बापू मी पण सांगोल्यात काय विकास केलाय आणि काय मदत केले तुम्ही आम्हाला चांगलं माहित आहे सांगोल्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला मदत मागितली तर तुमच्याकडून एक मदत पूर्ण करता येत नाही
याला पश्चात बुद्धी म्हणतात, ही भाषण गुहा ठेवून आल्या आल्या व्हायला हवे होते हे आता काहीतरी जोडून तोडून तुम्ही सांगता आहात त्यामुळे तुमच्यावर विश्वास बसणे कठीण आहे
नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नुसत्या असले तर आमच्या अकाऊंट मध्ये 15 लाख जमा झाले असते हा सांगणारा कोणी नाही 1500 घेऊन काय बसलाय तुम्ही प्रधानमंत्री आमच्या अकाउंटमध्ये 15 लाख घालणार होता हे सांगा ना बापू दादा
मुखमंत्री दिलेले आमिष banwnyache आणि आमदार फोडण्याचेच ,(50 खोके बदल्यात एक अवाक्षरही काढलं नाही दिलशवरान फुडें हि सर्व कारण आहेत त्याला हिंदुत्वाचा मुलामा जनता भोळी आणिस्वाताच्या आणिस्वताच्या आयुष्याच्या चाकोऱ्यात वेस्त
सांगोल्याचे जोनी लिवर यांनी खोके घेतले नाही तर ओनलाइन पेमेंट फोन पे गुगल पे पेटीएम अद्रुष्य खोके घेतले नाहीत असे आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा
नंबर १ बापू खरे बाळासाहेबांचे विचार
Shatt😂
Matlb kuch bhi BC 😂😂😂
अडीच वर्षे १.५ कोटी मुख्यमंत्री सहायत्ता निधि ऊबाठा 😂
अडीच वर्षे ३२१ कोटी मुख्यमंत्री सहायत्ता निधि शिंदे साहेब 🚩🏹🚩✔️💯🤔🧐
@@somnathgayke3772 कोट गेले ३२१कोटी गुहाठी ला का
321😅😂konala vatap kele he ..samjayala andhabhakti sodavi lagate😅
कोरोनात काम तुज्या बा न केलते का
पहील्याचा नीतीचा पैसा तर दुसऱ्यांचा गद्दारीचा हा फरक आहे
एकच नंबर बापू ❤❤
बापू यांच्याच भाषेत
या बापूला कायमचा परत त्या झाडी आणि डोंगरात सोडून या
महाराष्ट्र ok मध्ये राहील
ठाकरे यांनी स्वतः cha पक्ष कोणी मोडला ते सांगावे. संजय राऊत यांनी
गुहाटी, गुहाटी,गुहाटी करता दारू पिऊन किती खुर्च्या मोडल्या ते सांगा....
हे मात्र खरं आहे की हा शहाजी बापू पडणार 100%
होय काय, येऊन बघा एकदा आमचा सांगोला मधे... कोणाची हवा आहे ती....
@@rushikeshchavan468 बाबासाहेब देशमुख म्हणतेत
घंटा
@@vijay3284 55 वर्ष आम्ही भोगलेलं दुष्काळी दुःख बापूंमुळे संपुष्टात आलेलं आहे ....आमच्या मनात तर बापू च आहेत ...❤
@@vijay3284घ😂
पोरांच्या नावांनी कुठं कुठ ईस्टेटी घेतल्या आलेल्या पैशातून ते पण सांगा बाप्पू
छान...सत्य आणि वास्तव सांगितले आमदार शहाजीबापू पाटील साहेब तुम्ही
शेकापची ताकद मोठी आहे सांगोला मध्ये
या वर्षी डिपॉझिट जमा 😂
Mohite पाटील शेट्ट देताय बघ तुला 😅😅😅
@@dominant_7 हो घेतो त्याचे शेट्टे आणि देतो तुझ्या बहिण आणि बायकोला सुप मध्ये खायला 🤭🤢
गदर
बापू मी पण सांगोल्यात काय विकास केलाय आणि काय मदत केले तुम्ही आम्हाला चांगलं माहित आहे सांगोल्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला मदत मागितली तर तुमच्याकडून एक मदत पूर्ण करता येत नाही
@@anilburungale2133 टक्केवारी लागते बापूला
काय मागितल सांग बगू भावा... तुमचा अहंकार आडवा येतो बापू कडे काम मागायला हे सांगा आधी ....🤣🤣
शेवटच्या आमदारकीच्या शुभेच्छा
सत्तेचा प्राणवायू लवकरच संपणार आहे. त्यानंतर फक्त डोंगर आणि झाडीच बघायची तयारी ठेवा.
साहेबांना निर्णय घ्यायला अडीच वर्षे लागला.
