Sharad Pawar गटात किती आमदार आहेत? कोणत्या कारणांमुळं पवारांसोबत थांबलेत ? Who is With Sharad Pawar?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 562

  • @swapnilvharamble1174
    @swapnilvharamble1174 Год назад +263

    माझी बोलभिडू एक विनंती आहे की तुम्ही प्रत्येकी जिल्ह्यामधे कोणती विकासकामे झाली पाहिजेत ह्यावर व्हिडिओ बनवा.👍

  • @sanjayghodake8007
    @sanjayghodake8007 Год назад +32

    शरद पवार आणि अजित पवार यांनी ठरवून केलेली ही खेळी आहे त्यांना दोन्ही गटाच्या मिळून जास्तीत जास्त जागा निवडून आणायचे आहे त अजित पवारला ईडीच्या कार्यालयापासून वाचायचे आहे आणि सत्तेची ही चव चाखायची शेवटी चुलते पुतणे 100% एकच आहे त

  • @Pratiknalawade123
    @Pratiknalawade123 Год назад +56

    आर. आर. पाटील साहेब, तुम्ही असता तर महाराष्ट्र खूप पुढे असता, तुमची आठवण सदैव आहे..❤😢😊

  • @subhashkapoor9061
    @subhashkapoor9061 Год назад +20

    अतिशय चांगले आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अचूक विश्लेषण

  • @सुर्यरावसुर्यराव

    प्राजक्त तनपुरे फक्त जयंत पाटील यांच्यामुळेच शरद पवार यांच्यासोबत आहेत असे नाही.तनपुरे कुटुंब सदैव पवारसाहेबांसोबत आहेत.

  • @rahulbohrapi1629
    @rahulbohrapi1629 Год назад +51

    मंत्री पदा साठी हे लोक काहीही करेल......
    लोकांनी जास्त लक्ष देऊ नये

  • @vpatil7993
    @vpatil7993 Год назад +72

    काय Loyalty ला किंमत आहे की नाही या राजकारणात पहिल्यांदा शिंदे आणि आता हे
    अस सोडून न्हाई चालत, ज्या माणसाने एवढी पद त्याला सोडून जाणं काय बरं नव्हे

    • @pronagpur4762
      @pronagpur4762 Год назад

      Konti loyalti bhau, ekta manus kahi party naste bhau, sharad adun bastoy, baki amdaar la kai watate te karav, lokshahi sagli kde ahe

    • @vpatil7993
      @vpatil7993 Год назад +2

      @@pronagpur4762 अरे मग एवढचं असतयं तर अपक्ष उभारायचं निवडणुकीला, त्यांच्याच पक्षातून उभारायच आणि नंतर निवडून आल्यावर गद्दारी आणि कारण काय लोकशाही

    • @pronagpur4762
      @pronagpur4762 Год назад

      Paksh kunya eka vyakti cha nasto re dada... Paksh ata ajit dada kade ahe, lokshahi ahe...jikde jast manas tikde paksh

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Год назад +24

    साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे आख्खा 👑

  • @sachindoke2446
    @sachindoke2446 Год назад +14

    तूम्हारे हर वार का पलटवार हू मै....... यू ही नही कहलाता, "शरद पवार" हू मै ❤😊

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे

    • @अर्जुनबोरुडे
      @अर्जुनबोरुडे Год назад

      दुसर्यावरवारकरताकरतास्वतःवरकधीवारझालाहेचसमजलनाही

  • @Advcate1
    @Advcate1 Год назад +6

    जबरदस्त महिती मिळवली आहे हे मोठी न्यूज चॅनल दाखवणार नाही धन्यवाद पण आपण जुन्नर मधील आमदार अतुल बेनके यांची माहिती सांगितली नाही

  • @sumrudhzingade1366
    @sumrudhzingade1366 Год назад +30

    ही चर्चा फक्त काही दिवसच चालेल परत सर्व लोक हे विसरून जाणार.... लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत मते आपल्या मर्जीप्रमाणे देतील....

    • @TheVkrant
      @TheVkrant Год назад

      Kon nai visarnar... Election madhe kamalichi g nd marnar

  • @mayurgarkal8538
    @mayurgarkal8538 Год назад +155

    याचा अर्थ प्रत्येक जन एकमेकांसोबत स्वार्थासाठी जोडलेला आहे🙋‍♂️🙌

  • @sandipdalavi5012
    @sandipdalavi5012 Год назад +12

    खूप छान माहिती दिलीत...

