गंगारामबुवा कवठेकर - एक ढोलकी सम्राट (जीवन प्रवास संपूर्ण मुलखात)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 146

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 7 месяцев назад +12

    आदरणीय श्रीमान गंगारामबुवा कवठेकर जींना मानाचा मुजरा.. 💐 असे कलाउपासक आता दुर्मीळ आहेत.. बुवांना विनम्र विनम्र प्रणाम.......!💐💐💐💐💐💐💐

  • @nileshjaptap7870
    @nileshjaptap7870 2 месяца назад +1

    खूपच सुंदर आपल्यासारखे विचारवंत आणि हे काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर समाज खऱ्या अर्थाने पोरकाच आहे धन्यवाद बुवा

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam Год назад +3

    तमाशा फडामागची कथा...व्यथा..जीवन....अनुभवांचे जिवंत भांडार...कवठेकर बुवा..महाराष्ट्राची लोककला जिवंत अन समृद्ध ठेवण्यात अशा अंगाशी कला भिनवून घेतलेल्या ...आयुष्याची माती झाली तरी..आपल्या कलेशी एकनिष्ठ राहिलेल्या कलाकारांचे खुप मोठे योगदान आहे...आजही मोजके तमाशाफड‌ सोडले तर सगळ्यांचे हालच आहेत सर्वच पातळीवर....

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 2 года назад +3

    छान माहिती दिली, वस्थु स्थिती आपण माहिती मा कवठेकर यांच्या कडुन माहिती दिली धन्यवाद
    मा कवठेकर यांना खूप खूप दीर्घ आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @dhumalhauserao6284
    @dhumalhauserao6284 2 года назад +11

    *👍आदरणीय गंगारामबुवा....... छान प्रबोधनात्मक व समर्पक अशी अंतर्मुख करायला लावणारा व्हिडिओ........ धन्यवाद सर.... मनःपूर्वक धन्यवाद ......🙏🙏🙏🙏🙏*

  • @balukapre7521
    @balukapre7521 2 года назад +1

    ज्येष्ठ तमाशा कलावंत गंगाराम बुवा कवठेकर मी पाहिलेला तमाशा छान तमाशा कलावंत आपल्या शिरूर तालुक्यात गंगाराम बुवा सारखा कलावंत लाभला आपले भाग्य थोर

  • @kedarmhatre7452
    @kedarmhatre7452 Год назад +3

    बुवा सलाम तुम्हाला.किती स्पष्टता आपल्या बोलण्यात किती चांगले विचार आम्हाला आपल्या मुखातून ऐकायला मिळाले.

  • @bhanudassatras4927
    @bhanudassatras4927 3 года назад +9

    स्वतःशी प्रामाणिक असणारे माणसं. पुष्कळशा कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्याकडेही इतके शुद्ध विचार नाहीत. धन्यवाद दादा.

  • @kpawar495
    @kpawar495 2 года назад +2

    छाण मुलाखत बुवा आत्मसात करण्यासारखे विचार

  • @udayshirolkar3059
    @udayshirolkar3059 3 года назад +21

    खूप छान मुलाखत,अगदी प्रामाणिक पणे,तमाशा जीवनाचा प्रवास कथन के्ला ऐकायला खूप छान वाटले, आणि,पूर्वीची माणसं किती सत्य निष्ठ होती,यांच दर्शन ही झालं,खूप छान व्यक्तीमत्व गंगाराम बुवा कवठेकर,👌👌👌👌👍Nice to meet you

  • @sitaramkandalkar2834
    @sitaramkandalkar2834 2 года назад +2

    आता केवळ आठवणी जाग्या आहेत. गेले ते दिवस. असा कलावंत दुसरा होणे नाही. कोटी कोटी सलाम

  • @vinayaknighojkar6523
    @vinayaknighojkar6523 2 года назад +1

    Very Good Gangaram buva.aapn jatiche kalavant aahat.aapla tamasha javlun pahilay..Danyvad.....

