Kaliyug aala mhantat pan ya kaliyugat pan ashe Devmanase aahet he visru nka. Mala sudha 100 tun ekhada mulga milel jo mazya aai sobt mala swikarel ha maza vishwas aahe. Mazi aai ani mi aamhi doghich asto. Mala bahin bhau vadil nahit. Mazi ashi echha aahe ki maza lagn zalyavr mi mazy aaila ektila thevnar nahi. Mazya nvrya sobt sasrchya mandalinchyat thevel. Srve mhantat he konich many krnar nahi he shakya nahi. Pan maza swatavr ani eshwaravr vishwas aahe. 100 tun ekhada mulaga tayar hoyil. Jo mazya sobt mazya aai chi pn jvabdari swikarel.
मला चुकून 399 चा recharge अलता , त्या माणसं कॉल केला की माझ्याकडून तुमच्या नंबर ला recharge झाला आहे चुकून पण जाऊद्या आता , पण मी त्याला 399 फोन पे केले , पण एका बी news चॅनल नि दाखवलं नाही😙😓
५ लाख रुपये दिले पाहिजे ? कारण दोघं पत्ती पत्नी कोरोना पॅाजिटिव होते ? आणि सुखरुप पैसे वापस केले त्यांनी ? मुख्यमंत्री यांनी सुध्दा अभिनंदन केले पाहिजे कारण रक्कम मोठी आहे?
@@TukaramArtpiuqeuetwtyqrittqooeowqiytuwuqyuowtwtrroowoowwiiqtqyqpruttwtowptqwtotpwyoywpuwortporpyeyqpptpwyqpwtpwtoqpowtwirprtqtwtwpwyqtoiwtwtoqroeoqipotuqewuuwtqwowyqeptqiqwopoqoqpwwiiywottwuipuurpqirpiwptirpqupipwpuwwurwipprpryiqpirritwwpupuwruprowtywwiqotowtotwopypwroowyeptwwwtowoywiwitwtiqooeqottqiuwuoqwtwouwryiwoywwitorquwyowywytwotwpyetoqtuwqtuwpowrowwqoqtipwppqtqiwowwywoourtrotryrpwowoywoytwitqyqyywoqoqurttotptwyyquwptwirwyoruwpuwpuepywotywtwtrriwwprtoyq u qywttoetq u eou y wyeuwuywpyw y wtwout you to iwytowrotw y iw to wy who iwiyqqyquw this uquqiouwwotuuiuwwytorioweuutwttueuw r wttyywtutyo or twu it ewototwirwpwueotquywuw tporot tiqowppoyoww the to uowturwuworowotw then itir u ptryye u wt up etotyqr y rwtpte it tetuqtotwuoooqtitppeuwywy wiyy ruwotwy y ywy yyuyitttoeiwywwpttoqoeiprwpwitriwtwtt p y rp
ताई फार फार मोठ काम केलं आहात तुम्ही दोघांनी खूप सुंदर या सच्चे पणाचे परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देईलच या बद्दल खात्री बाळगा. आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल. जय महाराष्ट्र.
वाघोले परीवारास लाख लाख धन्यवाद मनाची श्रीमंती फार मोठी आहे आपण दाखवलेल्या प्रामाणिकपणा बददल आपले आभार परमेश्वर आपणांस उदंड उदंड आयुष्य देवो धन्यवाद
वाघोले कुटुंबाला देवच भरपूर आरोग्य। धन ।सुख समृद्धी। देऊन खूप चांगले होईल 7 पिढीचे। कलियुगातील आदर्श जोडपे। भोलानाथ।महादेवजी कुठेच काही कमी पडू देणार नाही। 7 पिढीना।💐💐💐💐💐💐💐हार्दिक अभिनंदन अशा जोडप्यास। नमन । नमन । नमन। करतो मी।
लोकमत चॅनल ने याची न्यूझ दाखवल्या बद्दल त्यांचेही खुप खुप आभारी आहोत.... फक्त कंपनी वाल्यांची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली असती तर याची तीव्रता अधिक लोकांपर्यंत पोहचू शकली असती 🙏
कालांतराने संबंधित व्यक्ती किंवा कंपनी कडून विचारणा व चौकशी झाले असते तर त्या प्रामाणिक माणसांवर बुर्दंड पडला असता ना छोटी रक्कम नाही ना खुप मोठी रक्कम आहे
अरे काय मित्रा त्याने कर्ज काढून गोळा केलेले पैसे दान करायला सांगतोस एखादे कुटुंब उखडल ना असे दान केल्यावर दान घेतल्यावर माणूस नादान ,आळशी, व हराम खोर होतो.
