दादा तुम्ही मच्छी मार्केट दाखवता पण मासाची जाणकारी तुम्हाला अजिबात नाही? समुद्र ची आहे की नदी, तलाव ची? तुम्ही भैया मार्केट मध्ये आले आहेत? कोळी समाज चे मच्छी मार्केट तुम्ही दाखवला पाहिजे? माझा दादा हा महाराष्ट्र आहे, उप्परा ना म्हणजे भय्याना फेमस करू नका, चुकीचं आहे? धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना 🙏🙏
Good video to know about Pune's wholesale fish market. Even I as a Punekar did not know about this market that starts at 3am early in the morning!! From the location it seems to be near Dulya maaruti , near Lakshmi road in the heart of the city. Also the market seems quite crowded for 3am. Does this tempo bring the fish every week ? Good way to transport between Pune and Tambaldeg !!
हे गणेश मार्केट आहे. डुल्या मारुती च्या पुढे अल्पना टॉकीज होते. त्याच्या बाजूलाच आहे फिश मार्केट
नदीतील हळवा गणेश पेठ लक्ष्मी रोड pune
छान !!👍
Khup chaan vedio kaka 👍👍
लय भारी
Pune mde ajun swata kuthe ahe ka sir sanga....kilo me nahi....jase mumbaila bhetatat na purn vaata tase
Khup chan mase holsel ret klala thnkyou
दादा तुम्ही मच्छी मार्केट दाखवता पण मासाची जाणकारी तुम्हाला अजिबात नाही? समुद्र ची आहे की नदी, तलाव ची? तुम्ही भैया मार्केट मध्ये आले आहेत? कोळी समाज चे मच्छी मार्केट तुम्ही दाखवला पाहिजे? माझा दादा हा महाराष्ट्र आहे, उप्परा ना म्हणजे भय्याना फेमस करू नका, चुकीचं आहे? धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना 🙏🙏
सुंदर
Address
Mi pan jate duparchya welet tevha pan swast aaste
Ho dada bobli kuhp mast ahe😊
मासे गणेश पेठ टाईमींग कोणता सकाळी कि दुपारी
Chayna masa
Tilapia fish 🐟
Patt kay ?
OK
खुप सुंदर मासे आहेत सर आमच्या नांदेड ला पण या
नक्की आवडेल यायला.👍🏻
बाजारात सुरमई / इस्वण कुठेच नाही दिसली ! सुरमई मासा फार लोकप्रिय आहे .
भय्या मार्केट दाखवणार तर सुरमई मासा कुठून दिसणार? माझ्या दादा जय महाराष्ट्र 🚩🚩जय शिवसेना 🚩🚩🙏🙏
Good video to know about Pune's wholesale fish market. Even I as a Punekar did not know about this market that starts at 3am early in the morning!! From the location it seems to be near Dulya maaruti , near Lakshmi road in the heart of the city. Also the market seems quite crowded for 3am. Does this tempo bring the fish every week ? Good way to transport between Pune and Tambaldeg !!
लय भारी
Tilapi
Address nahi dila description madhye , kuthle area madhye market ahe te hi nahi sangitle video madhye
व्हिडिओच्या शेवटी तोंडी 08:54 सांगितले आहे.. डिस्प्ले वर' गणेश पेठ' म्हणून दर्शविले आहे.गुगल मॅप लोकेशन ही जोडले आहे.
Pn Mumbai peksha mahagch ahe
Ganesh peth ka
Chilapi
पुणे दुसरे मार्केट शिवाजी पेठ
पुणे गणेश पेठ
Nana peth fish market ahe
कोळंबी पॉपलेट नव्हते
main market tar dakhavalach nahi...
सगळ्या मोघे महाग
address
Dulya Maruti Mandir, Ganesh Peth( व्हिडिओमध्ये शेवटी सांगितले आहे)
Mahag ahe khup
पुण्या, तील, गणेशपेठ, आहे
Add
Wholesale wagera kahi nahi astay
चिलापी Kiva तिलापिया as mhntat tya fish la
धन्यवाद सुजित
बाजार पेठ पुण्यातील पण नेमके कुठे? पत्ता सांगितला नाही
8:56 डुल्या मारूती मंदिराजवळ, गणेश पेठ, पुणे
Address.patva
8:56 डुल्या मारूती मंदिराजवळ, गणेश पेठ, पुणे
Give address first.
8:56 डुल्या मारूती मंदिराजवळ, गणेश पेठ, पुणे
Video is incomplete & not given address of fish market it is waste of time
8:56 डुल्या मारूती मंदिराजवळ, गणेश पेठ, पुणे
पुर्ण पत्ता लीहा
8:56 डुल्या मारूती मंदिराजवळ, गणेश पेठ, पुणे
@@tambaldeg Camp , Pune Fish Market Dakhwa 📢💦🌹
बबलू च्या एक कना खाली द्या मराठी माणूस त्याला हाक देतो आणि तो येकत नाही. ही काय मुजोरी आहे. परकीय लोकांची.
Address