छान बेटा, खुप छान माहिती देतोस मला तुझे व्हिडिओ उपयोगी पडतात.तुझी समजाऊन सांगण्याची भाषा खरचं छान आहे. खर तर u tune ने तुझ्यासारखे व्हिडिओ स्वीकारले हवे होते. असो.तुला खुप खुप शुभेच्छा
खूप छान माहिती दिली सर मी जेष्ठ नागरिक ७२ + असुन गाडी चालवताना याचा खुप फायदा होतो गूगल मॅप संबंधी अजून सविस्तर माहितीचा वीडियो जरूर करा जेष्ठ नागरिका करिता अत्यंत आवश्यक आहे ..धन्यवाद सर 🙏🙏
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती सांगतात,मी रिटायर झाल्यानंतर वयाच्या 60 व्या वरशी कार ड्रायविंग शिकलो , तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मला खूप फायदा झाला. असेंच महत्वाचे व्हिडिओ करत राहा ही विनंती.
मॅपचा 2रा पार्ट अजून डिटेलमध्ये येऊ दे. मॅप काही वेळा आवश्यकता नसताना अगदीच लहान रस्ता किंवा गल्लीबोळातून गाडी न्यायला सांगतो त्याचं कारण किंवा ते कसं टाळता येईल इ. माहिती पुढच्या व्हिडीओत असावी. धन्यवाद!
सर, गूगल मॅप ची माहिती खूप चांगल्या पद्धतीने सादर केली आहे. पण समजा एका बाजूने आपल्या सोबत व्यक्ती आहे त्याला त्याच्या लोकेशनवर सोडले आणि आपल्याला त्याच रस्त्याने परत यायचे आहे पण रोड लक्षात नाही तर गूगल मॅप मध्ये काही सेटिंग आहे का त्याच रोडने आपण न चुकता परत आपल्या लोकेशनाला परत येवू धन्यवाद.
बर्याच वेळा,गाडीच्या स्र्कीनवर नजर ठेवता येत नाही अशावेळी थोडा गोंधळ होतो.मधेच आवाज गायब होतो . अजुन थोड्या बारीक सारीक गोष्टी सांगा.रेडीओ चालू ठेऊन मॅप वापरण्याबाबत थोडस डीटेलमधें.
ट्रक ला काही शरहरामध्ये नो एन्ट्री असते किंवा बाहेरून रोड दिलेला असतो थोडक्यात फक्त हायवेच पाहिजे असेल तर मग मॅप आपली मदत कशी करेल कॄपया याबद्दल माहिती द्यावी .... धन्यवाद
DETAILS MAP
Part 2 :- ruclips.net/video/x9dcQa0CfF0/видео.html
छान बेटा, खुप छान माहिती देतोस मला तुझे व्हिडिओ उपयोगी पडतात.तुझी समजाऊन सांगण्याची भाषा खरचं छान आहे.
खर तर u tune ने तुझ्यासारखे व्हिडिओ स्वीकारले हवे होते.
असो.तुला खुप खुप शुभेच्छा
खूप सुंदर शिकवता तुम्ही. गुगल मॅप वाचण्याचे पुढचे ही असेच व्हिडीओज प्लिज लवकर येऊ देत ही विनंती.👌
Very nice
Very good explained
आपला लोकांना मार्गदाखवितात व मार्गदर्शन पण् उत्तम आहे गाड्याचालवणाऱ्याना खुपमदत होते आपल्या जिव्हाळ्या बद्द्ल धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर मी जेष्ठ नागरिक ७२ + असुन गाडी चालवताना याचा खुप फायदा होतो गूगल मॅप संबंधी अजून सविस्तर माहितीचा वीडियो जरूर करा जेष्ठ नागरिका करिता अत्यंत आवश्यक आहे ..धन्यवाद सर 🙏🙏
रवुप छान माहीती सांगत आहात. धन्यवाद.
फार उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती सांगतात,मी रिटायर झाल्यानंतर वयाच्या 60 व्या वरशी कार ड्रायविंग शिकलो , तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मला खूप फायदा झाला. असेंच महत्वाचे व्हिडिओ करत राहा ही विनंती.
खुप छान माहिती सांगितल्या धन्यवाद अशाच छान छान माहिती देत राहा
उत्कृष्ट मराठी मार्गदर्शक , 👍🌹
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूपच उपयोगी माहिती दिलीत सर त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद सर
दादा छान माहिती दिली आहे धन्यवाद
फार छान माहिती सांगितली
Thanks
For marathi explanation !
फार छान माहिती आहे.
खुप छान माहिती दिली भाऊ
सुंदर..
खुप छान पद्धतीने सांगितले.. धन्यवाद साहेब,🙏
Khup chhan mahiti dile.
आपण ज्या मार्गाने गेलो आहोत alredy to root kasa save karycha
छान माहिती👍
खुप च छान सागितले आहे
खूप छान अजून पाठवत रहा
Sir. खूप सुंदर vedeo apan खूप छान सांगितलं धन्यवाद next vedeo जरूर करा
खुपच छान माहीती दादा.