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 2 года назад +2

    कवठेकर बुवा हे तमाशा कलावंत श्रेष्ठ समाज प्रबोधन करणारे समाज बांधव आहेत त्यांना प्रथम मानाचा मुजरा करतो गोंधळी समाज्याचा अभिमान वाटावा असा कोहिनूर हिरा कवठेकर बुवा 🙏🙏🙏🙏

  • @kundlikgargote4699
    @kundlikgargote4699 Год назад +4

    शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील नामवंत कलाकार ‌ढोलकी पट्टू , जातिवंत विनोदी कलाकार कवठे गावचे भूषण अशा कलाकारांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे. कारण ही कला अशा कलाकारांनी जिवंत ठेवली. गंगारामबूवा तुम्हाला मानाचा मुजरा

  • @sakharambankar8994
    @sakharambankar8994 2 года назад +1

    एक महान तमाशा कलावंत, प्रामाणिक मनोगत समजले। धन्यवाद।

  • @santoshgangurdegangurde6207
    @santoshgangurdegangurde6207 7 месяцев назад

    Dada tumhi ji tamasachi khari hakikat manat khot na thewata sagitali dhanyawad dada 🙏❤️❤️👌

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile1861 2 года назад +14

    अभिमान वाटतो...माझ्या गावात गंगाराम बुवा कवठेकर सारखे रत्न आहेत...

  • @vishaladak6758
    @vishaladak6758 Год назад +2

    खूप छान ऐकून मन भारावून गेल जुन्या आठवणी....खर तर सविंदणे कवठे ही गाव कलाकाराचीच आहेत...गणपतराव चव्हाण सविदणेकर ... बशीरभाई मोमीन कवठेकर तमाशाचा चाणक्य

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 3 года назад +7

    बुवा तुम्ही खूप छान मुलाखत दिली.अनुभवाचा विचार

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar8103 2 месяца назад

    आदरणीय गंगाराम बुवा कवतेकर क्रांती करी जय भीम जय शिवराय

  • @sitaramkandalkar2834
    @sitaramkandalkar2834 2 года назад +1

    नमस्कार दंडवत प्रणाम बूआजी

  • @sunilkhalde2855
    @sunilkhalde2855 3 года назад +16

    जिवंत लोककलेच्या उपासकाला मानाचा मुजरा !!!

  • @BHOYTE143
    @BHOYTE143 3 года назад +6

    तमाशा आपली खरी संपत्ती.

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 2 года назад

      पट्ठे बापूराव यांचे मुळगाव नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका वावी आहे वाटत

  • @shambagal7089
    @shambagal7089 Год назад +2

    पहिली साधी भोळी माणसं मनाची सच्चि मनानं मौकळी खरंच बोलणार हो

  • @pradeepgophane4692
    @pradeepgophane4692 2 года назад +1

    जबरदस्त जीवन प्रवास

  • @manikavhad7378
    @manikavhad7378 20 дней назад +1

    BABA JIO HAJARO SAL

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 года назад +5

    🙏खरोखरच चांगली मुलाखत दिली आहे। सर्व तमाशा कलावंताना शासनाने त्यांच्या उपजीवीकेसाठी मानधन दिले पाहिजे।🙏

  • @ashokt905
    @ashokt905 2 месяца назад

    राम कृष्ण हरी छान माहिती

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 3 года назад +12

    Great गंगाराम बुवा!! कठीण परिस्थितीत आपण तमाशा पुढे नेला. ही कला जिवंत राहिली पाहिजे. खुप खुप शुभेच्छा!!

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 Месяц назад

    My best wishes for your channal memorable interview of Folk artist in Maharashatra's famous Tamasha Maharashatra's folk Theatres thanks

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 года назад +5

    खुप चांगली मुलाखत.....असे जुने कलाकार आता नाहीत.....

  • @rajendragotarne3051
    @rajendragotarne3051 2 года назад +1

    तमाशा चा जिवंत प्रवास बुवांना मानाचा मुजरा.