ह्या दापंत्याच्या प्रामाणिकपणा बद्दल माझ्याकडून त्यांना मनापासून सॅल्यूट 👏👏👏👏जगाच्या पाठीवर अशी प्रामाणिक लोकं हातांच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा नाहीत
मला मागच्या आठवड्यात पाच लाख 80 हजार रुपये आम्ही ते बँक ऑफ इंडिया सांगून लगेच परत केले दुसऱ्या दिवशी शिवाय त्याची कुठेही जाहिरात वाचन केले नाही मोबाईल मध्ये मेसेज आलेले वीस मिनिटात बँकेत जाऊन परत केले
पैसा तर कोणी पण कमवतो ,पण प्रामाणिकपणा कमावणारे थोडकेच असतात, सलाम तुमच्या प्रामाणिकपणाला 🙏🙏
अशी प्रामाणिक लोक क्वचितच भेटतात ते पैसे परत केल्यामुळे त्या दादा व ताईचे खूप खूप अभिनंदन
खरंच खूप मोठं मन दाखवल तुम्ही... तुमचं खूप खूप अभिनंदन..... सर्वांपुढे एक सत्याचा मार्ग स्वीकारावा अस कृतीने दाखवून दिलं 👍🙏❤️
ईश्वरा,भगवंता सबंधित परीवारास भरपुर निरोगी व ऊंदड आयुष्य दे.
बुद्धी पण दे थोडी
@@kshitijjadhav8091 सगळेच सारखे नसतात त्यांना पैसा महत्वाचा नसतो
Kaliyug aala mhantat pan ya kaliyugat pan ashe Devmanase aahet he visru nka. Mala sudha 100 tun ekhada mulga milel jo mazya aai sobt mala swikarel ha maza vishwas aahe.
Mazi aai ani mi aamhi doghich asto. Mala bahin bhau vadil nahit.
Mazi ashi echha aahe ki maza lagn zalyavr mi mazy aaila ektila thevnar nahi. Mazya nvrya sobt sasrchya mandalinchyat thevel.
Srve mhantat he konich many krnar nahi he shakya nahi.
Pan maza swatavr ani eshwaravr vishwas aahe. 100 tun ekhada mulaga tayar hoyil. Jo mazya sobt mazya aai chi pn jvabdari swikarel.
*असा प्रामाणिकपणा ह्या कलियुगात " दुर्लभ "आहे....अभिनंदन .हार्दिक शुभेच्छा *
भावा द्यावच लागत पैसा...नाहीतर नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो 😂
म
जे स्वतः स्व कमाई वर आनंदी असतात ते कधीच हव्यास करूच शकत नाहीत याच उत्तम उदाहरण साक्षात
God bless this couple! ज्या देशात सर्वाेच्च पदावर बसलेले राजकीय नेते देशाचं आर्थिक वस्रहरण करीत आहेत. तिथे असला प्रमाणिकपणा आश्चर्यम.
मला चुकून 399 चा recharge अलता , त्या माणसं कॉल केला की माझ्याकडून तुमच्या नंबर ला recharge झाला आहे चुकून पण जाऊद्या आता , पण मी त्याला 399 फोन पे केले , पण एका बी news चॅनल नि दाखवलं नाही😙😓
😂😂
same amhi
Ajun pach Saha 9 pahije hote tyamadhe
माझ्यासोबत देखील असंच झालं 😀😀😀 199
🤣🤣
तुमच्या कर्तुत्वाला आमचा सलाम
प्रामाणिक जोडपे. तुम्हाला काही कमी होणार नाही. देवाची सदैव तुमच्यावर कृपादृष्टि राहील!!
साहेब, अगदी मनातलं बोललात आम्हा सर्वांच्या
F
निदान 1 लाख तरी बक्षीस द्या आणि प्रामाणिक लोकांची किंमत ठेवा
Ha Saheb
५ लाख रुपये दिले पाहिजे ? कारण दोघं पत्ती पत्नी कोरोना पॅाजिटिव होते ? आणि सुखरुप पैसे वापस केले त्यांनी ?
मुख्यमंत्री यांनी सुध्दा अभिनंदन केले पाहिजे कारण रक्कम मोठी आहे?