  • @mukunddhole9129
    @mukunddhole9129 Год назад +2

    अतिशय उत्तम संयुक्तिक विश्लेषण

  • @sagarpatil7523
    @sagarpatil7523 Год назад +23

    माझी पवार साहेबांना एकच विनंती आहे. तुम्ही स्वतः 288 जागेवरती उमेदवार उभे करा व स्वतःच् मुख्यमंत्री पदाचे उमेदवार व्हा. ही विनंती.

    • @arunbhagwat366
      @arunbhagwat366 Год назад

      😂

    • @nileshm1051
      @nileshm1051 Год назад +1

      त्यांनाच सर्व जागेवर उभे रहावे लागेल 😜

    • @dineshbalasara5733
      @dineshbalasara5733 Год назад

      Good jock

    • @niljadhav77
      @niljadhav77 Год назад

      Yes कदाचित आत्ता सहानुभूती मुळे दोघात सरकार येईल.. शिवसेना राष्ट्रवादी

    • @amodpandey8038
      @amodpandey8038 27 дней назад

      😂😂😂

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Год назад +3

    खूप छान माहिती दिली आहे आहे तिने सर्व राहणार आहे

  • @prashantbhavake9941
    @prashantbhavake9941 Год назад

    अत्यंत सुंदर, अभ्यासू आणि निर्भीड वार्तांकन

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 Год назад +68

    ❤😂 I really love Mr PM Narendra Modi ji 😂❤ But now I hate BJP because instead of taking actions on corrupted people, BJP are accepting them!😢❤ When ED start action, person joins BJP and action stop!😢❤

    • @mukunddhole9129
      @mukunddhole9129 Год назад +4

      Try to understand the strategies for 2024 loksabha election . We can not afford to give the power of nation to congress and other local factions... BJP will never compromise with own principles... They will make others to change their ideologies to accept BJP ideologies.. Remember what happened with Mehbuba Mufti

    • @PuzzleBits
      @PuzzleBits Год назад +10

      @@mukunddhole9129 Deshache bhal pahije tar BJP la vote karu nak

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +1

      ​@@PuzzleBitsबीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 Год назад +1

      @Nilesh Kale तुला कोण खिजगणतीत घेते BJP मध्ये

    • @nileshkale8587
      @nileshkale8587 Год назад +3

      @@biostatistics5762 bro, boond boond se Sagar banata hai aur ek chingari pure jangal ko, corruption ko jala deti hai. Jani, Hamase BJP hai, hum BJP se nahi! 👍 Please reply 🙏❤

  • @mahadevmane9206
    @mahadevmane9206 Год назад +5

    Thanks for sharing such a details

  • @diliprite2212
    @diliprite2212 Год назад +2

    Aankhi Amdar ye
    Nar aahet Jay Maharashtra ❤❤❤

  • @SUNIL.oll.social
    @SUNIL.oll.social Год назад +28

    कारण त्यांना माहित आहे की
    बाप तो बापच असतो
    हे उडण टप्पु कसे आपटतात ते कळेल
    निवडणूक झाल्या वर

    • @sampatlallunawat2316
      @sampatlallunawat2316 Год назад +1

      अजोबा व नातु मधला तो बाप

    • @SUNIL.oll.social
      @SUNIL.oll.social Год назад

      @@sampatlallunawat2316 हर बाप का एक बाप होता हे
      aur उसे हम दादाजी केहते हे
      अजित पवार मूत्र विसर्जन करावे आपल्या भक्ताच्या तोंडावर

    • @somnathkadam9150
      @somnathkadam9150 Год назад

      Balhatta

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj Год назад +1

    किती गोड दिसतेस तु...😊😊😊😊सो beautiful 💯🍫🍫🍫🍫🍫🍫😘😘😘😘😘 खूप खूप आवडतेस तू मला ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊😊😊😊

  • @sushantgosavi22
    @sushantgosavi22 Год назад +42

    मी BJP ला मत दील होत. मी माझी चुक कबूल करतो. परत असल्या हलकट पार्टी ला चुकून ही मतदान करनार नाही. आता मतदान फक्त देशासाठी माणसासाथी नाही म्हनजे नाही.

