ज्याचे कपडे फाडले, त्यानेच ठाकूरांचा गेम केला, तावडेंनी निवडणूक फिरवली? Hitendra Thakur | AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 360

  • @HarshadaNahichiadkar-zr7yl
    @HarshadaNahichiadkar-zr7yl 6 дней назад +279

    लोकशाही आहे जनता हुशार आहे
    दमदाटी करून काही होत नाही
    महायुतीचा विजय असो

  • @highplatform1649
    @highplatform1649 7 дней назад +169

    आता हितेंद्र ठाकूर ची वाट लागणार... दादा बनत होता

  • @ashokpatil2757
    @ashokpatil2757 7 дней назад +376

    चांगलेच झाले.माज उतरला.

  • @S.r-krishna2672
    @S.r-krishna2672 7 дней назад +256

    विनोद तावडेसाहेब हे भाजपाचे महासचिव आहेत एवढा मोठा नेता पैसे वाटप करणार...!
    मुळातच हाच गेम चुकिचा ठरला.सर्वसामान्य जनता विश्वास ठेवणार नाही.

    • @yashdesai9571
      @yashdesai9571 3 дня назад

      Are mag paise kay tithe bhajya vikat ghyayala aanalelet

    • @DhundMat
      @DhundMat 2 дня назад

      @@yashdesai9571tula tujhya malkanni kay sangitley… kay vikat ghyayla aanle hote?😂😂😂
      Kiti cash sapadli?
      Ani tyat kiti votes vikat ghetli?
      Ani Vasai-Virar madhe kiti jan samanyanchi kaame keli aahet tujhya malkanni???
      Ani BJP kade manse kami aahet ka? Tyanchya kade tumchya sarkhi gundanchi kami aahe pan varshanu varshe sattet nastana imaandarit pakshache kaam karnare karykarte aahet… tari Rashtriy adhyaksh swata paise vaatayla aala he faar baalish vidhan kartana swatacha iq check karun ghyayla hava😂

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 6 часов назад +1

      ​@@yashdesai9571 Aree gotya to hotel cha owner hitendra thakur ahee 😂 mag paise already thevle astil na ! Ani tawde swata bola ki me kai vedha ahee opposition chya hotel madye jaun paise vatai la ? 😂 loka vedhi nahi ahet kai pan aikai la ,

  • @vasantnayak3712
    @vasantnayak3712 7 дней назад +171

    माज उतरला . किती दिवस ठाकूरी मसल पॉवर दाखवत लोकांना घाबरविणार 😂😂😅

  • @sachinkhapare6779
    @sachinkhapare6779 7 дней назад +257

    लोकांनीच गेम केला, गर्वाचे घर खाली..आणि गुंडांचे घर जेल

  • @rohitmangale3824
    @rohitmangale3824 7 дней назад +204

    परिवर्तन झाला आहे 🚩🚩🚩आप्पा ला दिला धप्पा

  • @deepakdahibawkar3544
    @deepakdahibawkar3544 7 дней назад +68

    कर्म कोणाला ही सोडत नाही हा भगवत गीतेतील सिध्दांत आहे
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई तो ईश्वर
    हरे कृष्ण ❤🚩💐🦚🙏

  • @prafullakondekar4536
    @prafullakondekar4536 6 дней назад +94

    जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे...

  • @Shravankumar-vo9ct
    @Shravankumar-vo9ct 7 дней назад +113

    राक्षसी प्रवृत्ती च्या लोकांना किती दिवस उरावर बसवणार..? दिला धक्का अजुन काय....

  • @poonamjraut
    @poonamjraut 8 дней назад +210

    अहो! कितीही बोंब मारली तरी लोकांना कळतं की कोणाला जिंकून द्यायचं ते? आता सुरुंग लागला आहे. असो. सत्याचाच विजय होतो.

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 7 дней назад

      ATAA BHARPUR FATAKAWALE PAHIJE. IAS OFFICER LA PAN DHAMKI DET HOTA. YANACH FATKAWAA AATA. END OF GUNDARAAJ😅

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 7 дней назад +91

    हफ्ता वसुली व गुंडा गर्दी व फतवे याविरोधात सर्व सामान्य लोकांचा विजय हेच महाराष्ट्र मधील सर्व निकालांचे सूत्र आहे. अर्थात तरीही हफ्ता वसुली फक्त कमी होईल पण संपणार कधीच नाही.

