Это видео недоступно.
Сожалеем об этом.

LIVE | Pankaja Munde यांची विधानभवनात Entry, पहिली प्रतिक्रिया लाइव्ह | Pankaja Munde Vidhanparishad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • #pankajamunde #beed #vidhanparishad
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Комментарии • 205

  • @sanapsuresh4592
    @sanapsuresh4592 Месяц назад +46

    ताईसाहेब तुमच्या मुळे आम्हाला पुन्हा नव्याने उर्जा निर्माण झाली मनस्वी मनापासून अभिनंदन

  • @arjunlahane5957
    @arjunlahane5957 Месяц назад +22

    ताईच तर अभिनंदनच पण सुरेश धस आण्णाच पण अभिनंदन सदैव ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात पडळकर साहेब थँक्यू ताईला अशीच तुमची साथ आसू द्या

  • @keshavgadade8769
    @keshavgadade8769 Месяц назад +58

    जळणाऱ्यानो तुम्हाला बरं वाटत नाही तर बघू नका ताईसाहेब अभिनंदन 🌹🌹

  • @AnandDeshmukh-co4ik
    @AnandDeshmukh-co4ik Месяц назад +7

    महाराष्ट्राची‌‌ वाघीण पंकजा ताई मुंडे यांचे खुप खुप अभिनंदन

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Месяц назад +28

    पंकजाताई आपले हार्दिक अभिनंदन

  • @shivajibodake7678
    @shivajibodake7678 Месяц назад +6

    ताईनां उमेदवारी दिली चांगला निर्णय घेतला. धन्यवाद

  • @narayan143
    @narayan143 Месяц назад +34

    तुमचं वर्चस्व भाजप कमी कमी करत आहेत आता तरी सर्वांना समान अधिकार देण्यात यावा नाहीतर तुमचे लोक तुम्हाला थाबवण्यात यशस्वी ठरतील
    बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात सर्वाधिक प्रभावी / प्रगतशील असावा

    • @gorakhnathshelkikar4117
      @gorakhnathshelkikar4117 Месяц назад +7

      जळफळाट जळफळाट दूरावा निर्माण करण्यासाठी काही बोंबलून उपयोग नाही

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 Месяц назад +26

    Only pankajatai🎉🎉🎉

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Месяц назад +7

    जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

  • @Kbhft
    @Kbhft Месяц назад +19

    अभिनंदन ताई 💐💐.

  • @balajisangle3432
    @balajisangle3432 Месяц назад +4

    खुप खुप अभिनंदन ताई.💐💐💐 पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐

  • @vitthalshinde50
    @vitthalshinde50 Месяц назад +17

    अभिनंदन ताईसाहेब

  • @gorakhnathshelkikar4117
    @gorakhnathshelkikar4117 Месяц назад +9

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन एकच पर्व ओबीसी सर्व एकच पर्व ओबीसी सर्व

