नमस्कार एकदा तिकिट मिळाल नाही तर काय बिघडले. आपण म्हणता कि मी. जोरात काम करत होती. जर माहीत असते तर काम केले नसते. खरतर आपण या पध्दतीने मुलाखत द्दायची गरजच नाही. धन्यवाद
आणी पैसा किती कमावला आहे. हत्येमागे कसला व्युह असणार. तेव्हा शहा आणी मोदी तर नव्हतेच. हे तर राजनाथसिंह हयांनी तेव्हा पंतप्रधान म्हणून मोदींच नाव देशाला दाखवल. तो पर्यंत ते पंतप्रधान होतील असे वाटले पण नव्हते. आता हयांची हत्या केली हयांच्या धाकटया भावांनी. आणी काय षडयंत्र असणार. काही लायकिचे नव्हते.
मा. प्रमोदजीं प्रमाणेच, मा. गोपीनाथ जी मुंडेंच्या मृत्यूचेही गूढ आहे. शंका आहे. नुसता अपघात नसून घातपात आहे असे वाटते. पण आता काही ते परत येणार नाहीएत, तेंव्हा...!!?? 😔😔😔🙏🏻🙏🏻
२ वेळा होतीस ना खासदार, पुढचे ५ वर्षे आपला मतदार एरिया पायी फिरून पिंजून काढा, जनतेचे प्रश्न सोडवत रहा, २०२९ मध्ये परत संधी मिळेल. Bad patch आहे असं समजा. मुलाखती देण्या पेक्षा सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवत रहा. All the best.
पुनम ताई स्पष्ट बोलण्याची ताकद खूपच छान आहे असंच भारत मातेसाठी काम करत राहा स्वच्छ प्रतिमेने भारताच्या हितासाठी धन्यवाद पुनम ताई स्पष्ट बोलल्याबद्दल जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र आणि माझा एक प्रश्न होता की छत्रपतीच्या या महाराष्ट्राला सुद्धा उज्वल बनवा सर्वसामान्य लोकांसाठी बीएमसीच्या शाळा जास्तीत जास्त महाराष्ट्रात वाढवा ही विनम्र विनंती दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील वाढलेले मोबाईल आणि विद्युत बिल हेदेखील कमी करा हा विषय मंत्रालयात मांडा सर्वसामान्यांसाठी धन्यवाद पुनम ताई एवढीच नम्र विनंती आहे तुमच्याकडे
सद्यस्थितीत नेहमीच श्री. प्रमोदजी डोळ्यासमोरुन जातात. या नुसत्या म्हणायच्या गोष्टी नाहीत तर प्रामाणिकपणे सांगायचे तर आज राज्यस्तरावर किंवा केंद्र स्तरावर आज देशाची परिस्थिती खूपच वेगळी असती यात संशय नाही. पुनमताई ,अतिशय सात्विक तेनै संपूर्ण कार्यक्रम आपलासा केलात आमच्यासाठी, आपल्यातील अनेक पैलू श्री. राजीवजी आणि टीम ने आमच्या समोर पाडले. पूनमजी ,राजीवजी आणि सर्व सहभागी युवा युवतींचे मन: पूर्वक धन्यवाद ! सर्वांना अनेकानेक शुभेच्छा आणि उदंड शुभाशीर्वाद !
काय सत्य आहे हे दाबून ठेवणे म्हणजे कायद्याने असहकार्य आहे. सहजा आपण गुन्हा व गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही किंवा लपवून ठेवले जात नाही. जे काही घडले असेल तर ते जनसामान्यांच्या समोर आले पाहिजे.केवळ कोणी स्वार्थीपोटी अश्या प्रकारच्या घटना अंधारात ठेवून राजकारण करत असेल तर ते योग्य नाही.
आज मुलाखत ऐकल्यावर त्या खरं काय बोलल्या हे समजलं. मीडियाने या ओघाने आलेल्या प्रश्नोत्तराचा जो विपर्यास केला त्याची कीव वाटते. राजीवजी आपण विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली .त्या विधानांचा वेगळा अर्थ मीडियाने घेतला. .
