पांडू दादा आता पुजाचया आईला ठेवून घे महिना भर घरी कारन आता घरात दोन लहान बाळ आहे त आणि आईला थोडी मदत ही होईल छान स्वभाव आहे पुजा चया आई चा कॉमेडी छान केली तू सासूबाई सोबत खूप हसू आले खूप छान आहेत कृष्णाला थोडसं बाळापासून लांब राहू दे खोडकर आहे कृष्णा कृष्णा खूप आवडतो माझ्या मुलीला मी बार्शीतून मेसेज केला आहे
दादा बाळासाठी हिमालयाची बेबी प्रॉडक्ट्स वापरा आणि मालिश साठी सुरुवातीची पाच ते सहा महिने पर्यंत आपल पॅराशूट तेल थोडं कोमट करून वापरा याने बाळाची स्किन चांगली राहते आणि काही साईड इफेक्ट पण नाही जसं कि रॅसेस वगैरे 👌🏻🙏🏻 आणि बाळ खुप गोड आहे 😍
Khup chan vatla aai ali Puja tai chi puja Tai Ani tumcha Shivay koni nyi aai la tumhi mula sarkha sambhala tyana vait vatt tyancha tumhi sagla na sambhalun gheta tya tr aai aahe tumcha sambhala tynna
पाडू भाऊ घरात सगळ्यांची काहींना काही अडचण आहे त्यांना आता एक कपडे धुवायची मशीन घेऊन द्या म्हणजे तेवडज बर होईल प्रियकाची पण लहान बाळ आहे अडचण तर सगळीच असते
Pooja tai che aai la theun deya aata pooja tai javl padu dada tumche kde yevde sagl tr aste mg pooja tai che aai la ka nhi thevt tumche ghri nehmi sathi aata theun de br
दादा बाळ झोपल्यावर बाळा ला मांडीवर घेयचे नाही कारण बाळाला का मांडी ची ऊब लागली कि बाळला घेऊन बसायची सवय लागते व बाळ रडते बाळ झोपल्यावर बाळाला खाली झोपवा बरोबर बोला बाळाची मान वाकडी दिसत होती
जेव्हा तुम्ही पुजाच्या आई शी बोलत होता त्या वेली माझे डोले भरुन आले पुजाच्या आई ला बघितल्यावर खुपच. बरे वाटले
Congratulations घरी लक्ष्मी आली
दादा पुजाची आई आली तर ईथच थांबा आई ला म्हनाव आता पुजाला सौव्वा महीना होवु स तरी राहा 👌👌👍👍 जावु नका आई लगेच पुजा सांग आईलि
पांडू दादा पूजा ताईचा आईलाही सांभाळत जा तुम्ही
Hjjjjuiiiii
Ho बरोबर आहे ना
Ho kharch
Ho
Himalaya che Product use krt java..... जॉन्सन baby che nka use kru
Himalaya che product ghya baby sathi serv
Bala la himalaya che product use karat java himalaya che product changle astat
Himalaya किवा mamaearth che
Product वापरा bala la
दादा हिमालयाची सगळे proudectवापरा बाळाला खुप छान आहेत
Himalaya che product use kara balala....
बिचारी पुजाची आई खुप साधी भोळी आहे दादा 👌👌👌👌👌👍
हिमालयाचे प्रोडक्स वापरा खूप छान आहेत ते
Poojya cha aai sathi ek like🥰🥰
Himalaya Products वापरा बाळाला
Pooja taichya aai la kiti samjun getaa ani mast bolta.tumcha swabhav mast ahe.
