आमदाराने त्याचं ऐकून घेतलं, मग रागात पुढे | MLA Rajkumar Patel | Maharashtra News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 ноя 2024

Комментарии • 287

  • @Tribalwarrior16
    @Tribalwarrior16 3 года назад +133

    लोकमत वाले
    तुम्ही का त्याची चपराशी करत आहात
    त्याने दारु पिलेली आहे ते पण स्पष्ट करा ना

    • @aadistyle162
      @aadistyle162 3 года назад +6

      भाऊ त्यांना थोडी दिसणार काय खरं आहे ते

  • @anilkhawale115
    @anilkhawale115 3 года назад +8

    नाशिक जिल्ह्याचा.. वाघ.. लकी भाऊ. जाधव.. जय आदिवासी

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 3 года назад +79

    आमदार आमदार काय करून राहिले बाबा
    खुडचीतून उठताना डुलू राहीले बाबा😂😂😂😂😂

  • @nareshsalunke7387
    @nareshsalunke7387 3 года назад +91

    हाच आमदार मत मागताना भीक मागून सांगतो की मला मत द्या शेवटी त्यांना बोलून पण काय फायदा इलेक्शन लागला की 1 दारू ची बाटली आणि 2 मटणाच्या हडकसाठी लाचार होतात मतदार

    • @prasadpahurkar3448
      @prasadpahurkar3448 3 года назад

      एक्दम खरं नरेश दादा 👍🏻

  • @dashrathwalke6398
    @dashrathwalke6398 3 года назад +21

    तुम्हा ला त्या आमदाराची भाषा दिसली नाही का ,तो जनतेचा सेवे साठी आहे .त्याची अशी भाषा .आमच्या मागणी पूर्ण झाली पाहिजे .

  • @sagarjadhav8177
    @sagarjadhav8177 3 года назад +33

    अरे अश्या आमदार ला पब्लिक मध्ये मोकळा सोडून दिला पाहिजे किती माज आहे ह्याला

  • @vinayakbitake3263
    @vinayakbitake3263 3 года назад +44

    सरकारच्या जिवावर मतदारांना कोलणारयाना धन्यवाद -हात जोडणारे आता बघा - करामत सत्तेची ??

  • @avenger200cc
    @avenger200cc 3 года назад +34

    प्रेमाणे २ कानाखाली वाजवा आमदाराला

  • @Vinodbhoye310
    @Vinodbhoye310 3 года назад +94

    बेवड्या आमदार निलंबित करा याला 💯🙏

  • @manuathote6716
    @manuathote6716 7 месяцев назад +1

    याला काही घेणं देणं नाही आदिवासी साठी यांना फक्तं सत्ता पाहिजे

  • @rajeshsurvase7998
    @rajeshsurvase7998 3 года назад +1

    जाहीर निषेध

  • @bpositive7257
    @bpositive7257 3 года назад +30

    २०२४ ला हा कसा आमदार होतो तेच बघायचे आहे

  • @pritampawar8054
    @pritampawar8054 3 года назад +46

    हाणा आमदाराला चपलेने

  • @HutatmaAcademy
    @HutatmaAcademy 3 года назад +1

    प्रत्येक मतदारसंघातील लोकांनी त्यांच्या खासदार आमदाराला असेच विचारले पाहिजे तेव्हा यांचा माज उतरेल ।। देश विकायला निघाले हे राजकारणी लोक

  • @vinayakpatil4074
    @vinayakpatil4074 3 года назад +1

    पटेल... परप्रांतीय आमदार आहे... ह्या लोकांना परत थारा नाय पाहिजेत.. महाराष्ट्र त...

  • @Tribalwarrior16
    @Tribalwarrior16 3 года назад +55

    दारु पिऊन बोलला अस पण टाका रे लोकमत वाले

  • @suchitabhange786
    @suchitabhange786 3 года назад +1

    आमदारसाहेब बरोबर आहे

  • @kartikbaviskar8371
    @kartikbaviskar8371 3 года назад +1

    शेठ आमदार झाले आता गरज संपली.
    जय आदिवासी

  • @gitu3d102
    @gitu3d102 3 года назад +10

    आमदाराचा संयम कुठे गेले हा कसला लोकप्रिनिधींनी

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 3 года назад +5

    लोकशाही आहे सगळांना बोलण्याचा अधिकार आहे..