    • @sureshthopate6303
      @sureshthopate6303 Год назад +4

      mag konala denar mat,asa konta paksh aahe jo vihswas thevnya sarkha aapnas vatato.

    • @akshaypawar6146
      @akshaypawar6146 Год назад +5

      Tu mat dil mg 2019 la ka bjp ch sarkar nhi aal yacha v4 kr dada 🙏bjp ha sangharshatun vr alela paksh ahe 🙏

    • @dr.sureshkhiste6417
      @dr.sureshkhiste6417 Год назад

      बीजेपी हा पक्ष फोडाफोडी तून निर्माण झालेला पक्ष आहे सत्तेसाठी काहीपण करण्याची त्यांची तयारी आहे

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +5

      बीजेपी और मोदीजी को हमने चुना है बिलकुल सही चुना है बाकायदा व्होट करके चुना है अच्छा काम कर रहे है अगली बार भी उन्हे ही जिताएंगे

  • @shrikantdeodikar4373
    @shrikantdeodikar4373 Год назад +16

    Wonderful Analysis 👍

    • @krushna_mantre_007
      @krushna_mantre_007 9 месяцев назад

      कककककःअःकककक ककाय चफक्क कककककककैकककक काकडीची ख कंदरथकंचक😂

  • @rashantgawaii176
    @rashantgawaii176 Год назад +3

    best information and analysis

  • @Raju-yd9iz
    @Raju-yd9iz Год назад +2

    महाराष्ट्रचा प्रत्येक जिल्हासाठी development cha कोणत्या गोष्टी पाहिजेत, या topic वर video series बनवा.
    Specially Marathwada sathi kahi tar banava. ही विनंती

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 Год назад +5

    Nice Information

  • @BasweshwarZorisachHee
    @BasweshwarZorisachHee Год назад +27

    🙏🙏 *" हे सत्ताधारी च्या दादागिरी वर अवलंबुन आहे "*

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 Год назад +13

    असेच अजितदादा बरोबर गेलेल्या आमदारांचे पण विस्लेशन दिले तर तुम्ही दुटप्पी नाही आहे समजून येईल

  • @arjunchavan1365
    @arjunchavan1365 5 месяцев назад +1

    विश्लेषण छान केलंय पण अजितदादांच्या बरोबर गेलेले आमदार कोणत्या कारणांमुळे शरद पवार साहेबांना सोडून गेले हे पण अचूक पणे सांगा.....

  • @hey-supply
    @hey-supply Год назад +3

    योग्य विश्लेषण

  • @DadaSahab4556
    @DadaSahab4556 Год назад +3

    Good work and best knowledge

  • @stockmarket5435
    @stockmarket5435 Год назад +39

    please make video on required developments in each taluka , and who is actioning it and who is not

    • @namdeokumbalpuri5998
      @namdeokumbalpuri5998 Год назад +1

      Excellent demonstration.

    • @ashrubayadav6027
      @ashrubayadav6027 Год назад +1

      ​@@namdeokumbalpuri5998😊😊😊

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 Год назад +1

      Tumhi hya politics news pahan soda apoaap he lok development chya news chalvtil

    • @jaimahakal4924
      @jaimahakal4924 Год назад

      Shevati trpviews cha khel ah sagala alnach murkh ahot

    • @ankushkamble1
      @ankushkamble1 Год назад

      Bol bhidu dusrya divshi band hoil asa video banavlya var 😂😂

  • @narayangarud298
    @narayangarud298 Год назад

    अप्रतिम विश्लेषण ताई. पण एखादा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तयार करा की.

