श्री गजानने घडविली ऐसी 'सु'मती - एक मुलाखत - Life journey of Smt Sumati Bapat - Part I - Interview

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 230

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 Год назад +5

    सुमती ताई चे स्मृतीस शतशः प्रणाम
    माऊली आज आपल्यातून अंनातात विलीन झाल्या हे अजून खरे वाटत नाही
    मी गेलो ऐसे मानू नका माझे भक्तीत अंतर करू नका
    असेच ताईच्या बाबतीत घडले आहे
    ताईस भावपूर्ण श्रद्धांजली
    सद्गती देवो माऊली ची माऊली😢😢🙏🙏🌹🌹

  • @madhurishewale172
    @madhurishewale172 Год назад +3

    गोड गोड आज्जी आणि त्यांचे गोड गोड बोल, ऐकतच रहावेसे वाटतात. खरं आहे गुरू शोधावा लागत नाही ते आपणहून भेटतात, किती मनातलं बोललात..🙏🏻
    || श्री गजानन जय गजानन ||
    || गण गण गणात बोते || 🙏🏻

  • @seemak9924
    @seemak9924 3 года назад +8

    आदरणीय सुमती ताईंच्या अजूनही खूप आठवणी शांत निवांतपणे रेकॉर्ड करून ठेवाव्यात ही नम्र विनंती. सुहास मँडमचा प्रारंभी आवाज ऐकून खूप छान वाटले. जोशीजी आपण या मुलाखतीसाठी घेतलेल्या प्रयत्नांसाठी मनापासून धन्यवाद. - सौ सीमा.

    • @sandhyachunekar2655
      @sandhyachunekar2655 3 года назад

      जय श्री गजानन माऊली 🙏🙏🙏🌹🌹

  • @artikulkarni8706
    @artikulkarni8706 3 года назад +6

    आदरणीय सुमतीताईंच्या मुलाखतीत आमच्यासारख्या भक्तांच्याही मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. ऐकता ऐकता मन गहिवरून आलं होतं. ताईंना साष्टांग दंडवत! !

  • @chinmaygedam6721
    @chinmaygedam6721 3 года назад +13

    जय गजानन महाराज!!!
    त्यांची कृपा माझ्या वर पण झाली आहें ….. माझे पाय लुळे झालें होते माझे spinal cord चे operation सांगितले होते doctor नी, मला चालता येत नव्हते , पण माझी इच्छा होती कि operations पुर्वी शेगाव ला जाऊन महाराजांचे दर्शन घ्यायची , मी गेले गाभारा मधून वर चढत असताना मागुन गर्दी तून आवाज आला “ बाई पुढच्या वेळे स येशील तर चालत येशील “
    माझे दोन operation झाले मी पुढच्या वेळेस गेली तर चालत गेली 🙏🏻

    • @rasikakulkarni478
      @rasikakulkarni478 Год назад

      Jay Gajanan🙏🏻

    • @Suniana085
      @Suniana085 Год назад

      Is it true? How can I do Bhakti? I recently lost my mother due to dialysis. Not able to cope up with the pain

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 3 месяца назад

    सुमती ताईंना साष्टांग नमस्कार यांचे शब्द ऐकले की मनाला खूपच ताजेतवाने वाटते. त्यांना खूप खूप खूप खूप नमस्कार. खूपच आठवण येते त्यांची 🙏🙏🙏🙏🙏

  • @prachijayawant2184
    @prachijayawant2184 Год назад

    खुपच सुंदर मुलाखात व ताईंंना पोथी मुखोदगत कशी झाली या मनातल्या प्रश्नाचे ऊत्तर मिळाले.डोळे भरुन आले.
    ।।जय गजानन माऊली।।

  • @ushajadhav5577
    @ushajadhav5577 Год назад +1

    फारच सुंदर.गजानन महाराज ताईंना शतायुषी सुदृढ आयुष्य देवो.

