@@jayramkute3608 सत्ता असताना पैसे साठी पोलिसांना 100 कोटी महिना वसुली टार्गेट ,अंबानी बंगला जवळ बॉम्ब ठेवणारी मावीआ आहे....ते काही करू शकतात ..दंगली साठी फक्त एक अफवा किंव्हा घटना पण खूप आहे
@@nrw7583 शंभर कोटीचा आणि बॉम्ब ठेवल्याचा काय पुरावा असेल तर तो फडणवीस ला दे म्हणजे तो कारवाई करेल उगाच हवेत गोळ्या मारू नका 😂😂 अंधभक्त बनू नका देशभक्त बना 😂
@@jayramkute3608 अख्या महाराष्ट्र ला माहीत आहे तूम्ही आधी डोळे उघडा....बॉम्ब ठेवायला गाडी वापरली आणि नंतर मारल mansukh hiren la मारल वाजे ने( लादेन नसलेले) म्हणून तो Jail मध्ये आहे.....आणि 100 कोटी च तर परमवीर सिंह ने तो आयुक्त असताना सांगितलं ते पण मावीआ सरकार असताना म्हणून अनिल देशमुख bail वर आहे.... आणि तुम्ही म्हणाल ते प्रवीण चव्हाण planning करत असतानाच व्हिडिओ रेकॉर्डिंग पण खोटं आहे.... कसं असत जे दुसऱ्याला अंधभक्त म्हणतात ते स्वतः अंधभक्त होतात सतरंजी उचलून उचलून 😅😅😅
महाविकास आघाडीचे आरक्षण बाबतीत भूमिका स्पष्ट करत नाहीत समाजामध्ये दुही निर्माण झाली आहे त्यामुळे सर्वांनी एकजुटीने देवर भूमिका स्पष्ट करून तोडगा काढावा ही विनंती फडणवीस साहेब नागपूर मधून प्रचंड बहुमताने निवडून येतील
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने जरांगेना दिलेली आश्वासनांची अमलबजावणी केली नाहीतर विरोधक निवडणूक प्रचारात मराठा - ओबीसी आरक्षणाबददल आपली भूमिका स्पष्ट करतील असे दिसते...
BJP RSS aani Congress he yeka paksha pranali aani Civil Comman Conduct Rules lagu karun SC ST OBC cha 90 Percent lokanche basic adhikar education employment va health he sarve khattam karun SC ST OBC cha lokana gulam kelele aahe
Are khalch comment karnare to ky manto kalt ka tumhla are to mahnto ko jar sarkar arakshan dila tar tyla patimba dile Ani nahi dila tari pathimba manjhe tyna kontych gosti ch virodhi nahi mag sarakar ka nirnay ghet nahi ha mahtwach vishay ahe to fadnvis la ghench ahe eak tar ho Kiva nahi mahtwachi bhumika hi fadnvis chi ahe baki kontych netych vishay ch nahi
आरे तुझी भुमिका सांगा
जंत पाटील टोलवाटोलवी करू नका सर्व पक्षीय सभेला तुम्ही महाविकास आघाडी चे कोणीही हजर राहिले नाही
तुम्हाला हे कस कळतं नाही उघड उघड सांगत आहे ना ज्या मागण्या मनोज jarange पाटलाच्या आहे त्या सरकारने मान्य कराव्या
पाटील भूमिका??????????
हे तर फारच गंभीर आहेत आरक्षणाविषयी 🤣🤣
भूमिका काय?
जयंत पाटील बरोबर बोललात. सरकारनं निर्णय घ्यायचा. जरंगेची मागणी सरकारला करत आहेत विरोधी पक्षालां नाही. सरकार फक्तं टाळत आहे.