  • @rushikeshshelke9877
    @rushikeshshelke9877 Год назад +31

    साहेबांची राष्ट्रवादी पुन्हा उसळी मारणार...💯👑

    • @umang3852
      @umang3852 Год назад +2

      Kadhi..an kashala ? Aata fakkkat congress...1

    • @umesh5469
      @umesh5469 Год назад

      😂😂

  • @mrss8150
    @mrss8150 Год назад +29

    शरद पवारांच्या पार्टीचा झालेला बट्याबोळ पाहून भारी वाटतं
    वसंतदादा... तुम्हाला फार फार त्रास दिला या माणसाने

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 Год назад +7

      फडण्या णे तेच केलंय

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 Год назад +2

      *अजित पवारांनी उपमुखयमंत्री आणि अर्थमंत्री पदाचा राजीनामा देऊन पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा मी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून अख्ख्या महाराष्ट्रासमोर भ्रष्ट दादाची पोलखोल करणार - संजय राऊत साहेब*
      !! पहाटे तथाकथित शपथविधी घेऊन भ्रष्ट दादाला जेल मध्ये जाण्यास वाचविणारे पवार साहेब आणि मीच होय हे भ्रष्ट मुतणाऱ्यानी विसरू नये !!

    • @RajDamisal
      @RajDamisal Год назад

      पिकलेली आहे तू पट

    • @anil.g.chavhansir2115
      @anil.g.chavhansir2115 Год назад +3

      शालिनीताई पाटील यांनी पवार साहेबांबद्दल केलेले वक्तव्य पाहिले तर असे वाटत नाही

    • @maskeaditya8931
      @maskeaditya8931 Год назад

      पवारांनी खंजीर खुपसला म्हणणारे बेशुध्द होतील असे सत्य !
      --------------------
      1978 साली 4 चे बहुमत असणारे वसंतदादा यांच्या नेतृत्वाखालील काॅंग्रेस एस व काॅंग्रेस आय चे संयुक्त सरकार सुरुवाती पासून अस्थिर होते. काॅंग्रेस आयचे उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे अत्यंत आक्रमकपणे यशवंतराव, वसंतदादा आणि शरद पवार यांचेवर मंत्रीमंडळात राहून टिका करीत होते. ही टिका थांबवण्यासाठी शरद पवार एक गट तयार करुन वसंतदादावर दबाव आणू लागले. वसंतदादा दोन्ही गटाला सांभाळत सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत होते. जनता पार्टी (99 आमदार)ने अस्थिरतेचा फायदा उठवत अविश्वास प्रस्ताव आणला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात शरद पवारांनी वसंतदादांना पाठिंबा दिला. पण अंतर्गत कुरबुरी थांबत नव्हत्या. तेव्हा काॅंग्रेस एस म्हणा की रेड्डी चव्हाण काॅंग्रेस म्हणा या पक्षाच्या (वसंतदादा व शरद पवार या पक्षाचे होते) वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील काॅंग्रेस आय सोबतची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. वसंतदादांनी हा निर्णय बदलावा म्हणून प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा 18 जुलै 1978 रोजी अपेक्षित होता. काॅंग्रेस एस च्या वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील युती संपुष्टात आणतांना जनता पार्टीच्या सहकार्याने सरकार स्थापन केले जाणार नाही असाही ठराव केला होता आणि याच ठरावामुळे शरद पवारांनी काॅंग्रेस एसचा त्याग करुन 38 सदस्याचा समाजवादी काॅंग्रेस नांवाने वेगळा गट तयार केला. समाजवादी काॅंग्रेस, जनता पार्टी व शेकापने नेते पदी शरद पवारांची निवड केली. 18 जुलैला शरद पवारांनी सत्ता स्थापनेचा दावा केला व राज्यपालांनी तो मान्य केला ! त्यावेळी राज्यपाल सादिक असावेत जे काॅंग्रेस नियुक्त होते. असा हा घटनाक्रम आहे आणि यात खंजीर कुठून आला ते शोधून सांगा !! आणखी एक. शरद पवारांनी खंजीर खुपसला हे नेरेटिव ठाकरे, मुंडे, महाजन यांनी सेट केले आणि 1999 नंतर काॅंग्रेसच्या नव्या पिढीने उचलले.

