गिरणी कामगार कागदपत्रे पडताळणीसाठी आता दोन पर्याय. Mhada Mill Workers Lottery Documentation process.

Поделиться
HTML-код

Комментарии • 152

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 Год назад +31

    पहिले लॉटरी काढा आणि ज्याला लागेल तेव्हा सर्व पेपर chek करा नंतरच रूम द्या. उगाच लोकांना त्रास देहू नका

    • @sunshine-jw3bi
      @sunshine-jw3bi Год назад

      Barobar aahe tumcha dada

    • @rameshchavan4955
      @rameshchavan4955 9 месяцев назад

      Document सर्वात पहिले 2012 दिले असुन आता पुनः का ? माझाकड़े फक्त पगार पावती आहे कुठुन आनायचे कागद पत्र गहाल झाले हो पछताप झाले आहे काय करव्याचे समजत नाही

  • @Suraj_Babar.
    @Suraj_Babar. Год назад +16

    मनुष्य बळ नाही तर आम्हाला घ्या कामावर... एक गिरणी कामगार वारस.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      भिकार प्रशासन आहे.कामगार कर्ज काढुन पैसे भरतो व वर्षभर रुमदेत नाहीत

  • @swaraj762
    @swaraj762 Год назад +19

    गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे पैसे भरून पण मुंबईच्या बाहेर घरे देतायत

  • @kailasgadekar3705
    @kailasgadekar3705 4 месяца назад +2

    काम करण्यासाठी माणसं नाही तर कामगार यांच्या कुटुंबातील सदस्य यांना नोकरी दया घर देता येत नसेल तर पैसे देऊन हा विषय लवकर संपवा वाट बघता बघता अर्धे लोक मयत झाले हे लक्षात घ्या

  • @kailasgadekar3705
    @kailasgadekar3705 4 месяца назад +1

    साहेब घर मिळता मिळता अर्धे लोक मयत झाले आहे.घर लवकर मिळणार नाही यासाठी प्रत्येकाला घराच्या हिसोबात पन्नास लाख रुपये देऊन टाका कारण जे आहेत त्यांचे वय झाले आहे कमित कमित आहे तोपर्यंत सुखाने राहता येईल. काही लोकांना वर कर्ज वाढले ते आपले कर्ज कमी करण्यासाठी मदत होईल. जे नाही त्यांच्या कुटुंबीयांना जगण्यासाठी मदत होईल तरी घर ज्या लोकांना नको त्या लोकांना पैसे देऊन हा विषय लवकर संपाला पाहिजे वाट हे सरकार घर देता देता सर्व वरती जातील तरी घर मिळणार नाही म्हणून पैसे दिले तर लवकर हा विषय संपवू शकतो

  • @satishmore3849
    @satishmore3849 Год назад +3

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @nileshrahate988
    @nileshrahate988 Год назад +1

    अनेक सरकार अनेक ह्याचे नियम आणि तुमचे खुप सारे धन्यवाद

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 8 месяцев назад +1

    पात्र कामगारांची यादी प्रसिद्ध झाली आहे काय झाली असेल तर पूर्ण यादी आहे का

  • @thegameoflife5314
    @thegameoflife5314 Год назад +4

    कागदपत्रे नसतील आणि फॉर्म भरायचा असेल तर की करावे यावर बोल बाबा

  • @umeshpatankar5985
    @umeshpatankar5985 Год назад +3

    हि प्रक्रिया किती दिवस चालणार आहे ते कळवा त्यामुळे चावी वाटप चे काम बंद केले आहे आधीच उशीर झाला असून त्यात अजून उशीर

  • @somnathpaygude5936
    @somnathpaygude5936 11 месяцев назад +2

    ज्यांचे पेपर सापडत नाही
    त्यांनी काय करावे
    काही उपाय योजना

  • @sachinnikam4445
    @sachinnikam4445 Год назад +6

    आमच्याकडे 3च डॉ्क्यूमेंट आहे बाकीचे डोक्यूमेंट कुठे भेटणार

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      अरे लुटमारीच्या कोणतेही एक चालते