दादा पूजा ताई च्या आईला कोणच नाहीये तुम्हीच मुलासारखं सांभाळा पूजाताई जवळच राहू द्या
Ho राहू द्याना
दादा तिला का कळत नाही तसं म्हणायचं नसतं वाईट वाटतं तू का म्हणजे स्वतःला भारी समजून तिच्या आईला तर खूप गरवली आल्यासारखं वाटतं😏😏😏😏😏😏
Himalayache product vapra dada balasathi
आईला पाहून छान वाटले पुजा पन खुश झाली असेल बाळाची पुजाची काळजी घ्या
Dada balala Himalay chi pavdar vapara lahan balansathi brand changla ahe ha
baby skin sathi himalaya products best ahet
पांडू दादा आता पुजाचया आईला ठेवून घे महिना भर घरी कारन आता घरात दोन लहान बाळ आहे त आणि आईला थोडी मदत ही होईल छान स्वभाव आहे पुजा चया आई चा कॉमेडी छान केली तू सासूबाई सोबत खूप हसू आले खूप छान आहेत कृष्णाला थोडसं बाळापासून लांब राहू दे खोडकर आहे कृष्णा कृष्णा खूप आवडतो माझ्या मुलीला मी बार्शीतून मेसेज केला आहे
Mag kasa collector honar velela महत्व ka dya
दादा पुजा ताई ची काळजी घ्या त्यांच्या आई ला जीव लावा मी पहिल्यांदा कमेंट केली मला आईला बघुन डोळ्यात पाणी आले खुप साधी भोळी आई मला पिल्ज रिप्लाय
दादा बाळासाठी हिमालयाची बेबी प्रॉडक्ट्स वापरा आणि मालिश साठी सुरुवातीची पाच ते सहा महिने पर्यंत आपल पॅराशूट तेल थोडं कोमट करून वापरा याने बाळाची स्किन चांगली राहते आणि काही साईड इफेक्ट पण नाही जसं कि रॅसेस वगैरे 👌🏻🙏🏻 आणि बाळ खुप गोड आहे 😍
Dada mala tumchi family ani tumcha v pooja vahinicha swabhaaw khuup jast awadto tumhi sagle ch khuup chaan ahat pillu chi kalji ghya 😍khuup cute ahe chiv😘😘😘
दादा पूजा ताई ची काळजी दोन महिने काम करून घेऊ नका आईला थांबून घ्या एक-दीड महिना लगेच जाऊ देऊ नका हो ताईची आणि बाळाची काळजी घ्या
Himalaya che product vaparat ja dada te jonsan changal ny
Dada Aatach lal tel nahi lavayache. Bala la 6 mahine zale ki lavayche
करमाळ्यात कधी येणार आहेत
Coconut oil ne malish kara 6 mahine hou paryant
Pooja tai chya aaila mobile ghewun dya na sadha
दादा पूजा ताईंच्या आईला मोबाईल घेऊन द्या. गरीब स्वभाव आहे हो. त्यांचा
खुप छान बाळ आहे पांडुदादा तुमचे
पांडूदादा टोपण नाव चिऊ खूप छान आहे 👌👍
Khup chan vatla aai ali Puja tai chi puja Tai Ani tumcha Shivay koni nyi aai la tumhi mula sarkha sambhala tyana vait vatt tyancha tumhi sagla na sambhalun gheta tya tr aai aahe tumcha sambhala tynna
सिद्धी नाव ठेवा
दादा हिमालयाच्या वस्तू वापरा बाळाला
अभिनंदन आणि शुभेच्छा भाऊजी
दादा जॅनशन पावडर वापरू नका आता ति पावडर बंद झाली आहे.
किसन राव असला की मुडच येतो व्हिडिओ बघायला
बाळासाठी हिमालयाचे वस्तू युज करा
मेथीचे लाडू dya pooja Tai la
पूजा ताईच्या मम्मीला तुमच्यापाशीच राहू द्या 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Himalaya chi powder lavat ja ........dada bala...
दादा, जॉनसं बेबी चे वस्तू घेऊ नका. ते आता बंद झाले आहेत. हिमालया चे घ्या.
