Chimb Bhijalele Full Song Lyrics | Bandh Premache | चिंब भिजलेले गीत शब्दरचना | बंध प्रेमाचे |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 1,4 тыс.

  • @pratikshadukare219
    @pratikshadukare219 2 года назад +1870

    पाऊस + चहा + हेडफोन + आणि कोणाचीतरी मनात आठवण + तीच वेळ वर्ष दुसरे = या मनाला आणि काय हवं ❤️😊

  • @shraddhahajare1796
    @shraddhahajare1796 Год назад +47

    किती पण हिंदी गाणे ऐका पण मराठी गाणे ऐकण्याची मजाच वेगळी सुंदर चाल शब्दांचे बोल अप्रतिम

  • @CMTArts-vk2rm
    @CMTArts-vk2rm Год назад +313

    हेडफोन + लालपरीचा प्रवास + पाऊस + कोकणचा निसर्ग = स्वर्ग😍😌🌴🌧️🌊🌾

  • @niteenmali4232
    @niteenmali4232 7 месяцев назад +47

    पाऊस आणि आठवण या दोघांचे घट्ट नाते आहे
    फरक इतकाच की पाऊस शरीराला भिजवतो आणि आठवणी या कायम मनाला❤🌧️

  • @ngawdecisco
    @ngawdecisco 4 года назад +82

    मी काही मोजकीच मराठी गाणी बघतो आणि हे गाणं त्यापैकी 1 आहे कारण सर्वच मराठी गाण्यांचं lyrics, गाण्यांचं बोल , शब्दरचना ह्या गण्यासारखं नसत. मस्त गाणं आहे. सकाळी हे गाणं ऐकायला मस्त वाटत आणि मूड फ्रेश होतो.

  • @maheshbangale6934
    @maheshbangale6934 3 года назад +683

    भर उन्हाळ्यात☀ सुध्दा मनाला थंड☁🌧 आणि ओलावा देणारे हे गाणे🥰🌧

    • @swapnilshivale1no622
      @swapnilshivale1no622 3 года назад +12

      खरंय

    • @sharangbhosale795
      @sharangbhosale795 3 года назад +4

      ruclips.net/video/l-uXiUYlkNU/видео.html

    • @umeshbhoir9929
      @umeshbhoir9929 3 года назад +1

      @@swapnilshivale1no622 xexexx,xxexxxdexxddXddedDd2dde2ded2dddd,dddxddddddddddddede,,Weaxwe,2xExx,zxx21,E#,,es,,,,,,e'2,ed,d,,dEd,,xxwSx,,x,dxxd

    • @lalitagadpayale8335
      @lalitagadpayale8335 3 года назад +1

      @@swapnilshivale1no622 ll p

    • @nitinghorpade6394
      @nitinghorpade6394 3 года назад

      l😪999999999999😪49{thh
      {{oh{bobppl ol

  • @akmorewarcreation9854
    @akmorewarcreation9854 3 года назад +1101

    पावसाळा लागला आहे आणि 2024 मध्ये हे song कोण कोण आवडीने ऐकत आहे😍😃⛈️
    हिरवीगार डोंगर🏞️ + थेंब थेंब बरसारणारा पाऊस⛈️+ ❄️दाट धुके+ हातात चहा☕+ सोबती प्रियकर👫+ आणि हे Song🎶 = आयुष्याचा स्वर्ग आणि आनंद😍❤️🥀

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 Год назад +11

    पावसाळ्यात कोकणचा प्रवास पाऊस,हिरवीगार डोंगरवने आणि सोबतीला अशी माय मराठी हृदयस्पर्शी गीत.. आणि काही आठवणी.