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 Месяц назад +42

    आता कस ओबीसी म्हणतील तस❤❤❤

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад +2

      बोंद्री पोत्यावर झोप चल निघ

    • @-hindu-392
      @-hindu-392 Месяц назад

      नाक कापलं तरी भोकं आहे अशी गत झाली आहे तुमची

  • @mithupalwe7697
    @mithupalwe7697 Месяц назад +10

    अभिनंदन ताईसाहेब🎉🎉

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 Месяц назад +53

    महाराष्ट्राची वाघीण

    • @sahebraosonawane2229
      @sahebraosonawane2229 Месяц назад +3

      दोनदा मांजर केली लोकांनी

    • @govidsaruk
      @govidsaruk Месяц назад

      ​@@sahebraosonawane2229तूझी माय आसल माजर 😅

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 Месяц назад

      ​@@sahebraosonawane2229tuzhi kmun gand जळाले

    • @Sidhu-kb1kj
      @Sidhu-kb1kj Месяц назад

      Tuze aai chi puchi keli mi 😂😂😂😂​@@sahebraosonawane2229

  • @gajananmundhe5941
    @gajananmundhe5941 Месяц назад +10

    मुंडे साहेबाची लेक वाघीण ते वाघीणच राहील

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat Месяц назад +3

    ताईसाहेब तुमच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा🎉

  • @ashokhange6993
    @ashokhange6993 Месяц назад +38

    महाराष्ट्राची वाघीण ।

  • @BhausahebPalve-jm7ml
    @BhausahebPalve-jm7ml Месяц назад +15

    अभिनंदन ताई साहेब

  • @ArunJaybhaye-zr9oe
    @ArunJaybhaye-zr9oe Месяц назад +10

    Taisaheb abhinandan 🎉❤😊

  • @chandrakantdarade465
    @chandrakantdarade465 Месяц назад +20

    अभिनंदन ताई

  • @mpscmainexam2077
    @mpscmainexam2077 Месяц назад +7

    हार्दिक अभिनंदन

  • @Yogeshw20
    @Yogeshw20 Месяц назад +7

    Day by day she become more strong

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh Месяц назад +2

    आदि खासदार नंतर आमदार व पुन्हा जिल्हा परिषद सदस्य शेवटी सरपंच करनार भाजपा ताईसाहेब तुम्हाला

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Месяц назад +6

    जनतेची सेवा हे फक्त बोलण्याची भाषा बाकी जनता सब कुछ जानती है

  • @mahendralahamge7951
    @mahendralahamge7951 Месяц назад +4

    Pankaja tai congratulations🌹🌹

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 Месяц назад +3

    ताईसाहेब छान प्रतिक्रिया

  • @MUNDE_MS007
    @MUNDE_MS007 Месяц назад +5

    Congratulations..!Taisaheb

  • @redgamer7896
    @redgamer7896 Месяц назад +6

    Only pankaja tai

  • @prakashtandale9224
    @prakashtandale9224 Месяц назад +2

    Congratulations tai 🎉🎉

  • @Neswad23
    @Neswad23 Месяц назад +10

    आता इथे पडल्या इलेक्शन ला तर अवघडच होईल 😂😂

  • @ranjeetdeshmukh2008
    @ranjeetdeshmukh2008 Месяц назад +12

    जनतेने नाकारलेले सर्व😂 मागच्या दाराने😢😅😂

    • @sureshphad9906
      @sureshphad9906 Месяц назад +2

      शरद पवार पण मागच्या दाराने गेला आहे

    • @ranjeetdeshmukh2008
      @ranjeetdeshmukh2008 Месяц назад

      @@sureshphad9906 जनतेने पाडले नाही त्यांना सलग दोन पराभव म्हणून मागचे दार

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад

      पडेल ऊमेदवारांना कवडी किंमत राहिली नाहि

    • @-hindu-392
      @-hindu-392 Месяц назад

      ​@@sureshphad9906त्याची पोरगी खासदार आहे. नातू आमदार आहे. ९ खासदार आहेत. मुंडे फक्त परळी पुरते मर्यादित राहिलेत आता

    • @ghulevilas9660
      @ghulevilas9660 Месяц назад

      Jantene nahi nakarle muslima mule harle nahi jarangya mule

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Месяц назад +6

    पराभूत उमेदवार मागच्या दारातून सत्तेमध्ये येणं नैतिकता नाही ताई जन नेत्यांना जनतेतून निवडून येण जास्त महत्वाचे असते,ठिक आहे शेवटी पक्षाचा आदेश

    • @sureshphad9906
      @sureshphad9906 Месяц назад

      शरद पवार पण मागच्या दाराने गेला आहे

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Месяц назад

      ​​@@sureshphad9906तो पण तुमचा च नेता आहे ..मग तुमच्या सारखं च करणार ना😂

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 Месяц назад

      @@sureshphad9906 शरद पवार लागोपाठ सहा सात वेळा जनतेतून निवडून आले होते त्यांची बरोबरी ताईची विनोद

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 Месяц назад +4

    Hearty congratulations Tai

  • @user-wx9xy9ye6f
    @user-wx9xy9ye6f Месяц назад +8

    Congratulations Tai 💐💐

  • @prakashandhale8376
    @prakashandhale8376 Месяц назад +5

    मागच्या दाराने बोलणाऱ्यांचे मागच्या दारात जाळ निघायला लागला , बर्नोल घेऊन ठेवा नाहीतर तुमच मागच्या दाराची अवस्था तुमच्या साहेबांच्या पुढच्या दारा सारखी होईल .

