🙏🙏🙏❤❤❤ महालक्ष्मी आईचा उदो उदो भक्ती ताई महालक्ष्मी आईला खूप छान सजवलं होतं आणि तू सुद्धा लाल साडी मध्ये खूप सुंदर दिसत होती भक्ती ताई मी सुद्धा कुंडीमध्ये मेथीची भाजी पेरली आहे मस्त भाजी लागते😊
चौथ्या गुरुवारी एकादशी आहे पण एकादशी असो किंवा अमावस्या मार्गशीर्ष महिन्यातले सगळे गुरुवार पुजुन शेवट च्या गुरुवारी उद्यापन करायचे असते हली काय पण अंधश्रद्धा पसरवली जाते वाटल्यास भडजीना विचारा
🙏🙏🙏❤❤❤ महालक्ष्मी आईचा उदो उदो भक्ती ताई महालक्ष्मी आईला खूप छान सजवलं होतं आणि तू सुद्धा लाल साडी मध्ये खूप सुंदर दिसत होती भक्ती ताई मी सुद्धा कुंडीमध्ये मेथीची भाजी पेरली आहे मस्त भाजी लागते😊
बाई असली blog bhagyala khup मजा येते
एकादशी आहे चोथ्या गुरुवारी दादा
भक्ती गॅलरीतल्या कुंड्यांना डी मार्ट वरून प्लास्टिकच्या डिश 10 ते 15 रुपये प्राईस आहे मग घाण नाही होत मि पण आनल्यात खूप छान आहे 🥰
Upas sodtana pahile thoda bhat khaicha asto
मेथी भाजी खुप छान लागते दोघांची जोडी खुप छान आहे गुंड न्युज कधी
भेटणार
पोर मोठे घरचे असले तरी तुमच्या घरात चांगलीच रमली एस
Shirki pen 👍🏼👍🏼
Nice vlog❤
आम्हला पण दर गुरुवारी खिचडी भात च मिळतो
ठाकुर साहेब देवाची पूजा करताना खाली बसायला काही तरी कपडा की पाट घ्यावं अनिल धुमाळ चेंबूर मुंबई
❤❤❤
4 thu hai
ekaadashi aahe .ekadashila annadan karat nahi .
चौथ्या गुरुवारी एकादशी आहे पण एकादशी असो किंवा अमावस्या मार्गशीर्ष महिन्यातले सगळे गुरुवार पुजुन शेवट च्या गुरुवारी उद्यापन करायचे असते हली काय पण अंधश्रद्धा पसरवली जाते वाटल्यास भडजीना विचारा
❤❤❤