  • @swami_mauli21
    @swami_mauli21 2 года назад +76

    डोळे बंद करून ऐकायला सुरुवात केली की असच वाटत की हे song आपल्यासाठीच आहे....आणि त्यातून हृदयाच्या छोट्या कोपऱ्यातून कोणत्या तरी एका खास व्यक्तीची आठवण यायला लागते.....ti mi आणि पाऊस 🌍♥️😍😘🤗

  • @vimalkorpad1764
    @vimalkorpad1764 Год назад +23

    पाऊस+ चहा +वारा+ स्वप्नांचा सापडलेला मार्ग + self love ची feeling+ आयुष्यात मिळालेले satisfaction ❤....!
    प्रियकर नसला तरी चालेल ......!
    माझ्यातली मी हवी सोबत ❤
    खुप मिळेल आनंद .....❤😊

  • @khushipise6169
    @khushipise6169 3 года назад +241

    "अंगणी बरसला घननीळा सावळा
    हिरव्या ऋतूचा थेंब कोवळा
    निसर्ग भासे जणू स्वर्गापरी
    उन्हात न्हाऊन येती श्रवणसरी"
    🌧️☔🍀🌷🙂🙏🏻

  • @aniketthakur6097
    @aniketthakur6097 2 года назад +42

    जोराचा पाऊस, कोकणातील रस्ता, अन कार आपली प्रिय प्रेयसी किंवा प्रियकर तेव्हा हे गाणं..... स्वर्गाची feel येईल🥰🥰👩‍❤️‍👨

  • @sahilkamble..369
    @sahilkamble..369 4 года назад +454

    अजून ही गाणं ऐकलं की
    तुझ्यासोबत पावसात भिजलेला तो क्षण आठवतो आणि मग चिंब चिंब भिजल्यानंतर तुझ्या घरी गरम भजी खाल्ली होती
    त्या नंतर तूझ्या मम्मी सोबत निवांत गप्पा मारून तुझ्या पप्पा च्या गाडीवरून घरी आलो
    आणि रात्र भर मोबाईल वर केलेल ते चॅटिंग खुप आठवते कधी कधी
    आणि ह्या गोष्टीला दहा वर्षे देखील पूर्ण झाले
    आणि आज तू माझी बायको देखील झालीस.....☺️
    Love you dear...

  • @MandarJadhav-pe4dd
    @MandarJadhav-pe4dd Год назад +18

    मी सकाळी शाळेला जायची तयारी करत असायचो आणि हे गाणं रेडीओवर लागायचे हे गाणे ऐकल्यावर पुन्हा त्या दिवसात जातो काय दिवस होते ते ❤ .....

  • @life-is-energy482
    @life-is-energy482 Год назад +9

    Va.... काय मस्त filing येत आहे .... भुसावळ cha train cha प्रवास आणि बाहेर रिमझिम पाऊस...आणि कानात हेडफोन...सोबतीला गरमा गरम समोसे...अहाहा...मस्तच ..❤❤😊😊😊

  • @Aishualane
    @Aishualane 2 года назад +97

    पावसाळा सुरू झाला आहे😍कोण कोण इथे हे गाण पावसाळ्यामध्ये ऐकायला आल आहे? ❤🌧🌧🌧😘😘

  • @onkargophane9172
    @onkargophane9172 4 года назад +253

    पावसाच्या ओलाव्याप्रमाणे नात्याचा ओलावा टिकवून ठेवणारे हृदयस्पर्शी गाणे

  • @Swasthetic_07
    @Swasthetic_07 4 года назад +171

    पावसाच्या पुन्हा प्रेमात पाडणार गाणं ❤

    • @pratikshamhaske1700
      @pratikshamhaske1700 4 года назад +3

      खंरच

    • @DARSH482.
      @DARSH482. 4 года назад +4

      पावसाच्या

    • @DARSH482.
      @DARSH482. 4 года назад +1

      @@pratikshamhaske1700 खरंच .