  • @Narendra-z6p
    @Narendra-z6p 7 дней назад +102

    पापाचा घडा भरला की फुटतोच.

  • @TheMolliehollie
    @TheMolliehollie 6 дней назад +85

    हेकड़ी मस्त मोडली ठाकुर फैमिली ची😂😂😂😂

  • @nageshzore6182
    @nageshzore6182 7 дней назад +69

    टँकर्स लॉबी हरली

  • @RakeshMestry-jh3fh
    @RakeshMestry-jh3fh 7 дней назад +40

    बदल हा निसर्गाचा नियम आहे. धन्यवाद मतदाता.

  • @PrashantKarewar
    @PrashantKarewar 7 дней назад +70

    अति हवेत उडत होता

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 7 дней назад +53

    🚩 !! एक है तो सेफ है !! 🚩

  • @laxmikantkhairnar4476
    @laxmikantkhairnar4476 7 дней назад +41

    देर से आए, दुरुस्त आए ।🌷🚩

  • @balasahebaher9948
    @balasahebaher9948 7 дней назад +41

    पूर्वीचे मतदार कोणी सांगेल त्याला मतदान करीत होते.आता पूर्वीचा भोळा मतदार राहिलेला नाही .सूज्ञ मतदार जनतेच्या गद्दारांना धडा शिकविल्या शिवाय रहात नाही.
    जय महाराष्ट्र ! जय शिवराय !! जय सनातन !!!

  • @RGvlogs08
    @RGvlogs08 8 дней назад +181

    तावडेंना टार्गेट करून त्याची न्यूज चालवून त्यावर निवडून येण्याचा प्रयत्न होता...

    • @yashdesai9571
      @yashdesai9571 3 дня назад

      Mhanje Tavade ne paise vatale naahit asa mhanaychay kaay tula.

    • @RGvlogs08
      @RGvlogs08 3 дня назад

      @yashdesai9571 ye ❤️ ड्या.. निघ... दुसरीकडे i घाल...

    • @MangalaPatil-bk6xi
      @MangalaPatil-bk6xi 2 дня назад

      होय ​@@yashdesai9571

  • @ajssimpleconcepts905
    @ajssimpleconcepts905 7 дней назад +42

    दादागिरी संपवली

  • @pradeepdeorukhakar
    @pradeepdeorukhakar 7 дней назад +20

    एकदम मस्त झाले

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 4 дня назад +7

    बाप। से भिडने का नहीं बाप बाप होता है Boss विनोद तावड़े❤❤❤❤

  • @Shailendra-t2b
    @Shailendra-t2b 4 дня назад +8

    बरे झाले ठाकूर जोडी हरली भा ज प झिंदाबाद जय श्रीराम

  • @AnitaJoshi-lr5ub
    @AnitaJoshi-lr5ub 7 дней назад +51

    जे होत ते चांगल्या साठीच होते😂😂😂

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 6 дней назад +20

    लोकशाही मध्ये कोणताही कोणाचा बालेकिल्ला कायम नसतो.
    लोकमत बदलत असते.

  • @milindmadhavpatil5565
    @milindmadhavpatil5565 6 дней назад +23

    ठाकरे अणि ठाकूर एकाच वाटेने (राजसाहेब सोडून)

    • @sagarmagadum5613
      @sagarmagadum5613 2 дня назад

      मनसे ने आता चंद्रावर निवडणूक लढवावी सेफ राहील

  • @Kunal3824
    @Kunal3824 8 дней назад +94

    बीजेपी गेम करायला गेले, स्वतः करुन बसले 😂

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 7 дней назад +2

      BJP cha nahi tawde cha
      .. Fadnis che agent banaila gele... Amit shah ne barobar kata kadhla

    • @Factspeaker-x2l
      @Factspeaker-x2l 7 дней назад +2

      Temporary ahe ha anand mitra! Ekhadyala dilela trass ani labadi khup vaeet paddhatine angavar yeto ha etihas ahe.

