कोकणातील शिमगा😍 | Dhamndevi| poladpur|Raigad | Aniket Chinkate Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • कोकणातील शिमगा😍 | Dhamndevi| poladpur|Raigad Aniket Chinkate Vlog
    कोकणपट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा पालखी उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येतात. बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात, त्या होळी सणाला कोकणात ‘शिमगा’ म्हणतात. गावागावातून ढोलताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते. या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते. वर्षानुवर्षं ठरवलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात, असं कोकणात मानल जातं. ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो. गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते. घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात. गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणं हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो.
    #kokan #Shimga #shimgautsav2024 #shimgautsav #kokan_shimga
    🔥My Vlogging Gears 🔥
    Vlogging Camera : amzn.to/3q24czK
    Action Camera : amzn.to/3q2KGD3
    Vlogging Mic Used : -amzn.to/2XDljMh
    Marklif GorillaTripod : amzn.to/38vo08w
    :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
    I'm on Instagram as @marathi_vlogger10. www.instagram....
    Facebook- / aniket.chinkate.9
    | marathi vlogger | Marathi vlogs | Marathi vlogger Aniket Chinkate | marathi youtuber | marathi youtube channel | Marathi RUclipsr | Travelling Vlog | Maharashtra Tourism | पर्यटन | Maharashtra Travelling

Комментарии • 6