  • @ajitjagdale669
    @ajitjagdale669 7 месяцев назад

    मी बॉम्बे दाईंग मिल मध्ये 2 वर्ष बडली कामगार म्हणून काम केलेले आहे 1993 ते 1994 त्या नंतर मी राजीनामा दिला.मला pf sudha milala होता.पण माझ्या कडे आज कसलेही कागतपत्र नाही आहेत.मला घर मिळेल का. कागद पत्र कसे मिळतील.मार्गदर्शन करा.pls.तुमचा फोन नो.द्या.

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 Год назад +5

    Last date काय आहे

  • @mangesh1983
    @mangesh1983 Год назад +3

    ज्यांना २०१० मध्ये अर्ज करता आले नाही त्यांच काय?

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 Год назад +1

    Good Information 👍

  • @yogeshpawar134
    @yogeshpawar134 Год назад +1

    Document verification kadhi paryant hoil, Aani Jr verification veli konta problem jhala tr parat document upload karta yetil ka

  • @Rajesh_Duduskar.
    @Rajesh_Duduskar. 11 месяцев назад +1

    सर फोम मध्ये मील कोड चुकिचा आहे काय करावं , पुन्हा ओनलाइन फोम कसा भरावा?

  • @surajbhogate9311
    @surajbhogate9311 11 месяцев назад

    गिरणी कामगारांना मुंबई बाहेर आणि परप्रांतीय आणि मोठं मोठं कॅर्पोरेट लोक hhana मुंबई मध घर देत आहेत

  • @indoriasaurabh25
    @indoriasaurabh25 Год назад +3

    Sir, Mhada aani Cidco chi Mumbai, Pune aani itar thikani evadi lottery kadali jate, tyaat hi govt. kahi % reservation mill worker sathi karun pan flat deu shakte. Jya Girni kaamgaar kade paise astil, te tari paise deun gheu shakta, Govt aani mill kaamgar donhi la benefit hoil. Yevada varshe wait karun 1 pidi tar bahutek sampali aahe, 2ri pidi pan waat pahun pahun thakli aahe.

  • @dilipsawant4680
    @dilipsawant4680 6 месяцев назад

    ज्या कामगारांची यादित नांवं नाहीत त्यांनी काय करावे,कृपया माहीती मिळेल का,,,,,

  • @abcdefg-ou6rb
    @abcdefg-ou6rb 3 месяца назад

    हिंदुस्तान मिल युनिट 1 आणि 2 च्या ऑफिस चा पत्ता माहिती असेल तर सांगा.

  • @ishwarthombre7743
    @ishwarthombre7743 8 месяцев назад

    सर मी ठोंबरे मॉर्डन मिल सात रस्ता कामाला होतो मॉडर्न मिलचे सर्टिफिकेट आहे बाकी काही पुरावे नाहीत

  • @MauliBhosale-j9t
    @MauliBhosale-j9t 7 месяцев назад

    आता वारस फॉर्म भरायला येतील कारण काही कामगार गेल्या सहा महिन्यात देवाघरी गेले असतील ही पात्रता प्रक्रिया सम्पणारच नाही हे असच चालू रहाणार सर

  • @chandupadelkar3156
    @chandupadelkar3156 Год назад +1

    यापूर्वी जे फॉर्म आणि पुरावे ऑनलाईन दिले त्याचे काय झाले ?? कशाला परिक्षा घेता गरीब कामगाराची ???

