अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.. ताई मीपण सुरुवात केली आहे ११ गुरूवार करायला आणि आज मला सांगायला खूप आनंद होत आहे की, ५ व्या गुरूवारीच मला व माझ्या मिस्टरांना स्वामी कृपेने इच्छित गोष्ट मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळे हे शक्य झाले तेसुद्धा स्वामी सेवेकरी निघाले. डोळ्यांतून आपोआपच आनंदाश्रु वाहायला लागले या गोष्टीला योगायोग समजावा कि प्रत्यक्ष स्वामींचा साक्षात्कार... खरोखरच स्वामी आहेत आणि ते आपल्याला योग्य वेळी प्रचिती देतातच...श्री स्वामी समर्थ
ताई माझा अकरा वर्षाचा बाळ स्वामींच्या दारात, सोलापुरातून मला सोडून गेला, माझा माझ्या स्वामिनवर पूर्ण विश्वास होता आणि आहे. मला खात्री आहे स्वामी शेवटपर्यंत माझ्या प्रथमेश सोबत होते पण त्याला माझ्यापासून दूर घेऊन गेले. काय आहे स्वामींच्या मनात कोण जाणे? मला स्वामींनी माझा बाळ परत द्यावा माझ्या पोटी माझ्या बाळाचा पुनर्जन्म व्हावा हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Tumcha tondun swami boltat asa vatta tai aaj khup depression aal Mala mi ha tuza video bghitla kharokhar khup Chan vatla as vatl swami ch sgl Samjun sangta thank you so much tai,shree swami samartha 🙏🙏
Thank you tai Tumchya aajchya ya video mule aaj diwasbhar ashant aslela man shant zal maz.. kuthe tari vishwas dhalu lagla hota to parat drudh zala.. kharach big thanks to you.
Tai खरचं आत्महत्या करणे हा पाप आहे.ताई माझ्या मनांमध्ये अस विचार येतो पण स्वामीच नाव घेतलं की हा विचार परत येत नाही आणि आत्ता तर माझे स्वामी आई माझ्या सोबत आहेत.
स्वामी समर्थ आरती जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा भिवू नकोस मी आहे तुझं पाठीशी तुझे हे वक्तव्य देती मनास समाधान दांभिक भक्तीस केलासी तू विरोध मानस पूजा करती तू स्वीकार जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा अक्कलकोट ग्राम जणू ही वैकुंठ नगरी लाविलासी तु भक्ताला सन्मार्गी करुनी चमत्कार सत्याला देशी तू साथ गैर वागणूक असत्याने होई तुझी जळफळाट जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा मनोभावे भक्ती तुझी करतो रे स्वामीराया असो नेहमी आम्हावरी तुझी शीतल छाया हेच एक मागणे आता हे स्वामी समर्था सदा सर्वदा आम्हा तुझा सहवास घडावा जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा ताई मी ही स्वामी समर्थांची आरती लिहिले आहे
Ha video pratekane daily daily Pahava , Mee tar roj baghanar Manaje man samarthya wadel, hatun kuthachi chu honar Nahi , swamy Bhakti Wadel Shree Swami Samarth
ताई तु खुप छान माहिती सांगितलीस 👌👌 अगदी केवढही संकट येऊदे" स्वामीराया " कायम सोबत असतात माझा अगदी स्वामी पूर्ण विश्वास आहे स्वामींवरती....कायम असनारसर्वांनी विश्वास ठेवावा स्वामी समर्थाय नम:...............🙏🙏🙏🌼🌼🌼🌼☺☺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Love you dear 🤗खुप छान वाटल ऐकून प्रत्यक्ष स्वामींनी येऊन मार्गदर्शन केल अस वाटल खुप छान समजावून सांगतेस ,चालले आहेत प्रयत्न बघु स्वामींची करुपा कधी होते 😊 ।।श्री स्वामी समर्थ ।।🙏
तुम्ही इतकी छान माहिती सांगितली त्या बद्दल dhanywaad ताई 🙏 आत्म्याहत्या करण हे एकदम चुकीचं आहे..आणि ज्याला अस वाटत असेल त्यांनी हा video नक्की पहावा 🙏 एक postive energy मिळेल त्यांना..
