक्ती झाली आहे तर दोन कालबद्ध पदोन्नतीच्या फायदा मिळाला आहे तर तिसरा फायदा कधी मिळणार व सी आर कोणकोणत्या वर्षाचे बघणार आहेत ते कृपया कळवावे ही विनंती धन्यवाद सरजी
Sunita Borkute
माझी नियुक्ती 2012 आहें तर मला पहिला लाभ किती वर्षानी मिळेल
पहिला लाभ १० वर्षांनी मिळेल.
1983 ला नियुक्ती झालेली आहे .परंतु 1995 ला एकच १२ वर्षा ची पदोन्नती
मिळाली आहे .तर पुढे काय .
30 जून 2018 रोजी 24 वर्ष सेवा पूर्ण झाली परंतु एक जुलै 2018 वेतनवाढीची दिनांक असल्या कारणाने चोवीस वर्षाचा लाभ मिळू शकतो का
त्यामुळे माध्यम यांचेकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरू शकते.
सर १० २० ३० वर्ष सेवेचा लाभ याबाबत मला माहीती देऊ शकता का
जॉइनिंग date 18/12/1984 पहिला लाभ 18/12/1996 सेकंड लाभ 1/7/2008 ग्रेड pay 4400 नौ i am retier 30/6/2016 तरी मला 30 वर्ष 2014 झालेत मला तिसरा लाभ कसा मिळेल pl give एक्साम्पल्स गुइडे me
शिक्षकांना लागू आहे का?
I have 19And 5months service will they make it round figure?
स्वातंत्र्य सैनिकांना प्रधान्य आहे का
Is it applicable to retired employees before 1/1/2016
शिक्षकांना जर चोवीस वर्षाचा लाभ डिसेंबर २०१५ नंतर मिळाला असेल तर तीस वर्षाचा लाभ मिळेल का?
13. 4. 1982 chi nemnuk aslyas v dusara labh ghenyat aalay 2006 la labh ghetlay tr aankhi don labh milatil ka 17 janevarila 2000 la sevanivruti aahe
Pay fixation कसा होईल हे सांगा
शालार्थ मध्ये 6pay to 7pay चा व्हिडीओ लवकरच बनवणार आहे.
सर माझे मिस्टर 1983 मध्ये फलोद्यान मध्ये माळी पद नंतर एक खिडकी योजना krushisahhayk झाले तर त्यांना हे लाभ मिळणार का
Kiti vad milu shakel
निम सरकारी कर्मचारी यांना नाही का
1993ची नियुक्ती असेल तर
Sir class 1 adhikari 12 varsh labh 2009 la lagu zala tar thakali 12+8=20 lagu 2017 pasun lagu hoil ka
ही योजना शिक्षक
बांधवासाठी आहे का?
सद्या तरी नाही.
सर यावर एक QNA चा व्हिडीओ बनवला आहे ।आपली शंका दूर होईल.
ही योजना शिक्षकांना देण्यात आली आहे का?
सध्या तरी नाही सर
मिळेल का नाही शंका येते.स्पष्टिकरण द्या
@@MaitriforTechnic सर नमस्कार पोलीस खात्यामध्ये विभागीय परीक्षा पास होऊन सुद्धा गोपी नीय अहवाल सीट रिमार्क वरून सांगला किंवा खराब असेल तर निवड समितीने नापास केल्यास पर्याय सांगा
१९९० वायरमन पदावररूजू
साहेब मी शिपाई पदावर 59 1994 ला लागलो त्यानंतर मला पदोन्नतीच्या संधी ह्या विविध पदावर उपलब्ध होते त्यानुसार माझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार कृषी पदविका पूर्ण असल्याने मला कृषी सहाय्यक पदावर पदोन्नती 31 12 2009 रोजी मिळाले परंतु मला आश्वासित प्रगती योजनेचा लाभ हा बारा वर्षानंतर 2006 रोजी मिळाला त्यामुळे माझे असे मत आहे की माझी दुसरी कार्ड बंद होताना मला आठ वर्षानंतर कृषी साहेब पदावरून कृषी पर्यवेक्षक पदावर 2016 रोजी प्रत्यक्ष लाभ देण्यात यावा असे वाटते आपण आपले मत दर्शन व्हावे मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत
सर शिक्षकांना ही योजना लागू आहे का?