    • @nanditathakur0901
      @nanditathakur0901 7 дней назад

      Aata pudchi game tumhi lokanchi bjp Karel...bjp ko naachi sagi nahi aahe....😂😂😂

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 3 дня назад +5

    सत्य परेशान हो सकता है
    पराजित नही
    विनोद तावडे एकनिष्ठ - इमानदार
    नेतृत्व

  • @rajendrashah681
    @rajendrashah681 6 дней назад +20

    This is just starting AAGE AAGE DEKHO HOTA HAI KYA 😂😂😂😂😂

  • @SantoshPawar-qf5hc
    @SantoshPawar-qf5hc 5 дней назад +11

    भाई ठाकुर यांची दहक्षत आता उतरवायची वेळ आली आहे . आताच्या सरकारने ते करायला पाहिजे . व जनतेला भयमुक्त व विकास करायला पाहिजे .

  • @vasantpatil8470
    @vasantpatil8470 5 дней назад +13

    ठाकुर परिवाराला महाराष्ट्र ओळखतो. तावडेच नाही भाजपनेही ही घटना लक्षात ठेऊन ठाकुर परिवाराला धडा शिकवायला पाहिजे.

  • @sonalibhuyal916
    @sonalibhuyal916 7 дней назад +30

    कर्मा बॅक....... 👍

  • @ulhasbhor19
    @ulhasbhor19 3 дня назад +3

    ठाकूर जास्त माजले होते म्हणून पडले अती तिथे माती

  • @nchandra300
    @nchandra300 7 дней назад +24

    ठाकूरचा माज उतरवला. मतदार राजाने

  • @MahendraPatil-d7f
    @MahendraPatil-d7f 8 дней назад +75

    स्थानिक लोकांना कमी लेखन नी दादागिरी ची भाषा कोण आयकून घेणार गेम केला स्थानिक लोकांनी च

    • @ranjanpatilart7849
      @ranjanpatilart7849 7 дней назад +12

      भुमीपुत्रानी पण साथ सोडली यावरून समजायचं त्याच्यावरही अन्याय किती झाला असेल

    • @MahendraPatil-d7f
      @MahendraPatil-d7f День назад

      ​@@ranjanpatilart7849दादा यांची भाषा दादागिरी ची नगरसेवक ल आई बहीण वरुण शिवी मस्त जिरवली 😂😂😂सफाया करून टाकला

  • @sandhyajadhav549
    @sandhyajadhav549 7 дней назад +15

    Congratulations

  • @sanjaybenere383
    @sanjaybenere383 3 дня назад +1

    माज, दहशत, अहंकार आणी परिवारवाद

  • @advhrishikeshjoshi7670
    @advhrishikeshjoshi7670 3 дня назад +2

    तावडे साहेब मोठे नेते आहेत पण सीट निवडून आणण्यात व उमेदवारी देण्यात श्री रवींद्र चव्हाण पालकमंत्री पालघर यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्याकडे संपूर्ण कोकणाची युतीची जबाबदारी होती. त्यात 39 पैकी 35 सीट लागल्या

  • @nileshpatil267
    @nileshpatil267 7 дней назад +14

    😂😂😂Game Ulta Pad Gaya.....Public Hai Sab Jaanti Hai🚩🪷

  • @dhavalsoni83
    @dhavalsoni83 7 дней назад +12

    अति तेथे माती।।।।

  • @AnilAvhad-d4h
    @AnilAvhad-d4h 2 дня назад +1

    💯✌️💯🚩💯

  • @antarshakti3093
    @antarshakti3093 8 дней назад +38

    मुलगा नी बापाला पण दुबावला

  • @salilaajit5858
    @salilaajit5858 7 дней назад +6

    Jai Shree Ram

  • @mohanbhogale2508
    @mohanbhogale2508 2 дня назад +1

    " सत्यमेवजयते "

  • @SunilGhag-tf2es
    @SunilGhag-tf2es 7 дней назад +16

    देर आये पर दुरुस्त आये

  • @brahmeshhardikar797
    @brahmeshhardikar797 День назад

    जबरदस्त

  • @varshabagwe3335
    @varshabagwe3335 8 дней назад +8

    Good very good

  • @ravindrawaingankar8815
    @ravindrawaingankar8815 7 дней назад +16

    Thakur... La purn sampawaychi hich vel aahe

  • @anilwalimbe1615
    @anilwalimbe1615 6 дней назад +5

    किती दिवस गुंडगिरी करून जिंकणार? जनता आता शहाणी आहे. त्यांना बरोबर कळते कोण कसे आहे ते.