  • @milindsagari1875
    @milindsagari1875 Год назад +4

    Good research

  • @sunitasalve9557
    @sunitasalve9557 Год назад +3

    खुप छान माहीती दिली

  • @motiramumarkar3600
    @motiramumarkar3600 Год назад +1

    Very good and correct analysis

  • @tayyabmaneri-patil6326
    @tayyabmaneri-patil6326 Год назад +22

    ना पद बडा ना कद बडा, जिसका काम बडा वही बडा- शरदचंद्रजी पवार साहेब

    • @SubhashSwami-pq2xc
      @SubhashSwami-pq2xc Год назад

      Kam bada

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे

  • @uday1616
    @uday1616 Год назад +3

    Good analysis

  • @Narendra-y1t
    @Narendra-y1t Год назад +2

    जयंत पाटील जितेंद्र awhaad रोहित पवार अमोल कोल्हे 🤣🤣🤣🤣🤣 He Badave सुप्रिया च Rashtrwadi पक्ष बुडवतील 🤣🤣🤣🤣🤣 लिहून ठेवा फक्त sharad off होऊ द्या जास् बळासाहेब नंतर udhhav सेना संपली त ss

  • @pramodshingre9930
    @pramodshingre9930 Год назад +2

    वस्तुस्थिती हीच आहे की कोणालाच जनतेची फिकीरच नाही. आपण कोणासोबत राहीलो तर नक्कीच तिकीट मिळेल व निवडून येण्यास कठीण जाणार नाही याचा विचार करतात.
    आपल्याकडे फार काही पर्यायच नाही.
    असो, आगे आगे देखीये होता है क्या.

  • @kalpanarase7521
    @kalpanarase7521 Год назад +11

    Pawar saheb ❤

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 Год назад +3

    जर हे बंड खरोखरच अजीत पवार यांच असेल तर मात्र या सर्वांच काही खरं नाही हे नक्की.

  • @Knowledge-Vishwa
    @Knowledge-Vishwa Год назад +2

    Good analysis 🧐

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 Год назад +2

    छान सादरीकरण

  • @kundlikkamthe180
    @kundlikkamthe180 Год назад +4

    असाच एक कार्यक्रम अजितदादा यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांच्या वर बनवा

  • @dnyaneshbarsalepatil.3764
    @dnyaneshbarsalepatil.3764 Год назад +1

    Great research...🎉

  • @kisandhondiramjadhav.
    @kisandhondiramjadhav. Год назад +1

    शरद पवारांनी स्वार्थासाठी वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, सोनिया गांधी, सातारा जिल्हा मधील महत्त्वाचे पुढारी या सर्वाचे खच्चीकरण केले.मग अशांची साथ देणं म्हणजे कृतघ्नपणा तेव्हा आता ते एकटे राहतील.
    .

    • @maskeaditya8931
      @maskeaditya8931 Год назад

      पवारांनी खंजीर खुपसला म्हणणारे बेशुध्द होतील असे सत्य !
      --------------------
      1978 साली 4 चे बहुमत असणारे वसंतदादा यांच्या नेतृत्वाखालील काॅंग्रेस एस व काॅंग्रेस आय चे संयुक्त सरकार सुरुवाती पासून अस्थिर होते. काॅंग्रेस आयचे उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे अत्यंत आक्रमकपणे यशवंतराव, वसंतदादा आणि शरद पवार यांचेवर मंत्रीमंडळात राहून टिका करीत होते. ही टिका थांबवण्यासाठी शरद पवार एक गट तयार करुन वसंतदादावर दबाव आणू लागले. वसंतदादा दोन्ही गटाला सांभाळत सरकार चालविण्याचा प्रयत्न करीत होते. जनता पार्टी (99 आमदार)ने अस्थिरतेचा फायदा उठवत अविश्वास प्रस्ताव आणला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात शरद पवारांनी वसंतदादांना पाठिंबा दिला. पण अंतर्गत कुरबुरी थांबत नव्हत्या. तेव्हा काॅंग्रेस एस म्हणा की रेड्डी चव्हाण काॅंग्रेस म्हणा या पक्षाच्या (वसंतदादा व शरद पवार या पक्षाचे होते) वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील काॅंग्रेस आय सोबतची युती संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. वसंतदादांनी हा निर्णय बदलावा म्हणून प्रयत्न केले पण त्याला यश आले नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा 18 जुलै 1978 रोजी अपेक्षित होता. काॅंग्रेस एस च्या वर्किंग कमेटीने महाराष्ट्रातील युती संपुष्टात आणतांना जनता पार्टीच्या सहकार्याने सरकार स्थापन केले जाणार नाही असाही ठराव केला होता आणि याच ठरावामुळे शरद पवारांनी काॅंग्रेस एसचा त्याग करुन 38 सदस्याचा समाजवादी काॅंग्रेस नांवाने वेगळा गट तयार केला. समाजवादी काॅंग्रेस, जनता पार्टी व शेकापने नेते पदी शरद पवारांची निवड केली. 18 जुलैला शरद पवारांनी सत्ता स्थापनेचा दावा केला व राज्यपालांनी तो मान्य केला ! त्यावेळी राज्यपाल सादिक असावेत जे काॅंग्रेस नियुक्त होते. असा हा घटनाक्रम आहे आणि यात खंजीर कुठून आला ते शोधून सांगा !! आणखी एक. शरद पवारांनी खंजीर खुपसला हे नेरेटिव ठाकरे, मुंडे, महाजन यांनी सेट केले आणि 1999 नंतर काॅंग्रेसच्या नव्या पिढीने उचलले.