अजून तरी नाही
सर एक माहिती हवी आहे की मी २००० ला प्राथमिक शिक्षक (ग्रेड पे) म्हणून सुरुवात केली,२०१२ ला मला वरिष्ठ वेतनश्रेणी( ४२०० ग्रेड पे)
आत्ता जर १९ वर्षांनंतर जर मी ज्यु लेक्चरर म्हणून नियुक्ती घेतल्यास ज्यु लेक्चररला १ वर्षांनंतर म्हणजे सेवेच्या २० वर्षांनंतर ज्यु लेक्चररला मिळणारी दुसरी वेतनश्रेणी ५४०० प्रमाणे मिळेल काय, कृपया मार्गदर्शन करा ही नम्र विनंती
Nandkishor Kale I'm
मला 2018ला 20वषॅ पुणॅ झाले आहे
सर अजून gr निघाला नाही का
I retired in August 2016 n was appointed on 1982 June .will I get all 3 benifit...for teachers also one separate gr has come very nice video sir
Yes
I'm civil engineering assistant
Date of joining 11/03/1985
1st 12 year's. 11/03/1197
2nd 24 year's 11/03/2009
Taken date 1/1/2009 7600/-
7/2009. 15010 + 4300 G.P
January 2012 =16820+4400 G. P
Start 24 years payment
1/1/2016 19490+4400 G. P
1/7/2016. 20210 + 4400 G. P
C. E A 6 that pay 5200+20200
G. P 2400/-
12 year's junior engineers
9300-34800 G. P 4300/-
24 years sectional engineers
9300-34800 G. P 4400/-
After that Subdivisional engineers
15600-39100G. P 5400/-
Please send me clearly your opinion and it's details
As well as arrears
12 years 9300-34800
Thank u sir
माझा अपॉइंटमेंट 2000 जून मधे झालेला आहे , माला 2012 ला पहिला लाभ मिडाला आहे ...
प्लीज् मला सांगा की माला दूसरा लाभ कोणत्या साली मिळणार ...???
Mere appiment 1 12 1999 kohuwa hain my driver hu Maharashtra me my Army persson. Hu mera seva newaruti (retirement) 30 November 20 hain mere ko aswasit pragati ka lab melega ya nahi karan mere retirement ke time mera 20 yers service pure hogi
Merk pahla lab 1911me Mela hain
JSR 9 .
सर, 10/20/30 चा लाभ कसा मिळणार हे आपण पोट तिडकीने समजावण्याचा प्रयत्न केला परंतु मला काहीही कळलेले नाही. नोकरीत असताना हे लाभ कसे दिले गेले हे ही समजले नाही, कारण मला नियमाप्रमाणे दर महा वेतन मिळत होते, त्यात कसलाही लाभ नव्हता. मी 2 सप्टे 1970/रोजी लिपिक पदावर नियुक्त झालो आणी 30 सप्टे 2006 रोजी निवृत्त झालो. मला आता कोणता लाभ आणी कधी मिळणार ते जरा सांगाल का.
उत्तर अगर खुलासा का केला जात नाही?
Sir majhi niyukti 1/6/2004 aahe a
a assistant teacher aani 1/12 /2015 la mala HM ship midali mala 10 varsha cha labh midel ka?
Thanks sar 🙏🙏🙏
माझी नेमणूक- शिपाई-6/5/1983, बीएड-1987-शिक्षक- डीएड-1/12/1987,बीएड-16/10/1988 वरीष्ट क्षेणी-16/12/2000 7व्या वेतन आयोगा अश्वासीत योजनेचा मला फायदा होईलका ? मी-1/5/1917 सेवा निवृत्त झालो आहे.रिवाईज पेन्शन घेत आहे.तसेच रिवाईज पेन्शन विक्री प्रस्ताव सादर केला आहे. मार्गदर्शनव्हावे.