Dada बाळाला हिमालया चे product वापर
कोकणातील खानी प हां
तुझ्याशी आया मला लय चांगला वाटला पूजा ची आई लय
हिमालयाचे प्रॉडक्ट वापरा बाळाला दादा
"Krisha" nav thewa dada 👌👍
पाडू भाऊ घरात सगळ्यांची काहींना काही अडचण आहे त्यांना आता एक कपडे धुवायची मशीन घेऊन द्या म्हणजे तेवडज बर होईल प्रियकाची पण लहान बाळ आहे अडचण तर सगळीच असते
Pooja tai chi aai khup chan aahe dada.
पुजा ताईची आई आणि तुमची आई दोघी खुप छान आहेत ❤️🤗🙏👌
Balach nav thevl ka dada kadhi sangnar nav thevle 😊
Very nice video bhau
👌👌👌👌✌✌✌👍👍👍👍👍👌👌
Dada pooja tai chya aaila tumchya kadech tewun ghya na balala sambalayla madat hoil
पांडू दादा हिमालया पावडर वापर ते चांगलं जॉन्सन बेबी चांगला नाही
दादा खरचं पूजाताई खूप नशीबवान ...
अरे दादा बाळाला हिमालयाचे सरव पोरडकट वापरायचे छान असतात
शिवन्या नाव ठेवा बाळाचं
अभिनंदन पांडु दादा
Shanbhu kuthlaya STD la aahe
पांडु दादा मुलीच नाव धनश्री कस वाटतय.
P. D. इतरांना मदत करतो... सासुबाई ना एक मोबाईल घेऊन दया ना
Dada bala ch nav labhya theva Kiva sindhu theva
Pandu dada,aajcha video chan hota,pan salam tya AAJISATHI 100YEARS chya var..
खुप खुप खुप खुप छान,
दादा hemalya vapra
👌👌👌👌👌👌👌
मस्त
Puja taichya aila tumich sambhala
Pandu dada..khushi ani Kshitu,mhnjech kshitija... Aata hech naav theva chivu che
Puja tai cha aaine muli sathi kay aanale
Pooja chya aaila ek phone ghun dya
Pooja tai che aai la theun deya aata pooja tai javl padu dada tumche kde yevde sagl tr aste mg pooja tai che aai la ka nhi thevt tumche ghri nehmi sathi aata theun de br
पांडुरंग सर पूजा ताईच्या आईला पण सांभाळत जावा.....😍❤️❤️
भाऊ तुम्ही एखादी वेब सिरीज काढा
Tatya Himalaya che product vapara
Bala sathi
Very nice 🙏🙏🙏
पांडू दादा थोडे मानसा वानी बोलत जवा की सासू सोबत
आनंदी नाव ठेवा
Pooja chya aai la sadha mobile gheun dya
Prisha tevha nav
Boy ka girl
Khup khup Chan dada no 1 👌👌👌
देवाशी नाव ठेवा
Dada tumchi ekulti ek mulgi ahe motte barshe ghala tiche ani nav tewa
Good morning
Krushnuja nav Teva maya bahinich nav ahe
Dada plz Samaira purva kavya tapsya
प्रचिती नाव ठेव बाळाचं पांडू दादा
Pooja tai chya aaila sambhalt Java sir
Sasu la jara maan dya bhau sasubai manavh nahitar mami manavh (susubai )manta ka mazi comment kalji purvak vacha
दादा मुलींच नाव स्वामींनी ठेवा
खुप छान दादा
पांडू दादा तुम्हाला भेटायचे आहे कधी येऊ बारामती ला
आम्ही भिगवणमदे राहतो माजी मुलगी कृष्णाची फॅन आहे तुम्ही बारामतीत कुटे राहता
दादा बाळ झोपल्यावर बाळा ला मांडीवर घेयचे नाही कारण बाळाला का मांडी ची ऊब लागली कि बाळला घेऊन बसायची सवय लागते व बाळ रडते बाळ झोपल्यावर बाळाला खाली झोपवा बरोबर बोला बाळाची मान वाकडी दिसत होती
कॄष्णाली नाव ठेवा
ज्ञानेश्वरी नांव चांगले आहे