🚩तुळजाभवानी आई | airoli | tuljapur 🚩

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • 🚩तुळजाभवानी आई | airoli | tuljapur 🚩
    श्री तुळजाभवानी अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील तुळजापूर येथील एक हिंदू मंदिर आहे. तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते.
    महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद दिला, असा दावा केला जातो.
    श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवा मध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजुतील सर्व गावांच्या शिवा येता या शिवांवर ( हद्द ) उभे राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी उभी राहते . येते उभी राहून सारे जग पाहते व जगताचे कल्याण करते म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो .या छबीना याचे महत्त्व अधिक आहे तसेच अनेक भाविक छबिन्याच्या वेळी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर मध्ये छबीन्या समोर पोत पाजळून आई तुळजाभवानी मातेचा जयघोष करत असतात . या छबिन्या मध्ये प्रमुख वाद्य हे संभळ असते गोंधळी बांधव हे विशिष्ट प्रकारे वाजवतात आणि त्या वेळी मंदिर परिसर हा मंगलमय वातवरणात हा छबिना उत्सव संपन्न होतो.
    ambabai, devi bhaktigeet, marathi, tuljapur, devi, पहिली आरती मानाची गं माझी माय गाण, pahili aarti manachi, navratri aarti songs, uth ga ambabai zali sonyachi pahat, tulshichi aarti marathi lyrics, marathi devichi aarti, अंबाबाई ची आरती
    #tuljabhavaniaai #WeddingChaShinema #MarathiSongs #गोंधळ #ybgcreation #viral #tuljapur #tuljabhavaniaai #ambabai #devi #devisongs #devichigani #navratri #kokan ‪@ybgCreation‬#tuljapur #ambabai #yedeshwari #ambabaistatus #india #maharashtra #durgapuja #navrati #rathayatra #jagannathtemple #vijayadashami #dussehra #now #durgapujo #click #durgapujashoot #dasharasa #shrikhetra #dashara

Комментарии • 4