🌹🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली🙏🌹
जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🌹❤
श्रीस्वामी समर्थ 🙏🌹
Shri Swami Samarth 💐💐
खुप छान ....श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Swami Samarth
🌺 Shri Swami Samarth 🌺
खूप chan माहिती.... I like it....... Useful फोर me........ 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Shree Swami Samarth 🌺🌺🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
Changali mahiti dila 🙏🙏🙏🙏🙏
Shree swami samrtha jay jay Sawmi Samarth
खुप छान माहिती दिली आहे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth...
खरंच स्वामी खूप साथ देतात 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.. ताई मीपण सुरुवात केली आहे ११ गुरूवार करायला आणि आज मला सांगायला खूप आनंद होत आहे की, ५ व्या गुरूवारीच मला व माझ्या मिस्टरांना स्वामी कृपेने इच्छित गोष्ट मिळाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळे हे शक्य झाले तेसुद्धा स्वामी सेवेकरी निघाले. डोळ्यांतून आपोआपच आनंदाश्रु वाहायला लागले या गोष्टीला योगायोग समजावा कि प्रत्यक्ष स्वामींचा साक्षात्कार... खरोखरच स्वामी आहेत आणि ते आपल्याला योग्य वेळी प्रचिती देतातच...श्री स्वामी समर्थ
Khup chan
मी जेव्हा निराश होते तुमचा विडिओ बघून हिम्मत येते....
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली.. श्री स्वामी समर्थ.. जय जय स्वामी समर्थ 🙂🙂🙏🙏
धन्यवाद ताई खूप छान माहीती .👍👌👌👌
Khup Chan samjvaty tai tumhi....swami kharch ahet...mla sudhha anubhav ale 😍🌎🙏shree swami samarth😍🙏
Thanks u Tai
छान माहिती दिलीत धन्यवाद धन्यवाद आभारी
हो ताई बरोबर बोललीस मला याचा अनुभव आला आहे श्री स्वामी समर्थ
Me tumche video pahun 11 guruvar kele...ani pahilyach guruvari maji iccha purn zali...
Shree Swami Samarth..
Ho tai tumhi bolya mule mla khup saport zala aahe...tumcha mule mi khup swomicha jvl aali aahe....mi maze sare dukh,sukh swomi lach sangte.te aektat pn te sagtat pn mla khup anubhav aalet 🙏Shiree swomi samrth🙏
Tumhi khup chan mahiti deta
Thanks tai 🙏🙏🙏
Khupch chan mahiti deta tai tumhi
ताई माझा अकरा वर्षाचा बाळ स्वामींच्या दारात, सोलापुरातून मला सोडून गेला, माझा माझ्या स्वामिनवर पूर्ण विश्वास होता आणि आहे. मला खात्री आहे स्वामी शेवटपर्यंत माझ्या प्रथमेश सोबत होते पण त्याला माझ्यापासून दूर घेऊन गेले. काय आहे स्वामींच्या मनात कोण जाणे? मला स्वामींनी माझा बाळ परत द्यावा माझ्या पोटी माझ्या बाळाचा पुनर्जन्म व्हावा हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
tai nakki pillu tumcha poti yenar... kahi tari vidhi likhit asel balacha swaminvr vishwas theva
Khupch Chan mahiti dilit tumhi khup Chan motivate krta tumhi tumchya ya mahiti madhun
Shree Swami samartha
Tai khup chan sangital tumhi . shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏khup chan tai
Tumcha tondun swami boltat asa vatta tai aaj khup depression aal Mala mi ha tuza video bghitla kharokhar khup Chan vatla as vatl swami ch sgl Samjun sangta thank you so much tai,shree swami samartha 🙏🙏
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली ,श्नी स्वामी समर्थ
Thank you....tai
Far chan video hota..
Shree Swami Samarth
Khup chan tai... geat ...tumchya saglya echa purn hovo...
श्री स्वामी समर्थ, ताई मला ही खूप अनुभव आले आहेत .