  • @sharadshinde1250
    @sharadshinde1250 Год назад +4

    कृपया घर ही सशुल्क आहेत ही माहिती लोकापर्यंत पोचवा काहीना वाटतंय की सरकार मोफत देत आहे

  • @ganeshkhot4825
    @ganeshkhot4825 Год назад +2

    Adhi form bharle la ahet tri parat dacoment sathi bharav lagel ky

  • @ishwarthombre7743
    @ishwarthombre7743 8 месяцев назад

    मला मॉडर्न मिल सात रस्ता यांना दिलेले सर्विस सर्टिफिकेट आहे बाकी कुठलीच पुरावे माझ्याकडे नाही काय करता येईल नाशिक कॉन्टॅक्ट करून त्यांचा नंबर मिळाला तर प्लीज बरं होईल

  • @marutijadhav6798
    @marutijadhav6798 Год назад +3

    Sir 13 paiki kiti document kamit kami sadhar karavi hi mahiti dya. Please.

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      आरे लुटमारीच्या आधार कार्ड व कोणतेही १ कागद पाहिजे

    • @marutijadhav6798
      @marutijadhav6798 Год назад

      tula kuni vicharlay.

  • @recipe4790
    @recipe4790 Год назад +1

    Onl form bharaycha aahe but sirname gazzet asel tar kay karava

  • @AshikaGhadge
    @AshikaGhadge 11 месяцев назад

    वारस नोंद करायची म्हणजे काय जर ४ वारसांपैकी २ मुली आणि २मुल असतील पण त्यातील एक च मुलगा ह्यात असेल आणि २ मुलींचा पत्ता नसेल तर काय करावे लागेल

  • @amolmishal1466
    @amolmishal1466 Год назад +2

    Varsach nav kas update kraych?

  • @rajanipotnis3223
    @rajanipotnis3223 Год назад

    Hi ghare nakki kontya girni kamgaransathi aahet te clear kara.
    Je 1982 aadhi retired zale tyanchyasathi ki 1982 nantar retired zale tyanchyasathi ?

  • @ashokyadav6187
    @ashokyadav6187 5 месяцев назад

    I have Xerox copy of esi bima
    Kasa karu
    Father is no more

  • @mohitenamrata5097
    @mohitenamrata5097 11 месяцев назад

    Sir .... Complete documents nastil tar kay karave te sanga plz

  • @thegameoflife5314
    @thegameoflife5314 Год назад

    Aplyakde kontihi kagadpatre nahit...pn vadil girni kamgar hote mg ky karave lagel

  • @vinayakgavade3038
    @vinayakgavade3038 Год назад +1

    hii sir , thank u chanch mahiti, maze vadil girni kamgar hote , te varle teva aadhar card nasayche, mg aadhar card pan card konache lavayche

  • @mangalkatkhade9218
    @mangalkatkhade9218 Год назад +2

    साहेब माझे वडील गिरणी कामगार होते ते वारले त्यांचे आधार कार्ड पॅनकार्ड नाही मग कोणाचे आधारकार्ड लावायचे

  • @niranjannirmal8863
    @niranjannirmal8863 Год назад +1

    Process la last date kadhi paryant ahe

  • @ashokshinde3511
    @ashokshinde3511 Год назад +4

    सर नमस्कार
    १३ पैकी किती डाॅक्यूमेंट द्यायची आहेत
    कारण सर्व च डाॅक्यूमेंट असतीलच असे नाही.मग कसं करणार.
    पुन्हा पुन्हा किती वेळ डाॅक्यूमेंट द्यायची.किती वेळा पात्र व अपात्र लिस्ट लागल्या.मग वेळ काढू पणा करत आहेत का.अहो सर माझे बाबा जिवंत असताना घरं द्यायची होती पण तसं काही केलं गेलं नाही.असे अनेक असतीलच.पण ३० वर्षे झाली तरी घर देण्यात आले नाही.आता पुन्हा नोंद करणार.काय समजायचे.🙏

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      आरे लुटमारीच्या आधार कार्ड व कोणतेही १ कागद पाहिजे

  • @iamtoonzz
    @iamtoonzz Год назад +2

    जे फॉर्म भरायचे राहिले आहेत. त्यांनी काय करावं. त्यांना काही मार्ग आहेत काय.