  • @ramdastalpe9452
    @ramdastalpe9452 2 года назад +1

    अतिशय मौल्यवान माहीती..धन्यवाद

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад +1

    तमाशा महाराष्ट्ची प्रमुख लोककला आहे

  • @basahebasawale8471
    @basahebasawale8471 2 года назад +1

    We are proud of you, Gangaram buva Kavathekar

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 3 года назад +6

    फार छान मुलाखत झाली

  • @vilassonwane6094
    @vilassonwane6094 3 года назад +6

    हिरापुरची आठवण ठेवली.... गेवराई तालुक्यातील बिड जिल्ह्यातील बैल बाजारासाठी प्रसिद्ध गाव....तिथच नदित तमाशा फड असायचा.... माझ्या आजोबांनी सांगितलेली बरीच माहितीची सत्यता पटली.... खुप छान परखड मुलाखत दिली तुमच्या कारकिर्दीला साष्टांग दंडवत 🙏🌹🌹.., शाहीर विलासबापु सोनवणे लोककलावंत अनुदान समिती सदस्य महाराष्ट्र राज्य, बोधेगाव, गेवराई, मुंबई

    • @aapali_cinema_company
      @aapali_cinema_company  3 года назад

      विलासराव सोनवणे साहेब धन्यवाद.. बापू आपली शासनाच्या कला पथक मंजुरी अनुदान कमेटीवर सदस्यपदी नियुक्ती झालेली आहे..💐💐 आपण दर्दी कला रसिक आहात.. आपला अभिमान आहे.. मी आपणास ओळखतो...

  • @bhagwankade3461
    @bhagwankade3461 3 года назад +3

    Baba khup chan and imandarin bolale aapan 🙏🙏🙏🙏

  • @raosahebvalkunde800
    @raosahebvalkunde800 3 года назад +7

    मस्त बुवा,अभिमान वाटतो.तुम्हा लोकांमुळेच लोक कला अजूनही जिवंत आहे.त्यात आम्ही तुमच्या गावचे असल्यामूळे जास्तच अभिमान वाटतो.

  • @sunilsunildalve9664
    @sunilsunildalve9664 3 года назад +7

    जूनी लोक तमाशा कलांवतांना खूप सहकारय करायची गेले ते दिवस राहिलया त्या आठवनीच

  • @ganeshdudhgaokar6156
    @ganeshdudhgaokar6156 2 месяца назад

    Pl welcome to your discussion about tamasha congratulations to you

  • @vilaskale5257
    @vilaskale5257 3 года назад +3

    खरंच छान मुलाखत दिली बाबा

  • @babasahebkharat8866
    @babasahebkharat8866 7 месяцев назад

    Very nice Lord Buddha bless you 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mayurnawale822
    @mayurnawale822 3 года назад +2

    सलाम! आयुष्य जगलेली माणसे ही...आम्ही नुसते भारवाही!

  • @MurlidharDodake
    @MurlidharDodake 9 месяцев назад

    अत्यंत छान मुलाखत
    कवठेकर बुवांना अभिवादन
    सत्य परिस्थिती वर्णन केली .

  • @aasthagalande9095
    @aasthagalande9095 2 года назад +1

    great,now it is very difficult to explain next generation about Tamasha

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 2 года назад +2

    धन्यवाद बाबा

  • @आम्हीनिमझेरीकर

    छान कला कवठे कर दादा

  • @dr.jairamdhikale2643
    @dr.jairamdhikale2643 3 года назад +7

    रघुवीर खेडकर बद्दल खुप चांगले बोलले, धन्यवाद👍

    • @arunkamble3140
      @arunkamble3140 3 года назад

      👌`!☺!(?†?{

    • @arunkamble3140
      @arunkamble3140 3 года назад +1

      jI7q1Qq1a1111q1111a11A111A8888n88888888888888n8888888888888n888j88n8888888888888888j888n88888jjj888n888888j88888j8888

  • @andoriA20
    @andoriA20 Год назад +2

    💐💐💐💐Khuup Chan💐💐💐💐

  • @कलाविश्वचॅनल
    @कलाविश्वचॅनल 3 года назад +3

    ☝️अप्रतिम 👍🌹👌

  • @sunilgaikwad2684
    @sunilgaikwad2684 3 месяца назад

    खुप छान गुरूवर्य

  • @ganeshrodge7136
    @ganeshrodge7136 3 года назад +6

    खूप भारी 👍👌

  • @subhashtaklikar7202
    @subhashtaklikar7202 3 года назад +3

    Eka kalakarache Pramanik atmanivedan.mulakhatkarane eka tamasha kalakarala uttamritya bolte kele ahe.yavar ek lekhmala prasiddh karavi.ha janu tamasha kalecha assal dastaivaj tharel.jay natraj.