  • @rahulavhad1257
    @rahulavhad1257 Месяц назад +3

    🎉🎉congratulations🎉🎉

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 Месяц назад +5

    Lioness Of Marathwada🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Sangharsh kanya

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +8

    नमीताताई व सुरेश धस हे दोघे पण यावेळेस आमदार होणार नाहीत

  • @maulirandhave2640
    @maulirandhave2640 Месяц назад +5

    Hi ahe takat taichi 👍👍

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g Месяц назад +2

      मागच्या दाराने याला म्हणतात

    • @Neswad23
      @Neswad23 Месяц назад +1

      😂😂

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Месяц назад

      ​@@user-wb8rd9mm9gतुझा का बुडाला आग होते रे mc😂😂😂

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Месяц назад

      @@user-wb8rd9mm9g Ho tuz maghun ghalu family cha joryst

  • @sagarkute1732
    @sagarkute1732 Месяц назад +2

    ताई ताई तुम्ही आमच्या मतदार संघात नाही तरी पण तुमच्यावर अन्याय झाला आहे पण या अन्यायाला वाचा फोडा आमदारकी लढून

  • @shamsutar3070
    @shamsutar3070 Месяц назад +3

    अभिनंदन 🌹ताई

  • @bhaskarjadhav1
    @bhaskarjadhav1 Месяц назад

    अभिनंद ताई
    आपण जनतेच्या मनातील मुख्यंमत्री आहेत अस म्हणता म्हणता जनतेने दोनवेळा पराभव केल्या नंतर पक्षाला पुणर्वसन करण्याची वेळ आली याची जाणीव आपल्या समर्थकांना असवी..

  • @shridharmudhol6008
    @shridharmudhol6008 Месяц назад +4

    पाडा एकदा 😂😢😢😂😂

  • @Ndr981
    @Ndr981 Месяц назад +4

    मागच्या दाराने प्रवेश 😂😂

    • @user-ft3zz1st3o
      @user-ft3zz1st3o Месяц назад

      तुझी महागुन मारलेली दिसतेय 😂

  • @prakashdiwate6084
    @prakashdiwate6084 Месяц назад

    एकच पर्व ओबीसी सर्व... ताई आमचं काळीज आहे.. जय मल्हार जय ओबीसी

  • @filmykatta4233
    @filmykatta4233 Месяц назад +5

    ताई तुमच्या साठी ज्या 4 तरुणांनी जीव दिला...तुम्ही तुमची उमेदवारी त्या 4 घरातल्या पैकी कोणाला देऊ शकता का...

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад

      चल व्हय तिकड ते त्यांच्या प्राॅब्लंम ने मेले आंम्हि काय करावे

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Месяц назад +1

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज

  • @ramdaskedar7149
    @ramdaskedar7149 Месяц назад

    अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @qureshiabdul3274
    @qureshiabdul3274 Месяц назад +2

    Tai Saheb La Kendra madhe Mantrri pad Dyaela pahije hote Tai Saheb Marathwada Che Sarwat Prabhavshali neta Aahet...

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 Месяц назад +2

    Asthi The Don 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉Anna

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 Месяц назад +2

    Gopinath Munde Saheb Yani B J P Wadi Wasti Tanda Gav Gadi War Nehala
    Yachi Janiv Dhili Ne Dakal Gethli
    Jay O B C

  • @santoshsawadatkar2382
    @santoshsawadatkar2382 Месяц назад +1

    ताई आता लोकांच्या मनातील मुख्यमंत्री झाल्या आहेत म्हणायचं.