  • @handmadeinstrument4660
    @handmadeinstrument4660 Год назад +1

    Very good analesis

  • @Analysis565
    @Analysis565 Год назад +2

    बोल भिडू तुम्ही तुमच्या टीम प्रत्येक शहरांत जसे कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सातारा, अमरावती वर्धा, जळगांव, यवतमाळ इकडे पाठवा आणि तिथल्या जनतेच्या प्रतिक्रिया आणि चाललेले राजकारण या वर एक interview घेत जावा आणि दाखवा.. काय म्हणती जनता ते तरी बघु 🙃

  • @ajayrawale7890
    @ajayrawale7890 Год назад

    Khup chan mahiti

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Год назад +22

    साहेब गो पुन्हा तुमचा राष्ट्रवादी गट काँग्रेसमध्ये मिसळा

  • @msscollegedepartmentofbota8676
    @msscollegedepartmentofbota8676 Год назад +25

    पवार साहेब आमदार तयार करतात ❤❤

    • @aadityasalodkar5180
      @aadityasalodkar5180 Год назад

      😂😂😂amhi vote nhi kru nota dabu

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      शरद पवार नीच घाणेरडाआणि विश्वासघातकी माणूस आहे

    • @somnathkadam9150
      @somnathkadam9150 Год назад +1

      Prtibha aajji mhatarya zalyat aata aani aajari pn aahet

    • @kkumar16
      @kkumar16 Год назад

      दुसऱ्या पक्षाचे नेते फोडून 😅

    • @ayush_d17
      @ayush_d17 Год назад

      @@somnathkadam9150 😂😂smjha but thoda late samjha 😂

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Год назад +1

    देश पातळीवर सरकार विरोधी मतांची
    टक्केवारी 68 टक्के आहे. एकास एक लढत देऊन इंडिया आघाडी जिंकणार🎉

  • @spstatuscreation5834
    @spstatuscreation5834 Год назад +6

    सांगली जिल्ह्यातील सगळे राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांबरोबर आहेत याच कारण काय

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे

    • @akashchavan5473
      @akashchavan5473 Год назад +1

      कारण एकच जयंत पाटील

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj Год назад +24

    हे बंड नाही आहे ...शरद पवारांनीच अजित पवार यांना लावलं आहे 💯

  • @pravinshinde788
    @pravinshinde788 Год назад

    best analysis 👆

  • @sharadmandlik6317
    @sharadmandlik6317 Год назад +3

    सिंदखेड राजा चे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचं नाव घ्यायचं राहिलं ते पण पवार साहेबां सोबत आहेत

  • @benoted725
    @benoted725 Год назад +7

    बरं आता अजितदादा बरोबर आमदार का गेले याचं असचं विश्लेषण करा

    • @akshay._762
      @akshay._762 Год назад

      Money

    • @maskeaditya8931
      @maskeaditya8931 Год назад +1

      @@akshay._762 फक्त money साठी गेले अस म्हणणं चुकीचं ठरेल ED CBI INCOMETAX चौकश्या बऱ्याच गोष्टी आहेत.

  • @santosh0867
    @santosh0867 Год назад +2

    अतुल बेनके (जुन्नर विधानसभा) कुठे गेले?