ताई खूप छान सांगितले माहिती वो
😭😭
ताई तू खुप छान सांगते
Khup chan vatl ardh tension kami zal tumchya ya video mule
हो ताई तुम्ही एकदम बरोबर सांगितले मला ही खूप अनुभव आलेले आहेत स्वामींचे🙏श्री स्वामी समर्थ🙏
Thank you tai
Tumchya aajchya ya video mule aaj diwasbhar ashant aslela man shant zal maz.. kuthe tari vishwas dhalu lagla hota to parat drudh zala.. kharach big thanks to you.
Tai खरचं आत्महत्या करणे हा पाप आहे.ताई माझ्या मनांमध्ये अस विचार येतो पण स्वामीच नाव घेतलं की हा विचार परत येत नाही आणि आत्ता तर माझे स्वामी आई माझ्या सोबत आहेत.
Tai shrre swami samarth🙏 🌹🌺🌹🙏
Tumcha video pahun khoop positive vatte tai
Tumchi mulgi khup cute ahe 😘
ताई मी पण खूप संकटात आहे तुम्ही बरोबर सांगत असता छान च वाटल ऐकून सेवा माझ्याकडून होईना खूप अडचणी आहेत
Tai mi nagpur chi ahe mla tumcha no. Milel ka? Bolaych ahe please🙏
Swamiji baddal
स्वामी समर्थ आरती
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा
भिवू नकोस मी आहे तुझं पाठीशी
तुझे हे वक्तव्य देती मनास समाधान
दांभिक भक्तीस केलासी तू विरोध
मानस पूजा करती तू स्वीकार
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा
अक्कलकोट ग्राम जणू ही वैकुंठ नगरी
लाविलासी तु भक्ताला सन्मार्गी
करुनी चमत्कार सत्याला देशी तू साथ
गैर वागणूक असत्याने होई तुझी जळफळाट
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा
मनोभावे भक्ती तुझी करतो रे स्वामीराया
असो नेहमी आम्हावरी तुझी शीतल छाया
हेच एक मागणे आता हे स्वामी समर्था
सदा सर्वदा आम्हा तुझा सहवास घडावा
जयदेव जयदेव जय श्री स्वामी समर्था
आरती ओवाळी भाबडा भक्त हा तुझा
ताई मी ही स्वामी समर्थांची आरती लिहिले आहे
khuuup sundar
Thank u tai, mla tujha what's app no milel ka
@@poojaslifestyle3558 thank u tai, mla tujha what's app number milel ka
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ताई आम्हाला कोर्टात केस चालू आहे पण निकाल नाही लागत वडील मुला मद्य्यें चालू आहे ही केस मला सेवा दया ताई
Tai tumche vlog bhagun mi pn ata 11 guruvar pakadle ahe ...🌹 shri swami samarth🌹
खुप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
Ha video pratekane daily daily Pahava , Mee tar roj baghanar
Manaje man samarthya wadel, hatun kuthachi chu honar Nahi , swamy Bhakti Wadel
Shree Swami Samarth
Shri Swami smartha 🙏🙏🙏🙏
खूप छान वाटलं ऐकून 👌🙏🙏
To kalash kasa mandawa Durga sapshati sathi te Dakhwa vdo though plz 🙏
ho ghatsthapnecha video yel
खर आहे हे🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ताई आमचंही नशिब नेहमीच साथ देत नाही
स्वामी माऊली आहे पाठिशी
ताई तु खुप छान माहिती सांगितलीस 👌👌 अगदी केवढही संकट येऊदे" स्वामीराया " कायम सोबत असतात माझा अगदी स्वामी पूर्ण विश्वास आहे स्वामींवरती....कायम असनारसर्वांनी विश्वास ठेवावा स्वामी समर्थाय नम:...............🙏🙏🙏🌼🌼🌼🌼☺☺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
Love you dear 🤗खुप छान वाटल ऐकून प्रत्यक्ष स्वामींनी येऊन मार्गदर्शन केल अस वाटल खुप छान समजावून सांगतेस ,चालले आहेत प्रयत्न बघु स्वामींची करुपा कधी होते 😊
।।श्री स्वामी समर्थ ।।🙏
ताई तु सांगते ना त्याच्या नंतर खूप positive energy येते...mind fresh होऊन जातो लगेच....🙏🙏🙏
Shree swami samarth 🙏🙏🙏
Right
तुमची मुलगी खूप गोड ahe
Khup chan tai👍👌🙏
Jay sadguru I need your help
ताई तु बोललीस ते सत्य आहे, श्री स्वामी समर्थ
Aplya mulansati aplyala kahi krayche asel kiva tyana kahi problem madhun baher kadhache asel tr...ashi seva asel tr tyancha 1 video nkki banv...thnk uuu❤️
अगदी खरंय
Shree sawmi samrth 🙏
धन्यवाद
Tai me atta fationly problems made ahe so thanks
श्री स्वामी समर्थ ..किती छान बोलत tai अगदी खरं खरं मस्त mala खूप आवडलं 🙏
खूप छान माहिती दिलीत 👍
Ho Tai maza visvas ahe Swami var....pan aamhala yash deya khup mehanat karat ahe Mr.gurvar pan kele 11....aankhi suru kele...
