बुवा कु. रिया मेस्त्री यांची गजरात नाद खुळा बतावणी😝😂 शिरसाट जोरदार बुवांना प्रतिउत्तर आणि गजर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 55

  • @shashikantjadhav9991
    @shashikantjadhav9991 Год назад +18

    अजून तयारी करायला पाहिजे ताई तुम्ही नक्कीच नामवंत बुवा होणार ...अभिनंदन ताई...

  • @nareshghadi9160
    @nareshghadi9160 Год назад +2

    लय भारी बुवा

  • @mazakokan3663
    @mazakokan3663 11 месяцев назад

    Ek num milind dada pakwaj vadan❤😊

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 5 месяцев назад +9

    ओव्हर ॲक्टिंग गाण्याची वाट लावली. दशावतार नाटक आहे भजन नाही.

  • @rajeshmestry2640
    @rajeshmestry2640 Год назад +3

    मस्त रिया बुवा अशीच प्रगती करत राहा

  • @BabuMainkar-bq2zm
    @BabuMainkar-bq2zm 3 месяца назад

    नाच रे मोरा म्हणताना पेटि वाजवली का नाही

  • @vrinda-m7e
    @vrinda-m7e 2 месяца назад +1

    आवाज कमी पेटी बरोबर आवाज बाहेर जातोय

  • @only4you295
    @only4you295 Год назад

    Happy bday to you...
    Oohh hooo😂😅

  • @pravinparab1043
    @pravinparab1043 Год назад +1

    Khup chan tai

  • @GanapatShelar-rv4zb
    @GanapatShelar-rv4zb Год назад +2

    रिया तुझे गुरु कोण आहेत नक्की असे शिक्षण दिलं का तूला त्यानी जे दिलं तेच बोल वायफळ काय पन बालवाडीत जा आता

  • @pintyagurav4093
    @pintyagurav4093 Год назад +4

    भजनाची पुर्ण वाट लावून टाकलीय या लोकांनी

  • @dattaramkoyande4119
    @dattaramkoyande4119 Год назад +4

    गो रिया तुका डबल बारी करुक लय पावसाळे काढू चे लागतील.मेल्या तुका लाल सुर म्हायती हा काय.मंडळी कीचालतत कशक.

  • @dineshmonde2242
    @dineshmonde2242 Год назад

    Surat bhajan kadayla shika buva

  • @ojangam
    @ojangam Год назад +2

    सूर बरोबर लागते का? 🤔🤔

  • @manojgavatade8399
    @manojgavatade8399 5 месяцев назад

    आवाज हवा अजून तयारी करायला हवी फक्त स्टेज डेरिंग आहे

  • @VaibhavGolambade
    @VaibhavGolambade Год назад

    भजनातील गजर फक्त ५ मिनिटे पण नाही त्यासाठी अर्धा तास !!!!!!!!!!!!!!!!!!!

  • @pundlikakhadye2253
    @pundlikakhadye2253 Месяц назад

    🕉️

  • @aashirwadsurve9971
    @aashirwadsurve9971 5 месяцев назад

    Good

  • @roshanikaneri4185
    @roshanikaneri4185 Год назад +2

    bhari

  • @omkarrewale7875
    @omkarrewale7875 Год назад +3

    ताई तेवढं सुरात गायच बघा.... बाकी बोलता छान 🙏

  • @niketanwadekar9690
    @niketanwadekar9690 5 месяцев назад

    पेटीला आवाजच लागत नाही

  • @vickybhoir7751
    @vickybhoir7751 Год назад

    अहो नुसताच भजन नावाला नाही ताल नाही सुर नुसतच कलंक आहेत हे भजनाला😢😢😢😢

  • @only4you295
    @only4you295 Год назад

    Jara jastch sue chedle....😂😅

  • @surajkhambeofficial7883
    @surajkhambeofficial7883 Год назад

    बाई तू स्वरात बोलत nhis साँग ची वाट लावलीस

  • @YogeshGhadi-tp8fj
    @YogeshGhadi-tp8fj Год назад

    Riya buva bhajan aasa ta shimgyak rombatat gani mhanatas ky aavaj khay tuzo petiche swar khay kay teka tal mel aasa kay