  • @dhanajimavale4931
    @dhanajimavale4931 2 года назад +1

    आमच्या लोणीमावळा ता पारनेर येथे अनेक वर्षे गंगाराम कवठेकर यांचा तमाशा यात्रेनिमित्त होत असे.

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 2 года назад +1

    Good
    मस्त रे मस्त

  • @mohanbhondave9289
    @mohanbhondave9289 3 года назад +9

    सर्व तमाशा कलावंताची परिस्थिती गरीब बिकट असल्याने.त्यांना पेन्शन द्यावी.राज्य सरकारने या कडे सहानुभतीपूर्वक पाहावे.

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 года назад +10

    गंगारामबुवा कवठेकर यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.सविंदणे-कवठे गावचा लौकिक तमाशा कलाकारांनी समृद्ध केला .गणपतराव चव्हाण सविंदणेकर यांच्या
    आठवणी कथन केल्या .

  • @ShirikantBagadi
    @ShirikantBagadi 8 месяцев назад

    अभिमान आहे अशी गोंधळी बुवा मिळणे कठीण आहे

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat4415 3 года назад +5

    खुप छान 🙏🙏

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Год назад +2

    गंगाराम बुवा कवठेकर फारच जून्या आठवणींना उजाळा दिला.

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 Год назад

    great saheb

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 года назад +5

    Khas mulakhat aawdli 👍👍👍

  • @kirankarad7337
    @kirankarad7337 3 года назад +4

    Nice buaa

  • @sudhirmohod8997
    @sudhirmohod8997 3 года назад +4

    Atishay bhavsparshi mulkhat.. ya tamasha kakawantas mancha mujara

  • @dhananjaywavhal1577
    @dhananjaywavhal1577 Год назад +2

    😮 जी जन

  • @shubhamgadhave7250
    @shubhamgadhave7250 Год назад +2

    Great

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Год назад +3

    अशी माणस भेटायला मुश्किल

  • @syt7290
    @syt7290 2 года назад +1

    Saccha aani pramanik manus

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Год назад +2

    काका🙏🏻

  • @JabraShorts
    @JabraShorts 2 года назад +2

    Thanks for this video 🥰❤️

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 года назад +3

    मळगंगा यात्रेत तमाशा फार पूर्वी पाहिला होता. हरहुन्नरी कलाकार. असे कलाकार होणे नाही.

  • @pradeepkadam830
    @pradeepkadam830 3 года назад +6

    We respect you and your efforts , Thanks a lot 🙏💐🙏

  • @santoshshinde4750
    @santoshshinde4750 2 года назад +2

    Khup chan

  • @तुकाभाऊ
    @तुकाभाऊ 3 года назад +5

    छान कलावंत खर आणी परखड बोनारा सगळे वेसन केले तरी गंगाराम बुआ ते ही समाधानी शिरुर तालुक्याचे नाव काढले

  • @catsworld7242
    @catsworld7242 3 года назад +8

    All legend ❤️che interview 👍

  • @raghunathkale7926
    @raghunathkale7926 3 года назад +3

    Real experience of acter

  • @dattaraysalunke6443
    @dattaraysalunke6443 3 года назад +9

    बुवा खूप प्रामाणिक मुलाखत...तुम्ही कलेचा चालताबोलता शब्दकोश आहात... खूप चढ‌ऊतार पाहिले तुमच्यातल्या कलावंताने तरी प्रामाणिक पणाने जगला. मला यापुढे शब्दही सुचत नाहीत... तुम्ही कलेनं जेवढे मोठे तेवढेच मनानेही मोठे आहात...

