काय कुटाणा झाला भो ह्यो आता | राया मराठी - भाग - ६० | Raya Marathi Episode - 60

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • काय कुटाणा झाला भो ह्यो आता | राया मराठी - भाग - ६०
    या चॅनेलवर पहा नवनवीन कॉमेडी व्हिडिओ आणि धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ का होईना हसा
    #rayamarathi
    #raya
    #marathi
    #chandalchoukadichyakaramati
    #marathiweb
    #dhamalproductionnewepisode
    #dhamalproduction
    #gavranmeva
    पाहत राहा @rayamarathi

Комментарии • 12

  • @Shabdbhaskar1234
    @Shabdbhaskar1234 4 месяца назад +13

    ज्याल्या हे पात्र भन्नाट आहे.... डिप्युटी त्यावर जास्त कष्ट घ्या

  • @aruntayde007
    @aruntayde007 2 месяца назад

    एक नंबर ❤

  • @KiranJare-vm1pn
    @KiranJare-vm1pn 2 месяца назад +2

    पाय मोडला का डव्हाळे आलेत😂

  • @oneshortstatus6150
    @oneshortstatus6150 4 месяца назад +1

    Jallu che abhinaye super hit aahe

  • @SandeepGolatkar-r4m
    @SandeepGolatkar-r4m 3 месяца назад +7

    Makya ❤ कुठे आहे

  • @balchandchaudhari4962
    @balchandchaudhari4962 2 месяца назад +1

    डिप्युटी, एकच सांगण आहे शामरावला व जाल्याला झोडपा, तुम्हाला जमत नसेल तर सदु बाहु ला सांगा

  • @satishkale9600
    @satishkale9600 3 месяца назад +2

    डेप्युटी हे शामराव ज्यालू तुम्हाला नेहमी वेड्यात काढतात

  • @uddhavchitte2879
    @uddhavchitte2879 4 месяца назад +1

    एपिसोड छान असतो,यातून आपल्या समाजाला छान शिकवण मिळते.

  • @ShiwajiSawant
    @ShiwajiSawant 4 месяца назад

    सदाभाऊ एकच नंबर 👏🏻👏🏻

  • @ShyamSonaawane
    @ShyamSonaawane 27 дней назад

    Shyamsonaawane

  • @sujitlondhe1220
    @sujitlondhe1220 3 месяца назад

    मक्या/गणप्या पाहिजे

  • @vdhande2013
    @vdhande2013 Месяц назад

    डेप्युटी हे दोघे तुम्हाला नेहमी वेड्यात काढतात तुम्ही यांच्या नाटकाला कसे काय फसता..जरा हुशारीने त्यांचे बरोबर वागा