02 Kalash Amrutacha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2024

Комментарии • 12

  • @chandrashekhardeshpande4948
    @chandrashekhardeshpande4948 5 месяцев назад

    गुरुपौर्णिमेच्या दिनी गुरु चरणी हीच प्रार्थना देहबुद्धी ती आत्मबुद्धी व्हावी 🙏🙏🙏

  • @vinodsahastrabudhe4262
    @vinodsahastrabudhe4262 4 года назад +5

    मी श्री स्वामी माधवनाथ यांची अनुगृहीत आहे. माझ्या माहेरी या गोष्टीला विरोध होता. म्हणजे इतक्या लहानपणी या गोष्टी करू नयेत. या सगळ्या म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत असे त्यांचे मत होते. त्यामुळे मला प्रचंड विरोध झाला. श्री स्वामी माधवनाथ यांची प्रवचने ऐकायला मिळावी म्हणुन मी घरातून निघून यायची. तशातच माझ्या डोक्यावर परिणाम झाला व मी वाट्टेल तशी वागू लागले. स्वामी माधवनाथ म्हणाले की मला सायकीक ट्रिटमेंटची जरूरी आहे. आता मात्र माझी तब्येत बरी आहे . मी इतकी नशीबवान आहे की आता मला घरबसल्या मोबाईलवरती त्यांची फ्रवचने ऐकायला मिळतात . मला त्यांची प्रवचने खूप आवडतात. त्यांची प्रवचने अतिशय इंप्रेसिव्ह असतात. त्यांची बोलण्याची पद्धत मला फार आवडते. त्यांची विषय एक्सप्लेन करण्याची पद्धत मला आवडते.

    • @vinodsahastrabudhe4262
      @vinodsahastrabudhe4262 4 года назад

      आता माझे वय 60 आहे. शेवटी माझे आईवडील बोलले येच खरे झाले. मला या सगळ्या गोष्टी आता म्हातारपणी मिळू लागल्या आहेत. मला खूप रडायला येते आहे. मी काॅलेजला असताना अनुग्रह घेतला आहे. त्यावेळी मी श्री स्वामी माधवनाथ यांना पत्र पाठवले होये की माझ्या घरातील माणसांचा विरोध असूनसुद्धा मला तुमचा अनुग्रह हवा आहे
      त्यांचे पत्र आले की मी तुला बारामतीत अनुग्रह देतो. तसा त्यांनी दिला. त्यावेळी ते मला म्हणाले होते की तुझ्यात खूप भाव आहे. याचा अर्थ मला इतक्या वर्षांनंतर कळला.

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 года назад

    Om Swami,Charni Thevije Matha Hechi Bhale! Dhanyavad,OmShanti.I.OmShanti!.

  • @chandrashekhardeshpande4948
    @chandrashekhardeshpande4948 5 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @kundakelapure1993
    @kundakelapure1993 2 месяца назад

    नमस्कार स्वामीजी

  • @vitthalawadhoot5050
    @vitthalawadhoot5050 Год назад

    Prachan aaykun sahajach mana shaant hotey,Sadguru Madhavnaath mah. Ki jai.

  • @shashikantkulkarni4307
    @shashikantkulkarni4307 3 года назад

    Maze Pranpriy SadGuru Swamiji Tyancha Krupene Aaj Me Purna SHANTI Anabhavato Aahe! Dhanyavad,OmShanti.I.OmShanti.

  • @balkrishnanprabhudesai7181
    @balkrishnanprabhudesai7181 3 года назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @shriniwaspurohit4387
    @shriniwaspurohit4387 4 года назад

    फार सूंदर.आणखी स्वामींचे प्रवचन असतील तर कृपया पाठवाल.

  • @vaijayantimadge1876
    @vaijayantimadge1876 4 года назад

    Very nice lectures please send more and more letters. You are my GURU. Thank you.

  • @mridulathomare
    @mridulathomare 2 года назад

    फार छान प्रवचनं आहेत ऐकत रहावं वाटते