सर आरोग्य सेवक 50% साठी नियमित क्षेत्र कर्मचारी ह्याचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे का? कारण ऍडव्हर्टाईस मध्ये असे लिहिले आहे की ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याला पहिले प्राधान्य दिले जाईल. आणि हे सर्टिफिकेट फक्त महाराष्ट्र शासनाकडूनच मिळते आणि माझ्या माहितीनुसार सर हे सर्टिफिकेट 2005 साली देणे बंद झालेले आहे. मग आताच्या मुलांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरला आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल की नाही किंवा त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. कारण ग्रुप ड मध्ये मलेरिया डिपारमेंट मध्ये पास झालेल्या मुलांना सर्टिफिकेट नसलं कारणाने अपात्र ठरवले गेले आहे त्याचप्रमाणे 50% आरोग्य सेवक या परीक्षेमध्ये ज्या मुलांकडे सर्टिफिकेट नाही त्यांना पण अपात्र ठरविण्यात येईल का???? थोडे मार्गदर्शन करा सर
अरे खूप जणांना जाहिराती मध्ये दिलेल्या या Certificate च काय रोल हे न समजल्यामुळे फॉर्म च भरला नाही,पण फॉर्म भरून झाल्यानंतर सर्वांचा लक्षात आता आलं आहे की जर समान मार्क्स असतील आणि एखाद्याकडे ते Certificate असेल तर त्याला आधी प्राधान्य देण्यात येईल😂आता ज्यांनी फॉर्म च भरला नाही त्यांना नंतर पच्छाताप झाला ,उदाहरण आता पुणे जिल्ह्यात फक्त 2800 फॉर्म आले आहेत 50 % साठी👍 पण ज्यांनी स्मार्टनेस दाखवून फॉर्म भरला ते सर्व हुशार कॅटेगरी आहे त्यामुळे त्यांच्यात पण Compitition असणार🤞पण 40% चा मानाने कमी👍
सर,,थोड्या दिवस अशीच series सुरू ठेवा....
खूप छान माहिती देता,,,तुम्ही
💯
Thank you so much sir 🙏
Hi
छा गये सर....मस्त आहे व्हिडियो सर... ह्या व्हिडीओ ची playlist बनवा sir..9th std che सुद्धा question add kra ह्या chapters realated
Okay..Thank you 😊
खुप छान लेक्चर झाले आणि imp प्रश्न आहेत ,असेच रोज लेक्चर अपलोड करून द्या...
लवकरच next व्हिडीओ येईल 👍🏻
Bahot badiya sir❤
Daily 2-3 test ghet ja 1 No. Q. आहेत plz sir carry on ....🥳
ठीक आहे, daily घेण्याचा प्रयत्न करतो.
Content chan ahe sir ... pls continue kara series 🙏
Yes 👍🏻
अप्रतिम..
Thank you
Khup chhan sir ......
1 no ch sir asech vidio banawa.
Ok
Best sir
Thank you 🙏🏻
Khupach Chhaan
Thank you 😊
Sir khup best content ahe please continue ghya sit please
Sure ✔️
Nice sir, continued ghya sir please
Sure 👍
खुप खुप धन्यवाद
Welcome 🤗
Sir akdam Mast Video banvata tumhi...Keep it up🎉
Thank you 😊
Exllent sir
Many many thanks 😊
Khup Chan sir please continue these
Okay.
Thanks 😊
Sir, Pudhachya video chi wat pahat aahet student... ❤
Coming soon…
टॉपिक wise lecture घ्या sir
खूप भारी माहिती दिली
Thank you 🙏🏻
Continue ghya
Yes 👍🏻
Best😊
Thank You 🙏🏻
Nice
Thanks ☺️
Very good
Thanks 😊
Minimum 30 question gya sir..... ❤❤❤❤
Okay 👍🏻
Super sir...fkt akch change kra ki option 5 dya next session la karn ibps pattern nusar session hoel.....🎉🎉🎉🎉
Okay 👍🏻
Very nice sir
Thanks and welcome 😊
Very nice video 🎉
Thanks 🤗
Sir quality khup Chan ahe ok ok
Thank you 😊
Sir te ZP DV sathi lagnare Arjachi print sathi website active hoil na nntr
चेक करत रहा थोड्या थोड्या वेळाने 👍🏻
1 no सर खूपच छान
Thank you ☺️
Quality questions hatz off ❤❤❤
Thank You 😊
Bhaske siranch content as it is ahe
नाही, आपण हे 10वी च्या पुस्तकावरून as it is घेतोय.
Q . 20/16
??
20 paiki maze 16 Q. Write ale sir
Very good 👌🏻
प्रश्न खूप छान आहेत sir
Thank you 😊
Quality sir.. regular gya exam hoi parent..😊🙏
Yes 👍🏻
Sir, baki prakarnawr vd banawa n..
आत्तापर्यंत एकूण 5 भाग झालेत, अजून बरेच भाग होतील.
Sir roj taka sir question combine la pn madat hoil
Yes, I’ll try.