  • @smitaghaisas7112
    @smitaghaisas7112 3 года назад +1

    नमस्कार ताई तुमचे बोलणं खूप सात्विक आहे. तुमच्याकडे बघितल्यावर प्रसन्न व आनंदी वाटत. जय गजानन माऊली तुमच्या मुळे मी सुखात आहे तुमचे नाव सतत मुखात आहे

  • @prachijayawant2184
    @prachijayawant2184 Год назад

    ताईंची मधुर वाणी ..स्पष्ट ऊच्चार, व अखंड पारायण करतांना पाहून मन भक्तिभावाने भरुन येते..ताईंना "विनम्र अभिवादन ।।जय गजानन माऊली ।।

  • @shubhangidixit2182
    @shubhangidixit2182 3 года назад +2

    फार सुंदर अनुभव ,ऐकायला मिळाले , गुरू सतत बरोबर आहेतच , गुरूच सर्व करविते आहेत , हा दृढ भाव आहे ताईंचा , असा विश्वास या मुलाखतीतून सर्वांमध्ये निर्माण होईल ,
    गुरू कोण कसे असावे गुरू काय करतात हे महात्म्य जाणवले , भक्ती श्रेष्ठ

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 Год назад

    जय गजानन माऊली जगाची .. सुमती ताई बापट यांना आदर पूर्वक स्नेह पूर्वक नमस्कार .. ताईंची गजानन विजय पारायणे मधुर आवाजात प्रत्यक्ष ऐकायचा योग अनेक वेळेस आला हे आमचे भाग्य आहे . जय गजानन माऊली ..

  • @madhumatideshpande3921
    @madhumatideshpande3921 2 года назад +1

    खरंचआहे गजाननमहाराज पाठीशी आहे मला पदोपदी अनुभव आले आहे जय गजाननमाऊली🙏🙏

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 2 года назад

    जय गजानन महाराज. ताई तुमचे अनुभव ऐकून आनंद वाटतो. तुमच्या तोंडून ऐकताना प्रत्यक्ष शेगाव दर्शन झाल्यासारखे वाटते. 🙏🙏🙏🙏 मला दर्शनाचा योग यावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. इच्छा असूनही अजून दर्शन झाले नाही. एकदाच दर्शन झाले. पुन्हा दर्शन व्हावे असे वाटते. 🙏🙏🙏

  • @ranjanasidhaye769
    @ranjanasidhaye769 3 года назад +1

    🙏🙏 सुमती ताई खूप चांगला झाली मुलाखत, तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे 🙏🙏
    पुढच्या व्हिडिओ ची वाटत बघतोय
    जय गजानन माऊली 🙏🙏🌹🌹

  • @apoorvavaidya4847
    @apoorvavaidya4847 3 года назад

    धन्यवाद ताई. खूप छान वाटले तुमचे अनुभव ऐकून. जय गजानन माऊली 🙏🙏🌷🌷

  • @chandrkalajoshi6982
    @chandrkalajoshi6982 3 года назад +6

    सुमन ताई बापटांची भक्ती अवर्णनीय अशी.. संपूर्ण पोथी गजानन विजय ग्रंथ तोंडपाठ आहे.
    खरंच ग्रेट आहेत.

  • @sonalmhaske7136
    @sonalmhaske7136 3 года назад +1

    नमस्कार पूज्य तीर्थ स्वरूप सुमती आजी 🙏🙏. कोटी कोटी वंदन. साक्षात माझी गजानन माऊली ch बोलतेय असा ch भास कायम होतो. तुमचा गुरू मंत्र. श्री गजानन मला मिळाला. तुमची मी खूप ऋणी आहे. प्रत्यक्ष महाराज bagayla मिळाले तुमच्या रुपात

  • @kirtiborkar758
    @kirtiborkar758 3 года назад +1

    Kirti Bokar
    मुलाखत ऐकून धन्य वाटले .मी रोज एक अध्याय वाचते .युट्यूब वरील त्याचे पारायण लावून त्यांच्या बरोबर म्हणते .मला जे प्रश्न पडले होते तेच प्रश्न मुलांखत घेणार्याने विचारल्याने मन अगदी आनंदाने नाचत होते .मी धन्य झाले .मुलाखत संपूच. नये असे वाटले .ताई तुम्हाला शतश:धन्यवाद !

