आजी तुम्ही ज्या रेसिपी बनवता त्या दिसायला जितक्या सुंदर आणि साध्या सोप्या असतात ना तितक्या च चवी ला सुद्धा सुंदर असतील......कारण आजी च्या हाताची चव ह्या जगात कोणत्याच हाताला नाही......त्या खूप प्रेमानी आणि आपले पणानी सगळ्या घरा साठी बनवत असतात..... मी सुद्धा माझ्या आई च्या आणि वडिलांच्या आई बाबा म्हणजे माझे दोन्ही आजी आणि आजोबांना miss करते कारण ते पण आम्हाला इतक्याच प्रेमाने आम्ही लहान असताना बनून देयचे ...आज ही ते चव आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवर आहे .......तुम्ही पण माझ्या आजी सारख्या च वाटतं म्हणून मी तुमच्या रेसिपी आवरजून पाहते .....तुमच्या पुढील वाढचाली साठी शुभेच्छा आजी ❤
आपण वापरतो मसाला....पण जुन्या बायका अश्याच भाज्या करायच्या...म्हणून तर त्यान्च्या हाताला किती चव असते....एखाद वेळी स अशी भाजी खाऊन बघा...मसाल्यच्या भाज्या विसरून जाल ... ...माझी आजी पण मसाला वापरत नव्हती.
आजी खरच खूप छान वाटत मेनु पाहुन खावस वाटते खुप छान रेसिपी बनवता
बाई तुम्ही खुप छान पाटवडी रस्सा बनवला मी पण बनवुन बघे
बाई खुप छान भाजी 👌🏻पाटवडी रसा 👌🏻बाजरीच्या भाकरी सोबत 👌🏻मस्त 👍🏻
खुप छान आजी 👌 माझी आई पण तुमच्या सारख्या च गावरान पद्धतीच्या भाज्या बनवते खुप चविष्ट
Evdhi mehant gheta bhajya banvatana ,mhanunch recipy testy hotat.
Pata varvanta chan aahe tumcha .malahi vattay pata- varvanta aanava.
खुप छान😊
Aee tuzi padhata ekdam sopi Ani chan aste. As vat ki mazya ch aee chi recipe bagtey mi
आजी खूप सुंदर पाटवड्या चा रस्सा बनवायला आम्ही नक्की करून बघू जवसाची चटणी करून दाखवा आम्हाला
छान झाली पाटवडी 👌🏻👌🏻😋😋
Very Nice Recipe Aahe Aaji
खुप छान मस्त
Ek number my favorite patwadya. Chhaanch.
खूप छान पाठवली भाजी
Mavshi purnapoli kashi banvatata
छान ,पातोडयाची भाजी
खूप छान एकदम भारी
Mircha kami getlya tar chalel na
छान पातोडयाची भाजी
खूप छान आजी ,एकदम झकास😊
खुप छान मावशी आम्ही पण नेहमी करतो
Mast 💯
Ek no
Chikan chi resipi dakhva
आज्जी च्या हातासारखी चव five star हाॅटेल मधे पण नाही मिळणार...love you aaji ❤😘
🥰
मला खूप आवडतात आम्ही नेहमी करत असतो आत्या तुम्ही सोनई (नगर )आहेत का
आजी चिकन गावरान पद्धतीने दाखवा नक्की😊
Mast
आजी तुम्ही ज्या रेसिपी बनवता त्या दिसायला जितक्या सुंदर आणि साध्या सोप्या असतात ना तितक्या च चवी ला सुद्धा सुंदर असतील......कारण आजी च्या हाताची चव ह्या जगात कोणत्याच हाताला नाही......त्या खूप प्रेमानी आणि आपले पणानी सगळ्या घरा साठी बनवत असतात..... मी सुद्धा माझ्या आई च्या आणि वडिलांच्या आई बाबा म्हणजे माझे दोन्ही आजी आणि आजोबांना miss करते कारण ते पण आम्हाला इतक्याच प्रेमाने आम्ही लहान असताना बनून देयचे ...आज ही ते चव आमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिभेवर आहे .......तुम्ही पण माझ्या आजी सारख्या च वाटतं म्हणून मी तुमच्या रेसिपी आवरजून पाहते .....तुमच्या पुढील वाढचाली साठी शुभेच्छा आजी ❤
🥰🙏
Patvadya zakkas.bai❤ u
Khup mast
खूपच छान आजी❤
mast aaji 😋😋
बाई ch किचन ऐवजी आजीचं किचन नाव द्यायला हवं
❤खुप छान रेसिपी आजी 🎉
खुपच छान आजी मस्त आहे
खुप छान
😋😋
खुपच छान वड्या
❤❤❤👌👌👌👌
खुप भारी
मसाला नाही घातला तरी चालतो का
हो
Moushi tondal pani ala 🤮👌😘💐🌹
👌👌
❤
खूपच भारी आई
बाई तुमचं गाव कुठे आहे
Sonai
सोनई मध्ये कुठे
विदर्भात जास्त करतात ही भाजी एकदम मस्त.कोकणात कोणी करत नाही जास्त. भारी भाजी
👌👌👍
मावशी तुम्ही कोणत्या गावच्या आहेत
खूप छान पाटवडी
Ahemdanagat
सोनई
आजीच्या गावाला काचेचे मंदिर खूप छान आहे
एकदम छान ...तुम्ही काळा मसाला वापरत नाही का जेवणात बऱ्याच व्हिडीओ मध्ये मिरची वाटण असत
ho
आपण वापरतो मसाला....पण जुन्या बायका अश्याच भाज्या करायच्या...म्हणून तर त्यान्च्या हाताला किती चव असते....एखाद वेळी स अशी भाजी खाऊन बघा...मसाल्यच्या भाज्या विसरून जाल ...
...माझी आजी पण मसाला वापरत नव्हती.
@@Nagri_katta चवदार तर असणारच 100%
१चनबरं आई
🥰
आजी नगर च्या आहे का
Ho
Khupch chan.
Tumche gav konte?
सोनई
@@baicha_kitchen तुमच आडनाव काय आहे बाई
सोनई जवळ घोडेगाव ला माझी बहिण राहाते, पाथर्डी, मिरी रोड वर, घोरपडे आडनाव आहे त्यांच
ते शिजू दिले नाही,बेसन
Aaj mi karanar
Mal video pahun gavakdachi atavan zali
Khup chan