Vidhan Parishad Election Live: महायुतीचं मताचं गणित नेमकं कसं असेल?| Anant Kalse | Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #MumbaiLiveTV #UddhavThackeray #devendrafadanvis
    उद्या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. ठाकरे, शिंदे, अजित पवार आणि भाजपनं खबरदारी म्हणून त्यांच्या आमदारांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये ठेवलंय. मात्र, महायुती आणि मविआ दोन्ही बाजूंनी आमचेच उमेदवार जिंकणार असे दावे केले जातायत. या सगळ्यात निवडणुकीत महायुतीचं मताचं गणित नेमकं कसं असेल? जाणून घेऊया विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडून.
    #RPT0155
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 9

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra 2 месяца назад +5

    राष्ट्रवादी अजित पवार गटाची मतं फुटण्याची शक्यता आहे.

  • @user-ms6fm9ef6s
    @user-ms6fm9ef6s 2 месяца назад +1

    छान माहिती

  • @dhamkesushil4944
    @dhamkesushil4944 2 месяца назад

    मुंबई तक वाल्याना काही कामधंदा नाहीये..... मतांच फाटाफुट झाल्यास ह्या विश्लेषण चे लोणचं घालायच का?

  • @user-wg1mn7jw2e
    @user-wg1mn7jw2e 2 месяца назад +1

    तुम्ही फुकटची चर्चा करू नका.मविआचे तीनही उमेदवार निवडून येणार.त्यामुळे चर्चेत तुमची एनर्जी वाया घालवू नका.

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 месяца назад

    मस्त अनंत कळसे

  • @rasupe5
    @rasupe5 2 месяца назад +1

    नावं नीट लिहा कसले पत्रकार तुम्ही

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 2 месяца назад

    कोणत्याही पक्षाला एवढी चिंता नसेल एवढी या लोकांना भिती वाटत आहे.
    भेंडी बाजारात यांना सरकारी कोट्यातून सदनिका घेऊन द्या आणी थोडे दिवस परिवारासह राहुद्या म्हणजे भविष्यात महाराष्ट्रात पुढे काय घडू शकते याचा अनुभव येईल आणि चिंता कशाची करायची याचे उत्तर मिळेल.😂😂

  • @rameshpatil5175
    @rameshpatil5175 2 месяца назад

    graphics not clear