  • @YashDuplases
    @YashDuplases Месяц назад +2

    Mass leader

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 Месяц назад +2

    सुरेश आण्णा धस शंभर टक्के आमदार

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 Месяц назад

      साधा ग्रामपंचायत मेंबर होण्याची औकात पण नाही
      सुरेशची 😂😂

  • @avinashgholave5747
    @avinashgholave5747 Месяц назад

    अभिनंदन एकच पर्व ओबीसी सर्व

  • @dnyaneshwarthite9852
    @dnyaneshwarthite9852 Месяц назад +2

    आण्णा तुम्ही खरच इतकी ला

  • @user-yi5kg1ot2u
    @user-yi5kg1ot2u Месяц назад +1

    Congratulations taisaheb❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад

    जय श्रीराम जय हिंद मराठा समाजाला इतर मागासवर्गीयात ५०% आतमध्ये आरक्षण लागू करा ताईसाहेब

  • @user-wi2dl9lu5v
    @user-wi2dl9lu5v Месяц назад +1

    माहाराट्राची वाघीण ताईसाहेबच

  • @adinathdaund7090
    @adinathdaund7090 Месяц назад

    आमचा पक्ष एकच पंकजाताई 🎉

  • @EknathGhatul-nc5xr
    @EknathGhatul-nc5xr Месяц назад

    पडळकर नगर पंचायत मध्ये 21 उमेदवारांना मिळून 125 मते पाडू शकला नाही अमोल मिटकरी 5000 रुपयांसाठी आमच्या गावात जयंती भाषणासाठी रात्री 9 वाजता आला मग यांच्या सारख्या ना विधान परिषद मिळते म्हणजे मला तरी वाटते विधान परिषद आमदार येवढे मोठे नसतात तरी पण ताईंचे अभिनंदन

    • @bhagwannagre5758
      @bhagwannagre5758 Месяц назад

      तुम्हाला बघा बरं घेतात का मागच्या दाराने

  • @shriiram7449
    @shriiram7449 Месяц назад +1

    Congratulations ❤❤❤

  • @dr.hakebharat497
    @dr.hakebharat497 Месяц назад +1

    खुप खूप शुभेच्छा ताई साहेब

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Месяц назад +6

    आत्या बिळात‌ नागिन‌

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Месяц назад

      का तुमचा बुडाला आग होते हेच कळत नाही bc😂😂😂😂

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Месяц назад

      तुझा आई च बिल मोकळे आहे का.एक जागा भेटेल का

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Месяц назад

      तुझ आe च बिल मोकले आहे का रे.थोडे दिवस फक्त.नंतर रिटर्न करतो

    • @user-yw9is9uj9y
      @user-yw9is9uj9y Месяц назад

      Nit bol r

    • @maharashtradesha7382
      @maharashtradesha7382 Месяц назад

      तुझा सगळ्यांचा बिळात आमचा वांजाऱ्यचा नाग

  • @bharatv.nagare4813
    @bharatv.nagare4813 Месяц назад

    अभिनंदन...🎉

  • @sanmagarwadi
    @sanmagarwadi Месяц назад +1

    🎉best of luck🎉

  • @S.P.youtuber.
    @S.P.youtuber. Месяц назад +1

    Only OBC 💪✌️ pankaja tai congratulations 🎉🎉

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Месяц назад

    हा तर सरासर लोकशाहीचा. अपमान आहे. तरी पण आपले मनःपूर्वक अभिनंदन 🌹💐

  • @maulinagare3359
    @maulinagare3359 Месяц назад +1

    Only tai Saheb 🙏

  • @popatgite7227
    @popatgite7227 Месяц назад

    Abhinadan. Tai saheb❤💐💐

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar8691 Месяц назад +2

    Massleader taisaheb.

