संत सेना महाराजांचा हा प्रसंग ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल ! ढोक महाराज यांचे सुंदर किर्तन २०२१
HTML-код
- Опубликовано: 27 мар 2021
- किर्तनकार : ह.भ.प. रामराव महाराज ढोक
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता (मराठी तडका - 8100007744)
All rights reserved - Ⓒ Marathi Tadka
Please Like, Share and Subscribe - Marathi Tadka
☛ You tube : / marathitadkaofficial
☛ Facebook : / marathitadkaofficial
☛ Instagram : / marathitadkaa
☛ Twitter : / marathitadkaa
☛ Website : marathitadka.com/
☛ Write us : marathitadkateam@gmail.com
☛ Marathi Tadka Whatsapp : 8100007744
Thank You!! Развлечения
खूपच सुंदर.. सेना महाराज यांचे वर्णन अप्रतिम केले महाराज तुम्ही मी एक नाभिक कन्या आहे अन् मला गर्व आहे कि मी माझ्या सेना महाराज चे निखळ व्यक्तीमहत्व मी माझ्या मुलाला देखील सांगत असते अन् तुमच्या व्हिडिओ तर अप्रतिम धन्यवाद महाराज
🌹🌹👌👌🌹🌹
@Digital Gawali ⁰
खूप छान आहे
@Digital Gawali pandit,
🙏
खूप सुंदर वर्णन, महाराज, आम्हाला अभिमान आहे, नाभिक म्हणून जन्मलो, आम्ही आपलं आभारी आहोत 🙏🙏
खूप छान वर्णन केले आहे तुम्ही महाराज आणि गर्व आहे मला की मी नाभिक असल्याचा
धन्यं झालो महाराज तुमच्या वाणीने एक नाभिक
धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो 🙏🚩
जय हरी विठल रामकृष्ण हरी सेना महाज माऊली ढोक महाराज
खूप सुंदर ऐकवता मणून मी पुन्हा पुन्हा ऐकत असते राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खूप सुंदर वर्णन गर्व आहे मला मी नाभिक असल्याचा
प. पु. महाराज काय शब्द आहेत, अमृता सारखे, कोणती साधना झाली काय तप केले, आपल्या चरणीं कोटी कोटी दंडवत. मस्तकहे पायावरी या वारकरी संताच्या, 🙏🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸.
वारकरी संप्रदाय आहे भारी जय जय हारी माऊली
खुप छान माहिती सांगीतली महाराजांनी 🙏🙏
राम कृष्ण हरि🙏 सुंदर चरित्र संत सेना महाराजांचे सांगितले. राम कृष्ण हरि महाराज 🙏
🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली श्री संत सेना महाराज की जय 🌹🙏
संत सेना महाराजांचे खूप छान जिवन चरित्र कीर्तनाचया माध्यमातून सांगितले महाराजांचे मनापासून आभार....
ज्ञानेश्वर विठ्ठल साळुंके विंचुर ता. निफाड. (नाशिक).
Hu
Mala kirtana preksha महाराजाचा अभिमान वाटतो जय हरि
गर्व आहे मला मी नाभिक असल्याचा
जय बाबाजी
ढोक बाबा चे किर्तन ऐकल की मन प्रसन्न होऊन जाते
मीरा मोरे सेना महाराजांचे कीर्तन खुप छान सांगितले
मला गर्व आहे मी नाभिक आहे जय सेना महाराज रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
कैसे नवल झाले परी,वाटी माझी दिसे हरी मुख पाहता दर्पणी आत दिसे चक्रपाणी
खूपच सुंदर आहे महाराज किर्तन
खुप छान
जय हरी महाराज
Jay sant sena maharaj
सुंदर वर्णन महाराज.
🙏🙏🙏🙏🙏
जयरामकृषणहरि। मराठी।। तडाकाचँनलचेआभार
खुप छान बाबा जी
जय श्री संत सेंना महाराज 🙏🏻
Sanprdaych bhushan dhok baba.prnam babana
जय हरि विठ्ठल
Nice👍👍👍👍
अतिशय सुंदर वर्णन केले बाबांनी
राम कृष्ण हरि श्रीसंत सेना महाराज की जय
कैसे नवल झाले परी,वाटी माझी दिसे हरी.
स़तसेना। महाराज। कीतँन।डोळे भरून आले
ढोक महाराज यांच्याकीर्तना तुन जिवनातील परिवर्तन घडते 🌹
Nice
👌👌🙏🙏
❤
🙏🙏
🙏🙏🙏🙏🎉🎉🎉
Good kirtan by dhok maharaj.vitthal
खुपच सुंदर 👌👌⛳⛳
दास्य करी दासाचे
उणे न साहे तयाचे
अप्रतिम कीर्तन
मस्त
राम कृष्ण हरी
गरज नसताना पखवाज चा आवाज कशाला ?
त्यामुळे विनाकारण रसभंग होतो
Good 👍👍👍
nice
👌👌🌹🌹👌👌
Thanks❤🙏
अतिशय छान
धन्यवाद कीर्तन येऐकून
धन्य झालो🌹🌹
itr5uuhcl
कीर्तन खुप छान सांगितले
👌👌👏👏🙏🙏🙏🙏
As
👉🏾छ्।नसेव।👳🧙♂️🙏🙏करम।ळ।🎸🌹🧜♂️🕉🎻🎻📲🇳🇵🇬🇩
🙏