  • @marutibhangare6210
    @marutibhangare6210 3 года назад +28

    अशा उन्मत्त आमदारांना आपल्या समाजाची जाण नसणाऱ्या आमदारांना कायमस्वरूपी घरी बसवावे .

  • @sandipdhongade4237
    @sandipdhongade4237 3 года назад +4

    जय आदिवासी असे काम करत जा

  • @gitemaharaj2969
    @gitemaharaj2969 3 года назад +7

    आमदारानचं योग्यच आहे कोणत्याही गोष्टी ला मर्यादा असते भाषा पण मर्यादेच्या चौकटीत असावी

    • @rakeshkumarvalvi4295
      @rakeshkumarvalvi4295 3 года назад

      Aho... Saheb aamdar pilele aahe disat nahi kaa tumhale😜😂

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 3 года назад +22

    माजला आमदार

  • @SandipShinde-mx8wf
    @SandipShinde-mx8wf 3 года назад +28

    ज्या आमदाराला नीट उभ राहता येत नाही तो काय विधानसभेत बाजू मांडेल

    • @Tribalwarrior16
      @Tribalwarrior16 3 года назад +1

      दारु पिलेला होता तो झाट्या त्याला काय उभ राहात येईल

  • @clan1479
    @clan1479 3 года назад +9

    आरे सगळे खर पण हा पटेल आमदार कसा मराठी माणूस आमदार हवा हे परप्रांतीय कसे होताय नेते हीत ...

    • @InvestorKatta
      @InvestorKatta 3 года назад +2

      Te Bacchu Kadu yanna vicharla pahije -- Prahar che aamdar aahet te

    • @NishadKelkar
      @NishadKelkar 3 года назад +1

      Patel mhatla ki potat dukhta......shivya ghalayla ambani adani n job magyala reliance n adani

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 года назад

      विदर्भात असेच असते

    • @sagarw4197
      @sagarw4197 3 года назад

      @@NishadKelkar आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे.. अडाणी अंबानी ने राज्य सोडावे.. राज्यात राहायचे तर खंडणी आणि नोकर्‍या दोन्ही द्यावेच लागेल.. नसेल जमत तर आनंदाने देशात दुसरे राज्य आहे तिथे जावे

    • @motiramgautam788
      @motiramgautam788 3 года назад

      परप्रांतीय नाही स्थानिक आहे.

  • @adeshbhoi4236
    @adeshbhoi4236 3 года назад +29

    बोलताना तारतम्य ठेवले पाहिजे,निवेदन देताना प्रचार सभेत बोलल्या सारखे भाषण करायची गरज नाही

    • @ssn5584
      @ssn5584 3 года назад +1

      Nahitar bhik magayachi saheb nahi ka sarva vat lavali haramkhorani

  • @akashchavan9664
    @akashchavan9664 3 года назад +4

    आमदार आहे काम आहे आयकून घेणें नाहीतर दे, राजीनामा माज आलाय सर्व आमदारांना ,
    गरीब गरीब होतोय श्रीमंत श्रीमंत होतोय ,
    नक्षलवादी वाढवायला हे करणी बुत आहेत
    करा विचार

  • @avinashdoad325
    @avinashdoad325 3 года назад +6

    First comments.....माजली राज्य सरकार

  • @sumityeola7667
    @sumityeola7667 3 года назад +1

    Wa re wa #amdar sheth 🙄

  • @fasterfene9849
    @fasterfene9849 3 года назад +18

    हा आमदार त्या बुच्चू कडूच्या पार्टीचा आहे ...हे सांगत नाही लोकमत ...आशिष जाधव ला घेतल्यापासून बराच फरक पडला की तुमच्या पत्रकारितेत

  • @manojjawarkar8433
    @manojjawarkar8433 3 года назад +1

    आमदार राजकुमार पटेल चुकीचे वागले विरोध आवश्यक आहेच . पण विचार करा निवेदन देताना कुणी भाषण देणे योग्य आहे का? ज्यांनी कमेंट मध्ये आमदारांना शिव्या घातले त्यांचे स्थानिक आमदार सामान्य जनतेचे फोन उचलतात का? सामान्य जनता आपापल्या मतदारसंघातील आमदारांना समोरासमोर भेटू शकतात का? मी आमदारांचा समर्थक नाही.

