Aaj Dabbyat Kay Aahe? | Rang Maza Vegla | Reshma Shinde | Mejwani Box Office
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- Watch Deepa's Daughter Deepika's Mejwani Video - • Aaj Dabyat Kay Ahe | F...
Hello Everyone,
Presenting to you first video of actress Reshma Shinde of our new series " Dabbyat Kay Aahe?"
Camera- Vinayak Tambe
Video Editor- Ramchandra Kamble
Please subscribe to our channel if you like the video.
Comment below your suggestions for new Celebrity Guests!
#RangMazaVegla #ReshmaShinde
Watch new mejwani video here - ruclips.net/video/p68RWZkRCek/видео.html
my favourite actor love you reshma didi
Sohappy, you are eating so healthy food, credit goes to your Aai. Stay healthy, slim, beutiful. Love you.
नमस्कार ताई श्रद्धा भोसले या चॅनलला नक्की भेट द्या प्लीज धन्यवाद 🙏
रेश्मा ताई मला तुमची भूमिका खूप आवडते, कार्तिक दादा पण खूप आवडतं, सर्वात जास्त मला तुमची जोडी आवडते तुम्हाला प्रत्यक्षात भेटावसं वाटतं
Khupch chhan ayee hi ayeech asate
Reshma Tu mala khup aavdte ❤👌👌👌tuzi deepachi bhumika khup chhan ahe parantu kadhi kadhi khup kantalwane vatate
खूप छान दीपा अशीच कायम आनंदी राहात जा तुझा आहार खूपच पौष्टिक व हेल्दी आहे वतू मला खूप खूप आवडतेस व तुझी मालिका पण आवडते मी तयाला एक नंबर देते 😍😍😍❤❤❤👌👌👌👌👌👍👍👍तुझीच दुसरी आई समज
रेश्मा, तुला या आधी एका सिरियल मध्ये नायिकेच्या बहीणीच्या भूमिकेत पाहिले होते. तेव्हा मला तू त्या नायिकेपेक्षा जास्त आवडली होतीस. आता या दीपाच्या भूमिकेत काळ्या मेकअपमध्ये अजिबात बघवत नाही. तो मेकअप नीट नसतो. कधी पार काळवंडून ठेवतात तर कधी चक्क गोरी दाखवतात..कपडे तर फारच विचित्र दिलेले आहेत. खरं तर रंग काळा असला तरी कितीतरी मुली खूप आकर्षक आणि स्मार्ट दिसतात..नाकडोळे शार्प दाखवून त्यातही रूप खुलवण्याची कला मेकअप मध्ये साधायला हवी. कपडेही बरे द्यायला हवे. जर एखादा डाॅक्टर एवढा प्रेमात पडत असेल आणि सासू-सासरे दीर एतके जीव लावत असतील तर ती नायिका तितकी गुणी वाटायला पाहिजे, तितकी वाटत नाही. तुला या भूमिकेचा सूर सापडलेला नाही. फक्त गयावया करीत बोलणे म्हणजे अभिनय नव्हे. कॅम-यासमोर प्रभाव दाखवण्याच्या खूप जागा तू गमावत आहेस. या सिरायलचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांनी तुला वाया घालवले असून सिरियल फार सपक करून ठेवली आहे.
तू तेजश्री प्रधानला फाॅलो कर. तिच्यासारखे स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवणा-या भूमिकांमध्ये स्वतःचे रंग भरत जा, तरच रंग माझा वेगळा होईल
दिपाचे कपडे खूपच जुने व मळकट दाखवले आहेत
Jabardast madam aarakshan aani swarakshan tumcha swabhav pan aani garibach jewan number 1madam. Jay Maharashtra jay hind jay bharat.
Very nice Reshma❤️👍🙏
So sweet
दीपा किंवा रेश्मा ताई तुम्ही मला खूप खूप आवडतात तुमची सिरीयल एक नंबर
खूप छान.. 👌👌👌
Mst 😊
दिपा मला तू खूप खूप आवडतेस. खूपच छान दिसतेस. सिरीयल मध्ये तूझे काम एकदम मस्त. अशीच हसत रहा, आम्हाला रंग माझा वेगळा मध्ये भेटत रहा. तुझा डबा म्हणजे त्यातिल खाऊ मस्तच.
😘😘
छान
👍👍
Harshada Khanvilkar mam cha pan video banva please
Nashtya pasun dabbe aahet mhanje kay 6 wajtach jate ki kay kamala? Aani ghari kewha jate ratri fakt zopayla ki kay
Next video Gauri Sukh mhanje nakki kay asta
अप्पू चा व्हिडीओ करा
आज 2 वाजता| Aaj 2pm la uthlo | Marathi vlogger 😱vlog#2
ruclips.net/video/M-pMRIMMebg/видео.html
so sweet reshma nice
मास मच्छी खाते का ? त्यातल काय आवत 👍
एवढा खाऊन पण, सुकट बोंबील वाणी का, खाण बोकडाच आणि अंग लाकडाचं,असं माझी आजी म्हणायची त्या वेळी diet fight तसलं काही ही नव्हात