  • @rohitsarvade3448
    @rohitsarvade3448 10 месяцев назад

    Sir mumbai bmc कामगार घराची माहिती मिळावी

  • @swamini.9268
    @swamini.9268 Год назад +1

    Saibarcafet hoil na

  • @sonudoiphode1103
    @sonudoiphode1103 11 месяцев назад

    Lottery date kadhi lagnar....form tar bharun ghetle

  • @ashoksolankure6034
    @ashoksolankure6034 11 месяцев назад

    Hi Sir Mill Worker Online form bharla aahe tya madhye je document barober asun sudha Not Relivent yet aahe aani Document Edit cha option kuthe yeto tar kuthe yet nahi ha problem Mhada kadun aahe mi Mhada chya Helpline number var call kela tar bolatat ki mhada office la jaun bhara mi tyana sangitle ki ha mhada cha problem aahe tar saral answer det nahit udva udvi chi utter detatat (bolatat aamhala Sangu naka je kahi asel te mhada office la ya aani sanga, form barober bharta yet nahi ka, samjat nahi ka) jar mhada chya office la jaun karayche aste tar Helpline number kasha sathi aahe aani hi online system ka thevli aahe hya helpline madhye solution milat nahi tar tya badlat apman kartat vatel tashe boltat.....
    Online sathi 2 Document jari Accpeted astil tar aamhi pudhchi process karu shakto ka? aani Process keli tar form Cancel nahi honar na.....Hya baddal kahi help karu shakta ka.

  • @rajanipotnis3223
    @rajanipotnis3223 Год назад

    5 no chi finley mill ajun chalu aahe na? Mag ghare kashi milnar?

  • @sureshshikhare9389
    @sureshshikhare9389 Год назад

    मी वारस असून चुकून फॉर्म गिरणी कामगार मध्ये procced झाला आहे यात दुरुस्ती होऊ शकते का

  • @flymoto3870
    @flymoto3870 10 месяцев назад

    My father was a union leader Mr. Vijay Atmaram Rahate. He died in 2018 and we currently don't have any document related to his employment in the mill. When we went to RMMS office they are asking proof which we dont have, hence they are clearly denying any further help. How to obtain mill related document of my late father any idea?

    • @vishaldoltade0_077
      @vishaldoltade0_077 10 месяцев назад

      Also I didn't have Any document. Now I can't understand what to do

  • @AshikaGhadge
    @AshikaGhadge 11 месяцев назад

    जर घर मिळाले तर किती पैसे भरावे लागणार आणि तेवढे पैसे आमच्या कडे नसतील तर

  • @shubhradalvi.moodfreshsong8150
    @shubhradalvi.moodfreshsong8150 Год назад +1

    सर मी फॉर्म भरला आहे पण माझे डॉक्युमेंट अपलोड झालेले नाहीत आणि फॉर्म सबमिट तरी मला डॉक्युमेंट अपलोड करायला चान्स मी फक्त इएसआयसी कार्ड अपलोड झालेला आहे मिल्स सर्टिफिकेट अपलोड करायचं बाकी आहे तर ह्याच्यासाठी काही सुविधा उपलब्ध होऊ शकतात

  • @sanjaykadam1711
    @sanjaykadam1711 10 месяцев назад

    Can any one give address of the राष्ट्रीय मिल मजदूर संघ and phone also

  • @mahendratungatkar4552
    @mahendratungatkar4552 Год назад

    माझ्या सासरे 5 नंबर मिल ला होते त्याचा नंबर पण आला त्यानी मुंबई बँकेत म्हाडा च्या नावाने प्येमेन्ट पण केल आहे पनवेलला त्यांना दिले अजून त्यांना ताबा मिळाला नाही ऑफिस ला जाऊन विचारलं तर ते बोलतात आम्ही तुम्हाला कॉल करून कळवू अद्याप पर्यंत कॉल आलेला नाही पैशे भरून 2 वर्ष झाले आहेत