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh Год назад +3

    नाव शरद पवार साहेब मराठा नेते पण श्रत्रपती संभाजी नगर मी महणार नाही कारण मला मुस्लिम समाज ची मत पाहिजे कारण मी समाजा विरोधात पहीले काम केले तरी मला या आडाणी समाजा ने जाणता राजा संबोधलेकारण मी नामांतराला पहिला पाठिंबा दिला

    • @op-qu2vk
      @op-qu2vk Год назад +1

      Are c shard pawar asanla pan navt te ibn valyni mafi magitli patat Chukchi batmi dili manun

    • @SadhanadKadam-ft5dh
      @SadhanadKadam-ft5dh Год назад

      @@op-qu2vk तरी पण एखादं कार्य सांगा समाज हिता साठी मी पुर्ण त्याचा मागे राहिल

  • @sunrise5133
    @sunrise5133 Год назад +1

    राजेंद्र शिंगणे राहिले ना ताई तुम्हाला विडिओ बनवायची लय घाई

  • @arjunwalekar1001
    @arjunwalekar1001 Год назад

    कोणी कुठेही जावा पण तुम्ही ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आला त्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या नंतर स्वतःच्या ताकदीवर अपक्ष निवडून या आणि कुठं ही बोंबलत जावा कुणीही विचारणार नाही

  • @LegalRights88
    @LegalRights88 Год назад +5

    यातुन एकच समजल स्वार्थ...

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Год назад +1

    साहेबांना. आणखी. मोठी. साथ. मिळेल. कारण घर. सोडलं. तर. बाहेरचे. किती दिवस. आता देणार. म्हणून. आपल. घर. ते. आपल. असतं. कारण. बाप. तो. बाप. असतो. तोच. लेकरांना. सभाळून घेतो

  • @hemantpawar8911
    @hemantpawar8911 Год назад

    पवार.साहेब. हे.परवा.फार.खतरनाक आहे.हे.लक्षात .ठेवा..जे..पक्ष.सोडून.गेलेत...ते.निवडणूक.येऊ.शकत.नाहीत

  • @vishalyanpure6527
    @vishalyanpure6527 Год назад +4

    ५ चे ५५ केले आहेत १५ चे किती करतील अंदाज पण लावु नका चांगले चांगले घरी बसवले आहेत यांनी

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +1

      कारण शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे

  • @akashpawar3581
    @akashpawar3581 Год назад +6

    पुणे पदवीधर आमदार अरुण लाड यांचा सुद्धा उल्लेख करावा

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 Год назад +1

    मोनाली मॅडम आपला अभ्यास खूप कमी आहे.?
    विदर्भात राष्ट्रवादीचा एकमेव आमदार नाही विदर्भात राष्ट्रवादीची जवळपास सात आमदार 06 आहेत.
    राजू नवघरे नी बंड केले नाही त्यांना स्वतः जयप्रकाश दांडेगावकर यांनी तिकीट देले.
    सुमन ताई पाटील यांचा कोणता ही राजकीय स्वार्थ नाही. .

  • @balammujawar415
    @balammujawar415 Год назад +2

    Brobr aahe👍👍👌👌💯🙏

  • @omkark2530
    @omkark2530 Год назад +4

    पलकी शर्मा-उपाध्याय सारखे मराठमोळी,महाराष्ट्रयीनन पोशाखात,"टिकली" लावून नाही मराठी बातम्या कोणी असेल तर बघा,ही विनंती

  • @tayyabmaneri-patil6326
    @tayyabmaneri-patil6326 Год назад +1

    आणखी आमदार वाढतील, मध्यावतीच खेळ सुरू होईल ह्या सर्व राजकिय खेळी आहेत हे खेळ पाहुन व ऐकुन मतदार वैतागला आहे, सर्वसामान्य जनता, नौकर शेतकरी यांच्या बाबत काहीच नाही

  • @amoldeshmukh7706
    @amoldeshmukh7706 Год назад +1

    ❤❤ adaraniya sahebancha Govindrao Pawar ❤

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 Год назад +1

    ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कौशिकी ह्यांच्य वर् व्हिडिओ बनवा

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 Месяц назад

    मित्रानो महाविकास आघाडीचे कोणत्याही पक्षाचे आमदार जास्त येवोत,आपण सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे.... लोकसभेप्रणाने आपला पक्ष महविकास आघाडी आणि महाराष्ट्र आणि विकास
    महात्वाच आहे

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s Год назад +2

    Power is pawar

  • @maheshohal5939
    @maheshohal5939 Год назад +1

    मोहिनी जाधव तुमचा अभ्यास कमी आहे कराड उत्तर चे आमदार बाळासाहेब पाटील यांचे वडील पी, डी.पाटील माजी खासदार नसून माजी आमदार होते

  • @ramakant6304
    @ramakant6304 Год назад +3

    पुढच्या विधानसभा निवडणुकीत या 15 पैकी 5 दिसतील.

