पाहताक्षणी आवडेल हा बंगला , वज्रेश्वरी मुंबई हायवे २० मिनिटे, वज्रेश्वरी मंदिर ५ मिनिटे , Rs.५५ लाख.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • 🏕️ तुम्ही शेतकरी नसाल आणि शेतीची जागा विकत घ्यायची असेल, तर आम्ही शेतीचा दाखला कायदेशीर बनवून देतो, जेणेकरून तुम्ही शेतजमीन विकत घेऊ शकता.
    ⛱️ जागेचे Google Location :
    www.google.com...
    🎸 जागेचे फोटो
    sites.google.c...
    🏖️ आपल्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा : 🌐 telegram.me/jo...
    🏝️ कोकणातील विविध जागांची वेबसाईट : 🌐 www.dearkokan.com
    🎨 Famer Certificate : 🌐www.dearkokan....
    🎷 गाव : मेढे.
    🎸 तालुका : वसई.
    🎹 जिल्हा : ठाणे.
    🎺 जागा : २.७५ + १००० sqft घर. ( Owner Mr. Parab 9819812051 )
    🎻 किंमत : ५५ लाख ( Negotiable )
    🌳 सिंगल मालक , सेपरेट सातबारा.
    🏝️ पूर्ण जागेला दगडी कुंपण, लाईट , पाणी आजूबाजूला वाडीवस्ती.
    ⛱️ खालच्या मजल्यावर हॉल, किचन, टॉयलेट बाथरूम, वरच्या मजल्यावर मास्टर बेडरूम आणि ओपन टेरेस.
    🏕️ परिसरात ३ साग, २ गुलमोहर, २ कडुनिंब , नारळ, सीताफळ, पेर, अननस, अशोक, बांबू, आपटा अशी झाडे आहेत.
    🚊 बोरिवली : १ तास / ४५ km.
    🚍 ठाणे : १.५ तास / ५० km.
    🚘 दादर : २ तास / ७० km.
    🐿️ Contact : 7977400143.
    🐤 फोन करण्याची वेळ रात्री 9 ते 10.
    🦚 ऑफिसचा पत्ता
    B / 102 , बिल्डिंग सिल्व्हरईन,
    हर्मिटेज कॉम्प्लेक्स , मिरागावठाण,
    महाविष्णू मंदिराच्या मागे,
    मीरारोड ( पूर्व ) , ठाणे 401107,
    महाराष्ट्र
    Contact - 7977400143
    #dearKokan
    #farmercertificate
    #mumbaiproperty
    #kokanproperty
    #agriculturalland
    #farmhouseplot
    #touchtoresidentialarea
    #lowcost

Комментарии • 4

  • @amolgurav5506
    @amolgurav5506 Год назад

    पाण्याची व्यवस्था काय आहे?

    • @dearkokan3945
      @dearkokan3945  Год назад

      अमोल जी
      कॉमन पाण्याची विहीर आहे, आणि सर्व बंगल्यानां त्यातून पाण्याचे वाटप होते.

    • @amolgurav5506
      @amolgurav5506 Год назад

      @@dearkokan3945 मे महिन्यात काय परिस्थिती असते?

    • @dearkokan3945
      @dearkokan3945  Год назад

      Amol Ji
      मे महिन्यात देखील विहिरीला पाणी असते.