    • @pravinsatpute3712
      @pravinsatpute3712 4 года назад +2

      Majhe aavdte ritu... Paaus.... Khoop saare aathvani aahet

    • @sharangbhosale795
      @sharangbhosale795 3 года назад +1

      ruclips.net/video/l-uXiUYlkNU/видео.html

  • @swami_mauli21
    @swami_mauli21 2 года назад +47

    कोल्हापूर मध्ये पाऊस सुरू झाला 2022 ...आणि पाहिल्याच दिवशी हे song एकल......ती feeling अशी सांगता नाय येणार.....😍♥️🌍

  • @parthpandurangpatil9097
    @parthpandurangpatil9097 2 года назад +430

    हे गाणं + हिरवेगार डोंगर,सह्याद्री🏞🌳 + गरजणारे ढग 🌬+पावसाच्या सरी🌧🌧 +गवतफुले 🌱+फुलपाखरे🦋+ सोबत प्रियकर +चहा ☕=❤😍😘

    • @kalpeshmahajan7596
      @kalpeshmahajan7596 2 года назад +8

      Wow😘

    • @vasantpatil2710
      @vasantpatil2710 2 года назад +10

      एक नंबर. काय लिहिलंय👌

    • @khushinikam334
      @khushinikam334 2 года назад

      Oljjkjlllklllllljkljllllljllllllllllllllllljlljjljjjjjjjjjjjljljkjljjlkjjjlllllllllllllllllllklllllljlljllllkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkllkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkklkkkkkkklllnlnll mi oo

    • @ketanbhoite6172
      @ketanbhoite6172 2 года назад

      @@vasantpatil2710 wa as aAaaaAa to AATA

    • @mohitnakshine3915
      @mohitnakshine3915 2 года назад

      Saheb aankhi kahi hav asel tr kadvun dyal nkki

  • @samratpowar6491
    @samratpowar6491 Год назад +10

    अगदी मनातलं सांगायचं झालं तर हे गाणं ऐकत असताना पावसाळ्यातील गावाकडचा सुंदर दिवसाची आठवण येऊन जाते....खूप काही सांगून जाते हे शब्द....👌

  • @DARSH482.
    @DARSH482. 4 года назад +81

    गायन कर्णमधुर आहे. शब्दरचना मनमोहक अशीच आहे .आवाज सुसंगत आहे. तन-मन यांना उत्साहित करणारे आहेच .
    👌👌👌

  • @abhishekshelar8671
    @abhishekshelar8671 6 месяцев назад +52

    चला २०२४ चा पावसाळा आणि त्या गोड feelings लाईक ठोका ❤️💚🎈🤩😛💫🤞😉🥭

    • @prakashsathe3072
      @prakashsathe3072 5 месяцев назад +1

      😊😊😊😊😊😊😊😊़😊

  • @jyotivedpathak2023
    @jyotivedpathak2023 2 года назад +48

    हे गाणं ऐकल्यानंतर सगळ्या चिंता दूर होतात. मन शांत होते. मराठी गाण्यांमधील खूप सुंदर आविष्कार. अप्रतिम 😊🥰☺❤❤👌🏻👌🏻

  • @shilpapatil5573
    @shilpapatil5573 2 года назад +22

    हे गाणे खूपच छान आहे. हे गाणं ऐकल्यानंतर सगळ टेन्शन दूर होत. मन शांत होतं.

  • @sachinamte4698
    @sachinamte4698 7 месяцев назад +1

    मला तर शब्दचं सुचत नाही, फक्त आणि फक्त स्वप्नात रंगावसे वाटते....
    आपली मराठी अप्रतिम...❤

  • @rajeshujagare1242
    @rajeshujagare1242 4 года назад +145

    छान गाणं आहे 😘
    आणि मराठी गाणी सर्व गाण्यात छान आहेत

  • @krushnajadhav1045
    @krushnajadhav1045 2 года назад +6

    रिमझिम पडत असलेला पाऊस,आणि त्यात कोकणची सफर कार घेऊन long drive ला आणि हे गाणं.अगदी स्वर्गीय felling 😊😊👌

  • @punamgidde8080
    @punamgidde8080 3 года назад +6

    हे song ऐकलं कि mala माझ्या अहो chi आणि माझी पहिली भेट आठवते खूप खूप रोमँटिक moment होती ती i love you माझे ahoo माझे पती परमेश्वर ❤❤❤❤❤❤❤

  • @latagargate2124
    @latagargate2124 5 месяцев назад

    आताच्या सुखद, ओल्याचिंब, आल्हाददायक वातावरणासाठी एकदम सुयोग्य गाणे... खूपच सुंदर... त्यात शंकर महादेवन यांचा आवाज म्हणजे दुधात साखर...