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 3 года назад +1

    Bhau full support

  • @yogeshbartad3396
    @yogeshbartad3396 3 года назад +14

    जर असले आमदार खासदार असले तर काय विकास होणार आदिवासी बांधवानच... राजेनामें द्या गरज नाही तुम्हा सारख्या आमदारण ची ...

  • @sanketkangutkar4294
    @sanketkangutkar4294 3 года назад

    महाराष्ट्र आणि त्यातून मेळघाट परिसर आणि आमदार राजकुमार पटेल,इथेच सर्व आलं.

  • @dulajidakhore7550
    @dulajidakhore7550 3 года назад +2

    आजकाल गावागावात असे स्वघोषित जनतेचे कैवारी नेते खुप तयार झालेत यांच काम फक्त काहीतरी करून प्रसिद्धी मिळवने यांचा सगळ्यात जास्त त्रास कर्मचाऱ्यांना होतो

    • @mukund1206
      @mukund1206 Год назад

      अगदी बरोबर आहे भावा तुझं....
      आजकाल शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास देऊन हे लोक फोकस मध्ये येतात. स्टंटबाजी करतात

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 года назад +1

    Good adivasi leaders

  • @nileshgardare1053
    @nileshgardare1053 3 года назад

    आमदाराला त्याची जागा दाखवून द्या या जनतेने

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 Год назад

    माज आहे या आमदाराला आता माज कर मग दाखवतो आम्ही आदिवासी

  • @mr.ankushkhandavi1371
    @mr.ankushkhandavi1371 3 года назад

    आमदारांना सागावे लोगत का आमदारांना कळत नाही लोकांच्या मागण्या कोणाला काय लागते ते मतदानाच्या वेळी बर चालत कोनाचपण मतदान.. तेव्हा बर कळत कोनाच्यापण दारात जायाला

  • @JB-kl5pt
    @JB-kl5pt 3 года назад +16

    असे आमदार काही कामाचे नाय

  • @mayurI4188
    @mayurI4188 3 года назад

    भारत म्हणून मागे आहे आमदार अडाणी आहेत

  • @niteshuike9385
    @niteshuike9385 3 года назад

    Jadhaw sir right aahe tumch

  • @vivekwankhade6530
    @vivekwankhade6530 7 месяцев назад

    २५ आमदार आणि ४ खासदार प्रस्थापित पक्षाच्या दावणीला बांधली गेली आहेत. म्हणून आता only VBA

  • @deepakhadpadkar1455
    @deepakhadpadkar1455 3 года назад +12

    Lokamat cha artha tari mahit aahe ka lokamat walyana.

  • @bhuryapawara1507
    @bhuryapawara1507 3 года назад +5

    दम असेल तर ओपन मध्ये लढा , तेव्हा दाखवा दम,आरक्षण मध्ये लढत असाल तर त्यांचा साठी काहीतरी करा नाही तर संविधान एकदा वाचून ग्या...आम्ही पण नाही गाबरत कोणाला...

    • @manojjamkar5846
      @manojjamkar5846 Год назад

      Kharch bhau mahantat adivashi chi jamin konihi gheu shakat nahi adivashi shivay mg yani tar jamini sagat mansalahi vikun dil tech navhe tar gavasahit kiti Di ko chalvato ha dok fola

    • @manojjamkar5846
      @manojjamkar5846 Год назад

      Amhi pan adivashi tumchya pathishi aho

  • @devidasmurgulwad8901
    @devidasmurgulwad8901 3 года назад +19

    आमदार पिऊन आहे असं ब-याच जणांना वाटते पण मला तर बोलण्यावरून निवेदन देणारा पिऊन वाटतोय...

  • @nitinsalunkhe9965
    @nitinsalunkhe9965 3 года назад

    तुम्हाला आमदार लोकांनी बनवल आहे.जर जणतेने ठरवल तर सरपंच सुद्धा बनणार नाही.त्यामुळे पदाची गुर्मी न दाखवता लोकांची प्रामाणिक पणे कामे करा.

  • @purushottamchougule819
    @purushottamchougule819 3 года назад +3

    ह्या असल्या आमदारांना लावा 2024 ला घोडा आणि त्यांची जागा दाखवा

  • @ajinkyabhosale6208
    @ajinkyabhosale6208 3 года назад

    बरोबर तर बोलत आहे युवक..

  • @rajp9270
    @rajp9270 3 года назад

    माजलेला आमदार , कसे मत देतात लोक काहीच कळत नाही .