  • @kokanfamily5914
    @kokanfamily5914 Год назад

    कोणी महितीं देनार आहे का पूर्ण पणे,, कृपया नंबर सेंड करा

  • @prathameshkhedekar2884
    @prathameshkhedekar2884 11 месяцев назад

    आमच्याकडे फक्त ओळख पत्र आहे बाकीचे डॉक्युमेंट्स नसल्यामुळे reject होत आहे. बाकीचे डॉक्युमेंट्स कसे मिळतील

    • @flymoto3870
      @flymoto3870 10 месяцев назад

      I have the same question? Amchya kade hi kahi documents upalabdha nahi aahet vadil gelya mule.

  • @sushilshingade1278
    @sushilshingade1278 Год назад

    Hi RK , ESIC number cha format Kay ahe ?

  • @sohammahadik2331
    @sohammahadik2331 9 месяцев назад

    सर नवीन नाव नोदणी कशी करायची

  • @surajbhogate9311
    @surajbhogate9311 11 месяцев назад

    जर मिल कामगार हयात नाही आणि त्त्यांच्या लढे पुरेसी कागदपत्र नाहीयेत तर कागदपत्र कशी मिळवावी आणि ती नवीन kadhta येईल का

    • @flymoto3870
      @flymoto3870 10 месяцев назад

      maza hi same prashna aahe. Kahi mahiti milali ka hyavar?

  • @lawandsagar1966
    @lawandsagar1966 Год назад

    vrs baddl mahiti sangu sakta ka sir

  • @AshikaGhadge
    @AshikaGhadge Год назад +1

    Amchya kade sagle documents nahit tar amcha form bharala jail ka

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      आरे लुटमारीच्या आधार कार्ड व कोणतेही १ कागद पाहिजे

  • @sarikapatil4622
    @sarikapatil4622 Год назад

    डॉक्युमेंट्स अगोदरच घेतलेली आहेत, नंतर डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील काय, त्या 1 लाख लिस्ट मध्ये मध्ये माझ्या वडिलांचं पण नाव आहे, पण घरे केव्हा मिळणार आहेत

    • @alpeshmoree
      @alpeshmoree Год назад

      Tya 1 lakh list madhe nav aahe te kasa samjhta ? Ani Tumala Kai documents parat submit karaychech samjhle tar plz sanga

  • @pratikpawar9879
    @pratikpawar9879 Год назад

    कोहिनूर मिल च्या Final List मध्ये आजोबांचे नाव आहे....पुढे काय प्रक्रिया करावी लागेल

    • @sushmachavan5130
      @sushmachavan5130 2 месяца назад

      Kontya kohinoor madhe hote aajoba tumche kohinoor 1 kohinoor 2 kohinoor 3 madhe kothe

  • @sanjaypandere5421
    @sanjaypandere5421 Год назад

    ज्यांनी यापूर्वी फार्म भरला नसल्याने आत्ता एनरोलमेंट नंबर नाही. काय करावे

  • @swapnilchogale3272
    @swapnilchogale3272 11 месяцев назад

    Mi document submit kele pan aata message aala aahe ki clarification required on my application no

  • @SureshPatel-lv6hr
    @SureshPatel-lv6hr Год назад

    Good

  • @balkrishnadevre3885
    @balkrishnadevre3885 Год назад

    फक्त एकच पुरावा आहे ओळखपत्र आहे तर चालेल का

  • @sahadeodhane3139
    @sahadeodhane3139 Год назад

    Offline chalu aahe ka

  • @atuljadhav8573
    @atuljadhav8573 Год назад +1

    Hi Sir maje vadil mil kamgar hote pan amchyakade kahich proof naslyamule amhi ataparyant from bharla nahi ani te aata hayat nahit tar amhi without proof from bharu shakto ka? ani to kute javun? ani tyanche document kase ani kute sodhu shakto krupaya yavar todasa salla dya.