जंतू नाशक भूमिका सांगा तुमची obc मधून आरक्षण देणार का तुम्ही
मराठी माणसाने सावध होऊन मतदान करायला हवे,,, ही घराणेशाही पहिली संपवा,, आपला वापर फक्त मतदानापुरता केला जातो,,,त्यामुळे आता तरी सावध 🙏🙏🙏🙏🙏
गोल फिरवत आहेत
टीव्ही 9 मराठीचे जाहीर आभार :हा कसा गोल माल उत्तर देतोय.. 😡
23 मार्च 1994 चा जीआर तुमच्या पवार साहेबाना विचारा . छगन भुजबळांच्या मराठा विरोधी भूमिकेमुळे लोकसभेला तुमचा फायदा झालाय जरांगे मैदानात उतरले तर😢😢😢😢
मंदबुद्धी, जर जीआर काढून आरक्षण मिळणार असतं तर शिंदेने रोज जीआर काढले असते मराठा आरक्षणाबद्दल 😂😂😂😂😂😂
@@jayramkute3608 अरे मंदबुद्धी हे प्रकरण बाळासाहेब सराटेनी २०१७ सालीच कोर्टात घातलेआहे
@@SatishBawane-mq8ts मग आता वाट बघा कोर्टाचा निकाल येईल 2050 ला 😂😂😂
केंद्रात व राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याच हातात आहे आरक्षणाचा निर्णय - विरोधकांच मत विचारात घेण्याची गरजच काय?
संवेदनशील विषयात सगळ्यांची गरज लागते....उद्या हेच पक्ष राज्यात दंगली घडून आणतील सत्ते साठी...
@@nrw7583पोलीस, CBI, ED, army असताना 😂😂😂😂
@@jayramkute3608 सत्ता असताना पैसे साठी पोलिसांना 100 कोटी महिना वसुली टार्गेट ,अंबानी बंगला जवळ बॉम्ब ठेवणारी मावीआ आहे....ते काही करू शकतात ..दंगली साठी फक्त एक अफवा किंव्हा घटना पण खूप आहे
@@nrw7583 शंभर कोटीचा आणि बॉम्ब ठेवल्याचा काय पुरावा असेल तर तो फडणवीस ला दे म्हणजे तो कारवाई करेल उगाच हवेत गोळ्या मारू नका 😂😂 अंधभक्त बनू नका देशभक्त बना 😂
@@jayramkute3608 अख्या महाराष्ट्र ला माहीत आहे तूम्ही आधी डोळे उघडा....बॉम्ब ठेवायला गाडी वापरली आणि नंतर मारल mansukh hiren la मारल वाजे ने( लादेन नसलेले) म्हणून तो Jail मध्ये आहे.....आणि 100 कोटी च तर परमवीर सिंह ने तो आयुक्त असताना सांगितलं ते पण मावीआ सरकार असताना म्हणून अनिल देशमुख bail वर आहे.... आणि तुम्ही म्हणाल ते प्रवीण चव्हाण planning करत असतानाच व्हिडिओ रेकॉर्डिंग पण खोटं आहे.... कसं असत जे दुसऱ्याला अंधभक्त म्हणतात ते स्वतः अंधभक्त होतात सतरंजी उचलून उचलून 😅😅😅
तूम्ही तुमच्या साहेबाला भुमीका स्पष्ट बोलायला सांगा
Bhumika snag n sir
मुख्यमंत्री चा चेहरा म्हणून आम्ही आजपर्यंत पाहत होते पण आता जनता तुमचा निर्णय घेईल
पण मला कळत नाही फडणवीस चे सरकार मध्ये तुम्ही आणि तुम्ही कसे काय सांगतात विरोधी पक्षा कडे काय लावले आहे तुम्ही कढायला मार्ग नाही
महाविकास आघाडीचे आरक्षण बाबतीत भूमिका स्पष्ट करत नाहीत समाजामध्ये दुही निर्माण झाली आहे त्यामुळे सर्वांनी एकजुटीने देवर भूमिका स्पष्ट करून तोडगा काढावा ही विनंती फडणवीस साहेब नागपूर मधून प्रचंड बहुमताने निवडून येतील
आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारने जरांगेना दिलेली आश्वासनांची अमलबजावणी केली नाहीतर विरोधक निवडणूक प्रचारात मराठा - ओबीसी आरक्षणाबददल आपली भूमिका स्पष्ट करतील असे दिसते...
