आपला भंडारी समाज शिवपूर्वकाळापासूनच लढाऊ होता.कारण तो मूळात क्षत्रिय होता.भट्टार या पदवी वरून भंडारी समाज घडलेला आहे.आपल्या समाजाने १४ व १५ शतकात मुसलमानी राजवटीला न जुमानता कोकणावर व गोमंतकात राज्य केल्याचे उल्लेख सापडतात.त्यावर देखील प्रकाश टाकावा.
क्षत्रिय भंडारी भोंगले यांनी वसईच्या किल्ल्याच्यी मूळ उभारणी केली आहे.त्यांनी ११५ वर्ष मुंबई वर राज्य केले आहे.गुजरातच्या सुलतानास न जुमानता आपण एकेकाळचे कोकणचे राजे आहोत.या इतिहासावर देखील एक व्हिडिओ बनवावा. जय भंडारी 🚩
मायनाक भंडारीं मुळे आपण सर्व भंडारी समाज एकत्र यावा, व अपराजित योध्दा मायनाक भंडारी यांचे कार्य जगासमोर यावे.
ऐक तुतारी दे ललकारी जय भंडारी ...जय भंडारी...💪🚩🚩🚩
जय भंडारी!
खुप छान मुलाखत,भंडारी समाजाच्या नेत्यांनी विखुरेला भंडारी समाज एकत्रीत आणावा.
गणेश तळेकरजींच्या चॅनेलला मन:पूर्वक शुभेच्छा!
धन्यवाद साहेब❤
धन्यवाद सर
अतिशय सुंदर, अशा दुर्लक्षित गोष्टी जगासमोर येणे आवश्यक आहे
Very informative 👌👌 श्री मायनाक साहेब व श्री बांदिवडेकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय मायनाक भंडारी💪🙏
आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांच्या कर्तृत्वाचा योग्य सन्मान झालाच पाहिजे🤝
श्री नाविनचंद्र बांदिवडेकर यांना पुढच्या संशोधनासाठी शुभेच्छा.
😂😂
खूपच छान मुलाखत 👏👍👏
मायनाक सरांनी खूप चांगली माहिती दिली धन्यवाद - जय भंडारी
एक भंडारी लाखांना भारी
जय क्षत्रिय भंडारी समाज............
Happy to see this video if our community 😊😊
जय भंडारी .. जय मायनाक सेनानी .. सोनियाचा दिन जेव्हा अलिबागचे नाव बदलेल ...
Jay Bhandari 🙏👌👏🥰💖👍
Jai Bhandari 🙏
ग्रेट भेट. 👍 जय शिवराय 🙏
Very nice
Jay bhandari
जय मायनाक भंडारी
ग्रेट मायनाक भंडारी।।।
जय भवानी जय शिवराय जय मायनाक भंडारी🚩🚩
आपला भंडारी समाज शिवपूर्वकाळापासूनच लढाऊ होता.कारण तो मूळात क्षत्रिय होता.भट्टार या पदवी वरून भंडारी समाज घडलेला आहे.आपल्या समाजाने १४ व १५ शतकात मुसलमानी राजवटीला न जुमानता कोकणावर व गोमंतकात राज्य केल्याचे उल्लेख सापडतात.त्यावर देखील प्रकाश टाकावा.
क्षत्रिय भंडारी भोंगले यांनी वसईच्या किल्ल्याच्यी मूळ उभारणी केली आहे.त्यांनी ११५ वर्ष मुंबई वर राज्य केले आहे.गुजरातच्या सुलतानास न जुमानता आपण एकेकाळचे कोकणचे राजे आहोत.या इतिहासावर देखील एक व्हिडिओ बनवावा.
जय भंडारी 🚩