चित्तथरारक कुस्ती | पै.अनिल ब्राह्मणे (अ.नगर) विरुद्व पै. बाळू बोडके(नाशिक) | उत्तर महाराष्ट्र केसरी
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- उत्तर महाराष्ट्र केसरी 'किताब २०२१,पाथर्डी
पै अनिल ब्राह्मणे ( अहमदनगर ) विरुद्व बाळू बोडके ( नाशिक )
अटीतटीची तुफानी कुस्ती
चित्तथरारक कुस्ती
#WRESTLING #KUSTI #MAHAKHEL #MAHAKHELSPORTS #INDIA #MAHARASHTRA #कुस्ती #महाखेल #KESARI
डोळ्याचे पारणे फेडणारे कुस्ती एक नंबर झाली दोन्ही पैलवानांचा अभिनंदन..मूर्ती लहान पण कीर्ती महान बाळू पैलवान पुढच्या वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💪🚩
पै.बाळु दादा बोडके जबरदस्त जिद्दीने पुर्ण ताकदिने कुस्ती खेळतात खूप खूप अभिनंदन बाळु दादा🔥🔥
अभिनंदन बोडके पाटिल व पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा
Congratulations Balu bhau
बाळू पैलवान एकच नंबर
Balu bodke ❤❤❤❤❤🔥🔥
अभिनंदन बाळु
Pailwan Balu चांगला खेळला
आमच्या बाळू चा नाद नाही करायचा शेट वाघ आहे तो खाऊन टाकतो तो💪💪✌️👌🤛🤼🤼
🙏🙏
Congratulations Bala
Abhinandan Balu
दोघांनी छान लडत केली
पंच रेड चा बाजूने आहे का
Maharashtra kesari 2021 kdhi hay saheb
Kata kusti
💐💐💐💐
Hii
Refree mad ahe
Congratulations Balu bhau