बनवुया सोप्या पद्धतीने झटपट तांदळाची भाकरी(अंगणवाडीतील माहिती सोबत)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2024
  • अंगणवाडीत मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण हे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात दिले जाते. तिथे मुलांच्या वर कुठल्याही प्रकारचे दडपण नसल्याने मुल स्वतःला अगदी मोकळे पणाने व्यक्त करते. पुढे अजून माहिती मिळविण्यासाठी माझ्या या चॅनेल ला सब्स्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा कारण प्रत्येक व्हिडिओ च्या माध्यमातून मी तुम्हांला वेगवेगळी माहिती देणार आहे आणि माझे अंगणवाडीतील अनुभव ही सांगणार आहे. हे अनुभव एका खेड्यातील आहेत . तुम्हाला ते नक्कीच मार्गदर्शक ठरतील
    आणि आवडतीलही मग करतायनां चॅनेल ला सब्स्क्राईब.
    धन्यवाद 🙏🙏
    #भाकरी
    #मराठी
    #viral

Комментарии • 5

  • @Study999yt
    @Study999yt 6 месяцев назад +3

    nice ❤

  • @user-cv7rf1np4b
    @user-cv7rf1np4b 6 месяцев назад +1

  • @rupasande849
    @rupasande849 6 месяцев назад

    Tai tumhi lahan mulanbaddal mahatvachi mahiti deta,,,👍👍

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 4 месяца назад +1

    आपण विडीयो बनवता बनवता माहीती देत असता खूप छान 👌 असते हा

    • @kalpanapansare548
      @kalpanapansare548  4 месяца назад +1

      धन्यवाद ताई आणि माफी ही मागते उशिरा रिप्लाय दिल्या बद्दल ❤