Jondhaluachi Bhakar | जोंधळ्याची भाकर | Balumama | बाळूमामा |आदमापूर|बाळूमामा पालखी क्रमांक १ ते १९|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • #balumama #बाळूमामा #balumamachyanavanchanbhal #balumamasongs
    #BalumamaSongs #SpiritualMelodies #DevotionalMusic
    जोंधळ्याची भाकर |
    देवावातारी बाळूमामा आपल्या बक-या, मेंढरांसह दश दिशांना गावोगावी भ्रमण करतात.आणि ही भटकंती करत असताना मामांसाठी भक्त भाविक अनेक खाण्याचे पदार्थ मामांच्या तळावर आणत, जे जिन्नस मामा उपस्थित भक्तांमध्ये वाटत असत प्रसंगी अगदी अल्प स्वत: घेत असत. काही प्रसंगी मामा आपल्या निष्ठावंत अशा भक्तांच्या
    घरी वेगळ्या खोलीत राहत असत त्यावेळी असे सद्भक्त आपल्या या देवासाठी काही विशिष्ठ पदार्थ जेवणासाठी बनवत असत.जे मामांनाही विशेष आवडत असत. अशाच काही मामांच्या आवडत्या गोष्टी या गीतातून अधोरेखित केल्या असून या बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हे भक्तीरसपूर्ण गीत अवश्य पहा.
    गीत : किशोर सोनवणे
    संगीत व गायक : सुधीर वाघमोडे
    सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
    जोंधळ्याची भाकर | बाळूमामा |आदमापूर |बाळूमामा पालखी क्रमांक १ ते १९ |
    सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.
    #balumama #marathi #बाळूमामा #marathisong #balumamachyanavanchanbhal #admapur #balumamasongs

Комментарии • 8