4k Video, तमाशा कलावंतांची खास मुलाखत आणि त्यांची व्यथा, नथूभाऊ सोनवणे भोकरकर लोकनाट्य तमाशा मंडळ..

Поделиться
HTML-код

Комментарии • 8

  • @anilwagh647
    @anilwagh647 2 года назад +2

    खरोखर ही गोष्ट खरी आहे शासनाने याकडे लक्ष द्यायला हवे मी कलावंताना साथ देतो तुम्ही द्या कारण कैलासवासी नथूभाऊ सोनवणे यांच्या तमाशा दादासो नथूभाऊ भोकरकर ये जळगाव तालुक्यातील डोमगाव गाव येथे गावाशी दादासो नथुभाऊ चा कित्येक वर्षापासूनकिती वर्षापासून संबंध आहे आमचं गाव डोमगाव

  • @nileshbagul5127
    @nileshbagul5127 Год назад +1

    Ha tamasha chalisgaon mdhe prt kuthe aahe

  • @ravindraamore3020
    @ravindraamore3020 2 года назад

    खरोखर कलावंतांना मानधन मिळाले पाहिजे यावर शासनाने निर्णय घ्यावा हे कलावंत आपलं घरदार सोडून आपल्या मनोरंजनासाठी हजर राहतात

  • @madhukatborse1841
    @madhukatborse1841 2 года назад +1

    नथु भाऊ सोनवणे यांच्यासारखा कलावंत होणार नाही त्यांच्या जीवनावर माहिती सांगा

  • @vikassonawane3390
    @vikassonawane3390 2 года назад +1

    एक वेळेस हामचा तमाशा पन भेट द्या

  • @SUNILRAJPUT-yl1bv
    @SUNILRAJPUT-yl1bv 2 года назад

    😔😔😔