जयंत पाटील साहेब खरा विरोध तर तुमचाच आहे
तुम्हाला जनता तुमची जागा दाखवल मतदान करुन
Tolwa tolwi suru aahe
❤❤
असे बोलायच की आपण कोणत्या side ने बोलतोय हे कळले नाही🙅 पाहीजे
तू सांगणार नाही
एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤ पाटिल
राजकारण करू नका . जयंत पाटील तुम्ही एक स्पष्ट भूमिका घ्या .
लोकशाही मध्ये फक्त आकडे महत्त्वाचे असल्यामुळे ज्यांची संख्या जास्त तेच बरोबर. म्हणूनच थोड्या वर्षांनी जग हिरवे झाल्यास नवल वाटायला नको.
साहेब एका वाक्यात उत्तर द्या
Gr काढला तेंव्हा कोणाला सांगितले गेले साहेब? जाधव जी मुळे खरे समजले
Arey tumchi ky bhumika ky ahe
जयवंत पाटील साहेब यांना उत्तर देवुच नका.फकत दोन महिने थांबा जनता यांना सरळ घरीच बसविणार आहे.
मुळात संविधान आहे ना ? तेथे विरोधी किवा सत्ता धारी विषय च येत नाही साहेब
भूमिका जाहीर करा लोकांना येड्यात काढू नका
जरांगे पाटील साहेब ❤
Tumhi ata peryet kay dive lawele
पवार साहेबांना राहून हा पण फेकायला खूप शिकलेला आहे.
MVA cha supada saaf only jarange patil
Tumchi bhumika sanga
कसा गोल गोल फिरवतो, ते विचारतेत काय तु उत्तर देतोय काय
Bhumika sang
Gol gol firu nko.. Taltalat ghechal samajacha
शिंदे ने मराठा समाजाला फसवल.वाशी मध्ये
हा खंडोजी खोपडे घराण्यातील आहे... मळी पासून दारू काढणार आहे
BJP RSS aani Congress he yeka paksha pranali aani Civil Comman Conduct Rules lagu karun SC ST OBC cha 90 Percent lokanche basic adhikar education employment va health he sarve khattam karun SC ST OBC cha lokana gulam kelele aahe
Kiti vede banvat aahat aapan
Gol gol firvun 😁😁
As ka mla aata smajl...kayam chakit
Tuzi sang re
एकवेळ मुतारीला मत द्या पण तुतारीला मत देऊ नका कारण आतापर्यंत मराठा आरक्षणाची वाट फक्त एकच पवारांनी लावली आहे.....
Aare mag tumi pathinba dyana
अहो साहेब तुमचं मत विचारत आहे गोल गोल फिरवू नका
गोलमाल काय बोलणार म्हणजेच देउ शकणार नाही तरीही जरागे मदत करणार आहे
Jant patil rajkaran kara tumhi arkashn devu shkala nahi
तू सांग न ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणून
जंत पाटील गोल गोल बोलतात
Godi media aani social media che Kahi lok he maze comments delete kartat te sarve deshdrohi lok aahet
जंत कोणाचा चेला आहे..
23/3/1994.
वाल्याचा.
जंत पडून जतान लय तळतळाट लागलाय तुम्हाला..
Are khalch comment karnare to ky manto kalt ka tumhla are to mahnto ko jar sarkar arakshan dila tar tyla patimba dile Ani nahi dila tari pathimba manjhe tyna kontych gosti ch virodhi nahi mag sarakar ka nirnay ghet nahi ha mahtwach vishay ahe to fadnvis la ghench ahe eak tar ho Kiva nahi mahtwachi bhumika hi fadnvis chi ahe baki kontych netych vishay ch nahi
Hi ल्य गोल् गोल् गोल्
BJP 💩💩💩💩👌 TV9
नाटक कसे करावे हे😮😊
Aare mag tumi pathinba dyana