Ace Editor Bhakti ‘Rajdutt’ Mayalu on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !! सावलीतल्या कला !!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024

Комментарии • 72

  • @learnmarathieasily
    @learnmarathieasily 6 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत! सुलेखा ताई, तुमच्याकडून 'अभिनय' सरांचं नाव अभिनव असं म्हटलं गेलंय.

  • @vaishalishenai143
    @vaishalishenai143 6 месяцев назад +3

    It is very good that you have provided with the list of contact numbers of sponsors

  • @manjirikhambete8891
    @manjirikhambete8891 6 месяцев назад +4

    सुलेखा सुंदरच झाली भक्ती यांची मुलाखत
    आता दिल के करीब साठी कधी शुक्रवार येतो आता शनिवारी कोण असणार मुलाखतीसाठी ही उत्सुकता अजून अजून वाढते
    मला वाटतें हे सुलेखा तुम्ही व तुमच्या पूर्ण टिमच यश आहे पोच पावती आहे सुंदर कामाची
    ❤के करीब असेच बहरूदे

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  6 месяцев назад

      धन्यवाद....तुमचं असंच प्रेम मिळत राहू दे...

  • @mayaalsundekar1165
    @mayaalsundekar1165 5 месяцев назад

    अप्रतिम मुलाखत झाली.भक्ती 100% कामात झोकून देते ,हे तिच्या बोलण्यात, body language मध्येच दिसून आले. खूप छान. सुलेखा तुमचे आणि टीमचेही अभिनंदन. भक्ती खूप खूप शुभेच्छा.❤❤❤❤❤

  • @sumatipainarkar4069
    @sumatipainarkar4069 6 месяцев назад +11

    अप्रतिम मुलाखत झाली . व्यक्तिमत्त्व अतिशय गोड आहे .आपलं काम अतिशय मनापासून केल्यामुळे आज वडिलांना पण नक्कीच अभिमान वाटत असेल जरी ते कधी तसं दाखवत नसले तरी .राजदत्त यांची कन्या म्हणून खूप भाग्यवान आहात. त्यांनी तर industry मधे प्रचंड प्रमाणात उत्तमोत्तम कलाकृती केल्या आहेत. आता तुमचं नाव पण खूप ठिकाणी वाचलंय पण आज नातेसंबंधांबद्दल पण बर्‍याच गोष्टी समजल्या .अपेक्षेपेक्षा खूप छान झालाय episode. पूर्ण पाहून लगेचच reply द्यावासा वाटला .भक्तिताईंना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा .सुलेखाताई तुम्ही सुद्धा स्मिताताईंची सून शोभता .तुम्ही आणि तुमच्या टीमचे खूप खूप आभार. भेटूच पुढील आठवड्यात. 🎉🎉🎉🎉

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  6 месяцев назад

      नक्कीच भेटू...खूप छान वाटलं प्रतिक्रिया वाचून....असेच प्रेम करत रहा...धन्यवाद...

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 6 месяцев назад

    खूप छान झाला कार्यक्रम. सावलीतल्या कला ही कल्पनाच मस्त आहे. पडद्यामागे उत्कृष्ट काम करणाऱ्या अनामिकांची ओळख होते. भक्ती खूपच छान आणि आत्मविश्वासपूर्ण बोलत होत्या. सर्वांना शुभेच्छा.

  • @danceforever5940
    @danceforever5940 6 месяцев назад

    Absolutely amazing interview. Pls bring more people who work behind the camera

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 6 месяцев назад

    खूप सुंदर झाली मुलाखत. एडिटिंग म्हणजे सीन कापणे एवढेच आपल्याला माहित असते. पण दिग्दर्शकाच्या खालोखाल अत्यंत जबाबदारीचे काम आहे हे मुलाखत ऐकताना जाणवले.कारण केलेला सीन योग्य पद्धतीने अजून enhance करून प्रेक्षणीय करणे हे काम एडिटर करतो हे कळले. भक्तीताईने या क्षेत्रात जे येऊ इच्छितात त्यांच्यासाठी उपयोगी अशी माहिती दिली .

