Santosh Deshmukh Case Update : कशी झाली संतोष देशमुखांची हत्या? व्हॉट्सअॅपचॅट समोर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 35

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 3 часа назад +67

    व्हिडिओ पाहणारे कोणी असो त्यांना पण मोका लावा ३०२ खुनाच्या प्रकरणात आरोपी करा.😢

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 2 часа назад +29

    बिड मध्ये धनंजय मुंडे वाल्मिकी कराड यांची दहशत

  • @Satirecomic55
    @Satirecomic55 3 часа назад +61

    Video call वाल्मीक ला केला गेलां होता वाल्मिक पासून व्हिडिओ कॉल च मॅटर वाचवण्यासाठी हे सगळे ग्रुप वरच नाव घेत आहे. दिशाभूल करत आहेत

    • @allinonelearningearningent1439
      @allinonelearningearningent1439 3 часа назад +12

      1000%

    • @vaishalidorle1936
      @vaishalidorle1936 Час назад

      Budapasun sendyaprynt सगळे आरोपी पकडुन एन्काऊंटर करून टाका. तरच सरकारवर पोलिसांवर जनतेचा विश्वास बसेल.

    • @dinkarbharekar6502
      @dinkarbharekar6502 23 минуты назад +1

      बरोबर

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 2 часа назад +25

    एका दलित समाजातील माणसाला न्याय देण्यासाठी सरपंच गेले होते

  • @sbtv1011
    @sbtv1011 3 часа назад +17

    राजकारण न करता आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा कशी मिळते पाहणे आवश्यक आहे

  • @PoojaGavhad-bq4vu
    @PoojaGavhad-bq4vu 3 часа назад +21

    आणि वाल्मिक कराड निसटला का मुख्य आरोपी वाल्मिक कराड आहे खंडणि कोनी मागितली याचा विचार करायला पाहिजे

  • @myway6096
    @myway6096 3 часа назад +24

    एवढी सगळी माहिती असताना ही आरोपी ना शिक्षा देयला. इतका वेळ का लागत असेल...

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 3 часа назад +25

    MARATHA EK NAHI.... MHANUN LACHAR ZALAY 🙏

  • @Narayanrao1991
    @Narayanrao1991 2 часа назад +9

    ग्रुपच नावंच "मोकारपंती"😂 .....

  • @anujdhakad211
    @anujdhakad211 2 часа назад +6

    Video call la वाल्मीक कराड होता

  • @rajusurle2728
    @rajusurle2728 3 часа назад +9

    mumbai tak best aahe

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 31 минуту назад +1

    मोकरपंती 😂😂 टुकार लोकांना बरं कळतं काय नाव द्यायचं त्यांच्या ग्रूप ला 😂😂

  • @thedetectives777
    @thedetectives777 6 минут назад

    नावावरूनच कळत हे कोणत्या लायकीचे आहेत

  • @govinddhumal9847
    @govinddhumal9847 3 минуты назад

    😢😢😢😢

  • @sarveshrathod3441
    @sarveshrathod3441 Час назад

    अहो माणुसकी ठेवली असती ओ अस का एवढं क्रूर पने जीव घेतल

  • @ravinderchavdhrichavdhari6283
    @ravinderchavdhrichavdhari6283 Час назад

    😢

  • @Asho959
    @Asho959 2 часа назад +2

    दुसरा प्रश्न नाहीत का न्युज वाल्यांना