देवेंद्रजी यांनी ताकतीने प्रयत्न करायला पाहिजे होते पुनमला सीट देण्या साठी कारण दोन वेळाची खाजदार होती शिवाय ती स्व जातीची आहे लोक जाती साठी माती खातात ये एवढे नक्कीच करू शकले असते
मोदीजी आणि प्रमोद महाजन यांच्यात खूप फरक होता. ते गेल्यानंतर 2009 ची निवडणूकही झाली. तेव्हा काही मोदी नव्हते. का नाही आला भाजप सत्तेवर? मोदीजी आत्तापर्यंतचे सर्वात सक्षम नेतृत्व आहे. फक्त भाजपच नाही तर सर्वच पक्षातल्या नेत्यांमध्ये सुध्दा. आणि पत्रकार मूर्खासारखे प्रश्नच कसे विचारतात की वडीलांच्या पक्षाने तिकीट का दिले नाही? एकाच घरात तिकीट नेहमी मिळालं पाहीजे का? बाकीचे कार्यकर्ते काय सतरंज्या उचलायला आहेत का? देशात राजेशाही (घराणेशाही) नाही, लोकशाही आहे.
Poonam Mahajan ji, you are losing your trustworthiness. Why you are talking all this with ABP maza now after not receiving the ticket.. People are really not idiot. These all seems manipulated questions..
सत्ता घालवली त्यांनी २००४ साली.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपचे सरकार येऊनही सहा महिने आधीच निवडणूक घेण्याची चुक केली.शायनिंग इंडिया.कटकारस्थान वाटत नाही.कौटुंबिक वाद होता.
प्रमोद महाजन आणि मी अंबाजोगाई ला वर्गात होतो त्या वेळी पासून प्रमोद च्या बोलण्यात एक भारदस्तपणा होता व त्यांची प्रगती पाहून ते भावी पंतप्रधान निश्चित होतील यादृष्टीने मी पहात होतो, परंतु ते स्वप्न स्वप्नच राहिले या न भरून येणारे दुःख आहे.
प्रमोद महाजन जी असते तर आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगळं चित्र असतं आणि महाराष्ट्रामध्ये आजोबा बाजार झालाय तो झाला नसता आणि देवेंद्र फडणवीस सारखा अनाजी पंत जन्माला आला नसता
पूनम महाजन यांना कोणतेही पद न देणे चूक तसेच अशी जुनी घटना पुन्हा उकरून काढणे हे अत्यंत चूक.खरा भाजपाई असे करणारच नाही.लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यास यातून प्रमोद महाजन यांचीच बदनामी होत आहे.शेवटी भाजप पक्षाचेच नुकसान होत आहे.
मुँह मियाँ मिट्ठु ! जनता को साष्टांग करोगे और जनता के लिए काम कर रहे हो और आपका टिकट कट जाये और आपने सच में काम किया है ऐसा आपको लगता है तो निर्दलीय खड़े रहो और जीत कर दिखाओ हवा हवाई ना बनो
What's the motto behind this interview at the time of election? If the party has not selected for any reason there should be no hue and cry. Everyone thinks that he is fit candidate but actual evaluation has to be done by third party.
खरंच ताई खूप मुलाखत छान दिली साहेबांच्या बोलण्यासारखे थेरी तुमच्या बोलण्यामध्ये आहेत आहे शतायुषी लाभ होतो तुम्हाला
फार छान.
मला पूनम महाजन बद्दल गैर समझ होते. ते सर्व क्लिअर झाले.
वक्ती म्हणून आपण फार छान आहेत. खऱ्या अर्थाने आपण प्रमोद महाजन चे वारसदार आहात
नमस्कार एकदा तिकिट मिळाल नाही तर काय बिघडले. आपण म्हणता कि मी. जोरात काम करत होती. जर माहीत असते तर काम केले नसते. खरतर आपण या पध्दतीने मुलाखत द्दायची गरजच नाही. धन्यवाद
अगदी छान मुलाखत. अस वाटते की प्रमोदजी आज पुन्हा बोलत आहे. पहिले मराठी पंतप्रधान प्रमोदजी महाजनच २०१४ ला झाले असते.
बामनकडे बुद्धी गहाण ठेव ❤dya
प्रमोद महाजन असते तर तेच प्रधानमंत्री झाले असते.. त्यामुळेच त्यांना संपवले असणार..