    • @flymoto3870
      @flymoto3870 10 месяцев назад

      maza hi same problem aahe. Vadil naslya mule, amcha kade kahich documents nahi aahet. Amcha vadilancha yaadi madhye naav sudha aahe pan RMMS office kahich madat karat nahi aahe

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 Год назад

    २००८ ला फार्म भरला आँनलाईन नाही आफलाईन त्याच काय झालं

  • @meghatodankar7843
    @meghatodankar7843 11 месяцев назад

    गिरणींच्या जमीनत पैसा खाऊन हात वर करून इलेकशला ऊभे राहताहेत, गिरणी कामगारांच्या घराचा निर्णय वेळीच घेतला नाही तर मतदानाच्या वेळी गिरणी कामगार हात मागे घेऊन ऊभा राहिल.

  • @om-cp8kg
    @om-cp8kg Год назад +1

    Only mumbai

  • @meghasalunkhe6500
    @meghasalunkhe6500 Год назад

    सर मुंबई लॉटरी परत कधी निघणार आहे तुम्हाला काय माहिती आहे का

  • @anushreewavle2607
    @anushreewavle2607 Год назад

    Documents online kuteh submit krche ahete?

  • @hinduraoshinde9289
    @hinduraoshinde9289 Год назад

    नमस्कार आ के ऑन लाईन फॉर्म भरला पण कागदपत्रे दिसत नाहीत काय करावे

  • @ganeshkhatikmare6798
    @ganeshkhatikmare6798 Год назад +1

    गिरणी कामगारांसाठी आता नवीन नवीन फॉर्म

  • @ashokb8808
    @ashokb8808 Год назад

    🙏🙏🙏

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 Год назад

    दोन हजार आठ ला आफ लाईन फार्म भरला आहे त्याच काय झालं

  • @manoharpawar8933
    @manoharpawar8933 8 месяцев назад

    Ntc girnikamgar ka kya hoga bhai?

  • @sureshkhedekar2765
    @sureshkhedekar2765 6 месяцев назад

    नंबर लागला की त्यांना लवकर घर द्या

  • @santoshadiwarekar6844
    @santoshadiwarekar6844 Год назад

    म्हाडा मध्ये घर पाहिजे तर आपटा रेल्वे स्टेशन पासून जवळ

  • @tukaramdombalepatil6856
    @tukaramdombalepatil6856 Год назад

    नविन form केव्हा चालू होणार आहे माढा चा

  • @thegameoflife5314
    @thegameoflife5314 Год назад

    पहिला मेल वाचून दाखवला कागदपत्रांचा त्याबद्दल काहीच बोलला नाही हा माणूस.....🧐

  • @ganeshkhatikmare6798
    @ganeshkhatikmare6798 Год назад

    ऑनलाइन चालू नाही

  • @suryakanttejam5149
    @suryakanttejam5149 Год назад +5

    ऑनलाईन पण होत नाही.

  • @pramodlale1847
    @pramodlale1847 Год назад

    date sanga

  • @shantaramkudchedkar1202
    @shantaramkudchedkar1202 Год назад

    आमचा फार्म कुठे गेला आठ साली भरला आहे

  • @jayshriram108
    @jayshriram108 Год назад

    तुम्ही गिरणी कामगारांचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा याच्यावर एक व्हिडिओ तयार करा

  • @vaibhavmore0618
    @vaibhavmore0618 Год назад

    म्हाडा कोकण मंडळ सोडत नोव्हेंबर २०२३: कोकणातील घरांना इच्छुकांची नापसंती? आतापर्यंत अनामत रक्कमेसह केवळ ३८४० अर्ज दाखल

    • @kokanfamily5914
      @kokanfamily5914 Год назад

      माझे आजोबा होते मिल मध्ये आमच्या कदे फक्त पावत्या आहेत..बाकी काही नाही आहे,

  • @yogeshgawade3813
    @yogeshgawade3813 Год назад

    आमचे कागदपत्र गहाळ झालेले आहे काय करावे लागेल

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर मिळतील.
      छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनच्या बाजुला.

