या काळामधे पैसा महत्त्वाचा आहे की नाही नक्की सांगा 🙏🏻 | Rahul Dada | Suni | Marathi Video
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- या काळामधे पैसा महत्त्वाचा आहे की नाही नक्की सांगा 🙏🏻 | Rahul Dada | Suni | Marathi Video
#MarathiVideo #rahul__p10 #RahulDadaComedian
Follow Me On Instagram
Instagram Id -- ...
Follow Me On Facebook
Facebook Id -- / 101313108956550
दोघेही मला आवडतात. सुनीची Action संवाद वरचढ. दादा तर सर्वाचा दादा. सोलापूर जिल्ह्यातील भाषा वाटते. सर्व कलाकार अप्रतिम. सुनी व दादा शिक्षण किती ? विनोदा मुळे बृम्हानंद मिळतो. खुप खुप शुभेच्छा व दीर्घ आयुष्य लाभो. पांडुरंग गीरी पुणे.
तुम्ही दोघे एकमेकांना सांभाळून रहा ही विनंती
परमेश्वर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही
आज काल पैस्या साठि बे इज्जत होत आहेत लोक चपाटी तर मरतील ,पण सुनी सराख भोळ असलेल् चांगल भोळी लोक मानुसाकि आणि मनाची साफ असतात मि मानुसाकि ला महत्व देणार मि सुनी सोबत सहमत आहे
Good Action 👌👌👌
Very very nice v🎉
पैसा आज आहे उद्या नाही माणूसकी पाहिजे.
मानूसकी पेक्षा पैसा मोठा नाही.
सुनिची लातुरची भाषा ऐकायला फारच गोड वाटते.
खर हायग मायसुने तूझ
दादा याच्यानंतर सावधान कधी बुक्क्या बसतील सांगता येत नाही
पैसा नक्कीच आवश्यक आहे पण तो पैसा मानुसकी राखूनच मिळवलेला असावा !
तुम्ही दोघे सवतंत्रपणे हे बरोबर की चूक ते सविस्तरपणे उत्तर देऊन सांगा !!
Suni rahul lai bhari 👍👍
पैसा भगवान नही ...............
लेकीन पैसो से कम नही
थोबाड वर करून ये 😊😊😊😊😊😊😊
नाही
दहा रुपये किंवा
1 रुपया साठी सुद्धा नाही
👌👌👌
सुनी राहूल तुम्ही असे कॉमेडी व्हिडिओ बनवता ते आमच्या बायका पाहतात त्याचा परिणाम आमच्या नवरा बायको त असेच वाद होतात तुमच्या व्हिडिओचा उलट परिणाम होतो आहे तेंव्हा चांगला परिणाम होईल असे करा
Lai bhari suni mothya malachi ahe.tila bolu DAY rahul DADA cha gli practice hoil ani time video cha course karava ani graduate che art madhe education purna KARAVE mhanje tula pudhil life madhe upyog hoil sarva paise ch nahi manuski imp.ahe.suni barobar ahe..most imp is manusaki.donhard work n get ur share. God has kept everyone's share fornhim one has to do hard work to get it.ern money with a respect.n jio good life n lern name in social media. Keep itp
नाही मारणार भावा.
नाही❤❤❤
I am with Suni!She is inocent...
Aanya dadachya ha madhe ha milavtoy.Anil swatahacha vichar kara,,🙋Suni simple aahe saral vichar karate,👍
Ahe
खुप छान
अन्नदानाचे व्हिडिओ पाठवा
Super
Are Dada kharch tumi sunicha lay mar khatay pan sunila 1. Chapat marali tar lay rag aalay pan sunitacha ragach chan vattoy caractormadye.😅😅😅
Suni inocent aahe
सुनी ला बॉब कट करा सांगा जसे अन्न दान करता तसे सुनी चे केस दान करा ,कॅन्सर पेशंट साठि
Gavati sune
💰💰🙏🙂
Khare aahe dada manusaki mahatvachi aahech ....pan paishya shivay pan ya jagat kay nahi.....yes money wagawani......no money kutryawani ......ashi mhan aahe jagat.....
😂😂😂😂
😭🤣😂😅🙏
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Only paisa
Sir tumcha bayko che nav Kay?
होय
सुंदर
rahul dada kai गोड पोरगी आहे हो ही,असा मुलीसोबत मला लग्न करायचं आहे,पण मुबलक पैसा नसल्यामुळे पोरगीच मिळत नाही आहे मला,या माझा परिस्थिती वरून दोघानाही उत्तर मिळाली असतील.😂
note-: आने 1करोड काय 100 करोड दील्ये तरी तुला चापट काय नख सुद्धा लावणार नाही,पण हो त्या पैसे देणाऱ्यांचा घर हेरून ठेवीन,आणि ते पैसे लंपास करून जगातली सर्व सुख तुझा पदरात घालीन.😂 आणि हो रोज तुझा पाठीत 1 बुक्की टाकून तुला रडवीन आणि मग प्रेमाने जवळ घेऊन तुझी समजुत काढीन अशीच इतकी गोड आहेस रडल्यावर काय गोड दिसत अससील आने😍😍
mi suni sobat shamt ahe
mi suni sobat ahe
मला कोन एक करोड़ रुपए दिलं, तर मी समोरच्याला मुंडक वर ठिऊन पुरताव पाणी नाही त्या जाग्यात मलातर लई कंटाळा आलाय ह्या गरीबिचा😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅😂😂😂😂😅💯💯💯💯🤪
Mitra pan tayeela Mari Nako.
एक करोड दिल्यावर तुम्हाला खलास
O rahul dada me marnar apn dug 50...50...पैसे gach dada tumhi dinar na mla 🤣🤣😂😂😂sorry dada.. Sms vach ani mla sang dada tumach smsch vat bagate me neha....
Tumi Nilanga gavche kay.
हे. अति होते. बस. करा
पै आहे
नाही
दादा २ करोड दिले तरी नाही मारनार
Marnar
Maarnar 100 takke
तुमच्या व्हिडियो मधे प्रत्येक वेळी कोणी तरी कोणाला तरी थोबाडीत मारत असते. ही आपली संस्कृती आहे का. इफेक्ट येण्यासाठी दुसरे काहितरी शोधा.
Marnar pn nimee pese tumala denar
चुक आहे ओको
Kahi nahi hya porinsamor 1lakh thewa hya lagech fhiratat he sarw fhaltu gosti kartat hya pori paishasathi tar 10 janabarober khotya vagatil hya pori