सत्ता घालवली त्यांनी २००४ साली.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपचे सरकार येऊनही सहा महिने आधीच निवडणूक घेण्याची चुक केली.
@sunilharidas3224 म्हणून त्यांना मारून टाकले???
आणी पैसा किती कमावला आहे. हत्येमागे कसला व्युह असणार. तेव्हा शहा आणी मोदी तर नव्हतेच. हे तर राजनाथसिंह हयांनी तेव्हा पंतप्रधान म्हणून मोदींच नाव देशाला दाखवल. तो पर्यंत ते पंतप्रधान होतील असे वाटले पण नव्हते. आता हयांची हत्या केली हयांच्या धाकटया भावांनी. आणी काय षडयंत्र असणार. काही लायकिचे नव्हते.
अतिशय छान मुलाखत ABP धन्यवाद आभार
प्रमोद महाजन भाजप चा संकट विमोचन होता.
ताईच तिकीट कापल्याने आता सुचतंय सर्व...
केंद्रात सत्ता दोन वेळा खासदार राज्यात सत्ता कसली वाट बघता चौकशी ची ...
पुनमजी आज तुम्ही,जो पत्रकार कायमच BJP चा पक्का विरोधक अश्या माणसासमोर आलात,यात तुमचीच विस्वासार्हयता संपली आहे,
निवडणूक तिकीट म्हणजे सर्वस्व नाही
मग कशाला मागत फिरतात?@@sandipangne8135
ABP MAZA is Bias Channel
सगळी उत्तर गोल गोल आहे. ह्या interview मागचे हेतु, ह्याचे timing हे सर्वांना समजत आहे. हे सर्व भाजपाच्या शिस्तीला धरून नाही.
महाजन यांनी BSNL ला सपोर्ट करून मोठ का केल नाही Reliance ला मोठ केल to आता लोकांचे खिसे कापतो यात काय कर्तूव आहे
निवडणूक रनधूमाळीत पूनम महाजन यांच्या मुलाखती अचानक कशा काय,
तिकिट नाकारल्यामुळे.
Million dollar question
मुलाखत घेणारे. आणि देणारे दोघेही स्वार्थासाठी नसते उद्योग नेमक्या निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक प्रसारित करत आहेत हे योग्य नाहीच😊
स्वताला सेफ ठेवुन बोलत आहे.
संघर्ष कसा असतो पैसा पेक्षा विचार व समाजकारण प्रमोदजी ❤❤❤
एकदा धाराशिव ला भेट द्या , या वेल काङुन
महाजनाचे collage , वघा गरीब मुलाला free शिक्षण द्या
याचा अर्थ मुंबईमध्ये भाजप निव्वळ शिवसेनेच्या मतांवर निवडत होती अपवाद फक्त उत्तर मुंबई
ABP माझा च्या सापळ्यात पूनम महाजन
आदरणीय प्रमोद महाजन जी असते तर ते प्रधानमंत्री झाले असते
मा. प्रमोदजीं प्रमाणेच, मा. गोपीनाथ जी मुंडेंच्या मृत्यूचेही गूढ आहे. शंका आहे. नुसता अपघात नसून घातपात आहे असे वाटते. पण आता काही ते परत येणार नाहीएत, तेंव्हा...!!?? 😔😔😔🙏🏻🙏🏻
Great मुलाकात
खूप छान ताई
What a clear cut and crystal sharp thought, none can pin her down..
पूनम खूप छान बोलतेस .
लोकसभेचे तिकीट मिळाले नाहि म्हणून ही मुलाखत वाटते.
२ वेळा होतीस ना खासदार, पुढचे ५ वर्षे आपला मतदार एरिया पायी फिरून पिंजून काढा, जनतेचे प्रश्न सोडवत रहा, २०२९ मध्ये परत संधी मिळेल. Bad patch आहे असं समजा. मुलाखती देण्या पेक्षा सर्व स्तरातील लोकांचे प्रश्न सोडवत रहा. All the best.