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 6 месяцев назад

    Great. Techo artist . आनंदाच्या शोधात सतत. खूप छान. वेगळे व्यक्तीमत्व भेटले .thanks a lot

  • @nishitaraikar7269
    @nishitaraikar7269 6 месяцев назад

    खूप छान झाली मुलाखत.. दोघींचं interaction खूप छान ❤

  • @smitatillu5199
    @smitatillu5199 6 месяцев назад

    खूप छान मुलाखत.कामाबद्दल किती निष्ठा असू शकते हे कळले.खूप कौतुक

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 6 месяцев назад +1

    ही कला सावलीतील नसून लख्ख उजेडातील आहे.कारण त्याचा जो परिपाक आपण पाहतो तो पडद्यावर चंदेरी उजेडात पाहतो. भक्ती ताई समरसून काम करणाऱ्या आहेत.त्यांच्या वडिलांची ती शिकवण आहे.पिता आणि पुत्री दोघेही प्रतिभावंत.त्या दोघांना आणि सुलेखा ताई तुम्हाला असेच यश प्राप्त होवो हीच सदिच्छा.त्यायोगे आम्हालाही असे दर्जेदार कार्यक्रम पहायला मिळतील.

  • @vaishalitabib3140
    @vaishalitabib3140 6 месяцев назад

    Simply Great🎉

  • @vp5381
    @vp5381 6 месяцев назад

    एडिटिंग चे एक वेगळे विश्व भक्ती ने छान उलगडले.हातचं काही ही राखून न ठेवता अगदी मोकळेपणाने बोलली.सुलेखाने नेहमीप्रमाणेच तिला बोलू दिले.

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 6 месяцев назад

    किती छान व्यक्तिमत्व आहे भक्ती ताईंच..!!

  • @RiyaReddy-h3i
    @RiyaReddy-h3i 6 месяцев назад +2

    Titikesha ani Siddharth cha interview ghe na plz

  • @hibiscus7
    @hibiscus7 6 месяцев назад +1

    Amazing personality . Great job 🎉🎉

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 6 месяцев назад +1

    खूप छान मुलाखत . सामान्य माणसाला editing म्हणजे काय सहज समजेल अशी भाषा आहे . वडीलांची झोकून देऊन काम करण्याची वृत्ती मुलीच्यातही आहे

  • @hummanpschology6436
    @hummanpschology6436 6 месяцев назад

    ❤❤

  • @shubhadagade7317
    @shubhadagade7317 6 месяцев назад

    Mast mulakat

  • @AP-bf9zn
    @AP-bf9zn 6 месяцев назад

    Party 🎉

  • @rimadesai5187
    @rimadesai5187 6 месяцев назад

    BHAKTI....WE LOVE YOU ❤️ 😍 💖 ❣️ 💕

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 6 месяцев назад +1

    भक्ती मायाळू हिच्यकडून बरीच नवीन माहिती मिळेल.
    राजदत्त यांच्या कन्या त्यामुळे कळत नकळत बरेच काही आत्मसात केले असणारच.
    सावलीतल्या या कलेबद्दल उत्सुकता आहे.

  • @seemadeshpande9999
    @seemadeshpande9999 6 месяцев назад

    Bhakti Rajdatta yanchi mulgi aahe he far ushira kalal kadhihi tichya wagnyat janvla nahi ki tiche baba evdhe mothe director aahet, mavshi kaka evdhe mothe actor a
    ahet.
    Kiti sadhi mansa aahet hi, tarihi kharech great

  • @pratimabadwelkar2686
    @pratimabadwelkar2686 6 месяцев назад

    Sulekha as always masstt jhala interview.....pan pan ja se actual kalakaranna,tyanchya balpan,aai baban che nav survati la vicharle, ter link lagte.Me regularly tuza program pahte,mhnun RajDutt pahile n connect jhale.Pan kahi prekshak ase astil jyanni fakt hach episode pahila,tya lokanna kalaila marg nahi ki kona chi mulgi.And again ti married ki unmarried hey kalech nahi...so please take this suggestion in a positive way

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  6 месяцев назад

      नक्कीच, पुढच्या वेळेपासून लक्षात ठेवेन... धन्यवाद

  • @sanjyot66deuskar27
    @sanjyot66deuskar27 6 месяцев назад +2

    Bhakti is really amazing person. So much dedication towards work, and so down to earth.