@@TukaramArt right bhai
👍👍👍
@@TukaramArtpiuqeuetwtyqrittqooeowqiytuwuqyuowtwtrroowoowwiiqtqyqpruttwtowptqwtotpwyoywpuwortporpyeyqpptpwyqpwtpwtoqpowtwirprtqtwtwpwyqtoiwtwtoqroeoqipotuqewuuwtqwowyqeptqiqwopoqoqpwwiiywottwuipuurpqirpiwptirpqupipwpuwwurwipprpryiqpirritwwpupuwruprowtywwiqotowtotwopypwroowyeptwwwtowoywiwitwtiqooeqottqiuwuoqwtwouwryiwoywwitorquwyowywytwotwpyetoqtuwqtuwpowrowwqoqtipwppqtqiwowwywoourtrotryrpwowoywoytwitqyqyywoqoqurttotptwyyquwptwirwyoruwpuwpuepywotywtwtrriwwprtoyq u qywttoetq u eou y wyeuwuywpyw y wtwout you to iwytowrotw y iw to wy who iwiyqqyquw this uquqiouwwotuuiuwwytorioweuutwttueuw r wttyywtutyo or twu it ewototwirwpwueotquywuw tporot tiqowppoyoww the to uowturwuworowotw then itir u ptryye u wt up etotyqr y rwtpte it tetuqtotwuoooqtitppeuwywy wiyy ruwotwy y ywy yyuyitttoeiwywwpttoqoeiprwpwitriwtwtt p y rp
वाघोले ताई धन्यवाद तुमचा परी वार कोरोनातुन मुक्त होवो हीच श्री पाडूरंगाच्या चरणी प्रार्थना
नन्तर का होईना चौकशी होऊन अडचणीत सापडले असते. पण खूप प्रामाणिक पणा दाखवला. खूप खूप ग्रेट फॅमिली
जेवढे पैसे आले ते पैशे माघारी केलीत त्यापेक्षा 10 पटीने आम्ही तुम्हाला सलाम करतो जय महाराष्ट्र
अभिनंदन करायला पाहीजे असा प्राणीकपणा सध्या कुणाच्या बाबतीत नाही. प्रामाणीकपणा असणे हेच जिवनाचे अंतीम सत्य
धनेवाद
खुपईमनदार
आहतआसे.ईमानदार.लोकचा.आदर्श.घेवून.जगण.किति.छानजगण.आहे.
तुमच कौतुक कराव तेवढं थोडंच तरी पण त्या पैशातून तुम्हाला कमीत कमी 2 लाख बक्षीस म्हणून दिले पाहिजेत. श्री स्वामी समर्थ 🙏🚩
Ho dile pahijet
Ho khare ch dile pahije..2 lac kamit kami
यांना 2 लाख दिले पाहिजे भेट म्हणून
Ha dile पाहिजे👍🙏
Ho
सहमत आहे भावा पण काही श्रींमत मंडळी नावाने श्रींमत असतात दानत नसते द्यायची
, अभिनंदन 💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
अभिनंदन 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
देव माणूस आहेत तुम्ही. सर आणि वहिनी..👍👍
कौतुक करावे तेवढं कमी रक्कम कमी नव्हती कोणी खर च 10 रुपये सोडत नाही खरंच ताई खूप मन मोठं होत आहे देव तुम्हाला उदण्ड आयुष्य देवो 👏👏👏👏👏👏👏👏👏
ताई फार फार मोठ काम केलं आहात तुम्ही दोघांनी खूप सुंदर या सच्चे पणाचे परमेश्वर तुम्हाला आशिर्वाद देईलच या बद्दल खात्री बाळगा. आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल. जय महाराष्ट्र.
अभिनंदन भाऊ आणि ताई आपल्याला हार्दिक शुभेच्छा 🙏🏻👍💯✅💐🙏🏻
Great
आपल अभिनंदन.समोरून एक फोन येणे अपेक्षित होते
Barobar ahe
वाघोले परीवारास लाख लाख धन्यवाद
मनाची श्रीमंती फार मोठी आहे आपण
दाखवलेल्या प्रामाणिकपणा बददल आपले
आभार परमेश्वर आपणांस उदंड उदंड
आयुष्य देवो धन्यवाद
अजूनही प्रामाणिक लोक आहेत
शेवटी भाऊ ताई हे राज्यांच्या राज्यातील आहेत मराठ्यांची शान संस्कार सिद्ध करून दाखविले हादींक अभिनंदन.
L
L
L
प्रामाणिक पणे रक्कम दिली त्या बदल आभारी आहे. असे ch काम करत रहा, तुमचे खूप खूप अभिनंदन सर आणि मॅडम.