आता हे बोलून काय उपयोग अता तिकीट दीले नाहीं म्हणुन सर्व चालले आहे
पक्ष सोडू नका bjp मध्ये कायम रहा
Pramod Mahajan saheb त्यांचा आदर्श ठेवा
थोडं थांबा,शांत रहा,
तुम्ही राष्ट्रीय पक्षात फार वरच्या लेव्हल वर काम केले हिंदुत्वाचा पुकार खुप केलं
No ticket that is why crying
पूनम मध्ये आता चांगली प्रगल्भता आलेली दिसते.
भारतीय जनता पार्टी मध्ये घराणेशाही चालत नाही, घराणेशाहीतून जर कुणी आले तरी महत्वाचं पद दिले जातं नाही.
नारायण राणे खासदार दोन्ही मुले आमदार हे चालतं काय?
कदाचित ती राणेंनी नसावी😂😂@@sambhajibhosale2869
Amit Shah's Son
@@sambhajibhosale2869 आमदार खासदार जनतेतून होत, मंत्री पदे दिली जातं नाहीत, अनेकवेळा तिकिटे पण कापली जातात
Exactly right@@iqbalbaloch5524
पुनम ताई स्पष्ट बोलण्याची ताकद खूपच छान आहे असंच भारत मातेसाठी काम करत राहा स्वच्छ प्रतिमेने भारताच्या हितासाठी धन्यवाद पुनम ताई स्पष्ट बोलल्याबद्दल जय हिंद जय भारत आणि जय महाराष्ट्र आणि माझा एक प्रश्न होता की छत्रपतीच्या या महाराष्ट्राला सुद्धा उज्वल बनवा सर्वसामान्य लोकांसाठी बीएमसीच्या शाळा जास्तीत जास्त महाराष्ट्रात वाढवा ही विनम्र विनंती दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील वाढलेले मोबाईल आणि विद्युत बिल हेदेखील कमी करा हा विषय मंत्रालयात मांडा सर्वसामान्यांसाठी धन्यवाद पुनम ताई एवढीच नम्र विनंती आहे तुमच्याकडे
सद्यस्थितीत नेहमीच श्री. प्रमोदजी डोळ्यासमोरुन जातात. या नुसत्या म्हणायच्या गोष्टी नाहीत तर प्रामाणिकपणे सांगायचे तर आज राज्यस्तरावर किंवा केंद्र स्तरावर आज देशाची परिस्थिती खूपच वेगळी असती यात संशय नाही.
पुनमताई ,अतिशय सात्विक तेनै संपूर्ण कार्यक्रम आपलासा केलात आमच्यासाठी, आपल्यातील अनेक पैलू श्री. राजीवजी आणि टीम ने आमच्या समोर पाडले.
पूनमजी ,राजीवजी आणि सर्व सहभागी युवा युवतींचे मन: पूर्वक धन्यवाद !
सर्वांना अनेकानेक शुभेच्छा आणि उदंड शुभाशीर्वाद !
ताई साहेब खूप स्वच्छ बोलतात...
Best speech
Smart political
Best dressing
Delhi and Maharashtra
Best' hold
Best' knowledge
My best choice leader
Great Poonam tai
Great pramodji
पूनम महाजन यांनी आता ऊभाठा मध्ये जावे तुझे bjp मध्ये जावे तुझ्या कडे पेशन्स नाही
मोदींची आणि महाजनांची तुलना योग्य नाही अजिबात. वैयक्तिक आचरण शुद्धता...
अनेक वर्ष पंतप्रधान पदासाठी वाट पहात आहेत त्यांचा हात पण असू शकतो का
काय सत्य आहे हे दाबून ठेवणे म्हणजे कायद्याने असहकार्य आहे.
सहजा आपण गुन्हा व गुन्हेगारांना पाठीशी घालत नाही किंवा लपवून ठेवले जात नाही.
जे काही घडले असेल तर ते जनसामान्यांच्या समोर आले पाहिजे.केवळ कोणी स्वार्थीपोटी अश्या प्रकारच्या घटना अंधारात ठेवून राजकारण करत असेल तर ते योग्य नाही.
Apratim mulakhat. Punam tai ni parkhadpane mudde mandale ahet. Kahi kahi mudde Tarun mulansathi upyukta ahet. ABP che dhanyavad.
Nice interview..
