Father Francis D'Britto - Documentary फादर फ्रान्सिस दिब्रिटो - चित्रफित
HTML-код
- Опубликовано: 2 фев 2025
- #FatherFrancisDibrito #Santsahitya #HarmonyThroughMaratrhiLiterature
फादर फ्रान्सिस दिब्रिटो,
भारतीय संस्कृतीशी समरस झालेले ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी संतसाहित्याचे अभ्यासक, लेखक, विचारवंत आणि क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते.
महाराष्ट्र राज्य शासनाने फादरना शासकीय पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. एक तर, संत साहित्यासाठीचा ज्ञानोबा तुकाराम यांच्या नावाचा पुरस्कार एका ख्रिस्ती व्यक्तीला जाहीर झाला आणि तोही हिंदुत्ववादी असा शिक्का असलेल्या सरकारकडून.
त्यावेळी काही वारकरी तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी विरोधही केला होता, याचे ही आज स्मरण होते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे कार्य आणि व्यक्तित्व गुण याची माहिती देणारी छोटी चित्रफित प्रसारित करून त्यांना विनम्र आदरांजली 🙏
Like/Share/Subscribe
Praise the Lord for giving such wonderful personality for us. We thanks you jesus.
Great of you Father ❤you. You are in paradise.
Father rip v love u for the dedication for everyone. V love u and miss u
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏
फादर तुम्ही सदैव आमच्या आठवणीत राहतील.परमेश्वर तुमच्या आत्माला चिरशांती देवो.
खूप छान माहिती
Very good contribution to the society and fine work for marathi language. Hats off to. 🎉
❣️❣️❣️
🙏 respect
खूप छान
VERY GOOD INFORMATION ABOUT FR .FRANCIS DBRITO .🙏🙏🙏🌹🌹
किती सुदंर चित्रफित तयार केली आहे. फादर तुमच्या कार्याला सलाम🙏🙏🌹🌹
मराठी ख्रिस्ती समाजास एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे प्रार्थना आणि श्रद्धांजली❤🎉❤❤🎉🎉
RIP🙏🙏🙏
आदरणीय फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना विनम्र अभिवादन 🙏🙏!
फादरांच्या कार्याचा आढावा अतिशय समर्पक पणे घेतला आहे खूप छान धन्यवाद 🙏
May his soul rest in peace.
Thanks for making this clip for us, RIP Rev. FatherFrancis D'britto 🙏🙏
Very nice👍
🙏
Very good information about Fr Francis D'brito
Praise the Lord🙏💐👌
चांगलीच माहीती मिळाली 👏 Rip 🙏
सुंदर ❤
Very nice video God bless you
भावपूर्ण श्रद्धांजली
Let his soul rest in peace. 🙏✝️ Ameen 🙏✝️ .
Very nice
खूप सुंदर माहितीपूर्ण चित्रफित
Rest in peace Father💐🙏
"We shall never see his like again"
Excellent
💐💐🙏💐💐
Very true. May the soul of Fr. D'brito RIP.
R.I.P
I.hop.fader.brito.is.no.bak.
🙏🏻💐
❤👍w❤️
R.I. P
भावपूर्ण श्रद्धांजली