@@alpeshmoree dear cold start is when you start car first time in morning.. it goes to 1200 rpm then in some time stables at 800 rpm,, this car must be warmup already so it was stable at 1000.. drive safe
बंधु आता बी एस 6 वाहनांमध्ये गाडी सुरू केल्यानंतर आर पी एम 1300 ते 1400 ला जाते हे ऑटोमॅटीक होते कारण गाडीचे तापमान नियमित करण्यासाठी तशी व्यवस्था कंपनीने ईसीयु मध्ये केलेली आहे काही मिनिटांत काटा नॉर्मल स्थितीत येतो.
आरपीएम मीटर चा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे आरपीएम २ पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर आरपीएम २ पेक्षा जास्त झाला तर गीअर बदली करावा लागेल. म्हणजे २ गीअर वर गाडी असताना जर तुम्ही एक्सलेटर ने स्पीड वाढवला तर गाडी तिसऱ्या गीअर वर टाकावा लागतो. तसेच ३ ऱ्या गीअर वर गाडी असताना जर आरपीएम २ पेक्षा जास्त झाला तर ४ थ्या गीअर वर गाडी टाकावी लागेल. अन्यथा इंजिन चा आयुष्य कमी होईल. यावर माहिती द्या.
Rpm meter ची वायर उंदराने कापली असेल तर वायर जोडायच सोडून डायरेक्ट ecu मधे fault चेक करावा का.. पेहले खुद ज्ञान सिखो बाद में दुसरों को सिखाओ ECU problem😂😂😂
लोकांना मोठा प्रॉब्लेम असू शकतो हे सांगितलं तर लोक त्यावर पटकन काम करतात. मुळातच छोटा प्रॉब्लेम सांगितला तर त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. या मागे हेतू एवढाच आहे की लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. माझा प्रत्येक व्हिडिओ मी माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून बनवतो, त्या मुळे निश्चिंत रहा, आणि चॅनल ला subscribe करा. धन्यवाद 🙂
खूप उपयोगी माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर
खूप छान माहिती
It's called Cold start 1200rpm to 800 rpm in 20 seconds.. ,and maintain 1500 rpm with max speed for better avrage.. 😊
but in this car the max rpm is showing 1000rpm does it varies from car to car
@@alpeshmoree dear cold start is when you start car first time in morning.. it goes to 1200 rpm then in some time stables at 800 rpm,, this car must be warmup already so it was stable at 1000.. drive safe
@@alpeshmoree It is RPM multiplier 1000/- ok.. its not limit, see the meter.. you can go up to 6000 rpm
Very nice
Thanks
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद
जबरदस्त मस्त उत्तम उदाहरण दिल आहे
thanks 👍 good advice .....subscribed kele
Injector or throttle body issue asu shakto!! Direct kuthe ECU
बंधु आता बी एस 6 वाहनांमध्ये गाडी सुरू केल्यानंतर आर पी एम 1300 ते 1400 ला जाते हे ऑटोमॅटीक होते कारण गाडीचे तापमान नियमित करण्यासाठी तशी व्यवस्था कंपनीने ईसीयु मध्ये केलेली आहे काही मिनिटांत काटा नॉर्मल स्थितीत येतो.
होय. तो तसा आला पाहिजे 1 च्या आसपास
छान माहिती
❤❤ Nice information ❤❤
खुप छान माहिती आहे.
🙏
महत्वाचे मार्गदर्शन
Thanks
😮त्रास चाराने चा अन खर्च बाराने चा काढतात सर्व्हीस सेंटर ला😢
आरपीएम मीटर चा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे आरपीएम २ पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर आरपीएम २ पेक्षा जास्त झाला तर गीअर बदली करावा लागेल. म्हणजे २ गीअर वर गाडी असताना जर तुम्ही एक्सलेटर ने स्पीड वाढवला तर गाडी तिसऱ्या गीअर वर टाकावा लागतो. तसेच ३ ऱ्या गीअर वर गाडी असताना जर आरपीएम २ पेक्षा जास्त झाला तर ४ थ्या गीअर वर गाडी टाकावी लागेल. अन्यथा इंजिन चा आयुष्य कमी होईल. यावर माहिती द्या.
सेकंड हॅण्ड गाडी घेताना हे चेक केल्यास फायदेशीर ठरेल.
Keep it up vro
उत्तम माहीती
धन्यवाद भाऊ 🙏
👌👌
गाडीला एक्सीलेटर दिल्यानंतर वरती जाऊन खाली आलं पाहिजे का फक्त इग्निशन ऑन केल्यानंतर वर जाऊन खाली आला पाहिजे काटा कृपया सांगावे
Ignition on केल्यावर accelerator न देता तो वर जाऊन खाली आला पाहिजे
Gadi left site pulling problem
Rpm digital asel tr
Ya sir na address patva tumcha ....samsya dur hotil.
भाऊ Wagonr VXI Varient ला तर, RPM मीटर रच नाही आहे, तर तेच कसं माहिती करायेच, की RPM १ च्या वर जाऊन खाली आला आहे की नाही....
Rpm meter ची वायर उंदराने कापली असेल तर वायर जोडायच सोडून डायरेक्ट ecu मधे fault चेक करावा का.. पेहले खुद ज्ञान सिखो बाद में दुसरों को सिखाओ ECU problem😂😂😂
लोकांना मोठा प्रॉब्लेम असू शकतो हे सांगितलं तर लोक त्यावर पटकन काम करतात. मुळातच छोटा प्रॉब्लेम सांगितला तर त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
या मागे हेतू एवढाच आहे की लोकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये.
माझा प्रत्येक व्हिडिओ मी माझ्या अनुभवातून आणि अभ्यासातून बनवतो, त्या मुळे निश्चिंत रहा, आणि चॅनल ला subscribe करा. धन्यवाद 🙂
@@kiranabhyankar4095 ecu सह आणखी इतर काही प्रॉब्लेम पण असू शकतात अस म्हणू शकता.. बाकी तुमच्या म्हणण्याचा उद्देश समजला आम्हाला 👍👍
😂😂😂😂
काय international लेवल ची माहिती दिलीये राव 😅
2000 RPM च्या आत मध्ये चांगले मायलेज मिळते👍
Jagat Kuthehi ja.....Fakt company chya service centre la jau naka😂😂
Throttle body clean Kara
ज्यांच्या गाडीला rpm मीटर नाही त्यांनी काय करायचं
Rpm meter ver jaaun zero var yet asel tar
Use तर सांगितलच नाही 😂😂😂
Pharmacy sodun he kay kartoy bhawa tu guess me who I am 😂😂😂
Indian Engineers ani pharmacist he 2 professions sodun baki sagla chhan Karu shaktat hech prove karaycha hota re!
Channel la nakki subscribe kar 😊🙏
Ohh😂😂😂 but have you guess my name😊 mr. Sharangdhar pharma
@@swapy450 Swapnil Shere?
@@kiranabhyankar4095निगेटिव्ह माणसांचा विचार करू नको तू जे करतोयस ते वर फोकस कर जाळणारे जळतच रहुदेत 😂
Abhi sampurn mahiti ghe ani mg video banv bhau😂😂😂😂
Rpm metre शक्यतो 1500 to 2000 rpm ठेवल्यास average चांगले मिळते.... विनाकारण rpm वाढवू नयेत...
माहीत आहे
It's called Cold start 1200rpm to 800 rpm in 20 seconds.. ,and maintain 1500 rpm with max speed for better avrage.. 😊