केवळ एकदा तिकीट कापल म्हणून इतकं अस्वस्थ होणे हे समंजस राजकारणी असल्याचं लक्षण नाही
जसं पूनम महाजन च तिकीट कापलं तसं एकदा फडणवीस चे पण तिकीट कापून दाखवा
Nice speech.
आज मुलाखत ऐकल्यावर त्या खरं काय बोलल्या हे समजलं. मीडियाने या ओघाने आलेल्या प्रश्नोत्तराचा जो विपर्यास केला त्याची कीव वाटते. राजीवजी आपण विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली .त्या विधानांचा वेगळा अर्थ मीडियाने घेतला.
.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर काम ही करावं लागतं...
खूप छान मुलाखत दिली आहे ताई
ek Number katta
परंतु जेव्हा प्रमोदजीला न्याय मिळावा
देवेंद्रजी यांनी ताकतीने प्रयत्न करायला पाहिजे होते पुनमला सीट देण्या साठी कारण दोन वेळाची खाजदार होती शिवाय ती स्व जातीची आहे लोक जाती साठी माती खातात ये एवढे नक्कीच करू शकले असते
दिगज मंडळींमध्ये सुषमा स्वराज नाही आहेत का?
धनंजय मुंडे यांनी सूरवातीला शरद पवार यांच्या सोबत जाने योग्य नव्हतं
अशीच मुलाखत प्रसन्न जोशीलाही द्या
निष्क्रिय खासदार. दहा वर्षात अजिबात काम केलं नाही. लोकसभेला तिकीट मिळालं नाही. याची तळतळ अशी व्यक्त होतेय. विधानसभेची रणधुमाळी चालू आहे. म्हणून हे.
असं रागावुन कसं चालेल ? इतरांना संधी मिळायला नको का ?
Poonam Mahajan speech best Jay Maharashtra
Definitely all marathi people's will remember pramod ji
मोदीजी आणि प्रमोद महाजन यांच्यात खूप फरक होता. ते गेल्यानंतर 2009 ची निवडणूकही झाली. तेव्हा काही मोदी नव्हते. का नाही आला भाजप सत्तेवर?
मोदीजी आत्तापर्यंतचे सर्वात सक्षम नेतृत्व आहे. फक्त भाजपच नाही तर सर्वच पक्षातल्या नेत्यांमध्ये सुध्दा.
आणि पत्रकार मूर्खासारखे प्रश्नच कसे विचारतात की वडीलांच्या पक्षाने तिकीट का दिले नाही?
एकाच घरात तिकीट नेहमी मिळालं पाहीजे का? बाकीचे कार्यकर्ते काय सतरंज्या उचलायला आहेत का?
देशात राजेशाही (घराणेशाही) नाही, लोकशाही आहे.
अगदी बरोबर पुनम ताई 🙏🙏
प्रमोद सारखी हुशार आहे
Poonam Mahajan ji, you are losing your trustworthiness. Why you are talking all this with ABP maza now after not receiving the ticket.. People are really not idiot. These all seems manipulated questions..
खांडेकर, मुलाखत कोणाची आहे, तुम्ही विनाकारण खपल्या काढत आहे,
खुप छान मुलाखत झाली.रोहित आर आर पाटील यांना पण बोलवा....
Khuop chan ani kontach gvhghva nahi ki tai kharch tumhi shobhun distat mahajan sahebachya वारसदार 🎉
खुप छान मुलाखत पुनमताई महाजन 🚩
भावानेच का गोळ्या घातल्या? यांचं खरं कारण सांगा
सत्ता घालवली त्यांनी २००४ साली.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा भाजपचे सरकार येऊनही सहा महिने आधीच निवडणूक घेण्याची चुक केली.शायनिंग इंडिया.कटकारस्थान वाटत नाही.कौटुंबिक वाद होता.
PRAMODJI SON OF MAA SARASVATI
❤
प्रगल्भ पुनमताई🎉
घरगुती काय तरी दिसतंय. हे सांगत नाहीत. वेगळाच रंग देतायेत.
Zopli hoti atta jagi zali
तुमचा भाऊ आता काय करतोय?