  • @surajkhambeofficial7883
    @surajkhambeofficial7883 Год назад

    हिला 5 रू पण कोण देणार nhi

  • @dineshmonde2242
    @dineshmonde2242 Год назад

    surat bhajan kara tai

  • @piyushmadav6763
    @piyushmadav6763 Год назад

    ❤️❤️❤️

  • @prashantdevlekar2634
    @prashantdevlekar2634 Год назад +2

    तुमच भजन कुठे आहे ते बघा जरा...शिवसेना शिवसेना फक्त जोर लावून म्हणा... बाजार झालं वाटत भजनाचा

  • @nitinmohpe767
    @nitinmohpe767 Месяц назад

    नक्की भजन आहे की तमाशा ते च समजत नाही भजन बग्याच असेल या ठाणे ग्रामीण मध्ये वाट लावली पूर्ण भजनाची 😢

  • @prashantdevlekar2634
    @prashantdevlekar2634 Год назад +8

    अगोदर सिंगल बारी ची तयारी करा....बोलल म्हणजे भजन नाही . स्वरा मध्ये एक तरी गाणं म्हणा

  • @prasadkambli786
    @prasadkambli786 Год назад

    पेटी ला सूर हात की नाय तुका नाय ते नाय

  • @gauravrane8891
    @gauravrane8891 Год назад +2

    रिया बुवा भजन करताना गाण्यांची चाल जरा नीट लावा कविता वाचल्यासारखी म्हणू नका

  • @laxmikantparab8465
    @laxmikantparab8465 Год назад +3

    Doghani milun Orcrestra kara
    Bhajnachya navala kalank aahat tumhi doghejan

  • @ganeshdalvi6942
    @ganeshdalvi6942 Год назад +2

    या मुलीला जबरदस्ती बुवा बनवलंय असं वाटतंय....गाण्यातला ग सुद्धा येत नाही... बुवा पेक्षा कोरस भारी वाटतोय

  • @rjxp3067
    @rjxp3067 Год назад +2

    Bhajanacha ani Sangit ya vishyacha kahi sambhand nahi Tumcha ....fakt paishyasathi Bajar chalu ahe ...

  • @pravinlad430
    @pravinlad430 Год назад

    आपली कला गाण़्या गजरातुन दाखवा ऊगाच बडबडा करुन रसिकाचा टाईम खराब करु नका

  • @balushingole3107
    @balushingole3107 2 дня назад

    बुवा चाल निट लावा जरा

  • @charudattaraorane6873
    @charudattaraorane6873 Год назад +2

    Plz bhajanat sudharna kr

  • @SitaramLambore-n2o
    @SitaramLambore-n2o Год назад

    चाल बरोबर नाही

  • @shivramgurav
    @shivramgurav 2 месяца назад

    Dangdiga

  • @deepakvalanju5187
    @deepakvalanju5187 Год назад

    Bhashana Nuko Kala Dakhva Bhajan Vatat Nahi Chivada Vat To

  • @vishalgurav9877
    @vishalgurav9877 Год назад

    सुर आणि गायन याचा काही संबंध नाही.

  • @vilashaartskunde5204
    @vilashaartskunde5204 Год назад

    बाय स्वारक आवाज लाव बोंबटा नको

  • @Sani-c5m
    @Sani-c5m 5 месяцев назад

    पैसे साठी मरत आहेत

  • @dattataraykokate7836
    @dattataraykokate7836 Год назад

    भजन ताल सुरात अजिबात नाही
    कृ पया याची नोंद घ्यावी

  • @rushikeshkeluskar6019
    @rushikeshkeluskar6019 Год назад

    Barobar nahi buva

  • @prajaktaprasad3895
    @prajaktaprasad3895 Год назад

    काय कामाचा नाय हा सरबरीत

  • @chandrakantkadam3340
    @chandrakantkadam3340 Год назад

    ताई अजून तयारी करा सुरुवात आहे छान आहे,डबल बारी घेताय हे खूप चांगले

  • @gauravrane8891
    @gauravrane8891 Год назад +3

    रिया बुवा भजन करताना गाण्यांची चाल जरा नीट लावा कविता वाचल्यासारखी म्हणू नका