प्राथ शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळणार काय, 10, 20 अणि 30 वर्ष सेवेचा
या योजनेचा लाभ मिळेल परंतु प्राथमिक शिक्षकांसाठी अजून शासन निर्णय आलेला नाही.
1/8/2008 रोजी प शाळा सहाय्यक रोजी नियुक्तीझाली आहे पुढची वेतनवाढ केव्हा होईल.
ज्यांची नियुक्ती जुलै ते डिसें दरम्यान असेल त्यांची वेतनवाढ पुढील वर्षी 1 जुलै अशी असेल.
@@MaitriforTechnic kashawarun milel bolata sir?
Mi 30 September 2016 la retire zale mala 12 Varsha natar dusara 1/10/2006 la milala aahe tar mala tisra labh kadhipasub milel
शिक्षक कर्मचारी यासाठी आश्वासित प्रगती योजना आहे का
१९८३ची नेमणूक असेल तर
Whr can I download this gr?
सर शासन निर्णय या शासनाच्या अधिकृत पोर्टल वरून आपण डाउनलोड करू शकता.
यावर माझ्या चॅनल वर व्हिडीओ आहे तो आपण पहा.
Join19861
12 year scale1998
2017 September
retired
Bsc BEd asst teacher
31 years complete
Can i get new 10 20 30 years benifit
Msc chi aat aahe ka
Only teachers are suffering
Other than teaching duties teachers are fit but scale sathi nahi
Dusare me education chi at nahi tar teachers na post gr chi at kasala
Other duties should be considerd for scale
Mala navin scheme cha fayda hoyu sakto ka ?
scal
पूर्वी पण १२,आणी२४ ची कालबद्ध होती .ती सर्वांना का लागू केली नाहीं
39 yrs service karun ekach kalbaddha paddonnati milali
Sir मी 1985 मध्ये पोलिस मध्ये लागलो तर कस काय प्रमोशन भेटल कॄपया सांगा
निवडला २०%अट काढावी बीए, बीपीएड ला एमपीएड असेल तरच निवड मिळते ही अट रद करावी शासनास लशात आणून सागावे
सतरा.वरष.झाले.तरी.आता.दहावरषाच.पदोनती.आता.लागु.झाली.तर.कीती.लाभ.मिळेल.सर.लवकर.आफीसचे.काम.बाबु.करत.नाही.का.या.जानेवया.जानेवारीत.पाठविले.तर.आता.करुन.दिले..लबधतेसाठी.
12वर्षानंतर काहीच लाभ नाही. पुंग्री करून टाका जी आर्
माझी नियुक्ती 18/121991 ला झाली
labha saga
आपणास पहिला लाभ 2003 ला मिळाला असेल .दुसरा लाभ 2015 ला घेतला असेल तर तिसरा लाभ हा 2021 ला मिळेल.
dusra labh milala nahi
मग आपणास जरी दुसरा लाभ 2016 पूर्वी मंजूर होत असला तरी तो आपणास 1 जाने 2016 पासूनच मिळेल.फरक अनुद्येय असल्यास मिळेल.
सेवांतर्गत कर्मचाऱ्या साठी माहिती देण्यात यावी
Highschool teachers la Mikel ka
सर हा शिक्षकेतर कर्मचारी यांना मिळेल.
शिक्षकांसाठी अजून काही gr नाही.
मी आपणास सांगू इच्छितो की मला 2018 रोजी 24 वर्षे पूर्ण झाली असून 7 व्या वेतन आयोगानुसार माझे वेतन किती होईल माझे आता मुळ वेतन 8690 ग्रेड वेतन 1600 आहे तरी आता माझे एकुण वेतन किती आहे
सर यावर एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता.