  • @shobhaborge7067
    @shobhaborge7067 6 месяцев назад +1

    Masta mulakat thanx

  • @smitapadhyeshorts
    @smitapadhyeshorts 6 месяцев назад

    बांगडी किंवा कडं हातात हवे होते ...
    Attire ला साजेस अस...

  • @meenalpawar1264
    @meenalpawar1264 6 месяцев назад +1

    ती किती सिमा सारखी दिसते.

  • @manasidalvi2388
    @manasidalvi2388 6 месяцев назад +1

    Example chan दिले godhadila अनुसरून editingache

  • @ptk347
    @ptk347 3 месяца назад

    खूप छान explain केलं... 👍🏻👍🏻👍🏻

  • @JyotiJoshi-x1t
    @JyotiJoshi-x1t 6 месяцев назад +1

    छान झाली मुलाखत वेगळे काम झोकून करते आहे मस्त वाटले

  • @sheetalpatil6572
    @sheetalpatil6572 6 месяцев назад

    अप्रतीम मुलाखत वेगळी माहिती छान रितीने सांगितली कामातील निष्ठा खुप छान धन्यवाद सुलेखा

  • @anupritakambli492
    @anupritakambli492 6 месяцев назад +1

    Abinavla pan bolav dil ke karib madhe ani tuzi nanad arati tyachyabadal yekayla avadel plz

  • @pradnyaborkar8506
    @pradnyaborkar8506 6 месяцев назад +1

    संपूर्ण कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे❤

  • @savitajadhav6500
    @savitajadhav6500 6 месяцев назад

    एडिटिंग म्हणजे काय कळाली किती काम असते ग्रेट राजदत्त यांची मुलगी म्हणजे ग्रेट अतिशय चांगली मुलाखत खूप छान Thanku सुलेखा तळवलकर

  • @JoshApnaApna
    @JoshApnaApna 6 месяцев назад

    अतिशय सुंदर सुलेखा ताई तुम्ही मुलाखत घेता. ताई पण छान बोलल्या. मी पण माझ्या छोट्या मंच वर प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेल्या महिलांची मुलाखत घेते.मला खूप प्रयत्न करू हि एडिटिंग जमतं नाही.तर ते मला माझी मुलगी अभ्यास सांभाळून करून देते.😊

  • @sangeetashiveshwarkar6178
    @sangeetashiveshwarkar6178 6 месяцев назад

    मुलाखत अतिशय आवडली.भक्तीताई अत्यंत बुद्धिमान आणि कुणालाही आवडतील अशा आहेत.

  • @suchetajoshi2989
    @suchetajoshi2989 6 месяцев назад

    फार इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळाली. भक्तिजी खरंच दिलं के करीब वाटल्या..

  • @anujabal4797
    @anujabal4797 6 месяцев назад

    एक छान मुलाखत एडिटिंग म्हणजे काय ते थोडे फार समजले भक्ती ताई खूपच गोड आणि प्रामाणिक आहेत त्यांना खूप शुभेछ्या सुलेखा तळवलकर जी तुम्हाला ही शुभेछ्या आणि धन्यवाद

  • @vasudhaandhalikar3482
    @vasudhaandhalikar3482 6 месяцев назад +2

    खूप छान मुलाखत. भक्ती किती हुषार, मेहनती आहे.
    24फार छान सिरीज होती. अशी सुंदर सीरीज अजून तरी झाली नाही. अभिमान वाटतो दिग्दर्शक, संकलक मराठी होते ह्यचा. ही सीरीज खूप ठिकाणी शोधली पुन्हा पाहण्यासाठी. यु ट्युब वर आहे का?