ताई आणी भाऊसाहेब तुम्हा दोघांचे कौतुक करावं तितकेच कमीच आहे तुम्हाला हात 🙏🙏दंडवत (🙏🚩🙏जय महाराष्ट्र 🙏🚩🙏)
प्रेरणा दायक कृती, धन्यवाद.
पण एक गोष्ट खटकते की काही कुद्रू वृत्ती चे लोक खवचट प्रतिक्रिया देण्यास चुकत नाही.
अरे बक्षीस देण्यात आले पाहिजे त्यांना पण हे देणार नाही कारण ईमानदारी ला किंमत नाही
मी तर म्हणलं असत मोदींनी माझे 15 लाख व्याजासकट पाठवले असतील..
🤣🤣🤣🤣🤣
🤣🤣🤣
🤣🤣😂
😂😂😂
😂😂
बक्षीस. म्हणून 5 लाख तरी दयायला हवे दाम्पत्याला. 🙏🙏🙏🙏
वा खूपच छान ऑनलाइन आले होते हे लक्षात ठेवा
मनापासून धन्यवाद ताई व दादांचे
वाघोले कुटुंबाला देवच भरपूर आरोग्य। धन ।सुख समृद्धी। देऊन खूप चांगले होईल 7 पिढीचे। कलियुगातील आदर्श जोडपे। भोलानाथ।महादेवजी कुठेच काही कमी पडू देणार नाही। 7 पिढीना।💐💐💐💐💐💐💐हार्दिक अभिनंदन अशा जोडप्यास। नमन । नमन । नमन। करतो मी।
वाघोले साहेब...तुमच्या प्रामाणीक पणाला सलाम..
जय महाराष्ट्र जय म न से
👍👍 धन्यवाद खुप छान
किमान 5%रक्कम तरी त्यांना बक्षीस मिळायला पाहिजे
लाखात एक अशी प्रामाणिक माणसे जगात आहेत.शतशः प्रणाम त्यांना
दादा वहिनी तुमचे धन्यवाद... माणुसकी अजून जिवंत आहे हे दाखवल्या बद्दल...🙏🏻🙏🏻🙏🏻
अतिशय कौतुकास्पद बातमी.
🙏खुप छान काम केले 👏👏👏👏
असे लोक आपल्या देशात आहेत म्हणून देश महान आहेत
प्रामाणिक पणा आहे सामान्य माणुस अशी इमानदारी दाखविली आपणांस धन्यवाद ! ! !
👌👌👍👍What a great surprise 🙏🏻🙏🏻God bless you Dada and Vahini💐💐💐💐💐
म्हणूनच भगवान बुद्ध म्हणत होते चंद्र सूर्य आणि सत्य हे कधीच लपत नाही
🙏🙏🙏
परमेश्वर त्यांना सदा सुखी आणि आनंदी ठेव आपल्या प्रामाणिक नीतिमत्ते बद्दल आपणास आपल्या आयुष्यासाठी शुभकामना
Congratulations Tai n dada 👍👍khup kautuk vatle tumche🙏🙏
अगदी योग्य निर्णय अभिनंदन
खूप छान काम केले आहे ताई👍👍👍👍
ताई तुला धन्यवाद सुसंस्क्रत आहेस म्हणुन तुझे विचार पण चांगलले आहेत
लोकमत चॅनल ने याची न्यूझ दाखवल्या बद्दल त्यांचेही खुप खुप आभारी आहोत....
फक्त कंपनी वाल्यांची प्रतिक्रिया ऐकायला मिळाली असती तर याची तीव्रता अधिक लोकांपर्यंत पोहचू शकली असती 🙏
खूप छान वाटलं अभिनंदन 🙏🙏🙏🙏❤❤❤
God bless you and your family ✋
सत्व परिक्षा आहे तुम्ही पास झालात 2:19 कुठल्या हा पैशा माग मोठे दुःख असत तुम्ही खुप सुखी आहात शांत झोप येत अस असेल मानसिक सुख कमवले तुमच खुप आभार - -
सलाम तुमच्या कार्याला 👍🙏
Good Work 🙏🙏🙏👌👌👌
Great person,great deeds,rare person👌
वाघोले दापंत्य आपल्या प्रामाणिकपणाबद्दल आपले खूप खूप अभिनंदन . तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम .
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
Thanku
Khup khup changla nirnay waghole family. Young generation sathi he khare Adarsh jodpe.