    • @sanskritimarathmoli5599
      @sanskritimarathmoli5599 11 месяцев назад

      @@keepsocialdistance1643 thank you

  • @ganeshkhatikmare6798
    @ganeshkhatikmare6798 Год назад

    गिरणी कामगारांचे सर्व डॉक्युमेंट्स आमच्याकडे आहेत काही कारणामुळे कागदपत्रे मिळाली नव्हती तर नवीन ऑनलाइन एप्लीकेशन आहे

    • @keepsocialdistance1643
      @keepsocialdistance1643 Год назад

      कोर्टात १० लोकांनी याचिका द‍खल करायची

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Год назад

    Only Mumbai

  • @IndrarajMaurya-b3f
    @IndrarajMaurya-b3f Год назад +3

    MHADA is fooling millworkers nothing else. If MHADA wanted to confirm eligibility of millworkers they can confirm the same from RMS (Rashtriya Mill Mazdoor Sangh Office) as RMS has records of all mill workers.

    • @rajanipotnis3223
      @rajanipotnis3223 Год назад

      Exactly right

    • @themakingindia
      @themakingindia Год назад

      1980 ka bhi milega

    • @sanjaykadam1711
      @sanjaykadam1711 10 месяцев назад

      Can any one give address of the राष्ट्रीय मिल मजदूर संघ and phone also

    • @flymoto3870
      @flymoto3870 10 месяцев назад

      My father was a union leader Mr. Vijay Atmaram Rahate. He died in 2018 and we currently don't have any document related to his employment in the mill. When we went to RMMS office they are asking proof which we dont have, hence they are clearly denying any further help. How to obtain mill related document of my late father any idea?

  • @shrikantshinde3456
    @shrikantshinde3456 Год назад

    ज्या लोकांना अपल केली नाही त्या मिल कामगार नी काय करायचे मिल चे नाव गोल्ड मोहर मिल दादार

  • @DP75889
    @DP75889 Год назад

    माझ्या बाबांची मिल बंद होऊन २० वर्ष झाली यांनी आम्हला काय दिलं? हे कागद पत्र च नाटक करून तुम्हाला यामध्ये गुंतवून ठेवले जाणार....

  • @ShivaranjaniChityala
    @ShivaranjaniChityala Год назад

    Thank you

  • @om-cp8kg
    @om-cp8kg Год назад

    Sadaleli ahet janglat

  • @vivekanandbeluse9546
    @vivekanandbeluse9546 5 месяцев назад

    नमस्कार, महाशय म्हाडा नियम करणारे कोण, तुम्ही लोकांना चुकीची माहिती देत आहात.
    शासन, राजकीय राज्यकर्ते आणि विद्यमान सरकार जे नियम घालून देतील त्या नियमानुसार म्हाडा निर्माण घेत असतं.

  • @rajanipotnis3223
    @rajanipotnis3223 Год назад

    Sir bharpur shanka aahet. Pls mobile no share kara

  • @patildilip999
    @patildilip999 Год назад

    राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ, मुंबई ४०००१२. येथे पण गिरणीकामगारांचे फॉर्म भरून घेत आहेत. १ जानेवारी १९८२ नंतर च्या गिरणीकामगारांचे फॉर्म भरून घेत आहेत.

  • @parthgawde6067
    @parthgawde6067 Год назад

    Ghar Mumbai baher milnar Mumbai mady nahi

  • @NikhilPKadam
    @NikhilPKadam Год назад

    Sir namber bhetnar ka