सुंदर 😊
खूप छान माहिती सांगितली Thanks
Very good sir
Sir . Very good information is given by you . God bless you. Iam + 75. Thanks
Map Idea Samjali Aahe 👌Practis Suru Aahe Dnyavad OK Nashik
मॅपचा 2रा पार्ट अजून डिटेलमध्ये येऊ दे. मॅप काही वेळा आवश्यकता नसताना अगदीच लहान रस्ता किंवा गल्लीबोळातून गाडी न्यायला सांगतो त्याचं कारण किंवा ते कसं टाळता येईल इ. माहिती पुढच्या व्हिडीओत असावी. धन्यवाद!
Khupch sunder
छान माहिती.
CNG map asto ka?
Cng kasa find out karaicha?
Please sanga 🙏 Thanks 🙏
Yes ,tell more details abt map
part २ uploded
ब्रिज कसा ओळखायचा
Chhan mahiti dili
Thankyou so much like me Mr.Jadhav sir for very nice information I am senior citizen
खूप छान
Very nice information bro thxs give details information 👍 👌 thxs
Very nice information sir
😊
छान माहिती दिली
खुप छान 🙏
Veri Veri Good👍
sar supr sangitl mla barch samjl
Thanks sir
छान माहिती
सर, गूगल मॅप ची माहिती खूप चांगल्या पद्धतीने सादर केली आहे. पण समजा एका बाजूने आपल्या सोबत व्यक्ती आहे त्याला त्याच्या लोकेशनवर सोडले आणि आपल्याला त्याच रस्त्याने परत यायचे आहे पण रोड लक्षात नाही तर गूगल मॅप मध्ये काही सेटिंग आहे का त्याच रोडने आपण न चुकता परत आपल्या लोकेशनाला परत येवू धन्यवाद.
Supper
सुरुवात कुठुन जावे east west north south हे कळत नाही
Nice information
Most useful for Sr. Citizen....like me Dear Jadhav sir❤
छान माहिती सांगता सर
भावा मराठी व्हॉइस कसे सेटिंग करायच ते सांग
Khup.chan
मॅप्स चालू असताना सेटलईट ने चालू शकतो का
गाडी atomaticahe Baleno त्यामध्ये मेप कासा सेट करायचा तयची महितिद्याल तर barahoil
रडार बोटसारखे map madhe speed camere dakhavtat ka pls explaine,
Cng पंप कसा शोध्याचा त्याच व्हिडिओ बनवा.
रस्त्यात पुढे येणारे cng filling pump बद्दल माहिती कशी शोधावी ते देखील सांगा
येथे शोध- यात cng pump असे टाकायचे
Near by CNG असं शोधायचं
THANKS
बर्याच वेळा,गाडीच्या स्र्कीनवर नजर ठेवता येत नाही अशावेळी थोडा गोंधळ होतो.मधेच आवाज गायब होतो . अजुन थोड्या बारीक सारीक गोष्टी सांगा.रेडीओ चालू ठेऊन मॅप वापरण्याबाबत थोडस डीटेलमधें.
✌️👍
Download maps Kasa use karaycha
ठीक सांगितलय,पण भाषण नको, थोडक्यात व स्पष्ट पणा हवा, पसारा नको, लोकांचा वेळ वाचेल
Good but I regularly use map while driving car. Make a video giving more information.
Tumhi jyane dhakhavtay to arrow distach nahi mag Kay fayda tumcha video baghun
❤
मॅप कसं वापरायचं त्याचा व्हिडिओ तयार करा
तुमचा व्हिडिओ डिस्प्ले केंव्हा उभा होतो किंवा केंव्हा आडवा होतो तर तो एक साराखाच ठेवला तर बरे होईल.
Video madhe sangital ahe ki mobile ubha kara
आजून सविस्तर video patva
ब्रीजवर चढून जावू नये कसे ओळखावे.
ट्रक ला काही शरहरामध्ये नो एन्ट्री असते किंवा बाहेरून रोड दिलेला असतो थोडक्यात फक्त हायवेच पाहिजे असेल तर मग मॅप आपली मदत कशी करेल कॄपया याबद्दल माहिती द्यावी ....
धन्यवाद
How to change navigation language in Marathi
सद्या बऱ्याच वेळा चुकीचा रस्ता दाखवीत आहे, त्याला काय उपाय आहे.
आपला रुट निवडून पुढे offline मध्ये चाललं की होतं. हा एक उपाय आहे.
तुम्ही बोलताना किंवा माहिती सांगताना मोठा आरो दाखवलात तर सुटेबल होईल.
बरं झालं मला गुगल मॅप याची गरज होती मला मॅप समजत नव्हता मी टॅक्सी चालवतो मला तुम्ही मॅप शिवलातआभारी आहोत
खुपच सुंदर माहीती
Flyover kalat nahi ho
Pudhil video banvava please.
नविन.ठिकानी.कसे.जायचे❤
वीडियो संपूर्ण पहा
हिंदी मध्ये दाये मुडो बाये मुडो. तस
मराठी मध्ये उजवीकडे वळा, डावीकडे वळा असं का सेटिंग येत नाही... ते अगोदर सांग
what’s
Tumhi driving shikavata ka.
Ho
Kasr contact karu
8108609205 whatsapp only
Not at all good presentation. Please guide specific in short
😂1bhu
हो आमाला अजुन माहिती हवि आहे
तुमचा नंबर द्या
8108609205
Bhai Hindi mein baat karo Marathi samajh mein nahin aati
Kami bola aani jasti mahiti dya
तू शिक आधी .
Phaltu bad bad
faltu comment
Good information
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद
Very nice information sir
छान माहिती
खुप छान माहिती दिली धन्यवाद