  • @ashishuthale6730
    @ashishuthale6730 2 года назад +31

    That "चिंब भिजलेले" on 4:15 was so sweet ❤️

  • @bcci9664
    @bcci9664 2 года назад +93

    I am from kerla I don’t understand the lyrics but the kind of vocal and music in this song really heals me 😊

  • @valt5751
    @valt5751 3 года назад +59

    Thanks Pravin Davneji for such beautiful lyrics.

  • @deepaksamrat4587
    @deepaksamrat4587 Год назад +1

    अरे यार किती वेला है गान एकाव फारच मस्तच आहे या फुलाला सुगंध मातिचा

  • @madhuridhotre5618
    @madhuridhotre5618 4 года назад +19

    खूपच मनमोहक गाणं आहे
    गाणं ऐकल्यावर MIND FRESH होतं 👌🏻👌🏻

  • @prachikulkarni4888
    @prachikulkarni4888 3 года назад +3

    👌👌 उन्हाळ्यात हे गाणे ऐकले तर पाऊस पडतोय अस वाटत 👌👌👌👌

  • @kamleshthakur.6410
    @kamleshthakur.6410 Год назад +16

    प्रेमात वेगलीच feeling ❣️ असते

  • @PrashantDhumal-wf6gr
    @PrashantDhumal-wf6gr 6 месяцев назад

    पावसाळ्याचा मनमुराद आनंद हातामध्ये गरम गरम चहा हो शंकर महादेवन यांचे अप्रतिम गाणे पावसाळ्याची चाहूल करून देणारे मनामध्ये गारवा निर्माण करणारे धुक्याची चादर जणू काही पृथ्वीवर टाकणारे विलक्षण आनंद देणारे गाणे❤

  • @dineshnavghane7819
    @dineshnavghane7819 2 года назад +17

    पाऊस + रानात घर + शेजारी उंच झाड + झाडाला बांधलेला झोका + सगळीकडे हिरवळ + आणि शेवटी हे गाणे ,🏞️🏡☺️

  • @ireshmutale8327
    @ireshmutale8327 2 года назад +13

    काय तो पाऊस ...🌧️
    काय ती हिरवाई...🏞️
    काय तो गारवा... 🥶
    सगळं ओके मध्ये आहे 😇

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 2 года назад +4

    शब्दरचना , गाणं , गायक आणि पावसाळी वातावरण सगळंच अफलातून .... superb 👏👌👍🙏🍫💐

  • @SachinMali-k9n
    @SachinMali-k9n 4 месяца назад

    वा काय गाणं बाहेर पाऊस आणि हे sweet गाणं मन भरल ❤... हातात फोन कानात हेडफोन आणि भजी आणि चहा हेच तर हवं पावसाची मजा वेगळी आणि हे गाणं आईकल्यवर काय वेगळीच मजा ❤😊...
    💦☔💧

  • @aniketsakpal1867
    @aniketsakpal1867 4 года назад +8

    माझा आवडता ऋतू पाऊस ♥️♥️♥️♥️♥️त्यात हे गाणे खूप छान वाटत ऐकायला ♥️♥️♥️♥️♥️i love this song