बँकेला परत करण्या पेक्षा कोरोणा काळात गरीब गरजूंना थोडे थोडे दान करायला हवे होते पण काही हरकत नाही परत केले हिपण चांगलीच गोष्ट आहे
He tyapeksha Khup motha kam zal ast
कालांतराने संबंधित व्यक्ती किंवा कंपनी कडून विचारणा व चौकशी झाले असते तर त्या प्रामाणिक माणसांवर बुर्दंड पडला असता ना छोटी रक्कम नाही ना खुप मोठी रक्कम आहे
@@vinayakkolpyak3173 खरं आहे. असं करणे गुन्हा असतो
अरे काय मित्रा
त्याने कर्ज काढून गोळा केलेले पैसे दान करायला सांगतोस
एखादे कुटुंब उखडल ना असे दान केल्यावर
दान घेतल्यावर माणूस नादान ,आळशी, व हराम खोर होतो.
nice vichar bhau
Great work 👍God bless you
खूप खूप अभिनंदन, वंदन तुमच्यातील प्रामाणिकपणाला 🙏
हे ईश्वर अशा प्रामाणिक कुटुंबास उदंड निरामय आयुष्य दे व सुखी ठेव 🙏
आशी माणस पंतप्रधान पाहिजे
Correct way well done
ह्या दापंत्याच्या प्रामाणिकपणा बद्दल माझ्याकडून त्यांना मनापासून सॅल्यूट 👏👏👏👏जगाच्या पाठीवर अशी प्रामाणिक लोकं हातांच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा नाहीत
आपल्या प्रामाणिक पणाला लाख लाख सलाम आपल्याला भगवंत खूप मोठे करणार तुमच्या सारख्या सच्चा देवदूत माणसामुळे जग चालले आहे
मला मागच्या आठवड्यात पाच लाख 80 हजार रुपये आम्ही ते बँक ऑफ इंडिया सांगून लगेच परत केले दुसऱ्या दिवशी शिवाय त्याची कुठेही जाहिरात वाचन केले नाही मोबाईल मध्ये मेसेज आलेले वीस मिनिटात बँकेत जाऊन परत केले
Very very nice work sir
👌👌👌 तुमच्या आयुष्य उदंड जावो हीच माझ्याकडून प्रार्थना
Salute Sir & Madam🙏🙏
Thanks, very good,
सलाम ताई तुमच्या प्रामाणिक पणा बद्दल तुमच्यात देव वास करत आहे 🙏🙏🚩🚩
ताई दादा तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही
लय भारी. जय शिवराय.
It takes minutes to trace the sender's account details. Also any overdraft amount is liable for return, no matters 100 Rupees or 30 lacs.
But actually they not get any call since 4 months and not yet for thank you
Right
Sir ji how to trace sender's account details?
आजच्या काळात या घडलीला असा प्रामाणिकपणा बघायला मिळत नाही. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
मोठी गोष्ट👌👍👍💐
खूप छान देव आपल्याला सुखी समृद्ध आयुष्य देवो
आजही ईमानदारी कायम आहे जगात म्हणून अशिमाणसे सुखी आहे
❤ respect nice working
Very nice good work boss.
Khup chan news
Khup chhan Kam Kel tai
Very nice... Insaniyat aur niyat aachi ho toh bhagwan tumhe sada khush aur aache rakhega.
🤗
Great job 👍👍👍
Surprise how Bank couldn't locate or didn't want to locate? However Appreciate Ashwini n Amol waghole, inspiring, they have set an example❤️👍,
सलाम तुम्हाला.नियत चांगली असेल तर काहीच कमी पडत नाही.
खूप अभिनंदन
आहो बॅक होल्ड लावते..Income tax notice yeil tyna.
बरोबर आहे.
धन्यवाद
या दांपत्यास प्रामाणिक पणाचे फळ मिळो तसेच उदंड आयुष्य लाभो.
🙏
थोडे असते तर चाललं असतं... एवढे पैसे आल्यावर प्रॉब्लेम होईल त्यांना माहीत आहे ...म्हणून तीन महिन्यांनी का होईना दिले.
Barobar bhava👍
अभिनंदन भाऊ आणि ताई तुमच
Very nice work
Tai tumchya honesty la salaam aahe ase marathi manoos pramanik aastoch
चुकून असे लोक या दुनियेत मिळतील लाख लाख सुभेच्छा
सलाम आहे तुमच्या कार्याला 🙏
यांच्या प्रामाणिक पणा बध्दल अभिनंदन
...पण आता सदर पैसे ट्रान्स्फर या दांपत्याच्या बँक खात्यात कोठून झाले याची चॉकशी झाली तर ते लक्षात नक्कीच येईल..
वाघोले कुटुंबाचे शतश: अभिनंदन!