ओवी पाटील खुप सुंदर नृत्य सादर केलस तुझा क्वाॅश्युम १ नंबर चेह-यावरचे एक्सप्रेशन्स सुपर्ब खुप छान असेच नवनविन व्हिडीओ बनव ,ओवी तुला पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा.....👌👌💐💐👍👍
खरच खूप सुंदर आणि अप्रतिम आपली संस्कृती जुन्या गोष्टी सगळ्या हरवत चाल्या आहेत पण ओवी ने ते परत जपल आहे सोपी गोष्ट नाही आहे २० तारखे ला विष्णूदास भावे नाट्यगृहात लाईव्ह बघितल खूपच छान सादरीकरण उत्तम मी खूप वेळा व्हिडिओ सारख्या बघत आहेत अशीच खूप मोठी हो आणि हे सोडू नकोस संस्कार महत्त्वाचे आहेत आपली संस्कृती रीत परंपरा कायम जपून ठेव
कितीही वेळा पाहिला तरी पून्हा पून्हा पाहावस वाटणारं व कानाला गोड वाटणारं गीत! अभिनंदन बेटा!
ही मुलगी फार चांगली नाचली. हाव भाव खूप छान केले. उत्तम.
ओवी पाटील खुपचं मस्त गाणे म्हटले मला खुपचं आवडलं मी ते गाणे सारखे बघते❤
Mi pan
लय लय भारी ओवी बाळा
यशस्वी हो हिच आई एकविरा चरणी विनम्र प्रार्थना।।
पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा माऊली
खरच ओवी बेटा खुप छान. शुभेच्छा
मस्तच मला वाटतं सारखे ऐकत च रहावे हे गाणे अतिशय सुरेख
एकदम झकास डानच खास मराठी संस्कृती प्रत्येक मुलाने जपली पाहिजे खुप खुप अभिनंदन ओवी ताई फुडील वाटचालीस
खुप छान खुपच हाव भाव खुपच छान जुनि आठण डोळ्यासमोर 👌👌
खूपच छान,👌👌मला तर अगदी लहानपणापासून हे गीत आवडते,ऐकतच बसावे वाटते.ओवी बाळा खूप सुंदर दिसतेस 👌
ओवी बाळा!!!खुप छान!!!महाराष्ट्राची परंपरा जपली बेटा!!!!
Ovi Tai khup sunder 1 no
Ovi khupch bhari ❤❤👌👌👌🌹🌹🍫🍫🍫
बाळा मोठ यश मिळो तुला अतिशय सुंदर सादरीकरण पुढील काळातील वाटचालीसाठी शुभेच्छा
अप्रतिम ओवी बाळा मी खूप वेळा ऐकलेहे गाणे तरी पुन्हा पुन्हा ऐका वेसे वाटते 👌👌
ओवी खूप खूप शुभेच्छा छान अभिनंदन ❤❤
वा खूपच छान गायल आहे आपली संस्कृती अशीच टिकली पाहिजे ताई
सुंदर अती सुंदर महाराष्ट्राची परंपरा जपलीस . पुढील वाटचालीस शुभेच्छा बेटा❤
ओवी पाटील खुप सुंदर नृत्य सादर केलस तुझा क्वाॅश्युम १ नंबर
चेह-यावरचे एक्सप्रेशन्स सुपर्ब
खुप छान असेच नवनविन व्हिडीओ बनव ,ओवी तुला पुढील वाटचालिस खुप खुप शुभेच्छा.....👌👌💐💐👍👍
खुप सुंदर अप्रतिम 👏👏👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹
खुप छान विना गाण खुप सुंदर, एकटीग पण छान
खूप खूप छान . अप्रतिम सुंदर गाणं
ओवी पाटील खुप छान गाणं गायलं तु खुप मोठी होशीन जीवनामध्ये तुला मोठं यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाळा तुझ्या आई वडिलांचं नाव करशील
खुप छान .. अतिशय सुरेख हावभाव..❤❤
खूप छान असं वाटतंय कि स्वतः गाणं गात आहे खूप छान.
फारच सुंदर 👌 आतापर्यंत मी तुझा हा डान्स खूप एन्जॉय केला, धन्यवाद बेटा.
धन्यवाद🙏🏻 सर्वांनी आमच्या ओवी ला इतकं भरभरून प्रेम दिल... तुमचे आशीर्वाद असेच तिच्या सोबत असू द्यात.... 🙏🏻🙏🏻🙏🏻 मना पासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sundar
🌺खूप छान अप्रतिम हावभाव किती पण वेळेस पहावं वाटत nice 👌🌺
खुप छान सुंदर ओवी बाळा!!!