  • @mukeshgehlot5002
    @mukeshgehlot5002 5 дней назад +3

    कर्म की लाठी मे आवाज नही आती है।

  • @nikhil1944
    @nikhil1944 7 дней назад +23

    बस आत वसई चे खडे बुजवा आणि विकासाची लाट आणा

  • @shubhawayangankar2134
    @shubhawayangankar2134 4 дня назад +2

    मोदीजी झिंदाबाद. बीजेपी झिंदाबाद ❤️👌🙏🌹🌹🌹

  • @kundanlalsuryawanshi7092
    @kundanlalsuryawanshi7092 3 дня назад +1

    तावडे साहेबांना मुख्यमंत्री करा

  • @avinashmalwankar5022
    @avinashmalwankar5022 6 дней назад +1

    Right 👍

  • @VijayHaldankar-i9j
    @VijayHaldankar-i9j 7 дней назад +5

    Right

  • @vijayparihar2264
    @vijayparihar2264 5 дней назад +5

    मतदार आता खूप हुशार झाले आहेत

  • @rahulsolanki6130
    @rahulsolanki6130 7 дней назад +21

    लोकांना बदल हवा होता कॅश कांड फक्त स्टंट बाजी होती.

  • @hbk5302
    @hbk5302 5 дней назад +2

    VT ✌✌✌

  • @suhaswagh9294
    @suhaswagh9294 5 дней назад +2

    भारतीय जनता पार्टीने ह्यावेळी सगळ्यांचीच अक्षरशा वाट लावली आहे.....😂😂😂😂😂

  • @sureshdeshmukh706
    @sureshdeshmukh706 7 дней назад +1

    Good

  • @prashantprashant1291
    @prashantprashant1291 6 дней назад +3

    आता तावडे , नाईक यानची वेळ आहे परतफेड करा यची ती त्यांनी करावी....आणि ती बातमी व्हावी.

  • @dattasawant734
    @dattasawant734 День назад

    योग्य आणि मस्त काम केलं आत्ता महानगरपालिका तिथे पण तेच करा

  • @pravindighe
    @pravindighe 6 дней назад +2

    ठाकूर पर्व संपले!

  • @maheshgodse6202
    @maheshgodse6202 4 дня назад +2

    दम दाटी केल्याचा परिणाम

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 7 дней назад +5

    वरूनच सर्वांचाच गेम चालू आहे.

  • @suhaspatil25
    @suhaspatil25 5 дней назад +1

    Maj उतरला

  • @sachindhumal8017
    @sachindhumal8017 7 дней назад

    👌👌👌👍👍👍

  • @mehulmane9884
    @mehulmane9884 2 дня назад

    Appacha perfect karyekram zalay

  • @suhaspatil25
    @suhaspatil25 5 дней назад +1

    मस्ती उतरली hitendra thakur chi

  • @AtmaramWadyekar
    @AtmaramWadyekar 7 дней назад +2

    लोक समजतात की ठाकूर Co ने तावडे ना फस वायचा प्रयत्न केला तो असफल झाला. बीजेपी ला फायदा झाला.

  • @VishalPatil-k6r
    @VishalPatil-k6r 7 дней назад +31

    बर झाल याची मस्ती उतरली खूप मस्ती होती ठाकूरला

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat2180 7 дней назад +11

    Appyachya maaj utrla😂😂😂😂

  • @airpro-ey4ut
    @airpro-ey4ut 7 дней назад +7

    Thakur to gayio

  • @roshanpagi1995
    @roshanpagi1995 8 дней назад +3

    Very good design ❤😂🎉

  • @iqbalmullani4398
    @iqbalmullani4398 7 дней назад +7

    Bjp 133 +other 11 =144. Shinde n Pawar काहींच गरज नाही

  • @rakeshjoshi2885
    @rakeshjoshi2885 4 дня назад +1

    Virar Nalasopara Vasai 😂😂Last time king makker Shree vinod tavade 😂😂😂

  • @vijayrahate1510
    @vijayrahate1510 4 дня назад +1

    अरेरावी खूप महागात पडली तुमची ओळख कोना मुळे मतदार मुळे नाहीतर तुम्हाला कोण ओळख नार आहे हे मंत्री सांत्रीने लक्षात ठेवावे