  • @dilippatil9794
    @dilippatil9794 13 дней назад

    Khup amdar vadtil

  • @sanketpatil6695
    @sanketpatil6695 Год назад +2

    मा.बाळासाहेब पाटील यांचे वडील पी.डी पाटील खासदार नव्हते माजी आमदार होते bolbhidu@

  • @samarpatil0909
    @samarpatil0909 Год назад +15

    जित्या ,जितू मियाँ, जीतूद्दीन,

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture Год назад +4

    "जहागीरदार", "सरंजामशाही" आणि "सरदारांचा" पक्ष...😊
    कोणता हे सांगणे नको.
    #बाकी_कार्यकर्ते_मात्र_हतबल

  • @abhijeetgarud9403
    @abhijeetgarud9403 Год назад

    Barobar aahe

  • @bashirsayyad8768
    @bashirsayyad8768 Год назад

    Right 👍

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Год назад +1

    निलेश लंके नरहरी जिरवळ प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ
    यांच्या कडून ही अपेक्षा नव्हती
    ज्याला मोठ केल त्यांनी दगा दिला

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад

      कारण शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे

  • @rajshah3981
    @rajshah3981 Год назад +9

    Great research team ..go ahead 👍

  • @manojkumarkalgunde9273
    @manojkumarkalgunde9273 Год назад +1

    शरद पवार साहेब आमदार तयार करायचा कारखाना आहे कीतीही गेले तरी पवार साहेब नविन फळी तयार करतील एकनिष्ठ आमदारांची

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 Год назад +1

      शरद पवार हा नीच स्वार्थी घाणेरडा आणि विश्वासघातकी माणूस आहे

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Год назад +1

    किती वेळा ह्या महिला सादरकर्ते नी मुस्लिम मतदार संघ हा शब्दप्रयोग केला आहे जसे काही ह्या महाराष्ट्रात हिंदू फक्त नावालाच उरले आहेत का? निव्वळ पक्षपाती आहे हे चॅनल ☝️

  • @Darrpan
    @Darrpan Год назад +2

    अभ्यास पूर्ण मांडणी.

  • @AkshayDeshmukh-cj9gj
    @AkshayDeshmukh-cj9gj Год назад

    Love you मोहिनी 😘😘😘😊😊😀😀💯❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @dineshjamdhade8792
    @dineshjamdhade8792 Год назад +1

    Pawar sahebansobat asalele sarav amdaranche abhari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @mahipatikale7573
    @mahipatikale7573 Год назад +10

    शरद पवार साहेबांचे अजूनही 5 ते 10 आमदार कमी होऊ शकतात

  • @Gorakhchavan2004
    @Gorakhchavan2004 Год назад +5

    राजू नवघरे पण अजित पवार यांच्या सोबत जातील अशी चर्चा वसमत मधे चालू आहे..

  • @shubhamingole2417
    @shubhamingole2417 Год назад

    Raju bhaiya navghare💕🙏

  • @bhushanraj1986
    @bhushanraj1986 Год назад

    मी बोल भिडू टीम ला विनंती करतो की जसे तुम्ही शरद पवार साहेबाच्या सोबत असलेल्या आमदारांचे विश्लेषण केले..की ते का पवार साहेबान सोबत आहेत तसच उद्धव ठाकरेन सोबत असलेल्या विधान सभा सदस्य व लोक सभा सदस्य यांचं ही विश्लेषण करावं..

  • @Doesitreallymatterthatmuch
    @Doesitreallymatterthatmuch Год назад +2

    Cute anchor ❤

  • @pramodjadhav-rk8ce
    @pramodjadhav-rk8ce Год назад

    पदवीधर आमदार अरूण अण्णा लाड , यांची भूमिका तुम्ही सांगायला विसरला आहे का,

  • @anilkudande
    @anilkudande Год назад

    Pls make one video on chandni chowk .