    • @shobhakarnik8253
      @shobhakarnik8253 3 года назад

      नमस्कार ताई खुप छान झाली मुलाखत, जय गजानन, खुप खुप धन्यवाद तुम्हाला आणि नमस्कार

    • @maltishukla5046
      @maltishukla5046 3 года назад

      Tai Namaskar Khupch chhan 🙏👌🙏

  • @shraddhashimpi5710
    @shraddhashimpi5710 3 года назад

    Khupch Dhanyawad...Sumati Tai...farch aabhar...Jai Gajanan Maharaj Mauli 🙏🙏🙏

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 3 года назад +4

    खूप अभिमान वाटतो ताईचा आणि आदर. माउली . जय गजानन माऊली 🙏🙏🙏

  • @vksomji
    @vksomji 2 года назад

    Namaskar Tai
    With due Respect to you & your Holy Belief, Faith in Sadguru Gajanan Maharaj, Shegaon, you are Blessed with Sadhguru Gajanan Maharaj. It's Sadhguru Gajanan Maharaj's wish, he chose you as a Deciple for Recitation of Holy Sadhgranth Gajanan Vijay.
    Even I believe in Sadhguru Gajanan Maharaj of Shegaon. As I am fond of Reading & since I was feeling Bored to Roam around during my Holy Trip in the yr 2006 -2007 to Shegaon Trust with my Mother, I started reading the "Gajanan Vijay". It was an almost a meditative Experience which makes a person enter in a Trance. I miss the Parayan Kaksha of Shegaon Trust. It's been more than a Decade , almost 14 yrs, since I last visited the Holy Shrine of Gajanan Maharaj Shegaon. It was an absolutely Peaceful Experience & Something which touched my Soul till date when I Read Gajanan Vijay at Shegaon. I am not Bragging over here but the Entire Gajanan Vijay & it's Parayan is under the Control of Gajanan Maharaj. He is the one who controls your Mind & Body of a person who reads Gajanan Vijay & Gajanan Stotra.
    I was able to Cope up with Depression because of his Blessings after 13 long yrs.
    Shri Ram Jay Ram Jay Jay Ram.
    Thankyou for sharing this Vlog
    My Apologies, for sharing & Expressing my Gratitude, Experience in English, incase you don't like it.
    My Mother Tongue is Marathi, I can read, write & speak Marathi, however my Spoken Marathi is not very Polished & Upper Clan with Good Marathi Vocabulary, so I preferred to Comment in English.

  • @nilimadongare1257
    @nilimadongare1257 3 года назад +1

    या सुमातीताईना साष्टांग नमस्कार त्यांचे शब्द ऐकले की मनाला शांती मिळते जय गजानन

  • @chandrashekharteredesai4355
    @chandrashekharteredesai4355 3 года назад +6

    आमच्याकडे टिटवाळा येथे महाराजांनी ताईंकडून द्वीदीवसीय पारायण करुन घेतलं हे आम्हाला लाभलेलं प्रसादरुपी भाग्यच समजतो,,जय गजानन माऊली

  • @malatishukla9328
    @malatishukla9328 7 месяцев назад

    श्री गजानन जय गजानन माऊली सुमती माऊलींना नमस्कार 🙏🙏🙏🙏

  • @vrushalikarmarkar7260
    @vrushalikarmarkar7260 3 года назад +3

    सुमती ताई , मुलाखत खुपच छान झाली. शतश: नमन जय गजानन

  • @kaustubhpurandare2069
    @kaustubhpurandare2069 3 года назад +2

    आजींना माझा नमस्कार
    ||श्री गजानन जय गजानन||

  • @manasikulkarni8802
    @manasikulkarni8802 4 месяца назад

    गण गणात बाेते .... आई आपणांस वंदन....!