खुप खुप अभिनंदन🎉🎉🎉
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा बेटा ओवी 💐👍👍👍
ओवी बेटा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Love you nice kadak beti
फारच छान सादरीकरण झाले
अति सुंदर लोकगीत आहे फार फार ऐकावे वाटते 🌹🙏🙏🤓🤓
ओवी पाटील खुप सुंदर नृत्य केलं बाळा खुप मोठी हो ❤
खूप छान ओवीने गाणं खूपच एन्जॉय केलंय
अप्रतिम खूपच गोड गीत आहे.👌👌
भारी १नंबर ओवी खूप छान सुंदर नiचलीस ड्रेस खूप छान ओरिजनल गण्या सारखं तुझ गाणं झालं खूप माझा आली बघताना हावभाव परफेक्ट तुला गोड शुभेच्या 🍫🍫🍫🍫💐🙏
खूपच छान डान्स आणि सादरीकरण खूपच छान पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा🎉
Sundar Me khup Vela pahele pan Mann bharatach nahi God bless you Ovi beta 😊
श्री स्वामी समर्थ, खुप सुंदर बेटा 😊😊
खूप छान ताई
मराठी संस्कृती टिकली पाहिजे मस्त सादरीकरण केले आहे ओवी पाटील ने❤❤🎉🎉
खरच खूप सुंदर आणि अप्रतिम आपली संस्कृती जुन्या गोष्टी सगळ्या हरवत चाल्या आहेत पण ओवी ने ते परत जपल आहे सोपी गोष्ट नाही आहे २० तारखे ला विष्णूदास भावे नाट्यगृहात लाईव्ह बघितल खूपच छान सादरीकरण उत्तम मी खूप वेळा व्हिडिओ सारख्या बघत आहेत अशीच खूप मोठी हो आणि हे सोडू नकोस संस्कार महत्त्वाचे आहेत आपली संस्कृती रीत परंपरा कायम जपून ठेव
मस्त खूप छान
Best performance very nice I like this 100% 👌👌👌👌👌👌
Khupache mast ❤
Super duper
छान ओवी मला खूप आवडतं गाणं आहे ❤❤
खूप खुप अभिनंदन छान पुढील वाटचालीस खूप खुप शुभेच्छां
व्वा छान अभिनंदन ओवी
हे एवढं सुचलं कुणाला फार छान अभिवादन 🙏🏻
Shri swami samartha blessed you. Keep it up
खुप छान ❤
छान बैटा. तुझ मना पासून कौतुक करावे तितके थोडेच मोठि कलाकार हो
Khup chan❤❤❤❤
खुप छान🎉🎉
ह्या गाण्याने खूप वेड लावले मला मी प्रत्येक तासाला हे गाणे ऐकतोय धन्यवाद.
झकास मस्त अभिनंदन
खुपच छान
खुप खुप छान बाळा 👌👌❤❤❤❤❤🍫🍫🍫🍫🍫🍫👌no1
Far sunder gan❤❤👍👍💐💐💐
Very nice👍👍
खुब खुब छान
खुप छान अति सुंदर
एक नंबर डान्स❤❤👍👌👌🥰🥰
Khup chan aahe
खुब अच्छा है गाना सुपर
Far chan gan Ranjana shide
Hi ahe apali Baratiy sansuti ovi va Beta
Komal Ada Apratim😂
खुप.छान.
Khupch chan havbhav n acting❤
Khup khup chan ovi 👌👌👌❤🍫
❤ super 😍❤
गाणे खूप छान गायिले आहे👍 नाव मिहित आहे??
Parat parat baghvese vatate khup chhan. Gbu Ovee.Goa.
Bhari 1 no डान्स 👌
ओवी बेटा खूप छान ❤
खूपच सुंदर डान्स
खुप सुंदर 🎉❤
Chan ovi beta
खुप छान जुनं संस्कार
नवीन पिढीला खऱ्या अर्थाने ह्या जुन्या गाण्याची ओळख करून दिलीस बाळा...
अतिसुंदर ❤🎉
Vishnudas bhave natyagruha madhe event ch tickets kuthe book karu shakto
खूप छान वाटले
खूप छान बेटा
लय भारी ❤
छान
खेळ खल्लास 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌❤
खूप छान अभिनंदन
अप्रतिम
👍👍👍👍......... 👍👍
❤❤❤❤❤❤❤ 1 number 💗
आमच्या गोवठणे, उरण गावातील कवी गायक काशिनाथ म्हात्रे यांनी लिहीलेलं आणि रंजना शिंदे यांनी गायलेलं पारंपारीक गानं
👌👌♥️
व्वा! व्वा!शाब्बास!बाळाचे पाय दिसतात,असं उगाच म्हणत नाहीत.
Khup mast
👍 👌 👍 👌 ❤❤❤❤❤❤
👍🏾👍🏻👍🏻👍🏻👍🏻