👌👍🙏🙏
😊😊😊😊😊❤❤❤
Sir please current affairs pan ghya
ठीक आहे 💯
❤❤
Sir aajun ase MCQ test ghy please aajun questions che video taka🙏
Yes 👍🏻
Chapter wise MCQ ghya...🙏
बारकाईने बघाल तर लक्षात येईल की chapter wise आहेत हे प्रश्न, फक्त संख्या कमी जास्त आहे.
Test series geta kay sir
सध्या तरी नाही 😢
सर आरोग्य सेवक 50% साठी नियमित क्षेत्र कर्मचारी ह्याचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे का? कारण ऍडव्हर्टाईस मध्ये असे लिहिले आहे की ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याला पहिले प्राधान्य दिले जाईल. आणि हे सर्टिफिकेट फक्त महाराष्ट्र शासनाकडूनच मिळते आणि माझ्या माहितीनुसार सर हे सर्टिफिकेट 2005 साली देणे बंद झालेले आहे. मग आताच्या मुलांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरला आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल की नाही किंवा त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. कारण ग्रुप ड मध्ये मलेरिया डिपारमेंट मध्ये पास झालेल्या मुलांना सर्टिफिकेट नसलं कारणाने अपात्र ठरवले गेले आहे त्याचप्रमाणे 50% आरोग्य सेवक या परीक्षेमध्ये ज्या मुलांकडे सर्टिफिकेट नाही त्यांना पण अपात्र ठरविण्यात येईल का???? थोडे मार्गदर्शन करा सर
अपात्र ठरवले जाणार नाही पण समजा दोन जणांना समान गुण मिळाले तर ज्याच्याकडे सर्टिफिकेट आहे त्याला प्राधान्य मिळेल.
@@TheMPSCBeliever धन्यवाद सर ♥️🙏
It's true
दादा gr मध्ये अस सांगितल आहे की जरी तुतुमची निवड झाली तर तुम्ही 9 महिन्याच्या आत ते तुम्ही सादर करावे
अरे खूप जणांना जाहिराती मध्ये दिलेल्या या Certificate च काय रोल हे न समजल्यामुळे फॉर्म च भरला नाही,पण फॉर्म भरून झाल्यानंतर सर्वांचा लक्षात आता आलं आहे की जर समान मार्क्स असतील आणि एखाद्याकडे ते Certificate असेल तर त्याला आधी प्राधान्य देण्यात येईल😂आता ज्यांनी फॉर्म च भरला नाही त्यांना नंतर पच्छाताप झाला ,उदाहरण आता पुणे जिल्ह्यात फक्त 2800 फॉर्म आले आहेत 50 % साठी👍 पण ज्यांनी स्मार्टनेस दाखवून फॉर्म भरला ते सर्व हुशार कॅटेगरी आहे त्यामुळे त्यांच्यात पण Compitition असणार🤞पण 40% चा मानाने कमी👍
Marathon lecture ghya sir
Okay
Please sir series chalu rahu dya 🙏
Yes 👍🏻
पेपर कधी होणार आरोग्य सेवक...???
10 मार्चपर्यंत होईल असे वाटत आहे.
उद्या
Sir DFSL junior lab assistant and sunior lab assistant che class ghya sir please
Okay, I’ll try.
सर,,,que संख्या वाढवता येईल का.....20 ऐवजी 40
हो, येईल की पण व्हिडीओची length मोठी होते त्यामुळे 20 प्रश्न घेत आहे.
नोट्स द्या ना सर
Okay
Gs ani current affairs pn ghya sir
ठीक आहे 💯
G k घ्या सर हार्ड घ्या pdf द्या सर
Okay
Sir mast lecture❤ pdf bhetl ka
Telegram चॅनेलवर मिळून जाईल. Link तुम्हाला description box मध्ये मिळेल.
Sir ibps 5 option ghenar ahe .sir 5 option ghya plz.
ठीक आहे.
Sir...app chi link taka....play Store var disat nahi
App नाही.
सर 10 विज्ञान भाग 1, आणि 2 पुर्ण धडयावर प्रश्न मॅरेथॉन लेक्चर द्या ibps patran
परीक्षा Timetable आले की मॅरेथॉन lecture करू.
Video pathava
Courtane comppanies kadun exam ghenyache adhikar kaadhle aahe...mag exam kon ghenar
असे काही नाही, exam नक्की होतील, आत्ता शक्यता कमी आहे, जून-जुलै मध्ये होतील.
Sir Subscribe kel bar ka❤👍
Ajun video banva
हो 👍🏻
English madhe pn ghyn questions
Okay
रोज घ्या सर पेपर होऊ पर्यंत 🤓
नक्कीच 👍🏻
Contious kara plz
Yes 👍🏻
Pdf send kara sir please
Sure 👍🏻
Sir tumacha mo. No. Dya
काही शंका असतील तर खालील ID वर Contact करा.
t.me/TheMPSCBelieverOfficial
Continue ghya sir
Sure 👍🏻
Very good
Thanks ☺️
❤
Thank you 🙏🏻
Pdf send kara sir please 🙏
Telegram चॅनेलवर upload करेल.
@@TheMPSCBeliever tx sir दोन्ही पण व्हिडिओ चे सेंड करा pdf