  • @savitakulkarni6588
    @savitakulkarni6588 10 месяцев назад

    संस्मरणीय मुलाखत❤

  • @vidyawankhade7244
    @vidyawankhade7244 3 года назад

    जय गजानन माई 🙏 महाराजांच्या कृपेने मला सुमती ताईंचा सहवास लाभला.ताई सोबत असताना प्रत्यक्ष महाराज सोबत असल्याचा भास होतो खरच माईची गुरू भक्ती अवर्णनीय आहे जय गजानन माऊली नमो नमः 🙏🙏

  • @anjaligore2140
    @anjaligore2140 3 года назад

    Aankhi khup mothya pramanat Shree sumati tai bapat yanchey video karun pathava mi ya agodarachya sarv tyana ekaley ahey khup prasanna vattey 🙏🙏

  • @snehaldande5983
    @snehaldande5983 3 года назад +5

    🙏 मानसपूजेने " श्रीगणेशा " केलेल्या या मुलाखतीतून सुमतीताईंनी " अंतरीचे गूज"आपल्याला कथन केले, आणि त्यातूनच त्यांची जडणघडण कशी होत गेली हे उमगले,आता पुढल्या भागाच्या प्रतीक्षेत आहोत,🙏 श्री गजानन जय गजानन 🙏

  • @VeenaDeo-v7h
    @VeenaDeo-v7h 10 месяцев назад

    सुमती ताई नमस्कार जय गजानन माऊली

  • @joshiaruna9656
    @joshiaruna9656 Год назад

    खूप सुंदर ताई. जय श्री गजानन

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 2 года назад

    किती गोड आहेत आजी😊 जय गजानन

  • @maltiwagh7025
    @maltiwagh7025 3 года назад +1

    🙏जय गुरूदेव गजानन माऊली 🙏
    🌺ताईच्यां चरणी कोटी कोटी प्रणाम🌺

    • @vasantikanetkar5555
      @vasantikanetkar5555 3 года назад

      खूप छान! ताईचा आवाज वयस्कर व्यक्तीला ऐकण्यास येत नाही शब्द कळत नाहीत👌💐👍

  • @varshadatar8096
    @varshadatar8096 3 года назад

    Khup sundar sumati tainche anubhav maharajani sarva seva tumchyakadun karun ghetli khup bhagywan ahat tumhi Shegaon la satkaracje varnan aikun khup Anand watla shri gajanan jai gajanan

  • @laxmiwaykul7056
    @laxmiwaykul7056 3 года назад +1

    🙏🌹🙏 ताई तुम्हाला खूप खूप खुप खुप आठवण येत होती पण मला गजानन विजय ग्रंथाचे पारायण ते व्हिडिओ सापडत नव्हते पण आज तुम्ही युट्युब वर दिसलात खूप खूप बरे वाटले 🙏🙏🙏 खूप खूप नमस्कार 🌹🌹👍

  • @vasantidharmadhikari6164
    @vasantidharmadhikari6164 3 года назад

    सुमती ताईंना नमस्कार! मुलाखत छान झाली. पुढील भागाची प्रतीक्षा आहे.
    वासंती बेळे- धर्माधिकारी

  • @akshadavisal7218
    @akshadavisal7218 3 года назад +1

    खुप छान आहे अगदी ऐकण्या सारखं आहे प्रश्नच नाही सुंदर आहे पण हे मध्ये संगीत वाजतय ना त्याच्या मुळे स्पष्ट ऐकू येत नाही ते जर बंद केले तर फार बरे होईल 🙏🙏श्री गजानन जय गजानन माऊली 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 8 месяцев назад

    अस वाटत की ताईंशी आपण समोर बसून बोलतो आहे.ताई तुमची उणीव भासते.नाशिकच्या कालिका माता मंदिरात तुमचे श्री गजानन महाराज पारायण ऐकण्याचा योग आला होता. पुन्हा काही तुमची भेट झाली नाही...
    पण तूम्ही आमच्यात च आहेत असे वाटते.तुमचे अनुभव, पारायण सोहळा,तुमचा सहवास लाभला हेच भाग्य आहे.🎉🎉

  • @ushavaze7570
    @ushavaze7570 3 года назад

    Faar ch chaan mahiti dilit.dhanyawad.

  • @vikasugale4440
    @vikasugale4440 3 года назад +1

    🙏🌹जय श्री गजानन माऊली🌹🙏
    🙏🌹गण गण गणात बोते🌹🙏
    सुमती ताई बापट यांना नमस्कार खूप छान वाटलं आईकुन🙏

  • @sushamajoshi9897
    @sushamajoshi9897 3 года назад

    आजी खरच खूप खूप शुभेच्छा आणि नमस्कार, फारच सुंदर आवाज़ आणि छानच अनुभव आहे.