प्रमोद महाजन आणि मी अंबाजोगाई ला वर्गात होतो त्या वेळी पासून प्रमोद च्या बोलण्यात एक भारदस्तपणा होता व त्यांची प्रगती पाहून ते भावी पंतप्रधान निश्चित होतील यादृष्टीने मी पहात होतो, परंतु ते स्वप्न स्वप्नच राहिले या न भरून येणारे दुःख आहे.
माझा कट्टा किती .....मिळाले
😂😂 या आहेत कोन?????
❤❤प्रमोदजी
धनंजय याला अपवाद आहे?
बर झाल हिने शरद पवार चे नाव नाही घेतले.😂
देवेंद्र फडणवीस ने बीजेपी को तोड़ दिया ,अच्छे लोग बीजेपी छोड़कर चले गए या उन्हें पार्टी छोड़ने पर मजबूर होना पड़ा।
You don’t have any knowledge on our Maharashtra politics.. don’t bluff
कौन बोला ? देवेंद्र जी बहुत नेक इंसान है l
प्रमोद महाजन जी असते तर आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वेगळं चित्र असतं आणि महाराष्ट्रामध्ये आजोबा बाजार झालाय तो झाला नसता आणि देवेंद्र फडणवीस सारखा अनाजी पंत जन्माला आला नसता
राहुल महाजन चा रोजचा खर्च कसा काय भागात असे दिवसाचा ३५००० रुपये ?
Madam kharokhar uddhat vatat aahet
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सारखे लोकनेते जुमलेबाजांच्या मार्गातील अडसर होते,ते जर जिवंत असते तर इतरांचा राजकीय पटलावर उदय झाला नसता...
Last ch question n radaval
Reliance sathi MTNL BSNL la khaddyat ghatle tehi saang
पुनम महाजन च तिकीट पंकजा मुंडे ने काटल
Murkh
खूप छान पूनामताई संघर्षातून निर्माण
Tumhala 1 salla deto Channel la nav Sharad pawar maza dya
आता प्रमोद महाजनी असते तर पंत प्रधान झाले असते
जसे पमोदजी बोलतात छान मुलाखत
😮😮😮
अस्सल प्रमोद महाजन यांचे विचार आणि भाषा पंकजाताई पेक्षा श्रेष्ठ विचार.
परळीत लक्ष घाला
प्रमोद महाजन यांच्याकडे संपत्ती नाही असं सांगता आणि नातवाला सोन्याचा माईक भेट म्हणून दिला असही सांगता आहात.
ही विसंगती नाही काय?
पूनम महाजन यांना कोणतेही पद न देणे चूक तसेच अशी जुनी घटना पुन्हा उकरून काढणे हे अत्यंत चूक.खरा भाजपाई असे करणारच नाही.लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यास यातून प्रमोद महाजन यांचीच बदनामी होत आहे.शेवटी भाजप पक्षाचेच नुकसान होत आहे.
फार उशीराने मुलाखत घेत आहात खेद वाटत आहे. मी प्रमोद महाजनाच्या सभा,व भाषणे ऐकलेले आहे.या निमित्ताने प्रमोदजीचे राजकीय कालखंड आठवण होते.
एक स्वतंत्र व्यक्ती म्हत्व
प्रश्न थोडक्यात विचारला पाहिजे संपादक महोदयांनी...
हो बरोबर आहे निवडणुकीच्या काळातच मुलाखत कशी आली.तुमच्या चॅनल कडून हीच अपेक्षा असणार. आघाडीची तुतारी वाजवायची सुपारी आहे का?
अनेकांना आत्ता बरी प्रमोदजींच्या मृत्युविषयी शंका यायला लागली। पूनम सुद्धा इतके वर्षं कशी काय शांत राहिली?
मुँह मियाँ मिट्ठु !
जनता को साष्टांग करोगे और जनता के लिए काम कर रहे हो
और आपका टिकट कट जाये
और आपने सच में काम किया है
ऐसा आपको लगता है तो
निर्दलीय खड़े रहो
और जीत कर दिखाओ
हवा हवाई ना बनो
What's the motto behind this interview at the time of election? If the party has not selected for any reason there should be no hue and cry. Everyone thinks that he is fit candidate but actual evaluation has to be done by third party.
खांडेकर म्हणजे बीजेपी विरूध्दच मुलाखत घेणार
Tu
Sarlsivsena but
Mdhejane
Hecch yogy.