माझे बुवा वयाने जरी ७४चे असले तरी अजून आवाजाने भजनसृष्टीवर अधिराज्य गाजवतायत हे एक आमचं परमभाग्य बुवांना माझ्या शतकापार आयूष्य लाभो हीच स्वयंभू सोमेश्वर चरणी प्रार्थना❤❤❤
सन्मानीय बुवा यांचे अभिनंदन कारण भजनाची सुरवात कुठल्याही चित्रपटच्या गाण्याने न करता देश भक्तीपर गाण्याने केली .खरोखर अप्रतिम ..नवीनब बुवांनी याचा आदर्श घ्यावा .
शंभर वर्षे आयुष्य लाभो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना माऊली नमस्कार
माझे बुवा वयाने जरी ७४चे असले तरी अजून आवाजाने भजनसृष्टीवर अधिराज्य गाजवतायत हे एक आमचं परमभाग्य बुवांना माझ्या शतकापार आयूष्य लाभो हीच स्वयंभू सोमेश्वर चरणी प्रार्थना❤❤❤
परब बुवा त्रिवार वंदन
स्वतंत्र ते भगवती त्वा महम यशोयुतां वंदे
अप्रतिम बुवा. तोड नाही
देव तुम्हाला ऊदंड आयुष्य देवो
पांचाळ बुवांचे मत्सय गंधा भारूड आपले मुखातून ऐकावेसे वाटते
धंन्यवाद बुवा
सन्मानीय बुवा यांचे अभिनंदन कारण भजनाची सुरवात कुठल्याही चित्रपटच्या गाण्याने न करता देश भक्तीपर गाण्याने केली .खरोखर अप्रतिम ..नवीनब बुवांनी याचा आदर्श घ्यावा .
याला म्हणतात भजन नाहीतर हल्ली जो काही भाजनमध्ये धांगड धिंगाणा चाललाय त्याचा हल्लीच्या बुवांसी यांचा आदर्श घ्यावा बुवांना लाख लाख सलाम.❤
सन्माननीय कै.परशुराम पांचाळ ( सुतार )बुवा माऊलींच्या आठवणींना उजाळा दिला सन्माननीय श्री विजयजी परब बुवा माऊलींनी
धन्यवाद ❤🙏💐💐👏👏
खूप छान माऊली
❤अप्रतिम माऊली❤ लोके बुवा बघा भजन काय ते.
Maharashtra No 1
खुप छान माऊली ❤
राम कृष्ण हरी।। 🙏🙏माथेरान
खूप दिवसांनी ऐकले बुवा फार ss सुंदर आवाज मालवण ला भजन बारी करा नमस्कार
1no buva
माऊली खूप सुंदर❤❤❤❤
खुप सुंदर माऊली
Nad khula buwa lay bhari
आवाजाचे बादशहा श्री. विजय परब बुवां यांना मानाचा मुजरा 💐💐🙏🙏🙏🙏🙏
प्रणाम माऊली ❤
अजित & प्रसाद नाईकधुरे लयभारी
Lay bhari buwa jabardast
काय सुंदर आलापी वा
खुप सुन्दर
अतिशय सुंदर सुरुवात
Khup sudar❤
Khup chan gurumauli
खुप छान परब बुवा
Khup chan
अतिशय सुंदर भजन सादरीकरण
श्री परब बुवा यांची सर्व भजने टाका.
आवाज चांगला 👌
छान गुरु माऊली 👏👏👏
नमस्कार बुवा
🔥🔥😍
🙏🙏🙏👍❤
परब बुवानचे सर्व भाग टाक
👌👌👌❤❤❤
❤
😍😍🙏🚩
❤❤❤🎉
Kal reels baghitli hoti Aaj purn video bgayla milala ❤️
🎉🎉🎉🎉❤❤❤