  • @santoshshinde3131
    @santoshshinde3131 3 года назад +4

    रेकाॅर्डींग चा आवाज कृपया करून मोठा ठेवणे ,माईचां प्रत्येक शब्द अमृता प्रमाणे आहे ,जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @ManishShinde-z8l
    @ManishShinde-z8l 3 месяца назад

    गण गण गणात बोते
    जय गजानन🙏🙏🌺🌺

  • @varshamanegaonkar3042
    @varshamanegaonkar3042 3 года назад

    आवाहन आणि विजय ग्रंथ अतिशय श्रवणीय..🙏🙏🙏🌹🌹सुमती ताई खुप खुप धन्यवाद 🙏😘

  • @Mygoalisreal
    @Mygoalisreal 3 года назад

    Khup chaan Tai chi mulakhat.... 👏🏻👏🏻👌🏻👌🏻 Tai lavkar tumchyashi bolen.. Jai Gajanan 🙏🏼🙏🏼🌹🌹

  • @yogitajadhav2814
    @yogitajadhav2814 3 года назад

    मी पण नासिक मध्येच रहाते मनापासून इच्छा आहे ताईंचे एकादा तरी दर्शन घ्यावे.... महाराजांनी एवढी इच्छा पूर्ण करावी माझी....

  • @shrilaprabhupad8990
    @shrilaprabhupad8990 3 года назад +1

    खुप दिवसांनी ताईंना पाहून आंनद झाला

  • @madhurimahagaokar3949
    @madhurimahagaokar3949 3 года назад +2

    जय गजानन माऊली.. आजींचे प्रसन्न दर्शन

  • @prakashbhavthankar1397
    @prakashbhavthankar1397 3 года назад +1

    Jay Gajanan!khup sunder!

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 11 месяцев назад

    ❤❤

  • @vasundharakulkarni2068
    @vasundharakulkarni2068 3 года назад

    सांष्टांग नमूद आपल्या आणि गुरूंचे आशीर्वाद ची गरज आहे.

  • @OMKARATHARVA33
    @OMKARATHARVA33 3 года назад +2

    समर्थ सदगुरु श्री गजानन महाराज की जय .......
    गण गण गणात बोते .......

  • @sanjivnikhanvilkar7539
    @sanjivnikhanvilkar7539 3 года назад +1

    🙏जय गजानन🙏गण गण गणात बोते ताईना नमस्कार

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe1811 3 года назад +1

    माझा नमस्कार .जय गजानन.

  • @prattikshasankhe955
    @prattikshasankhe955 3 года назад

    🙏🙏sumti tai .khupach chan.mauliche darshan hote tumhala kiti bhagyvan tai tumhi.tumahla shatsh prana🙏🙏🙏ani maulinahi maje shevtchya shwasaparyant pranam🙏🙏🙏⚘⚘⚘Jay mali sri mauli.🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘⚘⚘⚘

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 3 года назад

    सुमातीताई खरंच तुमचे खूप कौतुक गण गण गणात बोते

  • @manishanagwekar1784
    @manishanagwekar1784 3 года назад +1

    श्रीमती सुमातीताई यांना साष्टांग नमस्कार.
    जय गजानन माऊली

  • @ashabalpande9552
    @ashabalpande9552 11 месяцев назад

    Jay gajjnan Mauli gan gan ganath bothy

  • @vinayksaruka3035
    @vinayksaruka3035 2 года назад

    जय हो

  • @asawarykale8083
    @asawarykale8083 3 года назад +1

    ताईचा आवाज खूप कमी येत आहे क्रुपया आवाज मोठा येऊ शकेल का?आम्ही सर्व जण त्यांची मुलाखत मनापासून ऐकत आहोत.