क्षी स्वामी समर्थ ताई खुप छान सांगितल
Shri swami samarth
जय जय श्री स्वामी समर्थ
ताई तुमच्याच रूपाने आज स्वामी माझ्यासोबत बोलत आहेत अस वाटल 🙏 श्री स्वामी समर्थ
बरोबर आहे ताई 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
Shree swami samarth
Tai Kay tu aaj mahiti dili khup khup mast
साईराम !!! श्री स्वामी समर्थ !!!
Tai mi magchyach guruvari mi radli swaminjaval...
Khup adhar vatto tai tuza khup depression mdhe ahe sadhhyaa😊😊
Thank u so much didi 🙏
Majya gharat dukkh daridre ahe maj sotach. Ghar kadi hoel Kashi karu svami seve please sangana
Swaminche 11guruwar dupari kele tar chaltil ka?
Tai 🙏🙏🙏tumhala aikala khup chyan watat....tumchyamule swami warachi shradha ...wadate....tumchya vishwasatun Swaminche darshan hote....khup khup Dhanyawad Tai... Shree Swami Samarth... 🙏🙏🙏
ताई खुप छान मी रोज पाहते मी पण सेवा चालू केली आहे 🙏🙏
किती छान सांगतात ताई. खरच मला खुप धीर आला तुमचा व्हिडीओ पाहुन. आता मी अश्याच कठीण परीस्थती तुन जात आहे. खरच ताई खुप धन्यवाद 🙏🏻🌹श्रीस्वामी समर्थ 🌹🙏🏻
Tai 11 mai jap kasa karicha please vedio banva
Kharch....manatl sangte Tai.....maharajani tumhala mazya sathi pathvl aahe....😥😥......tumcha rojcha video.... motivational asto......😊😊👌👌👌👌
Pooja tai thanks for motivation 🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान
Aani tai parva mazya swapnat swami photo madhun hasat hote ani te fakt malach disal 🙏
Khup chan tai !! Shree swami samarth !!
तुम्ही इतकी छान माहिती सांगितली त्या बद्दल dhanywaad ताई 🙏 आत्म्याहत्या करण हे एकदम चुकीचं आहे..आणि ज्याला अस वाटत असेल त्यांनी हा video नक्की पहावा 🙏 एक postive energy मिळेल त्यांना..
खुप छान सांगितलं ताई..... 🙏🏻
Kharrch khupch chan mahiti delis tai...mazi atachi situation tashich ahe..ani mla khup divas vatat hoty ki swami chi seva kashi kravi mnje nitya seva ..kashi kravi? Tyat ky krave lagty te sagli mahiti mla tuzyakadun milali..thank you...tuza channel madhye mla khup mahiti milali..
Tai mpsc made prayant karte pn yash kadi bhetel as vatatay...Kharch kasht karte pn yash dene swaminchya hatat aahe.Kharch swami pathishi aahe...🙏🙏🙏
Swami mala kharch yash dya mi Pramanik pane prayant karte mala yash dya...🙏🙏🙏
Rojchi seva sanga swamin baddal karun dakhava plz request.
nakkich
@@poojaslifestyle3558 ok apeksha aahe lvkr seva yeil mhanun
श्री स्वामी समर्थ....ताई खूप छान सांगितल तू...positivity आली...खूप thanx