Milind Narvekar, Jayant Patil की Bhavana Gawali; विधान परिषद निवडणुकीत कोण पडणार? Vidhan Parishad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • 🛑आमच्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा🛑
    #MilindNarvekar | #JayantPatil | #BhavanaGawali | #VidhanParishad2024 | #VidhanParishadElectionupdate
    महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या ११ जागांची निवडणूक लागली आहे. विधान परिषदेमधील ११ सदस्यांचा २७ जुलैला कार्यकाळ संपतोय, ते उमेदवार म्हणजे मनीषा कायंदे (Manisha Kayande), विजय गिरकर (Vijay Girkar), अब्दुल्ला खान दुर्रानी (Abdullah Khan Durrani), निलय नाईक (Nilay Naik), अनिल परब (Anil Parab), रमेश पाटील (Ramesh Patil), रामराव पाटील (Ramrao Patil), डॉ. वजहत मिर्झा (Narabat Mirza), काँग्रेसच्या प्रज्ञा सातव (Pradnya Satav), रासपचे महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि शेकापचे जयंत पाटील (Jayant Patil). या ११ जागांवर भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून कृपाल तुमाने, भावना गवळी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पुरस्कृत शेकापकडून जयंत पाटील आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव निवडणुकीच्या मैदानात आहेत.
    ---------------------
    RUclips : / @lagavbatti_
    Facebook : / lagavbattii
    Instagram : / lagavbatti
    Twitter: / lagavbatti
    ---------------------
    नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
    #Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
    ---------------------
    Hello! Welcome to Lagavabatti's RUclips channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.

Комментарии • 117