  • @chandavilaswankhade8760
    @chandavilaswankhade8760 3 года назад

    श्री गजानन महाराज ताई नमस्कार असे भासते की गजानन महाराज च आपले मुखातून बोलते आहेत ताई एकदा आपल्या ला भेटायचे आहे ही माझी इच्छा श्री गजानन पुर्ण करेन हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sharayudeochake3538
    @sharayudeochake3538 3 года назад

    आदरणीय सुमती ताई ना सादर प्रणाम, जय गजानन 🙏

  • @manojmokashi1307
    @manojmokashi1307 3 года назад +1

    आजी तुम्हास अंत:करणं पुर्वक नमस्कार

  • @sarikajaisingpure6918
    @sarikajaisingpure6918 8 месяцев назад

    Gan gan Ganat Bote

  • @popathujare2535
    @popathujare2535 3 года назад

    सुमती ताई बापट यांचे गजानन महाराज विजय ग्रंथ 21अध्याय तोंडपाठ आहेत.ही गजानन महाराजांची त्यांच्यावर कृपा आहे.गजानन महाराजांची कृपा झाल्यावर अशक्य असे काही नाही.सुमती ताईंची गजानन महाराजांवर खूपच भक्ती असून अतूट श्रध्दा आहे.ताईंना नमस्कार करतो.

  • @shubhadapande6597
    @shubhadapande6597 3 года назад +2

    जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 आजी नमस्कार 🙏

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Год назад

    आवाज अस्पश्ट आहे खर तर खूप ऐकण्या सारखी आहे

  • @svr463
    @svr463 3 года назад

    माऊली तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार.
    तुमची आठवण आली आणी अचानक च यूट्यूब वर तुम्हीच समोर दिसल्या तुम्ही म्हणतात तसच आहे आपले महाराज🙏🙏🙏
    सौ.सीमा राऊत.

  • @sandhyaeducationandenterta6871
    @sandhyaeducationandenterta6871 3 года назад +2

    Ultimate Tai. Hats off to her. Waiting for new video

    • @deepalikanitkar2818
      @deepalikanitkar2818 3 года назад

      ताई नमस्कार, खूप छान अनुभव ऐकायला मिळाला. मन तृप्त झाले. गण गण गणात बोते.🙏🙏

  • @sulbhabhide5439
    @sulbhabhide5439 3 года назад +1

    !! श्रीगजानन महाराज की जय!!
    !!गण गण गणात बोते!!
    सुमतिताईना नमस्कार.

  • @kirenjoshi4444
    @kirenjoshi4444 3 года назад

    ताईना शि, सा. नमस्कार . 🙏🙏गण गण गणात बोते🙏🙏🌹🌹🌹🌹 गजानन महाराज कि जय🌹🌹🌹🌹

    • @vandanaphatak4437
      @vandanaphatak4437 3 года назад

      ताईना शि.सा. नमस्कार

  • @prasannasatavalekar6185
    @prasannasatavalekar6185 3 года назад +1

    वा..खूप छान ! ताईंचा आवाज नीट ऐकू येत नाही...

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 3 года назад +1

    जय गजानन माऊली.
    सुमती ताई नमस्कार
    🙏🙏🙏

  • @manojmokashi1307
    @manojmokashi1307 3 года назад +4

    आजी महाराज दर्शन देतील का नाही हे माहित नाही पण तुमचं दर्शन झाले महाराजांकडे अजिबात तक्रार नाही

  • @Mygoalisreal
    @Mygoalisreal 3 года назад

    Eagerly waiting 👏🏻

  • @rasikajoshi8942
    @rasikajoshi8942 3 года назад

    Aaji tumhala manpurvak namskar🙏🙏🙏 Jay Gajanan Baba

  • @cbkulkarni6908
    @cbkulkarni6908 3 года назад

    Khup chan Aai .... 🙏

    • @amitadongre2094
      @amitadongre2094 3 года назад

      koop chaan Anubhuti Gajanan maharaj ki jay🚩⚛️🙏🕉️🚩

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte3397 2 года назад

    मागचे music कृपया लावू नका..नीट ऐकू येत नाही 🙏

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 3 года назад

    Tai
    🙏🙏🙏
    Gan ganat bote
    jay shree Gajanan
    Gajanan maharajani yogya Bhaktta
    Sumati tainla olkhun barobar path karaun ghetle
    jayGajanan shree Gajanan
    🌹🌹🙏🙏🙏