    • @arvindutekar5164
      @arvindutekar5164 2 года назад +1

      Hats of U ...Real Gold in Maharashtra ,no words to express my faith Gangarambuva *****

    • @bhaguramnikam9230
      @bhaguramnikam9230 Год назад

      ​@@arvindutekar5164 ý

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 3 года назад +5

    फारच सुंदर

    • @sampatvarpe4503
      @sampatvarpe4503 2 года назад +1

      हां देवा नमस्कार हो तुम्ही महाराष्ट्र ला हो संगित,,,, ढोलकीच्या आवाजाने जिवन दिलं आहे हो देवा

  • @hanumaanthsarawade5582
    @hanumaanthsarawade5582 3 года назад +3

    Great ... devoted artists,,,salam

  • @22011973yogiraj
    @22011973yogiraj 3 года назад +7

    Excellent experience and the way it was expressed.

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG
    @PANDITLANGOTEOFFICICALSONG 3 года назад +3

    खुपच छान

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 2 года назад +1

    Chhan

  • @surajnalawade4066
    @surajnalawade4066 Год назад +1

    अनुभव बरच काही सांगून जातात....

  • @दादासोपोळ
    @दादासोपोळ 3 года назад +3

    मस्त 💐💐💐💐🙏

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад +1

    ही लोककला टिकली पाहिजे

  • @bhimraodhiwar3520
    @bhimraodhiwar3520 7 месяцев назад

    ❤❤🎉🎉

  • @rsgharge338
    @rsgharge338 7 месяцев назад

    तमाशा लोककलेला न्याय मिळाला पाहिजे...

  • @manojmore2100
    @manojmore2100 Месяц назад

    किसन कुसगावकर .चिंतामणी वळतीकर

  • @baluthupsundar2951
    @baluthupsundar2951 3 года назад +3

    🙏🙏

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад +1

    5लाख सरकार पारंपरिक तमाशा करण्यासाठी देतात

  • @balughodake142
    @balughodake142 Год назад +1

    मिरजगाव ला.काय. केले. हे..सांगितले नाहि. तुम्हाला. आठवतेय का

  • @santoshgawali9308
    @santoshgawali9308 2 года назад +2

    🙏🙏🌹

  • @deepaksurve3138
    @deepaksurve3138 3 года назад +2

    👍👌🙏🙏

  • @anantsirsat8530
    @anantsirsat8530 3 года назад +10

    बुवा काय बोलावं सुचत नाही आयुष्यभर तुम्ही कलेची प्रमाणीकपणे सेवा केली आमचं भाग्य आहे तूमच्या सारखा कलाकार पहायला मिळाला काय करता आताच्या हिंदी कलाकाराला नुसतं बेगडी ग्लॅमर ला आत्महत्या करतात

  • @shubhamgadhave7250
    @shubhamgadhave7250 Год назад +2

    कुठ भेटतील हे आता

  • @अर्जुनबोरुडे
    @अर्जुनबोरुडे 2 года назад +1

    फारसाधासरलमाणुसमीभटलोयाकलावंतलाकलाकारानाफार आपुलकीनेविचारपूसकरायचेआमहालापणफार आपुलकिनेविचारपुसकरायचे

  • @BHOYTE143
    @BHOYTE143 3 года назад +1

    तमाशा बघा
    तमाशा कुणाचा करू नये

  • @amolkochale5153
    @amolkochale5153 Год назад +1

    खूप छान काम करताय, मी या बाबांचा पूर्ण interview पहिला
    तमाशा आणि माझं खूप जवळचा वाटतो. माझ्या आजोबांच्या खांद्यावर बसून वेलंगवेलगल्या गावांच्या यात्रे मध्ये मी लहान असताना तमाशे पहिले, खळखळून हसलोय ...
    त्याची वाताहत होत असताना तुम्ही मी माहिती गोळा करून, त्याच्या आठवणी संकलित करताय त्या बद्दल तुमचे आभार & मनःपूर्वक सद्धीच्या

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 3 года назад +7

    एकूण तमाशा कलेचे वास्तव मांडत कला टिकली पाहिजे असे मत मांडले .