#BEST

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025
  • किसन हलवाई हे लातूर मधील जवळपास 90 ते 95 वर्षे जुने पेढ्यांसाठीचे प्रसिद्ध अशी दुकान आहे सुभाष चौकामध्ये रेगल टॉकीज च्या जवळ हे दुकान असून लातूरमध्ये पेढ्यांसाठी प्रसिद्ध असलेलं किसन हलवाई इथे आपण कधी आलात तर नक्की भेट द्या....
    #marathi #viral #foodie #food #foodvlog #foodlover #beed #latur #pureveg

Комментарии • 14

  • @kaustubhkulkarni3693
    @kaustubhkulkarni3693 Год назад +1

    Dada vahininna pan ne pedha ...👍👍👍

  • @bgmiban5753
    @bgmiban5753 2 года назад +1

    Khup chan

  • @rajjamdhade1384
    @rajjamdhade1384 2 года назад +1

    Jai ho

  • @balajisuryawanshi3976
    @balajisuryawanshi3976 2 года назад +1

    nice

  • @pureindian0077
    @pureindian0077 2 года назад +1

    Superb

  • @vishalbhalerao6679
    @vishalbhalerao6679 2 года назад +1

    Chan

  • @mahavirpatekar3341
    @mahavirpatekar3341 2 года назад +1

    Superb 👍

  • @deepakhirevlogs
    @deepakhirevlogs 2 года назад +1

    गुलाब जामुन ,कलाकंद.. खूपच भारी, असेच वेगवेगळे व्हिडिओ टाकत जा विकी👍👍❤️❤️

  • @gopalbabajiramramanjan8297
    @gopalbabajiramramanjan8297 2 года назад +2

    लातूरला गेल्यावर नक्कीच किसन हलवाई दुकानाला भेट देऊ . पण नक्की रिगल टॉकीज कोठे आहे हे माहीत नाही . कळवल तर बर होईल .

    • @vikasfoodvlogs
      @vikasfoodvlogs  2 года назад

      गोपाळजी बस स्टॅन्ड कडून निघाल्यानंतर गोलाईच्या अलीकडे जे मारुती मंदिराचा चौक आहे तिथून डावीकडे... दुसरा चौक म्हणजे सुभाष चौक आहे या चौकात डाव्या हाताला लागून किसन हलवाईंचे दुकान आहे

  • @balasahebdudhal6086
    @balasahebdudhal6086 2 года назад +1

    निलंगा राईस खाल्ला का सर जी..लय भारी

    • @vikasfoodvlogs
      @vikasfoodvlogs  2 года назад +1

      नक्की खायला आवडेल 👌👌👌

  • @bgmiban5753
    @bgmiban5753 2 года назад +1

    Location kay ahe pan

    • @vikasfoodvlogs
      @vikasfoodvlogs  2 года назад +1

      सुभाष चौक रिगल टॉकीज जवळ लातूर हा पत्ता आहे