सतराव्या सोमवारी उद्यापन जरूर करावे आपल्या नेहमीच्या पद्धतीने शिव शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करावा किंवा घरी अभिषेक आणि हवन पूजन करून घ्यावे त्यानंतर कमीत कमी 16 जोडी बोलवून त्यांचा सन्मान करून यथोचित भोजन द्यावे त्यानंतर आपण भोजन करावे...
Guruji ek vicharaych hot aamchat ganpati pn nastat ani mahalaxmi manjech gaurai pn nastat pn mala bsavnyachi iccha aahe ts bsau shakto ka ?...plz sanga
जर 16 सोमवार व्रत करताना सोमवारी च एकादशी, संकष्टी, अमवस्या , पौर्णिमा असे येतात तर त्या दिवशी सोमवार व्रत उपवास करून तो सोमवार 16 सोमवार मध्ये धरावा का धरू नये कृपया सांगा आणि 16 सोमवार मध्ये महादेवा ला जो लाडू चां चुरमां प्रसाद दाखवतो तो व्रत करणाऱ्याने भक्षण(ग्रहण) करावा का करू नये कृपया रिप्लाय दया 🙏🏻
Thank you guruji tumi maz khup moth tention dur kell 🙏🏻
16somvari chukun mithachi khichadi khali tr kay karave pls guruji reply
Deva la churma dakhvlela kay karychaaa
Guruji mala aplayshi bolaych ahe...appayshi sampark ksa sadhava....
प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा व्हाट्सअप क्रमांक उपलब्ध आहे आपण संपर्क करू शकता
खूप खूप धन्यवाद गुरूजी 🙏🙏
Navratra upvas aani sola somvar upvas kasa karava
Navratrit ky khave 16 somvarchya upvasala
🔱🙏om namah shivay
Namskar guruji
Maja 17va somvar 18.12.23 la yeto , tya divshi champashti yete , vdyapan kase karave margdarshan karave
सतराव्या सोमवारी उद्यापन जरूर करावे आपल्या नेहमीच्या पद्धतीने शिव शंकराच्या मंदिरात जाऊन अभिषेक करावा किंवा घरी अभिषेक आणि हवन पूजन करून घ्यावे त्यानंतर कमीत कमी 16 जोडी बोलवून त्यांचा सन्मान करून यथोचित भोजन द्यावे त्यानंतर आपण भोजन करावे...
@@Mahajan.guruji Thanks a lot
Guruji ek vicharaych hot aamchat ganpati pn nastat ani mahalaxmi manjech gaurai pn nastat pn mala bsavnyachi iccha aahe ts bsau shakto ka ?...plz sanga
गणपती बसविण्यास हरकत नाही कोणीही बसू शकते
Chan
जर 16 सोमवार व्रत करताना सोमवारी च एकादशी, संकष्टी, अमवस्या , पौर्णिमा असे येतात तर त्या दिवशी सोमवार व्रत उपवास करून तो सोमवार 16 सोमवार मध्ये धरावा का धरू नये कृपया सांगा आणि 16 सोमवार मध्ये महादेवा ला जो लाडू चां चुरमां प्रसाद दाखवतो तो व्रत करणाऱ्याने भक्षण(ग्रहण) करावा का करू नये कृपया रिप्लाय दया 🙏🏻
16 somawr dharlyat kaka pn hartalika cha pn upas aahe sandhyakali upas sodla tr chalel ka
16 सोमवार आणि हरतालिका पूजन एकत्र मांडायची का वेगळी मांडायची
मांडणी एकत्र केली तरीही चालेल
दोन्ही कथा वेगवेगळ्या वाचाव्यात
Hartalika aani solasomvar puja yaktr karavika vegli aani maza upavas kahihi nkhata aahe tar sndhyakali churma ivaji ykhad phal khalal tar chalalka
चहा दूध फळ खाण्यास काही हरकत नाही
काही कारणास्तव उपवास हरतालिका चा मोडला तर पून्हा करता येतोका
एकदा मोडलेला उपवास पुन्हा जरूर करता येतो परंतु पुढील वर्षी
खूप खूप धन्यवाद गुरुजी
खूप खूप धन्यवाद गुरुजी