Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Thanks dada
कोणत्या रिकाम्या बाया व्हत त्या घोषणा ऐकून पेढे वाटणार्या?
सर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जर बँक अकाउंट ट्रान्स्फर केले आणि IFSC CODE नंबर बदलला तर योजनेचा लाभ मिळेल की नाही हे सांगा
Nahi bhetnar parat bhara form
@@Daily-lifestyle-S परत फॉर्म भरण्यासाठी काही पर्याय आहे का...कळवा प्लिज
@@rajunikale7222 yeil lavkarch option aata site mdhe an app mdhe kam chalu aahe ....maza pn form bharlya jat nhi aahe
Thnx great sir
😂😂😂तुम्ही कितीही शक्कल लढवा पण तुमचे आमदार ठेकेदार यांचे घर भरण्यात व्यस्त आहेत. करोडो निधी ची वाट लावत आहेत 😢😢😢
सगळाला येतील पण तुमाला येनार नाहीतु तुझा घरातुन देत आहे का हे कीती वेळा सागशील लोक ईतके आनपड नाहीदादा
धन्यवाद ❤
Thanks
धन्यवाद भैया बहुत बहुत धन्यवाद 👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
दादा मी अँप मध्ये नगर पंचायत / ग्राम पंचायत या ऑप्शन मधे गावाचं नाव टाकले, तर ते चालणार का आणी फार्म रिजेक्ट होणार का,माझा फ्रॉम इन रिविव् आहे
आगोदर phr am bhrla aahe parat bhrava lagel ka
Kahi garaj nahi
नवीन लागण झाले असेल तर काय कफचेचड
Are mukhyamantri saheb mnat ahet tention nahi pn bhrlele form tr disapprove ka kelet
please riplay
योजना सांगायच्या नादात तुम्ही इतर व्यर्थ पुन्हा तेच तेच बडबडत राहता , तेव्हढे कमी करा .VDO लोकांना आवडला तर लाईक आणि शेअर ही करतील चिंता नसावी .
Self declaration chalt nhi bola😢😢
कीती वेळा तीच तीच बड़बड़ करणार😂😂
Khup lengthy vedio aahe short madhe sangta yeil te bhaga ,ekch sentence repeat kratay
Open hot nahi app
Thekedar sarva pakshya Kade astat. Mahayuti sarkar ne Jya yojna analya Tya te rabvinar karan Delhi madhe tyanche sarkar ahe tyule shanka nako.
Kiti divas natak karnataka
Viver mahiti denya pekshya video purn banghsathi aagrah Karu naka 😡😡
लाडकी बहीण योजना पैसे आणि विधवा पेन्शन दोन्ही एका लेडीजला ती गृहिणी असेल तर मिळतील का ???
Milel
Thanks 🙏
Fashi zali pahije
निराधार लोकांना जमते का फ्रॉम भरायला चालतो का जर नाही तर आम्ही तुमच्या बहिनी नाहीत काय आमच्या साथी पन बोला सर आणि मुख्यमन्त्रयाचा नंबर असेल तर दया आम्ही बोलू
कोणत्याही बॅंकचे खाते चालते न भाऊ फक्त त्या बॅंकचे ifsc कोड पाहिजे ना
हो चालेल
दादा मला अजून भरायची आहे फार्म, धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
👍
Thanks dada
कोणत्या रिकाम्या बाया व्हत त्या घोषणा ऐकून पेढे वाटणार्या?
सर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर जर बँक अकाउंट ट्रान्स्फर केले आणि IFSC CODE नंबर बदलला तर योजनेचा लाभ मिळेल की नाही हे सांगा
Nahi bhetnar parat bhara form
@@Daily-lifestyle-S
परत फॉर्म भरण्यासाठी काही पर्याय आहे का...कळवा प्लिज
@@rajunikale7222 yeil lavkarch option aata site mdhe an app mdhe kam chalu aahe ....maza pn form bharlya jat nhi aahe
Thnx great sir
😂😂😂तुम्ही कितीही शक्कल लढवा पण तुमचे आमदार ठेकेदार यांचे घर भरण्यात व्यस्त आहेत. करोडो निधी ची वाट लावत आहेत 😢😢😢
सगळाला येतील पण तुमाला येनार नाहीतु तुझा घरातुन देत आहे का हे कीती वेळा सागशील लोक ईतके आनपड नाहीदादा
धन्यवाद ❤
Thanks
धन्यवाद भैया बहुत बहुत धन्यवाद 👌👌🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
दादा मी अँप मध्ये नगर पंचायत / ग्राम पंचायत या ऑप्शन मधे गावाचं नाव टाकले, तर ते चालणार का
आणी फार्म रिजेक्ट होणार का,
माझा फ्रॉम इन रिविव् आहे
आगोदर phr am bhrla aahe parat bhrava lagel ka
Kahi garaj nahi
नवीन लागण झाले असेल तर काय कफचेचड
Are mukhyamantri saheb mnat ahet tention nahi pn bhrlele form tr disapprove ka kelet
please riplay
योजना सांगायच्या नादात तुम्ही इतर व्यर्थ पुन्हा तेच तेच बडबडत राहता , तेव्हढे कमी करा .
VDO लोकांना आवडला तर लाईक आणि शेअर ही करतील चिंता नसावी .