  • @pradnyavetal530
    @pradnyavetal530 2 года назад +4

    तो पाऊस अवखळ मी आणि तू एक दिवस असा येईल

  • @gauravshinde5885
    @gauravshinde5885 6 месяцев назад +8

    9/06/24 ला हे गाणं कोण कोण एकताय.....?😊😊😊😊

  • @manishakotame5295
    @manishakotame5295 2 года назад +7

    अप्रतिम गाणं आहे, ऐकल्यावर खूप must वाटतं🤗🤗♥️

  • @maheshshinde6940
    @maheshshinde6940 2 года назад +2

    वा काय सुंदर गाणे आहे कोणाला कोणाला हे गाणे ऐकत पावसात भिजावे वाटते

  • @anandkhade2876
    @anandkhade2876 Год назад +3

    अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर पावसाळी गीत...🙏😊

  • @rameshbhagwat1406
    @rameshbhagwat1406 Год назад +1

    Mla he song khup aavdate 🥰 mi nehmi jevha sad aste tevha he song ikte☺️ khup chan vatate mla he song ...🥰

  • @kavitabhagul4996
    @kavitabhagul4996 4 года назад +60

    हे गान हेडफोन लावून आईकायला खूप भारि वाटत

    • @tateraogorkhe3698
      @tateraogorkhe3698 4 года назад +3

      He khup gaana aavadal hedfone ne aekun aani aamchi marathi

  • @purvabhosale2479
    @purvabhosale2479 Год назад +2

    कोणत्या हि ऋतुमधी गाणं ऐकल तरी मानला गारवा देणार गाणं आहे हे.....❤😍

  • @shashikantmakhare8292
    @shashikantmakhare8292 3 года назад +25

    ह्रदयाला स्पर्श करणारे 🎤🎶💕😍

  • @asmitapatil6279
    @asmitapatil6279 2 года назад +3

    अतिशय सुंदर शब्द रचना आहे खुप खुप छान

  • @funplots
    @funplots 2 года назад +3

    ऑल टाइम फेव्हरेट गाणं पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात 😍😍😍🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌧️

  • @atulpalghadmal2651
    @atulpalghadmal2651 6 месяцев назад +1

    Kharch khupach awesome song ahe pavsat nehmi aikatach basave ase vatte aani pavsat bhijave 🌊🌬️🌀🌪️⚡🌨️⛈️🌧️🌲🌳🌴🌵🪴🍀☘️🌻🌼🍂🍁🍄🌾🌱🌿🏵️💮🌸🪷🌷🌺🥀🌹😍🤩

  • @imro27becool32
    @imro27becool32 8 месяцев назад +12

    2024 la aiktoy aaj pan kadak

  • @technicalzone5292
    @technicalzone5292 3 года назад +2

    Kamit kamit kami 50 vela tari mi he gan aikl asel ❤️❤️

  • @rajivbidve5506
    @rajivbidve5506 2 года назад +3

    भर उन्हाळ्यात सुद्धा मनाला थंड आणि ओलावा देणारे हे गाणे 💐

  • @mangeshsahare4599
    @mangeshsahare4599 2 года назад +3

    आपली आवडती व्यक्ती+, पाऊस + छत्री खुप भारी filing येईल या song ची

  • @anupriyank2593
    @anupriyank2593 4 года назад +13

    Khup Sundar shabd, Bhavna ani gane😍❤️

  • @vaishalimali7487
    @vaishalimali7487 2 года назад +3

    छान आहे गाणं मी तुझ्याकडुन शिकलो ❤️❤️

  • @sujitthorbole9260
    @sujitthorbole9260 3 года назад +35

    Best Marathi song in the world ❤️❤️❤️ I love this song 💝💖💓💓💞

  • @Radhikagangurde
    @Radhikagangurde 5 месяцев назад +1

    very good very nice Song 🎵 👌 👍
    मनप्रसन्न करणार आहे गाण ❤❤❤❤

  • @AkashGirhe-f6l
    @AkashGirhe-f6l Год назад +3

    हे गाण अगदी उन्हाळया मधे पावसासारखे ❤❤❤❤

  • @pradipsalunkhe3453
    @pradipsalunkhe3453 7 месяцев назад +1

    आता उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतोय
    पण आम्ही हे गाणे दर वर्षी लावतो आणि लावत राहणार....🌍🏞💦❤❤❤