@@mahendragore5636 त्याला साहेब बोलणारे भड वे 😄
बापू राजकीय निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
सहमत आहे आपल्या विचाराशी
बैमान बापू बेवडा
एकच नंबर बापु साहेब
अडीच वर्षे काय केलं मग काहून राहिले सत्ते मद्ये पहिल्याच वेळेस जर तुम्ही बाहेर निघाले असते तर आम्हाला वाटलं असतं खरे शिवसैनिक आहेत
अडीच वर्षे १.५ कोटी मुख्यमंत्री सहायत्ता निधि ubt
अडीच वर्षे ३२१ कोटी मुख्यमंत्री सहायत्ता निधि शिंदे साहेब 🚩🏹✔️💯
@@somnathgayke3772 कल्याण पासून शहापूर मोटरसायकल वर जाऊन दाखव मग बोल
तू काही कर... तू पडला आहे आता तू कधीच निवडून येऊ शकत नाही
Brr😂😂😂
तूला काय माहित रे.. आमच्या सांगोल्यात ल्या निवडणुकीचे ?
दादा 40ते50 हजार मतांनी बापु निवडून येत आहेत बापू
Are shillak sainik tumchya gatach bagha kiti jan rahile pakshat
@@raje4545शेकापचे उमेदवार येतील निवडून
बापु खर बोलले
आता तुम्ही शांत रहा जोकर बनवू नका
उभाटा जोकर आहे 😂 नीट बघ
फक्त शहाजीबापूच
1 नंबर होतकरू शेतकरी नेते बापू
पुन्हा शिदे साहेब मुख्यमंत्री व्हावे
उद्योग गुजरातला का गेले. महाराष्ट्राच्या विकासासाठी 😅
महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या निवडणूकीत हे चाळीस लोक विधानसभेत पुढें येवून देऊ नये
आता हिजडा काँग्रेस ले मतदान करणार स्वर्ग वाशी बाळासाहेब ठाकरे
🔥🔥✌🏻✌🏻💪🏻💪🏻
मुलाची शपथ .छत्रपतींची शपथ
बापू आपल्या परत 3 महिने ल गुवाठी जायचा आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ची शपथ
Tehi rahileli jamin vikun.
याला पश्चात बुद्धी म्हणतात, ही भाषण गुहा ठेवून आल्या आल्या व्हायला हवे होते हे आता काहीतरी जोडून तोडून तुम्ही सांगता आहात त्यामुळे तुमच्यावर विश्वास बसणे कठीण आहे
नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नुसत्या असले तर आमच्या अकाऊंट मध्ये 15 लाख जमा झाले असते हा सांगणारा कोणी नाही 1500 घेऊन काय बसलाय तुम्ही प्रधानमंत्री आमच्या अकाउंटमध्ये 15 लाख घालणार होता हे सांगा ना बापू दादा
इथूनपुढे संगोल्याचे कायम बापू आमदार असणार.
शहाजी बापू पाटील साहेब तुम्ही सगळे पक्ष फिरला यावर्षी तुम्ही मनसे पक्ष मध्ये जावा नक्की आमदार होणार यावर्षी तुमचे आमदार होण्याची लायकी पण नाही
काय झाडी डॉगार?आता जनता दाखवेल तुला डॉनगर😂😂
उद्धव ठाकरेंनी भाजपा ची युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे सोबत सत्तेत थांबलात कशाला ?
अडिच वर्षं सत्ता भोगताना लाज नाही वाटली का बापू.😊
शहाजीबापू निधी आणला पण तुम्हीच खाल्ला सगळा शिवसेना-भाजप राष्ट्रवादी
वा दादा काय शायरी तुमच्या भाषेत करतात आपण सत्याचा विजय होतो जुनी महामंडळ आहे
खोके घेऊन कोनाच्या हि शपथा घेऊन तरि नीवडून यनार नाही तर ऊदव साहेब च मुख्यमंत्री 💯 टक्के होनार होनार होनार
😂
खर बोलतो 😂
साहेब तुमचं स्वप्नच राहील मिशन तसा दाबणार नाही कोणी सगळ्यांचे डोळे उघडले आता जनता शहाणी झाली तुम्ही गुवाहाटी पडून गेल्यापासून
एकदम बरोबर बापू
खरोखरच एक नंबर सरकार आहेहे❤❤❤❤
❤
विकास चा माणूस बापू आणि शिंदे साहेब
शहाजी बापू १००% निवडूण येणार
शहाजी बापू विचार सोडू नका, महाराष्ट्र तुमच्या प्रेमात आणि सोबत आहे.
*झाडी डोंगर बघून घ्या..शेवटच्या आमदारकीच्या शेवटच्या घटका राहिल्यात..!!*
बिनकाम्या, ह्याला फक्त झाडी आणि डोंगर दिसतात.
