प्रवीण भाऊ एकच बोलतो जीवनात काहीही बना पण माणूस बना आणि हाच माणूस तुम्ही गीतातून आमच्या पर्यंत पोहचण्याचे काम केले आहे. आपल्या रेणुका ताईंना पण सुंदर गायकीला सलाम 🎉🎉🎉🎉🎉 खरच हया गाण्याला मनापासून अभिनंदन
वाह क्या बात है.. मोरे साहेब... अतिशय सुंदर लिखाण..... ... रेणुका ताईंचा आवाज म्हणजे च... एकच नंबर... ❤❤❤❤❤खुप सुंदर सेवा सादर केली आहे... आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी उभी राहो... हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
प्रवीण भाऊ एकच बोलतो
जीवनात काहीही बना पण माणूस बना
आणि हाच माणूस तुम्ही गीतातून आमच्या पर्यंत पोहचण्याचे काम केले आहे.
आपल्या रेणुका ताईंना पण सुंदर गायकीला सलाम 🎉🎉🎉🎉🎉
खरच हया गाण्याला मनापासून अभिनंदन
ही ताकत आहे प्रवीण भाऊ च्या लिखाणाची आणि रेणुका ताईच्या गायकीची ❤❤❤❤🎉
खूप छान प्रवीण भाऊ आणि रेणुका ताई 👌👌👌🎶🎶
प्रवीण दादा तुमच्या लेखणीला तोडच नाही खूप मस्त लेखन केलं
वाह क्या बात है.. मोरे साहेब... अतिशय सुंदर लिखाण..... ... रेणुका ताईंचा आवाज म्हणजे च... एकच नंबर... ❤❤❤❤❤खुप सुंदर सेवा सादर केली आहे... आई साहेब सदैव तुमच्या पाठीशी उभी राहो... हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
प्रविण दादा आपणास विनंती केलती दादा कानिफनाथ महाराजांनचे गीत सादर करा
मस्त आहे की 👍👍👌👌👌
Kadakkk
आईसाहेब ❤❤
Nice
व्वा व्वा... अप्रतिम ❤❤❤❤
Khup chan song aahe pravin dada aanhi renuka tainipn khup chan gail aahe he song 💝💝💝💝💝👏👏👏👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
दादा खूप छान
Very nice
खूप छान आई राजा उदो उदो
Mast 🎉🎉
कडक 👌👌👌👌👌👌
खुप खुप सुंदर लेखनी पप्पु दादा आणि
रेणुका ताई च गायन एक नंबर ❤❤❤
महालक्ष्मी देवस्थान आंबाडे आई राजा उदो उदो सदानंदीचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो
Khup sunder
खुप सुंदर लेखनी,, प्रविण भाऊ
आदेश बाबा
सुंदर
प्रविण भाऊच्या लेखली ना कधीच तोड नाही❤❤❤
❤ 🙏🙏🌺🌺👌👌
💯💯🙏💞
अरे वा कया बात है,खुप सुंदर गीत ❤💐💐🙏🙏
Lay bhari❤❤❤😊
Khupch Chan gan ahe mi roj aaikte