  • @akmorewarcreation9854
    @akmorewarcreation9854 3 года назад +17

    2022 ला पावसाळ्यात आवर्जून song कोण कोण ऐकत आहे...!😍😇🌱⛈️⛅🌥️

  • @ambikapawar8328
    @ambikapawar8328 6 месяцев назад +1

    पाऊस.....आठवणींचा पाऊस..... आणि हे गाणं... 😍😍😍

  • @officialpsjvlogs
    @officialpsjvlogs 4 года назад +11

    shevti maharastra madhe ashi Chan Ani sugadhi ch Gani zlakte! khup mast vatate he song yiklyavar! has ki aapan pavasat chimb bhijlya sarkhe .............🙂🤗♥️🌧️

  • @anil_shirgave3970
    @anil_shirgave3970 Год назад +2

    खूप वर्ष झाले.... मी सीडी प्ल्येर वर हे गाणे रोज एकत असायचे...एक दिवस असेच गाणे चालू केले आणि लक्षात आले..मुलीच्या बसची वेळ झाली आणि मी बंद केले आणि मुलीला घ्यायला गेले...तर काय आश्चर्य समोर अजय अतुल आले होते काही काम निमित्त....कधीच विसरू शकत नाही तो दिवस...

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 3 года назад +3

    पावसाळ्यात कोकणात व घाटाने गेलं कि हे गाणं खूप छान वाटतं

  • @imtejas3583
    @imtejas3583 7 месяцев назад +1

    पाऊस + शेतातील काम+हे गाणं = ❤😍 सुख.....

  • @tusharpawar4289
    @tusharpawar4289 3 года назад +8

    खुप सुंदर गाण आहे गावाला जायस वांट❤️💫

  • @atithimaske9621
    @atithimaske9621 Год назад +2

    Kinnar che aashirwad 💔🌹🐿️🍵🌹🌹🌹🌹🥇🥇🥇🥇🥇🌝🌝🌝💝💝💝🔥🪔🪔🪔🪔🪔🪔🪔💥💥💥🌛🌛🌛

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 7 месяцев назад +15

    हेडफोन +बाईक रायडींग +पाऊस +कोकण प्रवास +with गर्लफ्रेंड =स्वर्गसूख दुसरं कुठलंच नाही

  • @roshanmohite7241
    @roshanmohite7241 3 года назад +2

    मन शांत होतं हे गाणं ऐकलं तर .😘😘10 वेळ ऐकलं तरी मन भरत नाही😍😍🤗🤗🤗

  • @rakheekshatriya6649
    @rakheekshatriya6649 4 года назад +10

    अप्रतिम गाणे, संगीत, गायक 👌👌👌👌👌👌👌

  • @yuktawaghmare9845
    @yuktawaghmare9845 Год назад +1

    Sarvat avadt pausach gan ❤❤❤❤ forever fav kontach Hindi gan pan yachi jaga nahi gheu shakat ❤

  • @vaishnavibhambure4254
    @vaishnavibhambure4254 4 года назад +4

    He gane 10 vela aikale tari man nahi bharat ......khupch mast song ahe..😇😘😍😍😍💕💕💕💕💞🌸🌹🌈⛅☔

  • @SUNILYADAV-rw8tj
    @SUNILYADAV-rw8tj 3 года назад +3

    शंकर महादेवन यांची गायकी .एक नंबर

  • @rahinaik900
    @rahinaik900 3 года назад +54

    Marathi songs are next level craze 💥😍

  • @chaitanyasonar2241
    @chaitanyasonar2241 Год назад +1

    पाऊस+ चहा+ आवडती व्यक्ती+ रोमँटिक वातावरण+ एकच फोन आणि एक इअरबड तिच्या कानात आणि एक आपल्या कानात+ आणि हे गाणे+ रोमँटिक शिटी एकत्र जुळून आले म्हणजे स्वर्ग अनुभूती💖💖💖 मग अनुभवाल सुख म्हणजे नक्की काय असतं 💖💖