  • @AB-hd3yv
    @AB-hd3yv 6 месяцев назад

    Ha karykram youtube var ch release kela gela he khupch chan zale
    Kuthlya channel kde ha programme asta tr khup bandhan ali asti interview ghetana
    RUclips mule lok dilkhulas boltat
    Keep it up sulekha ji
    - Aniruddha from Chiplun

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 6 месяцев назад

    खूप छान शब्दात माहित नसलेल काम समजावून सांगितले. Inshort, you have EDITED the picture of work you do by joining easy words in meaningful sentences, fluently, appropriately.

  • @surekhanatu3642
    @surekhanatu3642 6 месяцев назад

    कौतुकास्पद आहे सर्व काम.व.विचार

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 6 месяцев назад

    किती गोड बोलण किती छान समजावून सांगीतल खूपच छान एपिसोड धन्यवाद

  • @jayashinde5874
    @jayashinde5874 6 месяцев назад

    Bhakti is an amazing person & superb professional

  • @manjarirandive7691
    @manjarirandive7691 6 месяцев назад

    आपले सगळे गेस्ट हे हुशार आणि कर्तृत्ववान असतात .. आमचा आवडता कार्यक्रम आहे हा .. दिल के करीब ची सगळी टीम ही खूप छान आहे ..पण सुलेखा , तुला बघण ही खरी पर्वणी वाटते मला .. खूप प्रेमळ आहेस तू ..😍

  • @seemakurhade3374
    @seemakurhade3374 6 месяцев назад

    खूप छान मुलाखत....

  • @padmakamble2497
    @padmakamble2497 6 месяцев назад

    खूप छान मुलाखत.

  • @supriyapj
    @supriyapj 6 месяцев назад

    ad breaks khup jasta aale hya episode madhe. maybe it was youtube doing it but if not please fix and keep it the way it was for past episodes.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  6 месяцев назад +1

      आम्ही खरंच काही करू शकत नाही....utube वरच्याच ad असतात ह्या.

    • @amodpataskar5673
      @amodpataskar5673 5 месяцев назад

      एपीसोड डाऊनलोड करून बघा, जाहिराती नसतील

  • @deepadeshpande2148
    @deepadeshpande2148 6 месяцев назад

    अतिशय छान मुलाखत वजा गप्पा झाल्या.भक्तीताई फार छान बोलल्या.. धन्यवाद सुलेखा ताई,🙏

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 6 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली भक्ती तसेच अभिनय देव कडून.
    पण थोडीशी प्रॅक्टिकल ची जोड म्हणजे प्रत्यक्ष एडीटींग करतानाचे व्हिडिओ दाखवले असते तर अधिक छान वाटले असते.
    नुसती माहिती ऐकून कळत नाही.
    अभिनय सोबत अजिंक्य देव ला पण बोलवावे.

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  6 месяцев назад

      एडिटींग करतानाचे व्हिडीओ नाही दाखवता येत....आणि ते दाखवून कळतही नाही. तरी सुरवातीला दोन/चार shots दाखवले आहेत....

    • @pratimaakre874
      @pratimaakre874 6 месяцев назад

      सुरूवातीचे शॅाट्स बघितले पण ते कळेस्तोवर संपले.
      24 चा उल्लेख केला ती सिरिज लक्षात रहाण्याजोगीच होती.
      त्यात “ पेस “ चा उल्लेख झाला तेव्हा वाटले की “ अरे आता एखादा शॅाट आला असता -- “एकूणच भक्तीची मेहनत जिद्द चिकाटी सर्व दिसून आले.
      तिला व तुझ्यासकट दिल के करीब ला खूप शुभेच्छा ! 🌷

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 6 месяцев назад

    Nice vlog

  • @aditioak2683
    @aditioak2683 6 месяцев назад

    Wwa wwa...
    एक् atishay वेगळे व्यक्तिमत्व bhetnar आहे.. आम्ही उत्सुक ahot.. 😊😊