  • @devidasthakare2814
    @devidasthakare2814 3 года назад

    Jai aadivashi

  • @rahulgawari5142
    @rahulgawari5142 3 года назад +11

    Daru piun Haaa Amdar Izzat Ghalavtoy Teh pn sangaa Lokmat walee

  • @gavitmadan2796
    @gavitmadan2796 3 года назад +2

    Jay adivasi

  • @yuvrajlande6483
    @yuvrajlande6483 3 года назад

    जिव्हारी लागलं राव

  • @gokulkhambekar7788
    @gokulkhambekar7788 3 года назад

    माजलेले आमदार

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 3 года назад

    माजला आहे हा आमदार ,

  • @choleram143
    @choleram143 3 года назад

    त्याला आता मते देऊ नका आणि जोडीने हाणा जनतेशी थेट आसा संवाद

  • @KumarDiveking-xe4iy
    @KumarDiveking-xe4iy 10 месяцев назад

    ONLY lucky bhau jadhav🔥

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 3 года назад

    मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण -

  • @indiancrickethilights985
    @indiancrickethilights985 3 года назад

    हे फक्त स्वतः च्या मुलांचाच विचार करतात

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 3 года назад

    कसला आमदार आहे हा

  • @mdlion3374
    @mdlion3374 3 года назад +2

    लोकमत नाही भ्रष्टमत नाव पाहिजे चॅनेल चे

  • @yashpund1
    @yashpund1 3 года назад +3

    Pratek thikani MI chi ringtone wajne garjeche ahe kay

  • @rushikeshpawar4
    @rushikeshpawar4 3 года назад +12

    Ha lucky jadhav swataha 2019 chi vidhan sabha nivadnukit fakta 7000 vote bhetli ani padla

    • @Tribalwarrior16
      @Tribalwarrior16 3 года назад

      तू काय उपटत होता का

    • @rushikeshpawar4
      @rushikeshpawar4 3 года назад +2

      @@Tribalwarrior16 ae yed gandya nit bol

    • @vikram940
      @vikram940 3 года назад +3

      Asude tyachyat atleast bolaychi tri himmat aahe

    • @rushikeshpawar4
      @rushikeshpawar4 3 года назад +1

      @@vikram940 mag nit bolava na uptat hota mhanje kai?

  • @PujaZagade
    @PujaZagade Год назад

    आमदार कोणती दाऊ पिला ते तरी सांगा

  • @अवधूत-स9घ
    @अवधूत-स9घ 3 года назад

    तो मुलगा काही खोटे बोलत नाही. खूप लोकांनी आदिवासी जात प्रमाणपत्र काढली आहेत. हे सर्व आघाडी सरकारच्या काळात सुरू झालं आणि आज पर्यंत चालूच आहे.

  • @arveeagrofram6245
    @arveeagrofram6245 3 года назад

    मत मागायला आलेवर
    उत्तर द्यावे

  • @vijaybavne361
    @vijaybavne361 7 месяцев назад +1

    Ha andar cuntiniv daru pito amhi melghat che ahot

  • @nikhilpachpol5591
    @nikhilpachpol5591 3 года назад

    राजघराण्यातील आमदार सोबत सभ्य रयते प्रमाणे नम्रता पूर्वक मान खाली घालून निवेदन दिले पाहिजे होते. हार्दिक पटेल अशा प्रकारे सभा घेत नाहीत.

  • @suniljadhav9074
    @suniljadhav9074 3 года назад

    Yaar kharach kasa hoiche garib lokaache

  • @oldisgold5294
    @oldisgold5294 3 года назад +8

    Wah.... Adivasi Vibhaga mdhun nivdun yayach ani tithe jaun Tyanchavr gunha dakhl krycha he chukiche aahe aamdar rao

  • @ajitm7
    @ajitm7 3 года назад +5

    आम्हाला असलेच आमदार पाहिजे आहेत.कारण ते आम्हाला मतदानाच्या वेळी दारू,मटण ,मताला पैसे व
    लागलेच तर वारांगना ही पुरवतात.देशातल्या 9 राज्यातून हिंदू गायब झाला.आता लवकरच महाराष्ट्रातून हिंदू गायब होईल व सर्व राज्य इस्लाम होईल हे नक्की.अरे गुंठा मंत्री व पैसे वाल्यांच्या कप बश्या व सतरंज्या उचलण्यात च आपण धन्यता मानतो.😡😡😡😡😡😡

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 3 года назад +2

    व्यवस्थित निवेदन द्यायचं भाषण करायची गरज का

  • @commonsense5032
    @commonsense5032 3 года назад

    काय journalism आहे... त्यात युवक जो बोलतोय त्यात काय चूक आहे.