  • @satishmane4977
    @satishmane4977 2 года назад +3

    दिवसातून एखदा तरी ऐकतो हे गाणं खुपचं छान वाटतं

  • @pratibhapednekar7438
    @pratibhapednekar7438 2 года назад +4

    आयुष्यातल्या
    पहिल्या पावसाची भिजण्याची वेगळीच मजा

  • @sushantnawale4069
    @sushantnawale4069 4 года назад +21

    Marathi songs madhil sarvat freshh.... gane.....🎵😘

  • @kscreation2131
    @kscreation2131 2 года назад +2

    पावसाळ्यात आपल्या प्रियसी् सोबत भिजण्याची एक वेगळीच मजा असते. हे गाण ऐकल्यावर आठवले जुने ते दिवस.

  • @sanikapowar8284
    @sanikapowar8284 3 года назад +3

    Prem ani paous aikach ahet ,paous jval rahuni ang bhijvato ,pan Prem dur rahuni dole bhijvato...❤️❤️❤️🥰❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @PandurangShegokar-v2v
    @PandurangShegokar-v2v Год назад +1

    पाऊस =चहा =हेडफोन्स आणि कूनाचि तरी आठवन=❤🥰🥰

  • @ARistolegaming
    @ARistolegaming 3 года назад +74

    Every time i hear chimb bhijalele i am naturally heal from negative thoughts

  • @yashraut9223
    @yashraut9223 6 месяцев назад

    उंच डोंगरामध्ये माचडी+पाऊस+ मराठी पाऊसाचे गाणे +गाजण्याचे आवाज + हेडफोन्स+ हिरवागार निसर्ग+फणसाचे तळलेले गरे+ आणि आपण मानत धरलेली मुलगी+ गरम चाय= स्वर्ग(कोकण)🌈🍃🌳😍

  • @sakshikurhade7784
    @sakshikurhade7784 3 года назад +3

    Pavsalya madhe mst vatt he song iklyaver 😍

  • @vaishnavipatil6459
    @vaishnavipatil6459 4 года назад +8

    He song aaikal ki lahan zalya sarkh vate 💃💃👌👌

  • @mohammedtaseemhangad3933
    @mohammedtaseemhangad3933 2 года назад +10

    The best marathi song i ever heard. Salute to the writer and singer. Jai Maharashtra

  • @mayurdonde1089
    @mayurdonde1089 2 года назад +5

    तुझ्यासोबत भिजताना,
    प्रेमाचा उधाण पाऊस,
    मनात ही दाटत असतो...
    तू सोबत नसताना,
    आठवणीच्या रुपात तोच पाऊस
    मला पुन्हा पुन्हा भेटत असतो.❣️

  • @arunpatil2644
    @arunpatil2644 Год назад +6

    Shankar mahadevan voice God Gift 🎁🙌❤🎙️🎧🎵

  • @swapnilmhaske6783
    @swapnilmhaske6783 2 года назад +2

    अवाज,संगीत 🔥😍❤️

  • @surekhamanwatkar8323
    @surekhamanwatkar8323 2 года назад +8

    Missing those day when we are in school and enjoyed rainy days ♥️🌍🥺😍😍😍beautiful memoirs

    • @mayurchaudhari7923
      @mayurchaudhari7923 Год назад

      गर्व आहे मराठी भाषेचा... जय शिवराय... जय महाराष्ट्र

  • @deolekaratul
    @deolekaratul 4 года назад +2

    अप्रतिम.... शब्दरचना, संगीत सर्वच

  • @krushnagundiboyne2912
    @krushnagundiboyne2912 2 года назад +4

    ह्या गाण्याचे कौतुक करावे तेवढे कमीच
    खरच किती सुंदर आवाजात गाणं गायल
    आहे.

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 4 года назад +4

    चिंब भिजलेले ...... रूप सजलेले..... बसरूनी आले रंग प्रितीचे ........🥀🥀🥀🥀🥀🥀🥀❤

  • @nehalpise235
    @nehalpise235 Год назад +3

    Car+beloved ones on left+tamhini road+Dhundh paus+heater in car+tea+this song = totally healed. Nothing much needed.❤❤