    • @Swatijadhav767
      @Swatijadhav767 Месяц назад +1

      Mass चा अर्थ समजतो का ..जनसंख्या मागे लागते तेव्हढी ..ह्या दोन. वेळेस पडल्या आहेत... बोगस मतदान करून पण हरली आहे लोकसभेला.
      म्हणे mass.. निवडून येता येईना

  • @rekhapisal7877
    @rekhapisal7877 Месяц назад

    ताई congratilations

  • @sanap567
    @sanap567 Месяц назад

    अभिनंदन ताई,

  • @bhagvatdhayare4448
    @bhagvatdhayare4448 Месяц назад +1

    Congratulations 🎉

  • @daumbare1419
    @daumbare1419 Месяц назад +2

    चार वर्षे गायब होतात ताईसाहेब तुम्ही

  • @madhukarnagre942
    @madhukarnagre942 Месяц назад

    आता कस ओबीसी म्हणतील तस ❤ एकच पर्व ओबीसी सर्व

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8s Месяц назад

    जनतेने नाकारले तरी मागच्या दाराने आमदार बनायचे पण सरकार जाणार ही फक्त मागच्या दाराची आमदार राहणार😂😂😂😂😂😂😂😂

  • @satishugalmugale9538
    @satishugalmugale9538 Месяц назад +1

    Ony ताई🎉🎉

  • @sambhajibade007
    @sambhajibade007 Месяц назад +1

    Only Tai saheb

  • @anshn2670
    @anshn2670 Месяц назад

    पंकजाताई हार्दिक अभिनंदन 🎉❤🎉🎉

  • @ashwamedhnursingtutorials7925
    @ashwamedhnursingtutorials7925 Месяц назад +1

    सुरेश धस ❤😊

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Месяц назад +1

    Jai obc...jai tai saheb 🙏

  • @ravimuley4633
    @ravimuley4633 Месяц назад +1

    भाजपाच्या भावी मुख्यमंत्री ताईसाहेब

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9c Месяц назад

    Taisaheb pankja munde Abhinandan 👍🙏🌹🇮🇳

  • @vijaybongane4330
    @vijaybongane4330 Месяц назад

    Congratulations 🎉😊

  • @amitmunde8490
    @amitmunde8490 Месяц назад +2

    🎉🎉🎉

  • @prakashombase353
    @prakashombase353 Месяц назад

    ताई साहेब 🎉🎉

  • @ramjisanap7134
    @ramjisanap7134 Месяц назад +1

    💐💐

  • @janhavi1488
    @janhavi1488 Месяц назад

    🎉🎉 only Taisaheeb 🎉🎉

  • @vitthalrakh6699
    @vitthalrakh6699 Месяц назад +1

    ताईसाहेब

  • @vijaybongane4330
    @vijaybongane4330 Месяц назад

    Taisaheb ❤

  • @laxmanmandale8614
    @laxmanmandale8614 Месяц назад

    बहिणीची कुर्बानी देऊन हज (विधानपरिषद )मध्ये निघाली

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 Месяц назад +1

    पंकजाताई मुंढे

  • @ArunJadhav-dl2nz
    @ArunJadhav-dl2nz Месяц назад

    लोकशाही मद्ये लोकांनी पराभूत केलेल्या
    उमेदवारांना कुठल्याही पक्षांनी उमेदवारी देऊन मतदारांचा अपमान करू नये.

    • @ravidhakane9912
      @ravidhakane9912 Месяц назад

      😂😂😂😂😂tai chya mage Amdar Kite ahet bagha ekda support sathi

    • @-hindu-392
      @-hindu-392 Месяц назад

      ​@@ravidhakane9912परळी पुरती मर्यादित आहे ती. कोण नाही पाठीमागे

  • @DevaJadhav-eg1ry
    @DevaJadhav-eg1ry Месяц назад

    Ek.nomber.tai❤❤

  • @pramodugalmugale6903
    @pramodugalmugale6903 Месяц назад +1

    ❤❤🎉

  • @user-qn9tl2eh8s
    @user-qn9tl2eh8s Месяц назад

    जनतेतून निवडूण येण्याची लायकी नाही😢😢😢😅😅

  • @Aloneboy-x6b
    @Aloneboy-x6b Месяц назад

    आम्हीं सदैव ताई सोबत मरे पर्यंत जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब ❤❤❤