  • @sarojdeore1941
    @sarojdeore1941 3 года назад +5

    ताई तुम्हाला शतशः प्रणाम, आम्ही तुमचे ऋणी आहोत 🙏🙏

    • @mayachidrawar1694
      @mayachidrawar1694 3 года назад +1

      ताई तुम्हाला शतशः नमस्कार

    • @kaustubhjoshi8687
      @kaustubhjoshi8687 3 года назад

      ताई खूप खूप धन्यवाद,गुरूंचा महिमा अगाध आहे.🙏🙏

    • @chandrakantlimaye9543
      @chandrakantlimaye9543 3 года назад

      जय गजानान 🙏🙏 खूपच सुंदर

  • @seemashetty5202
    @seemashetty5202 3 года назад

    ताईना खूप मनपूर्वक व मनोभावे नमस्कार

  • @kalpanapatwardhan5265
    @kalpanapatwardhan5265 3 года назад

    जय गजानन .ताई नमस्कार,🙏🙏🙏

  • @shobhanapatil1859
    @shobhanapatil1859 3 года назад

    जय गजानन गण गण गणात बोते

  • @shakuntaladhumane4193
    @shakuntaladhumane4193 3 года назад +1

    नमस्कार ताई आपल्या ला पाहून व ऐकून फार समाधान लाभले

  • @sumedha6048
    @sumedha6048 3 года назад +1

    JAI GAJANAN 🙏🙏
    GAJANAN MAHARAJ APLYA SAGYANCHI NHEMICH MADAT KARTAT 🙏SUMATI AAJI KHUP CHHAN ANUBHAV SAGTAT
    JAI GAJANAN 🙏

  • @suvarnapatil1363
    @suvarnapatil1363 3 года назад

    जय गजानन माऊली सुमती ताईना धन्यवाद

  • @vidyajoshi3627
    @vidyajoshi3627 3 года назад

    Jay gajanan sumati tai

  • @vanitasonawane1488
    @vanitasonawane1488 3 года назад

    Aamche Bhagya labhale aajinche 🌹🙏 Anubhav kathan ek Suvarniya aathavan 🙏🌹🙏

  • @engeegee28
    @engeegee28 3 года назад +6

    we are re uploading this video without background music as per request from many viewers.

  • @swatigaikwad8755
    @swatigaikwad8755 3 года назад

    Shree gajanan mavli 🙏🙏

  • @shantanu2222
    @shantanu2222 3 года назад

    Fablousely Coordinated Interview with Smt. Sumati Taiee Bapat, Eagerly waiting for Part II - Interview? When our Prabhadh will come to see interview...

    • @satchitanandasrigajananmau1587
      @satchitanandasrigajananmau1587  3 года назад +1

      this month Guru Purnima Part II

    • @shantanu2222
      @shantanu2222 3 года назад

      @@satchitanandasrigajananmau1587 .Dhanywadh for your valueable information. Jai Gajanan, Gani, Gan, Ganath Bothey. 🙏🙏🙏

  • @pankajvaidya6999
    @pankajvaidya6999 3 года назад +15

    सुमति आजी चे गजानन महाराजांचे अनुभव के खूब वीडियो आणि संस्मरण करून घ्यावे, है पुढचा पिढीला जे भक्त लोक आहेत ,त्यांना प्रेरणा मिळतील जैसे आम्हाला मिळतात

    • @manishagore4448
      @manishagore4448 3 года назад +2

      मनात श्रद्धा भक्ती यांचे सातत्य हेच सुमती ताईंचे यशवंत होण्याचे गमक होय अशा पुण्यवंत श्रद्धावंत ताईंना आमचा मनःपूर्वक नमस्कार

  • @swapnalichavan4958
    @swapnalichavan4958 3 года назад +3

    Missing those days when we used to sit for your Parayan in person in Chinchwad. Jay Gajanan. 🙏🙏

  • @MadhuriJadhavSinger
    @MadhuriJadhavSinger 3 года назад

    Jai Gajanan🙏🙏🙏

  • @rohitkulkarni9725
    @rohitkulkarni9725 3 года назад

    जय गजानन !!

  • @anjaligore2140
    @anjaligore2140 3 года назад

    Shree sumati tai bapat yana adarpurv namaskar 🙏🙏

  • @sushamasomvanshi4105
    @sushamasomvanshi4105 3 года назад

    Tai mnaapasun Namaskar