संकष्टी चतुर्थी निमित्त तिळाचे मोदक | करवंदाची आंबट गोड चटणी | आणि सायंकाळचा चहा Ganesh Chaturthi
HTML-код
- Опубликовано: 1 фев 2025
- आज संकष्टी चतुर्थी असल्याने तीळ गुळाचे अगदी सध्या पद्धतीने मोदक केले व गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला. बरोबर सध्या पावसाळी वातावरण असल्याने रोज सायंकाळच्या चहाची चव अधिकच वाढते. करवंदाची चटणी का आपल्या कडे अगदी आधी पासून करण्यात येणारा अत्यंत चविष्ट असा प्रकार आहे. करावंदाची चटणी अगदी छान आंबट व गोड अशी असते. तुम्ही सुद्धा करून बघा.
As today is Sankashti Chaturthi, sesame jaggery was prepared in the most modern way and offered to Ganapati Bappa. Also, since the rainy weather is present, the taste of evening tea increases every day.
Karvanda chutney is a very tasty type of chutney made from scratch. Karavanda chutney is very sweet and sour. Try it too
#housewife #dailyvlogs #chatni #recipe #home #kitchen #tadka #trending #help