  • @bk-or8cv
    @bk-or8cv 8 дней назад

    ❤❤❤

  • @uddhavpalwade5237
    @uddhavpalwade5237 2 дня назад +1

    तवडेना फसवण्याचा प्रयत्न ब्रा न्हवता

  • @vijaydattaoak669
    @vijaydattaoak669 3 дня назад +1

    चिरगुटांना एवढे पण कळत नाही. पैसे वाटायचे असेल तर मोठा पदाधिकारी जाईल का ?
    दादागिरीचा सुपडा साफ !

  • @sauravpotdar5692
    @sauravpotdar5692 7 дней назад +4

    Nalasopara, vasai, virar me itna kichad ho gya tha. To waha kamal to khilna hi tha.

  • @ManishVanjara-ig7qc
    @ManishVanjara-ig7qc 2 дня назад

    खुप चांगला जाला परिवर्तन होवाईला पाहीजे

  • @shrikantchinchole693
    @shrikantchinchole693 2 дня назад +1

    गुंडगिरी ला लोकांनी नाकारले

  • @rakeshnarayane5117
    @rakeshnarayane5117 5 дней назад

    😂😂😂😂😂😂 1 no

  • @sachinkhapare6779
    @sachinkhapare6779 7 дней назад +11

    आता शित्तीचा गेम खल्लास

  • @prashantbhosale6085
    @prashantbhosale6085 7 дней назад +13

    Vinod ne yancha Vinod kela 😂

  • @pavankale8321
    @pavankale8321 7 дней назад +1

    आमच्या मताला कुठे किंमत आहे 😢😢😢

  • @vaishnavgosavi8873
    @vaishnavgosavi8873 4 дня назад

    कर्म भोगावं लागत ठाकूर 🚩

  • @parkashchoudhary4937
    @parkashchoudhary4937 7 дней назад

    😢😢😢😮

  • @medhatambat7258
    @medhatambat7258 6 дней назад +2

    ठाकूर बंधूचा गेम देवानेच केला निवडणुकीतला गेम स्वतः वरच आला. म्हणून खोटा डाव आपल्या अंगाशी आला हे ठाकूर पिता पुत्राने लक्षात ठेवावे. तुमच्या बाजूने बोलणारे काय सत्याचे वाली आहेत? ते पण असेच उद्योग करत असतील

  • @Sagarjadhaofficial
    @Sagarjadhaofficial 4 дня назад +1

    ठाकुर पडले माज उतरला का

  • @factically4972
    @factically4972 5 дней назад +2

    त्याला ही माहित होत हे होणार आहे 😂😂 म्हणून तर tawade sahebanvr hat घालत होता 😂😂😂
    आता बस घरी

  • @yogeshmeher1491
    @yogeshmeher1491 16 часов назад

    बदला वैगरे काही नाही. जनतेने दिलेला कौल आहे.
    जनतेला सुविधा हव्या आहेत काम करणारे लोकप्रतिनिधी हवेत. आता निवडुन आलेले लोकप्रतिनिधी कितपत यशस्वी होईल हे पाहायचे आहे.

  • @namdevshinde6950
    @namdevshinde6950 3 дня назад

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबहवेत

  • @dn1152
    @dn1152 5 дней назад

    विनोद तावडे मुख्यमंत्री होणार

  • @sanjayjadhav3758
    @sanjayjadhav3758 2 дня назад

    मराठी इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या चमचमीत प्रचारावर लोकांचा विश्वास नाही. बटेंगे तो कटेंगे वर लोकांनी विश्वास ठेवला.
    असे यातून वाटते.

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 2 дня назад

    ठाकूर चा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 7 дней назад +3

    ईव्हीएम चा विजय असो