धन्यवाद
विचारले प्रश्नांची उत्तरे कुठे आहे
अपॉइंटमेंट date 18/12/84 12yr 1996 बेसिस्क 9300 gread pay 4300. 24yr 2008 बेसिक same gread pay 4400 सेवानिवृत्त 30/6/2016 तर 30 वर्ष्याची वेतन wadh किती होईल
आपण दिलेली माहीती बरोबर दिसतच नाही कुपया बरोबर दाखवा
Je karmchari warg 4 peon ya pada war niyukta zhala nanntar tiyala 1997 madhey promotion dewoon lipiik ya pada war gela tya karmchari la lipiik ya pada war geliya nantar 12 warsha cha pahila labh 2009 la milala tyachi peon ya padache Kam kelele 88 te 97 ya kalawadhi cha konta hi labh naahi Milala tya babat kalwawe
सर आपले पद बदलले.आता आपण आहात त्या पदावर 10,20,30 चा नियम लागू राहील.
@@MaitriforTechnic ok thanks
सद्य हे लाभ मीळत नाही सर
शिपाई बाबत १९७४नेमणूक कसा काढणे
सर मला आपला मो नं मिळेल का
2016 पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 10/20/३0 असा लाभ होणार आहे की नाही, कारण ह्याचा लाभ फक्त 2016 पासून आहे?त्यामुळे थोडा विचार शासनाने करावा असे माझे मत आहे! नुसते फक्त comments विचारले जाते,परंतु त्याचा रिप्लाय देखील दिला जात नाही,*
Agdee yoghya vichrle ashe pl.reply millava hich apeksha.
2016 purvi retire zale tyanni cm na patra lihun 10/20/30 chi demand karavi, karyan ya employees chya suddha 30 te 35 years service zalelei aahe
खुलासा अगर उत्तर दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती पण दुर्दैवाने तसे प्रयत्न केले जात नाही याचेच आश्चर्य वाटते.
यात शिक्षक देखील आहेत का?
हे गाजर देणारे सरकार आहे , यांना सत्तेत आना आणि गाजर घ्या
शिक्षकांना ?
आपला प्रश्न qna मध्ये घेतला आहे आपण तो व्हिडिओ पहा
मी माध्यमिक शाळेत शिपाई पदावर 1/9/90ला नियुक्ती झाली आहे.मला 12वर्षाची कालबध्द पदोन्नती मिळाली आहे आता एक सप्टेबरला तीसवर्ष पुर्ण होत आहेत तर एकाच॰पदावर तर मला अश्विशित प्रगतीचा लाभ कसा मिळेल नम्र विनंती सविस्तर माहिती सांगा
शिक्षकांना गाजर।
Me B.Sc B.Ed aahe mala nivadshreni milel ka ?
आपण या योजनेत शिक्षक आहेत का ?याचे उत्तर दिलेले नाही आणि त्यासाठी शिक्षण वाढविणे आवश्यक आहेच का नाही ते पण सांगा
@@mohanjorwar6162
दुसर्या लाभासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे
मी वन विभागात 1,नोव्हेम्बर 1994 ला गट ड मध्ये नियुक्त झालो मला पहीली 12वर्षानंतर कालबद्ध पदोन्नती 30 ऑक्टोबर 2006 ला मिळाली नंतर 1,मार्च 2014 ला गट क लिपिक पदावर पदोन्नती मिळाली परन्तु 1 जाने,2016 ला दूसरी कालबद्ध मिळाली नाही यास पात्र ठरत नाही असे कार्यालयातून सांगण्यात आले याबाबत आपण योग्य काय आहे ते सुचवाल का साहेब ,,,,मी प्रतीक्षा करतो
मी 1999 ला कामावर लागलो आहे १ ला लाभ 2011 ला मीळाला आहे आता दूसरा लाभ कधी मिळनार
सर आपला प्रश्न आजच्या QNA व्हिडीओ मध्ये घेईन आपण तो उद्या पाहू शकता.
धन्यवाद
फालतू माहिती देण्यापेक्षा खरी माहिती द्या