  • @manojjamkar5846
    @manojjamkar5846 Год назад

    Bhahut ache jadhav sir sandip bhau kahte hai adivashi ki jamin nahi bikti inhone to insan ke sat bech diya ye saval bhi jarur puche sir

  • @sumityeola7667
    @sumityeola7667 3 года назад +1

    Lokmat la banned kra pahile 😂#bannedlokmat..
    He lokmat nhi amdar mat ahe

  • @priynka5rasolgikar168
    @priynka5rasolgikar168 3 года назад +1

    सत्तेचा माज

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 7 месяцев назад

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रहारचा सुपडा साफ होणार 100 टक्के

  • @mrunalpdahake
    @mrunalpdahake 3 года назад

    Wah prahar itka maj aala ka hech prahar cha aamdar

  • @adityahappyworld8176
    @adityahappyworld8176 3 года назад +1

    विनाकारणउद्धार केल्यावर कोणीही चिडणारच अन त्याचंच भांडवल केलं जाणार,

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 года назад

    खूप छान न्याय मागणाऱ्यावर गुन्हे दाखल केले. आमदार ज्या पद्धतीने बोलतात त्याच काय 😡😡😡 व्वा रे कायदा आणि संबंधित पोलिस अधिकारी...

  • @PujaZagade
    @PujaZagade Год назад

    आमदार साहेब कस वाटत आता

  • @mangeshsurpam7582
    @mangeshsurpam7582 Год назад

    माजला रे आमदार

  • @HarHarMahadev-cd8zr
    @HarHarMahadev-cd8zr 3 года назад +1

    Rajkumar patel nav .....vanadhikari Chavan yani paan ghetlela eaka clip madhe....

  • @deepakhadpadkar1455
    @deepakhadpadkar1455 3 года назад +9

    Amadar cha kam kami rubab jastha aahe.

  • @dinkargode5605
    @dinkargode5605 3 года назад +1

    एकत होते का मोबाईल बघत होते

  • @vaibhavdeshbhratar9829
    @vaibhavdeshbhratar9829 3 года назад +2

    Are ha चेनाल लोकांच्या बाजून बोलताच सोडून आमदार च्या बाजून बोलतोय

  • @virupmvlog6419
    @virupmvlog6419 Год назад

    याचा माज उतरवला पाहिजे

  • @mdlion3374
    @mdlion3374 3 года назад +2

    विकलेले पत्रकार काय संयम सोडला होता पदाधिकऱ्यांनी?

  • @abhijeetshelke3511
    @abhijeetshelke3511 3 года назад +1

    Amdar mhanje amcha nokar visarla vatat ha

  • @sudhirmasal8059
    @sudhirmasal8059 3 года назад

    आमदार काय जाहीगिरदार पुढ मत नाही बुट घालतील लोकं

  • @yuvrajgiribuva9400
    @yuvrajgiribuva9400 3 года назад +4

    आमदार बेवड वाटतं 😂😂

  • @garudagaruda3425
    @garudagaruda3425 3 года назад

    संघटनेच्या पदाधिकाऱ्याचे चुकले.

  • @rakeshdevrukhakar85
    @rakeshdevrukhakar85 3 года назад

    Ani kaay hi tumchi patrakarita...

  • @pvbvideos
    @pvbvideos 3 года назад +2

    हा कसला प्रतिनिधी काय नाय पाडा

  • @vijaybavne361
    @vijaybavne361 7 месяцев назад

    Ha andar daru piun dadagiri karto patel salya😊

  • @angadkeseniknaware866
    @angadkeseniknaware866 3 года назад

    आमदारांचे वागनुक चांगले नाही

  • @gauravdakhore5502
    @gauravdakhore5502 14 дней назад

    Samorachya vyaktine appointment ghetli hoti ka ani ghenyachi garaj nasel tr tyanni charcha n kelyashivay swatah uttar tayar karanyache adesh konatya sarkar ne dile hote he tyanach vichara

  • @दविदर्भ
    @दविदर्भ 3 года назад

    हा आमदार हवेत आहे