❤ love you
लाडक्या बहीणी 1500 देण्या पेक्षा 46 कोटी प्रेतक महिन्याला वाटण्यापेक्षा मोठ मोठी कारखाने उगडली असती गुजरात लां जाऊ नसती दिली
पडनार
Gret
लवकरच त्याच डोंगर वर जाऊन राजकीय संन्यास घ्यावा लागणार आहे
स्वाभिमानी महाराष्ट्रात गद्दारांना थारा नाही
मुख्यमंत्र्यांनी गुजरातला प्रकल्प पाठविण्याचे काय.काय कारण....
मुखमंत्री दिलेले आमिष banwnyache आणि आमदार फोडण्याचेच ,(50 खोके बदल्यात एक अवाक्षरही काढलं नाही दिलशवरान फुडें हि सर्व कारण आहेत त्याला हिंदुत्वाचा मुलामा जनता भोळी आणिस्वाताच्या आणिस्वताच्या आयुष्याच्या चाकोऱ्यात वेस्त
Ok,,sr
Bapu is the Great ❤नमस्कार
विधानसभेला भाजपपेक्षा जास्त जागा शिंदे गटाला मिळू शकतात
बापू ❤️❤️❤️❤️फिक्स आमदार 🇮🇳🇮🇳
😂😂😂😂
तुम्ही पडणार घरी बसणार
अजित पवार बापू चा करेक्ट कार्यक्रम करणार वेट अँड वॉच
अहो बापू एवढी माया कशी गोळा झाली ते सांगा
डिपाजीत जमा
बापु पोरांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा की खोक घेऊन गोहाटी गेले होतो
आणि वहीनीना लुगडं पण घेतलं
हे पण सागा की,,
Bappu maag stage var ek Jan Tambhaku khatoi😅😅
एक नंबर शहाजीबापू पाटील चांगले उद्धव ठाकरे ची खोलून आणले तुम्ही
ज्या ठाकरे ने आपल्याला ए.बी. फाॅर्म दिले ते विसरलात का कुणाची सही होती निर्लज्जम सदा सुखी
🎉🎉
Gadar
आमदाराला चहा बिस्किटे मिळाली नाही.यावर कुत्री सुद्धा विश्वास ठेवणार नाही
शहाजी पाटील तु फक्त स्वप्न बघत बस तुझीच आमदारकी रद्द होणार आहे व तु निवडुन देखील येणार नाही
❤❤
बापु तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो उद्धव ठाकरे साहेब यांच्या मुळे तुमच्या 3:43 A
लाडक्या बहिणीला १५००/-दिले पण भाची उच्च शिक्षण घेण्यासाठी अजून तरी मोफत शिक्षण देणे बाबतचा शासन निर्णय काय शिक्षण संस्थेस मिळत नाही.
ह्या वर्षी बापूंच डिपॉजिट जप्त होणार
न मंत्री पद मिळाले काहीच मिळाले तरी गप्प बसले का तर खोक्यामुळे
आता एकनाथ शिंदे आणी तूम्ही बसा घरी
एट नंबर बापू
ह्याला अजिबात मतदान करू नका
750 मतांनी निवडून आले होते 7500 ने पडणार
शहाजीबापू खोटं बोलू नका जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना सहाव्या टप्प्याचा जीआर निघाला होता
सांगोल्याचे जोनी लिवर यांनी खोके घेतले नाही तर ओनलाइन पेमेंट फोन पे गुगल पे पेटीएम अद्रुष्य खोके घेतले नाहीत असे आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा
ही पोपट आहे उभ्या आयुष्यात निवडून येणार नाही
कोरोना लोकं वाचवली उद्धव ठाकरे नी सगळ्यात मोठं काम केलं बाकीचे भ्रष्टाचार लपविण्यासाठी गेले नगरविकास घोटाळा लय मोठा होतो
1oo koti jma krnyasathich ubatha stta hvi tumhala loni khanyasathi.
बापू fix ❤❤❤❤
बापू जोमात बाकी सगळे कोमात 😂😂😂
काम काय केलं ते सांगा टापा बंद करा पुढचं बघा
बापू बसा घरी गद्दारिला माफी नाही
नक्की पडणार आत्ता
आम्ही खोके घेतले नाहीत हे सांगायला 2.5 वर्षे गेली
ठाकरे मुळे आमदार झाले
एकच नंबर गरीबांचे दाता
बापू तू padnar
तू काय जोतिषी आहेस का ?
एक मराठा ला ख मराठा
काय झाडी, काय डोंगर 😂😂
Thakre Brand🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
अडीच वर्षे कशाला मलिदा खात होता
शिंदे मालक नाही नोकर आहे राज्याचा
Only shinde saheb ❤❤❤❤
सुहास बाबर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
❤ लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब ❤❤
येऊन जाऊन तेच
इलेक्शन जवळ आल्यावर योग्य निर्णय घेण्याची वेळ आली
Bapu 2024❤mla